<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<document>
<s id="1">श्रीवसिष्ठ-रामभद्रा, उत्पत्ति-प्रकरणानतर आता हे स्थितिप्रकरण ऐक.</s>
<s id="2">रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे.</s>
<s id="3">उतरोनी भूवीर आली ॥</s>
<s id="4">उदा : २+४+ ७ = करा २ + ४ दाबल्यावर पुन्हा '+'</s>
<s id="5">ओळख: ह्याच्या पंखांवर, पाठीवर तसेच मुकुटावर पांढरे ठिपके असतात.</s>
<s id="6">णन केले असते.</s>
<s id="7">किंवा 'नकाच करू'</s>
<s id="8">संकल्पित पाकिस्तानात आसामचा समावेश होत नाही हे दिसताच मुस्लिम लीगने आसाममध्ये पद्धतशीरपणे घुसण्याचा सत्याग्रह १९४६ साली आरंभिला.</s>
<s id="9">माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे खूप होती; पण मी कधीही काळजी केली नाही.</s>
<s id="10">त्यातच शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने कंपनीच्या कामगारांत आपला शिरकाव केला व एका दिवसात, सर्व कामगारांनी त्यांच्या, मुंबई मजदर सभा या कायद्याने मान्यताप्राप्त असलेल्या यनियनचा त्याग केला.</s>
<s id="11">कोटी वर्षे धांवे ऐसा नाही हातां आला ॥</s>
<s id="12">[३९] (ईशुचिर् पूतीभावे) या धातूपासून ‘शुक्र' शब्द बनला आहे.</s>
<s id="13">लागोपाठ येणा-या दोन लघूचा विग्रह आवर्तनाच्या सान्ध्यावर ज्याप्रमाणे झुद्रेगजनक वाटतो त्याचप्रमाणें (--) असा द्वाक्षरी चतुर्मात्रक शब्दहि सान्ध्यावर तुटला तर तो पदविच्छेद अद्वगजनक होती.</s>
<s id="14">चिदात्मा निर्मल, नित्य, खप्रकाश केव्हा थांबणार?</s>
<s id="15">योगमार्ग वैराग्यमार्ग ।</s>
<s id="16">जानकीसी नाहीं परम ।</s>
<s id="17">या समर्थनाकरिता ते करीत असलेला युक्तिवाद मोठा अजब असतो.</s>
<s id="18">ऐसें बोलुनि वाक्य त्या परिस तो केला असा नेम रे।</s>
<s id="19">प्रत्येक उद्योगाचे शिक्षण " उद्योगातील वाकबगार व माहितगार लोकच देऊ शकतात.</s>
<s id="20">यामुळे, मुसलमानांना हमी देण्याऐवजी हिंदूंनी त्यांच्याकडूनच हमी मागितली पाहिजे !</s>
<s id="21">व 'मत्परायण'</s>
<s id="22">येथे तेरावा दिवस समाप्त झाला.</s>
<s id="23">निघे त्वरित निजनगरा ॥</s>
<s id="24">परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली.</s>
<s id="25">उंडण आणि सुरंगी ही एकाच वर्गातली झाडे आहेत.</s>
<s id="26">धार्मिक दृष्टया तो ‘शैव'</s>
<s id="27">एकमय जालें विठोबाच्या नामें ।</s>
<s id="28">ह्याचा अर्थ आज़ फार गौण समजला जातो.</s>
<s id="29">तुष्टला होय प्राङ्मुख ।</s>
<s id="30">तोचि भासे चरुत्विधु ।</s>
<s id="31">गाव गोठणीं ज्यापरी.</s>
<s id="32">आम्हाला खालील त्रुटी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात आढळल्या. *</s>
<s id="33">हळू हळू तो वृक्ष जसा आला तसा समूळ नाहीसा होऊन जातो.</s>
<s id="34">केलं तर?</s>
<s id="35">आले तप्ततीरा नमीले सिद्धासी।</s>
<s id="36">हे समजून एक वेळ आणखी लढाई रणखंदल करावी, त्यांत खुदाने यश दिल्यास पुन: दिल्लीस जाऊं.</s>
<s id="37">मात्र तुम्हीच मूर्तिमंत कलियुगी आहात.</s>
<s id="38">कोणाचे काही लपू देणार नाहीत.</s>
<s id="39">नातलग, मित्रमंडळी आणि व्यावसायिक संबंधांमुळे आपण अनेकांशी जोडले जातो.</s>
<s id="40">आणि लेआ ही रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इसाखार, जबलन हे साहा पुत्र प्रसवली.</s>
<s id="41">नंतर त्या गोळ्याचे खाली-वर गाईच्या शेणाच्या गोवऱ्या घालून गोळयाची माती तांबडी होईतोपर्यंत आंच द्यावी.</s>
<s id="42">अंतर निर्मळ होइल पुण्य पिके पुढिलां प्रति देख हि लागे ॥</s>
<s id="43">नोडस काडी (पुच्छपात)।</s>
<s id="44">कंपनी चालली पाहिजे अशी आमची इच्छा आहे.'</s>
<s id="45">शर्यत सुरू झाल्यानंतर ससा सुरुवातीला कासवाच्या खूपच पुढे गेला.</s>
<s id="46">इंद्रासहि ती वश होईना सांगुं किती कीर्ती ॥</s>
<s id="47">प्राचीन विषयाच्या अभ्यासकाला ईजिप्तमधील प्राचीन स्नानगृहाशी यांची तुलना करितां येण्यासारखी आहे.</s>
