<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<document>
<s id="1">स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.</s>
<s id="2">धर्मासाठी मरावें | मरोनी अवघ्यांसी मारावें | मारितां मारितां घ्यावें | राज्य आपुलें || ७.</s>
<s id="3">प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो.</s>
<s id="4">ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते ज्ञानाची तळमळ आतून येऊ द्या, म्हणजे अभ्यासातील खरा आनंद तुम्हाला अनुभवता येईल.</s>
<s id="5">लहान सहान बाबतीत मतभेद असले तरी महत्वाच्या बाबतीत सहमत होणे, हे विचारी माणसाला मित्र बनवितात.</s>
<s id="6">जर या प्रश्नाचं उत्तर सलग काही दिवस ‘नाही'असे मिळाले तर मला कळते काही तरी चुकतंय आणि मला ते बदलायला हवं.</s>
<s id="7">त्यांनी देशाच्या शासन प्रशासनातील प्रत्येक मुद्यांवर विरोध दर्शवला आहे या मुद्द्यांवर प्रत्येक व्यक्तीने विरोध दर्शवला पाहिजे.</s>
<s id="8">आर्थर कोनन डॉयल हा लेखनाव/</s>
<s id="9">सत्य शोधिती ॥</s>
<s id="10">लोग आप पर पत्थर फेंकते हैं, और आप उन्हें मील के पत्थर में बदल देते हैं। **</s>
<s id="11">हे सेंसॉर करा " ~ अनामिक " आता जे पुस्तक जळतणावर आहे त्याची मला काळजी वाटत नाही.</s>
<s id="12">त्यांनी उद्योग, कारखाने आणि मजूरांच्या संबंधात खूप सारे महत्त्वपूर्ण सुझाव दिले होते.</s>
<s id="13">लंकेची पार्वती होणे लष्टक लावणे लवलेश नसणे लळा लागणे ललकारी देणे लढा देणे लांछनास्पद असणे लहान तोंडी मोठा घास घेणे लक्ष वेधून घेणे लक्ष्मीचा वरदहस्त असणे लौकिक मिळवणे वड्याचे तेल वांग्यावर काढणे.</s>
<s id="14">त्यांची ‘समानतेची' शिकवण महत्त्वाची आहे.</s>
<s id="15">घालून-पाडून बोलणे.</s>
<s id="16">काही व्यक्ती अशा असतात, ज्या नेहमीच माझे चांगले चालले आहे, सर्व काही उत्तम असल्याचे सांगतात, तर काही सत्य परिस्थिती सांगतात.</s>
<s id="17">जर या प्रश्नाचं उत्तर सलग काही दिवस ‘नाही' असे मिळाले तर मला कळते काही तरी चुकतंय आणि मला ते बदलायला हवं.</s>
<s id="18">भाषांतर: दुष्टपणा माणसांना एकत्र आणतो.</s>
<s id="19">त्रास हा यशाचा सार आहे.</s>
<s id="20">शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!</s>
<s id="21">माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो जन्माने नव्हे.</s>
<s id="22">स्वप्न पाहूनच तुम्ही त्यांना पूर्ण करू शकता.</s>
<s id="23">तुमचे कर्तुत्व तुम्हाला शिखरावर पोहोचवेल.</s>
<s id="24">समुद्राच्या किनार् यावर पाण्याकडे पाहत नुसते उभे राहून समुद्र पार करता येणार नाही.</s>
<s id="25">यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते.</s>
<s id="26">संदर्भ हवा ] कामचालू अनुवादात सहाय्य करा.</s>
<s id="27">मी तुला सर्व पापांपासून सोडवीन.</s>
<s id="28">परिनिरीक्षण हा लेखनाव/</s>
<s id="29">ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.</s>
<s id="30">अध्यक्ष बनण्यापूर्वी फारसा प्रसिद्ध नसलेला खातामी १९९७मधील निवडणुकीत ७० टक्के मते मिळवून विजयी झाला.</s>
<s id="31">स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.</s>
<s id="32">मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.</s>
<s id="33">सेंसॉरशीप या शब्दास मराठीत अभ्यवेक्षण अथवा परिनिरीक्षण असे पारिभाषिक शब्द योजले जातात.</s>
<s id="34">ला बघितले, अन तिच्या हसण्यास फसलो.</s>
<s id="35">(ते दुकान आमचेच आहे) शनिपार जवळील अहिल्या अमृततुल्य मधल्या प्रत्येक ग्लास वर लिहिले होते '</s>
<s id="36">10) देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.</s>
<s id="37">आंबेडकरांसारखा तरणाजवान, तुमच्या हाडारक्तामांसाचा पुढारी लाभला असताना, तुम्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे?</s>
<s id="38">इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका.</s>
<s id="39">आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या.</s>
<s id="40">त्यांचा हा गुण केवळ हरिजन बांधवांनीच नव्हे, तर सर्व समाजाने व त्यातही पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावयास हवा.</s>
<s id="41">ना स्वातंत्र्यास पात्र असतात, ना सुरक्षीतते करिता'</s>
<s id="42">विद्यार्थ्याना विचार करणेस प्रवृत्त करणे हा त्या मागील उद्देश होता.</s>
<s id="43">पूर्वग्रह सोडून दुसऱ्याच्या चित्तवृत्ती समजण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कधीच दुसऱ्याचा राग येणार नाही.</s>
<s id="44">मनुष्य जार प्रामाणिक असेल तर त्याचे त्याच्यातील उणीवा क्षम्य ठरतात.</s>
<s id="45">अशी आपली धारणा पाहिजे.</s>
<s id="46">जे आज करणार आहे'.</s>
<s id="47">त्यामुळे साहित्यवादी मंडळींनी यांच्याकडे तुच्छतेने बघू नये आणि यांनीही त्यांच्याकडे तुच्छेतेने बघू नये.</s>
<s id="48">अण्णाभाऊ साठे डॉ.</s>
