<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<document>
<s id="1">पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली.</s>
<s id="2">श्रीज्ञानदेवांच्या नंतर बऱ्याच कालावधीने श्रीदेवनाथ नावाचे साधुपुरुष होऊन गेले .</s>
<s id="3">४१ सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): इतर: १२.</s>
<s id="4">नरेंद्र जाधव १५वे : औरंगाबादला, २४ ते २५ मे, २००८; संमेलनाध्यक्ष : डॉ.</s>
<s id="5">त्यांनी ‘गानसोपान'ची अनेक पारायणे केली होती.</s>
<s id="6">बोरहेलवाडी गावात दैनिक बाजार भरत नाही.</s>
<s id="7">झाशीमध्ये १४ वर्षे त्यांचे वास्तव्य होते.</s>
<s id="8">प्रकाशक - पुणे, व्हीनस बुक स्टॉल - १९६१ सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह - १९६२) हवाएॅं सह्याद्रि की (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद) यशवंतराव चव्हाण - बखर एका वादळाची.</s>
<s id="9">"हमको तुमसे हो गया है प्यार क्या करेन" (अमर अकबर अँथनी) या गाण्यात रफीने किशोर कुमार, लता मंगेशकर आणि बॉलीवूडमधील सर्वात दिग्गज गायक मुकेश यांच्याबरोबर एक गाणे गायले होते.</s>
<s id="10">२००५ - रफिक हरिरि, लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष.</s>
<s id="11">पोलिसांवर दंगली घडवून आणणे (दंगलीदरम्यान बघ्याची भूमिका घेणे) असे पोलिसांवर आरोप केले गेले; तसेच, वर वर्णन केलेली शस्त्रे अधिकृतपणे प्राणघातक म्हणून नियुक्त केली गेली आहेत, परंतु त्यांच्या वापरामुळे असंख्य लोक मरण पावले आहेत किंवा जखमी झाले आहेत.</s>
<s id="12">१९व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू होता विल्यम गिल्बर्ट ग्रेस, ज्याने त्याच्या दीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीची सुरुवात १८६५ मध्ये केली.</s>
<s id="13">दीवान-ए-ख़ास - चा प्रयोग आणि त्यांच्या उच्च पदाधिकारी लोकांची गोष्ठी आणि मंत्रणा साठी केला जात होता.</s>
<s id="14">गश्मीर महाजनी हा मराठी नाटक आणि चित्रपटामधला एक कलाकार (अभिनेता) आहे.</s>
<s id="15">भटकंती मध्ये जे अनुभव अशा ठिकाणी घेवू शकतो ते वाहनातून फिरताना येऊ शकत नाहीत.</s>
<s id="16">जर गुंतवणूक केलेल्या शेअरची किंमत कमी झाली तर फंडाच्या युनिटची किंमतही कमी होते.</s>
<s id="17">संमेलनाचे उद् घाटन ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे हस्ते झाले.</s>
<s id="18">त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा भगदत्त कामरूपचा राजा झाला.</s>
<s id="19">या आत्मचरित्राला महाराष्ट्र सरकारचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार मिळाला आहे.</s>
<s id="20">फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत.</s>
<s id="21">१९८७ साली नाशिकमधील ज्येष्ठ इतिहासतज्ञ श्री.</s>
<s id="22">दाभाडेंचा फ्लॅट मुळात त्यांच्या परदेशातील काकांचा आहे.</s>
<s id="23">बिंदिया बैराग (१९७६) एक महल हो सपनो का (१९७५) अपने रंग हज़ार (१९७५) जग्गू (१९७५) ....</s>
<s id="24">कधी येशिल येशिल जिवलगा जिवलगा तुझ्याविना हे चांदणे हर्ष घेऊन आले ।</s>
<s id="25">म्हणजेच स्थायीभावाकडून रसाकडे येण्याचा मार्गच भरतमुनींना मान्य नाही.</s>
<s id="26">ऑस्ट्रेलियाने २७५ धावांनी मिळविलेला विजय हा वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय.</s>
<s id="27">नॅशनल जिओग्राफिक वाइल्ड -</s>
<s id="28">पण पुरुषांनी पुरुषांबरोबर सामान्यत: समलिंगी संबंधात केलेल्या वेश्याव्यवहाराची काही उदाहरणे आढळतात.</s>