<s id="48">ब्रम्हगिरीपर्वत हे पृथ्वीतलावर शंकराचे आद्य स्वरुप आहे.</s>
<s id="49">पाहोन सांडावें ॥</s>
<s id="50">तसेंच वनपर्वाच्या १८८ व्या अध्यायांत युगमाने सांगितली आहेत, त्यांत कलियुगांत अमुक होईल असें भविष्यरूपार्ने पुष्कळ वर्णन आहे.</s>
<s id="51">कामकरीकाळांतील सरकारंच्या कर्तव्यकर्माची कल्पना अगदी भिन्न आहे.</s>
<s id="52">अरे माझ्या जावया, बाळा, तू कुटुब पोषणाकरिता काय काय करीत होतास.</s>
<s id="53">छ १६ साबान कुच करून बंगाल्यास मजल दरमजल जात आहेत.</s>
<s id="54">आडवे निघतां, भीमा कोप ।</s>
<s id="55">परंतु अगोदर प्रयोजन कागदपत्रांचे आहे.</s>
<s id="56">ऊन-पाऊस दवबिंदू विद्युत प्रकाश प्रकाशन वर्ष १९२९ १९३४ १९३४ १९३४ १९३५ १९३७ |Image = अद्भुत_दुनिया_व्यवस्थापनाची_(Adbhut_Duniya_Vyavasthapanachi).</s>
<s id="57">भूमंडळीं कोणी ॥</s>
<s id="58">तर क्षणभर स्वस्थ राहा, अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे !</s>
<s id="59">रोगियास पाहिजे रोग- ।</s>
<s id="60">लुळी म्हणून घरात उपेक्षितच राहिली.</s>
<s id="61">आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांस सांगा."</s>
<s id="62">वृानानववरगाोंगनानूराबंधुषुपिचादिषु।।</s>
<s id="63">तें न फिटे कांहीं केलें ।</s>
<s id="64">स्क्वॉड्रन लीडर वीरचक्र ३ डिसेंबर १९३६ अशोक प्रतापराव शिंदे यांचा जन्म पुणे येथे झाला.</s>
<s id="65">नुकतेच मोगलांनी कल्याण भिवंडी घेतली आहे.</s>
<s id="66">ती सांगायची की इथं मीटिंगा घ्या, तिथं मी घ्यायची.</s>
<s id="67">राजा म्हणे अगे कुवारी ।</s>
<s id="68">समाप्ति झाली असा मिश्रबंधुंचा तर्क आहे.</s>
<s id="69">तरी दोषु न घडे स्वभावें ।</s>
<s id="70">ती गहिवरून म्हणाली, "श्यामची आई!</s>
<s id="71">सर्व राष्ट्रभर या पक्षाचा फार जोराचा फैलाव झाला.</s>
<s id="72">प्रतापें महन्वें आपुल्या महिम्यानें ।</s>
<s id="73">बाळकाचें नाम ठेवी तो श्रीकर ॥</s>
<s id="74">पाश्चिमात्य संसदीय लोकशाही खरोखरच येथील मूलभूत प्रश्न सोडविण्यात अयशस्वी ठरत आहे काय?</s>
<s id="75">जंव अपकीर्ति आंगा न पवे ।</s>
<s id="76">ड्यावरील नक्षी खोल खोदून त्यांत सोन्या रुप्याच्या तारा बसवून त्या हातोड्याने ठोकतात व भांडे तापवून पुन्हा ठोकतात.</s>
<s id="77">बरं, मदिरेचा नीतिमत्तेशी संबंध काय स्वरूपाचा वाटतो तुम्हाला?</s>
<s id="78">येचविषयीं सूतें इतिहास ॥</s>
<s id="79">आणि मुलखाचा बंदोबस्त होतो.</s>
<s id="80">तो का वेडा होता?</s>
<s id="81">मनें कल्पिला वीषयो सोडवावा।</s>
<s id="82">चौथा कृपाचार्य, वृषसेन, ।</s>
<s id="83">निराहार असावें त्रयोदशीस ॥</s>
<s id="84">जीविताचे हरण करणारा व ते देणारा या दोघाकडेही तो एकसारख्याच प्रसन्न दृष्टीने पाहतो.</s>
<s id="85">निळा ह्मणे या पुडालिकें ।</s>
<s id="86">उपक्रम चालू आहे, त्याचं दिसून येतं.</s>
<s id="87">७,६,१०७,१४१,१६६,१७१ किारस्तांव.</s>
<s id="88">शेवटी शेवटी तर चक्क जातीय भावनांना चेतवून या प्रतिगामी वर्गाने काँग्रेसविरुद्ध लोकमत कलुषित करण्याचा प्रयत्न केला होता.</s>
<s id="89">ते वीरपुरुषही होते.</s>
<s id="90">सुयंत्र राज्यव्यवस्था व लोकस्वातंत्र्य यांचे जितके योग्य मिश्रण शक्य असते, तितके यांच्या राज्यपद्धतीत असून त्या पद्धतीचे अनुकरण इतर राष्ट्रेही करू लागली होती.</s>
<s id="91">-वैशेषिक सूत्र अ० ३।।</s>
<s id="92">याम्तव त्याच्याविषयींची भास्था व अनास्था सोडून सत्वर सम हो.</s>
<s id="93">म्हणोनि हे पार्था ।</s>
<s id="94">आश्चर्य पोटीं सर्वांच्या ॥</s>
<s id="95">मनुष्याच्या नानाविध गरजा भागविण्याकरिता त्या संपत्तीस मागणी निर्माण होते व संपत्ति आणि मनुष्याच्या नानाविध गरजा यांचा मेळ चलनद्वारे बसतो.</s>
<s id="96">हं ही घे शिटी!</s>
<s id="97">नाशिकच्या मुक्त विद्यापीठात आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचे म्युझियम केले.</s>
<s id="98">हरन बसुंधरा' अशी जो संस्कृतमध्ये म्हण आहे *</s>