<s id="49">मुस्लीम लीगचे पाकिस्तानचे धोरण चूक आहे!</s>
<s id="50">लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.</s>
<s id="51">शब्द विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा जयंत विष्णू नारळीकर (जुलै १९, १९३८) हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक आहेत.</s>
<s id="52">तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.</s>
<s id="53">भाषांतर: मनुष्य हा स्वभावतः एक राजकारणी प्राणी आहे.</s>
<s id="54">आम्हाला बाबासाहेबांसारखी व्यक्ती लाभली नाही ही खंत आहे.</s>
<s id="55">हात हातात घेणे.</s>
<s id="56">जीवन फुलासारखे असू द्या पण ध्येय मात्र मधमाशीप्रमाणे ठेवा.</s>
<s id="57">मैथिव हैडेन मी जेंव्हा सचिन ला खेळताना बघतो तेंव्हा मी स्वतःला खेळताना बघतो. - डान ब्रैडमेन जेव्हा सचिन फलंदाजी करतो तेव्हा आपले अपराध करा, कारण देवदेखील सचिन ची फलंदाजी पाहण्यात व्यस्त असतो.</s>
<s id="58">प्रत्येक कार्य सुरुवातीला अवघडच् असते, पण प्रयत्नानीं ते सिद्ध होते.</s>
<s id="59">त्या पुरुषाने किंवा स्त्रीने जे त्या बदल्यात काहीही मागत नाही.</s>
<s id="60">काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात.</s>
<s id="61">तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.</s>
<s id="62">मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.</s>
<s id="63">विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत.</s>
<s id="64">भाऊबंदकी असणे.</s>
<s id="65">उपासनेचा मोठा आश्रयो | उपासनेविण निराश्रयो |उदंड केला तरी तो जयो | प्राप्त नाही || १८.</s>
<s id="66">थोर माणूस इतिहास घडवितो हा सिद्धांत तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका.</s>
<s id="67">त्याला वारंवार काम दिले तर ती प्रभावी राहते नाहीतर गंजून जाते.</s>
<s id="68">आंबेडकर यामुळे भारताच्या अती विशिष्ट लोकांमध्येही एक असामान्य आणि सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे.</s>
<s id="69">जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.</s>
<s id="70">एक दिवस धीरूभाई निघून जाईल, पण रिलायंस चे कर्मचारी आणि शेर धारक याला चालवतच राहतील.</s>
<s id="71">मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते मूर्ख माणसे,मेल्यानंतर स्वर्गाला जाण्याची वाट बघतात,तर सूज्ञ माणसे या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.</s>
<s id="72">खुलं खुलं आभाळ तसा..</s>
<s id="73">लिहिणार् याच्याच नव्हे तर वाचणार् याच्याही.</s>
<s id="74">ढिगभर आश्वासनांची खैरात करण्यापेक्षा ओंजभर मदत खूप मोलाची असते.</s>
<s id="75">लबाडी आणि खुशामत यांचे जवळचे नाते आहे.</s>
<s id="76">१९६६) इतिहास हा आम्ही कागदपत्रांइतक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो.</s>
<s id="77">शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.</s>
<s id="78">आम्हाला त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगण्यासही अडचण जात असे.</s>
<s id="79">हेतू काहीही असला तरी या सांस्कृतिक रखवालदारीने समाज मागे फेकला गेला; प्रगतीची दारे बंद झाली; विचारांचे आदानप्रदान थंडावले असाच इतिहास आहे.</s>
<s id="80">१९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला.</s>
<s id="81">तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी, तुम्हाला एका मानाने ध्येया कडे समर्पित असायला हवे.</s>
<s id="82">जो जे वांछील तो ते लाहो'</s>
<s id="83">लेखन त्रुटी:"</s>
<s id="84">मुका अथवा बोलिला ।</s>
<s id="85">बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला दिल्या आहेत.</s>
<s id="86">संवाद दोनच माणसांचा असतो त्यात तिसरा आला की त्याच्या गप्पा होतात.</s>
<s id="87">आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय!</s>
<s id="88">त्यांच्यासमोर कितीही मोठी समस्या असो, कितीही मोठे आव्हान असो त्यांनी आपला संघर्ष नेहमी चालू ठेवला.</s>
<s id="89">अमर्त्य सेन भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरीकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहे.</s>
<s id="90">हसन्याचे मोल कळण्यासाठी आधी रडावे लागते.</s>
<s id="91">त्यांनी शिकवलेल्या गोष्टींना आपणास जीवनाचा भाग बनवावे लागेल.</s>
<s id="92">परंतु बुद्धिमत्तेच्या कसौटीवर ते हजारों सुशिक्षीत हिंदू विद्वानांपेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे विद्वान आहेत.</s>
<s id="93">नदी किती खोल आहे हे बघण्या साठी दोनही पायांचा उपयोग नका करू.</s>
<s id="94">वर्क ऑफ आर्ट'</s>
<s id="95">बुद्ध हेच खरे विचारवंत होते.</s>
<s id="96">बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे.</s>
<s id="97">वॉल्ट डिस्नी हा लेखनाव/</s>
<s id="98">भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत.</s>