लता मंगेशकर लता मंगेशकर टोपणनावे लतादीदी आयुष्य जन्म सप्टेंबर २८, इ.स. १९२९ जन्म स्थान इंदूर, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत मृत्यू ६ फेब्रुवारी, २०२२ (वय ९२) मृत्यू स्थान मुंबई, महाराष्ट्र व्यक्तिगत माहिती धर्म हिंदू नागरिकत्व भारतीय मूळ_गाव मंगेशी, गोवा देश भारत भाषा मराठी पारिवारिक माहिती आई शुद्धमती मंगेशकर (माई मंगेशकर) वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर नातेवाईक आशा भोसले उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर मीना खडीकर संगीत साधना गुरू दीनानाथ मंगेशकर गायन प्रकार कंठसंगीत गायन संगीत कारकीर्द कार्य पार्श्वगायन, सुगम संगीत पेशा पार्श्वगायन कारकिर्दीचा काळ इ.स. १९४२ पासून गौरव विशेष उपाधी गानकोकिळा पुरस्कार भारतरत्न(२००१) स्वाक्षरी
लता मङ्गेशकर (हेमा मङ्गेशकरमहाभागा: २८ सप्टेम्बर: १९२९ - ६ फरवरी २०२२) महाभागा भारतीया गायिका एवञ्च संगीतकारा आसीत् | भारतेषु सर्वासु महत्सु प्रभावशालीनीषु गायकासु एका अतः महोदया: महत् स्थाने मन्यन्ते | भारतीयसङ्गीतक्षेत्रेषु सप्तदशकाधिकं योगदानाय तेभ्यः भारतीयगानकोकिला (Nightingale of India) एवञ्च क्वीन ऑफ मेलडी एतादृशा: सन्मानानि प्राप्तानि |. लतामहोदयाभिः ३६ अपेक्षयाधिकं भारतीयभाषासु तथाच काश्चन् परदेशीभाषासु गीतानि ध्वनिमुद्रितानि | महोदयाः प्रमुखतया हिन्दीमराठीभाषायो: गीतानि गायन्ति स्म | ताभिः सम्पूर्ण कार्यकालेसु अनेकानि पुरस्कारसन्मानानि च प्राप्तानि | १९८७ तमे ता: भारतसर्वकारेण दादासाहेबफालकेपुरस्कारं प्रदत्तम् | देशस्य कृते तासां योगदानाय २००१ तमे वर्षे भारतरत्न: एषः सर्वोच्चनागरीसन्मान: प्रदत्तम् | एतेन सन्मानेन सन्मानिताः एम.एस. सुब्बुलक्ष्मीमहाभागायाः अनन्तरम् द्वितीया गायिका अस्ति | २००७ तमे फ्रान्स सर्वकारेण ताः फ्रान्सदेशस्य सर्वोच्चनागरीपुरस्कार: , "द लीजन ऑफ ऑनर" इत्यनेन सन्मानित: | ताभिः त्रिनि राष्ट्रीयचित्रपटपुरस्काराणि, १५ बङ्गालफिल्मजर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कारा:, चत्वाराः फिल्मफेअर सर्वोत्कृष्टा पार्श्वगायिका पुरस्कार:, द्वयं फिल्मफेअर विशेषपुरस्कार:, फिल्मफेअर जीवनगौरवपुरस्कार: एवं च बहवः अन्ये पुरस्काराः प्राप्ताः | १९७४ तमे ख्रिस्ताब्दे, लन्डनदेशस्य रॉयलअल्बर्ट सभागारे सादरीकरणकुर्वाणा एताः प्रथमा भारतीया: आसीत् | लता मङ्गेशकर एतस्याः कुटुम्बे (१९३० तमे दशकस्य छायाचित्राणि) ता: चतस्रा: भगिन्याः एकः भ्राताश्च आसीत् - मीना खाडीलकर, आशा भोसले, उषा मङ्गेशकर एवं च हृदयनाथ: मङ्गेशकर: – एतासु महाभागाः अग्रजा आसन् | . लता मङ्गेशकरमहाभागा: कोविड-१९ इति व्याधिना ग्रस्ता अतः तस्या: अवयवाः दुर्बला: जाताः | २८ दिनानि यावत् चिकित्पसाया: अनन्तरं मुंबईस्थित ब्रीच कँडी हॉस्पिटल अत्र २०२२ तमे वर्षे फरवरी मासस्य ६ दिनाङ्के महोदया: पञ्चप्राणेषु विलिनाः | लता मंगेशकर लता मंगेशकर टोपणनावे लतादीदी आयुष्य जन्म सप्टेंबर २८, इ.स. १९२९ जन्म स्थान इंदूर, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत मृत्यू ६ फेब्रुवारी, २०२२ (वय ९२) मृत्यू स्थान मुंबई, महाराष्ट्र व्यक्तिगत माहिती धर्म हिंदू नागरिकत्व भारतीय मूळ_गाव मंगेशी, गोवा देश भारत भाषा मराठी पारिवारिक माहिती आई शुद्धमती मंगेशकर (माई मंगेशकर) वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर नातेवाईक आशा भोसले उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर मीना खडीकर संगीत साधना गुरू दीनानाथ मंगेशकर गायन प्रकार कंठसंगीत गायन संगीत कारकीर्द कार्य पार्श्वगायन, सुगम संगीत पेशा पार्श्वगायन कारकिर्दीचा काळ इ.स. १९४२ पासून गौरव विशेष उपाधी गानकोकिळा पुरस्कार भारतरत्न(२००१) स्वाक्षरी


