<?xml version="1.0" encoding="utf-8"?> <document> <s id="1">रुणझुण रुणझुण मंजुळ मंजुळ ।</s> <s id="2">ऐसें प्राणी जाणेना तो मूर्खचि केवळ ।।3।।</s> <s id="3">हा भक्तियोगु निश्चित ।</s> <s id="4">रामदास म्हणे आतां ।</s> <s id="5">वाचकहो, आपण शोधयंत्राच्या तीन्ही भागांचे कार्य ढोबळ स्वरूपात पाहिले.</s> <s id="6">आपणा कडून ही अपेक्षा नव्हती /</s> <s id="7">भक्तीचे उबदार वस्त्र हरवून गेले आहे.</s> <s id="8">बहु मी पीडिलो लोकी बुध्दी दे रघूनायका ।</s> <s id="9">अगदी आपल्या पाठ्यपुस्तकांत, संदर्भग्रंथांतून वापरली आहे.</s> <s id="10">मग आपण अशा पेठांनुसार भाग न करता, ह्या सगळ्यांचे समान भाग करूयात.</s> <s id="11">सांगितलें तूंतें ॥</s> <s id="12">अंतरध्याना गुणनिधाना।</s> <s id="13">तुझी पाहतो मी वाट ।</s> <s id="14">वस्तुतः गीताई आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गीताई नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे.</s> <s id="15">त्या काळातील माणसाची राहणी आपल्या राहणीपेक्षा अगदी वेगळी होती .</s> <s id="16">संत रामदास म्हणतात श्रीराम हे सर्व कामना पूर्ण करणारे आहेत.</s> <s id="17">पद=119 श्रोतीं असावें सावध।</s> <s id="18">विश्व आहे म्हणोनि ॥</s> <s id="19">त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा विचार करताना माझा मीपणा आणि तुझा तूपणा दोन्ही नाहीसे होऊन फक्त एक आत्मतत्त्व काय ते शिल्लक उरतें.</s> <s id="20">तया जळचि जेविं पाहीं ।</s> <s id="21">संसार तरावा दास म्हणे भावार्थ--</s> <s id="22">ज्ञान, वैराग्य आणि सुबुध्दी असलेला हा हनुमंत एक साधुपुरुष आहे.</s> <s id="23">विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित दशक एकोणिसावा ग्रंथा करिता मूळीच नाही.</s> <s id="24">माझे अंजनीच्या सुता ।।</s> <s id="25">निगाले गा सुभटा ।</s> <s id="26">बासरीचा रुणझुण असा मंजुळ,कानाला गोड वाटणारा आवाज वातावरणांत प्रसन्न रंग भरतो.</s> <s id="27">तुजविण कंठवेना।</s> <s id="28">याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गीताई लेख/</s> <s id="29">तया वैकुंठ जवळी असे ।</s> <s id="30">दास गुण गातसे ।</s> <s id="31">कांहीं नहोनि ॥</s> <s id="32">शुध्द निश्चयें ऐसें प्रत्यया आलें देवचि सकळ चालवी ।</s> <s id="33">जगातील महाजाळाच्या प्रवाशांपैकी ४० टक्के प्रवासी गूगलचे शोधयंत्र वापरतात.</s> <s id="34">जो जे वांछील तो ते लाहो ।</s> <s id="35">अशा प्रतापशाली मारुतीचा महिमा आपल्या सारखा एक जीभेचा मानव कसा वर्णन करु शकेल ?</s> <s id="36">भावें मुक्ति चारी ओवाळीन भावार्थ- हातामध्ये धनुष्य बाण घेतलेले श्री रामाचे रुप पाहातांच मन नि:संदेह बनते .</s> <s id="37">तया पुत्र तूं वटेश्वराचा ।</s> <s id="38">हा दुर्लभ देह मिळूनही श्री रामाविषयी मनात प्रेम नाही.</s> <s id="39">तेथिंचा अहंकार तेंचि पोंवळी ।</s> <s id="40">जीव शिव दोघेजण ।</s> <s id="41">भासे ।</s> <s id="42">कां परमाणूमाजीं सामावे ।</s> <s id="43">फिरे रामदास ।</s> <s id="44">अज्ञानाचिये राती- ।</s> <s id="45">दास म्हणे रे कर्ता पाहें शोधित आहे मन तयाला ।।3।।</s> <s id="46">अभंग---210 राम कृपाकर विठ्ठ्ल साकार ।</s> <s id="47">आणि कळफलकावर (की-बोर्ड) एंटरची कळ बडवायची किंवा त्या पृष्ठावरच्या '</s> <s id="48">परी प्राणियांसी सोय न कळे त्याची ।</s> <s id="49">प्रचित आहे शोधूनि पाहें निश्चळ होऊन राहें भजनीं भजन आत्मनिवेदन श्रवण मनन साधा।</s> <s id="50">हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गाथा ९०१ ते १२०० येथे स्थानांतरीत केला गेला/</s> <s id="51">पक्षिजातिमाझारीं ।</s> <s id="52">विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित मिलिन्द भांडारकर ग्रंथा करिता मूळीच नाही.