<s id="29">आंब्याचे झाड हा पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.</s>
<s id="30">मराठी चित्रपटअभिनेता.</s>
<s id="31">त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थी तीर्थात नेऊन विसर्जित कराव्यात.</s>
<s id="32">शहरी भागाबाहेर, जलद परिवहन ही इतर रेल्वे रुळांपेक्षा वेगळ्या पद्धतीने जमिनीवर असलेल्या रुळांवरून असते.</s>
<s id="33">परंतु, दत्तोपंतांची तत्त्वे इथेही आडवी आलीत.</s>
<s id="34">आयर्लंडच्या डब्लिन व मोनाघन शहरांत अतिरेक्यांचे बॉम्बहल्ले.</s>
<s id="35">परंतु वीजप्रकल्पांप्रमाणे त्याचे उत्सर्जन केंद्रीय नसल्याने प्रत्येक वाहनातील कार्बन डायॉक्साईड रोखून त्याची साठवण करणे महाकठीण काम आहे.</s>
<s id="36">१० आहे.</s>
<s id="37">आडनाव) आणि बाली (नाव/</s>
<s id="38">मुजुमदार.</s>
<s id="39">ती माणसे अशी :- बहुजन भीमसेना व शांतिदूत प्रतिष्ठानचे डॉ.वासुदेव गाडे (पुणे विद्यापीठाचे कुलगुरू) डॉ.</s>
<s id="40">रुपये देणगी दिली.</s>
<s id="41">१९८२मध्ये ‘सत्यकथे'चा अस्त झाला होता.</s>
<s id="42">म्हटले आहे की, "जन्माला येणारा ब्राह्मण तीन ऋणांसह जन्मतो.</s>
<s id="43">सप्तर्षीतील मरीची या ताऱ्याने योग्योत्तरवृत्त ओलांडल्यानंतर १० मिनिटांनी ध्रुवतारा ते वृत्त उलट बाजूने ओलांडतो.</s>
<s id="44">मुरघास तयार करणे.</s>
<s id="45">पशु पक्षी उतर/ईशान्य/</s>
<s id="46">मग त्यानं शंकराची प्रार्थना केली.</s>
<s id="47">पुढे दक्ष प्रजापतीने ‘बृहस्पतिसव' नावाचा यज्ञ करावयाचा ठरविले.</s>
<s id="48">१९४७ साली बेल लॅब्सच्या डग्लस रिंग आणि रे यंग यांनी मोबाईल फोनसाठी काल्पनिक षटकोनी आकाराच्या ( Hexagonal Cell) भौगोलिक रचनेची कल्पना मांडली होती.</s>
<s id="49">कूप नलिका: ८ ओढे: १ आस्कवडी ह्या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने):</s>
<s id="50">यामुळे यांची मासेमारी फार मोठ्या प्रमाणावर चालते.</s>
<s id="51">भारताच्या राज्यांमध्ये राज्यप्रमुख राज्यपाल असतो परंतु दिल्ली व पुडुचेरीमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात नसून उपराज्यपालाची निवड भारताचे राष्ट्रपती करतात.</s>
<s id="52">(स्पॅनिश: Granada Club de Fútbol) हा स्पेनच्या ग्रानादा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे.</s>
<s id="53">येथील बहुसंख्य रहिवासी विदेशी वंशाचे असल्यामुळे खालील भाषा दुबईमध्ये वापरात आहेत ज्यांमध्ये अनेक भारतीय भाषांचा समावेश आहे.</s>
<s id="54">तिने हातांत ढाल, तलवार आदी आयुधे धारण केली आहेत.</s>
<s id="55">संस्थानाचे आठ महाल आहेत.</s>
<s id="56">सावकारांकडून अनेक राजेमहाराजे कर्ज काढीत.</s>
<s id="57">ही युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होती.</s>
<s id="58">सेजच्या पानांचा चहा पिण्याने सर्दी, घसादुखीव कसकस ही लक्षणे कमी होतात.</s>
<s id="59">परंतु तत्कालीन राष्ट्राध्यक्ष किम यूंग-साम ह्याने आपले अधिकार वापरून ही शिक्षा रद्द केली.</s>
<s id="60">राजहंस प्रकाशन मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी- वा.</s>
<s id="61">11 वर्षांसाठी 1,000 प्रति वर्ष रु.</s>
<s id="62">पृष्ठ क्र.६0 वरून मजकूर जसाच्या तसा उतरवला आहे संदर्भाचा संदर्भhttp:/</s>
<s id="63">गावात २ निवासी व बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहेत.</s>
<s id="64">चिव्हेवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 9 कि.मी.</s>
<s id="65">प्लेटो सुताराच्या पलंगाला उपयुक्त मानतो.</s>
<s id="66">मुंबईमधील झोपडपट्टीमधील रहिवाशांचे आयुष्यही त्यांनी त्यांच्या कथांमधून रेखाटले.</s>