तरूणपणीच्या लता मंगेशकर
युवाकालस्य लता मङ्गेशकर

लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरूवात केली. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली. त्यांचे बालपण सांगलीत गेले. नाटककार, गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी लतादीदींचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंबिय मूळचे गोव्याचे. त्यांचे मूळ आडनाव नवाथे. सांगली येथे दीनानाथ मंगेशकर यांना मास्टर ही पदवी प्राप्त झाली. लतादिदी सांगलीतील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलच्या जवळील ११ नंबरच्या सरकारी शाळेत आपल्या लहान भावंडांसह शाळेत शिकायला जात असत. एक दिवस लहानगी आशा रडू लागली. तेव्हा एका शिक्षकांनी छोट्या लताला खूप रागावले. तेव्हापासून लतादिदींचे शाळेत जाणे बंद झाले. तेव्हा एक शिक्षक घरी येऊन त्यांना शिकवत असे. नंतर काही काळाने मंगेशकर कुटुंबाने सांगली शहर सोडले. लता मंगेशकर यांची हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीवर फार श्रद्धा होती. त्यामुळे त्या कोल्हापूरला जात असताना नेहमी या गणपतीचे दर्शन घ्यायच्या.[14]
लतां प्रार्थमिकं संगीतविषयस्य शिक्षणं पितरं प्रति प्राप्तम् | आयु: पञ्चवर्षे ताभिः पितु: सङ्गीतनाटकेषु बालकलाकाररूपेण कार्यारम्भः कृत: | सङ्गीतक्षेत्रस्य अलौकिकस्वरैः ताभिः अखिलविश्व: वशीकृतः | तस्या: ध्वनिना बहूनि गीतानि प्रसिद्धानि | तस्याः बाल्यकालः साङ्गली जनपदे अगच्छत् | नाट्यगायकसंगीतक्षेत्रेषु विख्यातदीनानाथमङ्गेशकरस्य गृहे लताभगिनीं जनिमलभत् | मङ्गेशकरपरिवार: मूलतः गोवाराज्यस्य | तेषां मूलकुलनाम: नवाथे | सांङ्गली अत्र दीनानाथमंङ्गेशकरमहाभागेभ्यः मास्टर इति उपाधि प्राप्ता | लताभगिनी साङ्गलीग्रामे स्थित मारुतीचतुष्पथे दान्डेकर मॉल समीपस्थ ११ क्रमाङ्कस्य शासकीयशालायां अनुजै: सह विद्यालये पठनाय गच्छन्ति स्म | एकस्मिन् दिने बाला आशा रुदन्ती आसीत् | तदा एका शिक्षिका लतायै बहू कुप्यन्ति स्म | तदा आरभ्य लताभगिनी विद्यालयं नैव गच्छन्ती स्म | तदा एको शिक्षिको गृहे आगत्य ता: पाठयन्ति स्म | कालान्तरेण मङ्गेशकरपरिवारेण साङ्गली नगरं त्यक्तं | लतामङ्गेशकरमहाभागस्या: हरिपूरमार्गस्थ उद्याने विद्यमानेषु गणपतिषु महती श्रद्धा आसीत् | अतो कोल्हापूरगमनकाले सदायं गणपतिं नमन्ति स्म [1]