</s> <s id="53">हा आनंद त्याने निश्चलपणे भोगावा असे ज्ञानदेव म्हणतात.</s> <s id="54">बापरखुमादेविवरु विठ्ठलेशीं भेटी ।</s> <s id="55">‘जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात'।।</s> <s id="56">अभंग--४६ सोयरे जिवलग मुरडती जेथूनी।</s> <s id="57">सर्व स्थळे महादेवाने व्यापलेली आहेत, एकच रूद्र सगळीकडे व्यापून राहिला आहे ,पाय ठेवायला देखील जागा नाही.</s> <s id="58">संत रामदास साधकाने निर्गृण भक्ती कशी साध्य करावी या विषयी सांगत आहेत .</s> <s id="59">कनकमृगामुळें मोहित जालें ।</s> <s id="60">त्या मुळे मनातिल सर्व संशयाचे निरसन होते आणि आपले पूर्वगुण पालटतात .</s> <s id="61">तुळजाभवानीचे खरे स्वरूप जो जाणून घेतो आणि सतत लक्ष्यांत ठेवतो तो खरा जाणकार (ज्ञाता ) समजावा, या जगांत कोणती गोष्ट शक्तिशिवाय राहू शकते असा विचार केल्यास यश, किर्ति ,पराक्रम या पैकी एकही गोष्ट शक्तिशिवाय राहू शकत नाही असे ल्क्ष्यांत येते.</s> <s id="62">रागरंग तोचि अभंग व्यर्थ कामीं ।।</s> <s id="63">जिहीं जियावया केला ठावो ।</s> <s id="64">ब्रह्म निराकार आहे म्हणजे त्याला कोणताही आकार नाही या उलट मायादेवी विविध नावांनी आणि रुपांनी खूप विस्तार पावली आहे .</s> <s id="65">देह ,संपत्ति यांना नाश आहे,हरिनाम विनाशी असून ,विठोबा युगांयुगापासून विटेवर उभा आहे.</s> <s id="66">संगणकाधारीत तंत्रज्ञानाची ही जुनीच समस्या होती.</s> <s id="67">उपक्रम:-१.</s> <s id="68">अवधान देईं ॥</s> <s id="69">पण देव भेटणार नाही.</s> <s id="70">मीच ब्रह्मसें कल्पिलें ।।</s> <s id="71">जाला शब्दांचा नि:शब्द ज्ञान विज्ञान जाहलें ।</s> <s id="72">प--6द-3 (राग---शंकराभाष्य, ताल--द्रुतूएकताल ) दंडडमरुमंडित ।</s> <s id="73">त्याकाळी मला याहू!कडून विरोप आलेला आठवतोय.</s> <s id="74">ही पराधीनता सहन करवत नाही ,सरत नाही व धीर धरवत नाही.</s> <s id="75">त्यांनी एक ग्रंथ लिहला त्याचे नाव ज्ञानेश्वरी असे आहे.</s> <s id="76">आणि तेणेंचि तो देखे ।</s> <s id="77">जीव हे शिवाचे स्वरूप असे सर्वजण म्हणतात परंतू हे रुप प्रत्यक्ष कसे आहे हे कोणीच जाणत नाही,स्वयंभू लिंग समजून पाषाणाची पूजा करतात ,त्याचाच लोभ धरतात.</s> <s id="78">अभंग---250 दु:खे दु:ख वाढत आहे ।</s> <s id="79">हा चतुराक्षरी शब्द कसा शोधावा?</s> <s id="80">आणि याहूची विश्वजाल-निर्देशिका (वेब-डिरेक्टरी) जन्माला आली.</s> <s id="81">प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित दशक चौथा ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.</s> <s id="82">ओतप्रोत पटीं ।</s> <s id="83">भवनदीपार उतारी ।।</s> <s id="84">सर्वत्र घटीं प्रभा त्याची आहे.</s> <s id="85">तंतु जेवीं ॥</s> <s id="86">अभंग ---9 तुज सगुण म्हणो की निर्गुण रे ।</s> <s id="87">पाठीं दिनोदयीं वोळखिला ।</s> <s id="88">धडौता आहासि ॥</s> <s id="89">जन्मासी कारण हेंचि दोन्ही दोन्ही नको धरुं नको निंदा करुं।</s> <s id="90">काशास कांहीं मिळेना।।</s> <s id="91">मनाची करुण अवस्था झाली आहे.</s> <s id="92">हो रामा ,गुणगंभीरा धन्य धन्य दातारा ।</s> <s id="93">म्हणोनि एकमेकांचिया प्रेमभावा ।</s> <s id="94">जेव्हा पूर्ण बोध होऊन अहंकार गळून जाईल तेव्हाच परब्रम्हाचे दर्शन मनामध्ये प्रतिबिंबित होईल .</s> <s id="95">रस्त्यावरच्या भांडणात आपण ह्यातील बहुतेक शब्द ऐकलेच असतील.</s> <s id="96">अभंग---37 त्रिभुवनीचे सुख एकतत्व विठ्ठल ।</s> <s id="97">म्हणजे तू स्वगत, स्वजातीय, विजातीय, संबंधशून्य असें ब्रह्म मीच आहे या दृढ निश्चयाने देशादिकांतील अनात्मभाव नाहीसा कर.</s> <s id="98">रामराज्यांत सर्वच पाषाणांचे परिस बनले असतां ,त्यांचा लोभ कोणाला वाटणार?रामराज्यांत सर्वच डोंगर रत्नांचे बनले आणि सरोवरे अमृताची बनली,अवघी पृथ्वी सुवर्णमय झाली.</s>