<s id="67">मात्र ह्या संकेतस्थळाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.</s>
<s id="68">विद्यापीठ पदवी ही जरी आवश्यक असली तरी काही क्वचित प्रकरणांमध्ये प्रगत पदविका ही पदवी पुरेशी आहे.</s>
<s id="69">भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी पावसाळ्याचे महत्त्व भारतात विशेष आहे.</s>
<s id="70">मुंबईत आल्यावर त्यांनी 'कट्यार काळजात घुसली' या नाटकात झरीनाची भूमिका केली आणि त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.</s>
<s id="71">मग काष्ठपांचालिक नाट्याकडून कथानक व ‘नो' नाट्याकडून रंगमंच घेऊन काबुकीने आपला नवा संसार उभा केला व तेव्हापासून आजतागायत आपले अस्तित्व व वैशिष्ट्य काबुकीने टिकवून ठेवले आहे.</s>
<s id="72">या कावडीच्या पाण्याने देवास जलाभिषेक करण्यास १९४४ साली सुरूवात झाली.</s>
<s id="73">लिनक्स गाभ्यामध्ये २४ लाख ओळींचा स्रोत आहे.</s>
<s id="74">वृत्तपत्राच्या संपादकांनी बातमीचा स्त्रोत असा दिला कि खमेर राष्ट्रवाद्यांच्या एका गटाने टेलिव्हिजनवर थाई अभिनेत्री शुभांत कांगींग ला पहिले आहे.</s>
<s id="75">त्यानुसार शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळीक मिळाली, तसेच करवाढ होऊन दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली.</s>
<s id="76">अपोलो बंदर : मुंबईतील एक ठिकाण.</s>
<s id="77">हिमोग्लोबिनमुळेच तांबड्या रक्तकणिका त्यांचा आकार टिकवून ठेवतात.</s>
<s id="78">अनुभवाने ते हळूहळू गाणे शिकत गेले.</s>
<s id="79">संमेलनाचे अध्यक्ष मुंबईतील सव्यसाची पत्रकार अरविंद कुलकर्णी हे होते.</s>
<s id="80">कृषिविषयक ३.</s>
<s id="81">वडिलांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी देखील मोलाचा हातभार लावला.</s>
<s id="82">कालिदासांनी या मंदिरात पूजा-अर्चना करण्याची सुरूवात केल्यापासून त्यांची प्रतिभा बहरली असे मानले जाते.</s>
<s id="83">|accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) ज्युनो ही प्रमुख रोमन देवता आहे.</s>
<s id="84">रक्तामधील ५५%</s>
<s id="85">शेवाळाचा नक्की उपयोग – विविध आजारांवर प्रभावी औषध म्हणून वापरले जाते.</s>
<s id="86">१९,४९,७०० इतका खर्च झाल्याची नोंद आहे.</s>
<s id="87">मोंडेल मठ त्याच्या लहान बाग प्लॉट मध्ये सामान्य खाद्यतेल वाटाणा त्याच्या प्रयोग चालते हे प्रयोग 1856 मध्ये सुरु झाले व काही आठ वर्षांनंतर पूर्ण झाले.</s>
<s id="88">काकांचा विवाह १४ व्या वर्षीच झाला.</s>
<s id="89">त्यांच्यामते हा काळ इ.स.</s>
<s id="90">जिवंतपणीच आख्यायिका बनलेला गामा मेल्यानंतरही म्हणींमध्ये आणि वाक्प्रचारांत आपल्यामध्येच राहिला.</s>
<s id="91">चा दर्जा दिला जातो.</s>
<s id="92">नवानगरचे युवराज व प्रसिद्ध क्रिकेटपटू</s>
<s id="93">लाल महालच्या समोरच पुण्यातील अतिशय गजबजलेला असा शिवाजी रस्ता आहे.</s>
<s id="94">"रिडल्स इन हिन्दुइम" पुस्तकाबद्दलच्या आंदोलनात तीने महत्त्वाची भूमिका घेतली.</s>
<s id="95">भौतिकशास्त्रातील संख्य गतिशक्तिशास्त्रात फलनीय विश्लेषणाचा वापर होतो.</s>
<s id="96">मिखाईल अलेकसांद्रोविच वयाच्या १३ व्या वर्षापर्यंतच मॉस्को येथील शाळेत शिकले.</s>
<s id="97">रशियन वायुसेना अधिकारी अलेक्झांडर अलेशिनच्या म्हणण्यानुसार विमान धावपट्टीपासून अंदाजे दीड किमी लांब असताना त्याचा खाली उतरण्याचा वेग अचानक वाढला व विमान ग्लाइड स्लोप(तरंग उतरण)[मराठी शब्द सुचवा]च्या खाली गेले.</s>
<s id="98">येथे वापरली जाणारी सामान्य भाषा आदिवासी आणि मराठी आहे.</s>