चित्रपटसृष्टीत कारकीर्द
चित्रपटसृष्टे: कार्यम्

लता मंगेशकर, आशा भोसले आणि नूरजहाँ
लता मङ्गेशकर, आशा भोसले एवञ्च नूरजहाँ

इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.[15]
ख्रिस्ताब्दे १९४२ तमे लता १३ वर्षिया आसीत् तदा पिता हृदयविकारेन दिवङ्गतः | तदा मङ्गेशकर कुटुम्बस्य स्वकियः एवं नवयुगचित्रपटोद्योगस्य स्वामि - मास्टर विनायक दामोधर कर्नाटकीमहाभागेन लतायाः परिवारस्य विचिन्ता कृता | तै: लतां गायिका एवं अभिनेत्रीरूपेण कार्यारम्भं कर्तुं सन्धि प्रदत्ता | [1]

लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हंसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.[ संदर्भ हवा ]
लता 'नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी ' इदं सदाशिवराव नेवरेकरस्य गीतं वसन्त जोगळेकराणां 'किती हंसाल ' (इ.स. १९४२) मराठीचित्रपटार्थं गीतावती, किन्तु एतद् गीतं चित्रपटात् निष्कासितम् | मास्टरविनायकै: लताभागिनीं नवयुगस्य 'पहिली मंगळागौर ' (इ.स. १९४२) इदं मराठीचित्रपटाय एका लघ्वी भूमिका दत्ता | अस्मिन् चित्रपटे ताभिः नटली चैत्राची नवलाई इदं दादाचांदेकरेण स्वरबद्धकृतं गीतं अगायत् | १९४५ तमे ख्रिस्ताब्दे यदा मास्टर विनायकस्य कंपनी-कार्यालयस्य स्थानान्तरं मुंबईनगरे अभवत् | तदा लताभगिनी मुंबईनगरं अगच्छत् | सा उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारस्थ) तः हिंदुस्तानीशास्त्रोक्त सङ्गीत अपठत् | सा वसंत जोगळेकरस्य आपकी सेवामें (इ.स. १९४६) अस्मिन् हिन्दी चित्रपटार्थं पा लागूं कर जोरी गीतं गीतावती (दत्ता डावजेकर अस्मिन् गीतस्य सङ्गीतकार: आसीत् ) | लता एवं आशा (भगिन्यो) एतयो: मास्टरविनायकस्य हिन्दी चित्रपटे (बडी माँ - इ.स. १९४५) नूरजहाँया: साकं लघ्वी भूमिका कृता | अस्मिन् चित्रपटे लता माता तेरे चरणोंमें इदं भजनं अगायत् | मास्टरविनायकास्य द्वितीया हिन्दी चित्रपटस्य (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणस्य काले लताभगिन्या: परिचय: सङ्गीतकार: वसन्तदेसाईमहाभागै: सह अभवत् [ संदर्भ हवा ]

लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या.[1] त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.[7] हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.[8] त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.
लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या.[1] त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.[2] हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.[3] त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.

लता मंगेशकर यांचे कुटुंब (१९३० च्या दशकातील छायाचित्र)
लता मङ्गेशकर कुटुम्बस्य छायाचित्रम् (१९३० तमे वर्षस्य छायाचित्रम्)

त्यांना चार भावंडे होती: मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर – ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या.
लतां प्रार्थमिकं संगीतविषयस्य शिक्षणं पितरं प्रति प्राप्तम् | आयु: पञ्चवर्षे ताभिः पितु: सङ्गीतनाटकेषु बालकलाकाररूपेण कार्यारम्भः कृत: | सङ्गीतक्षेत्रस्य अलौकिकस्वरैः ताभिः अखिलविश्व: वशीकृतः | तस्या: ध्वनिना बहूनि गीतानि प्रसिद्धानि | तस्याः बाल्यकालः साङ्गली जनपदे अगच्छत् | नाट्यगायकसंगीतक्षेत्रेषु विख्यातदीनानाथमङ्गेशकरस्य गृहे लताभगिनीं जनिमलभत् | मङ्गेशकरपरिवार: मूलतः गोवाराज्यस्य | तेषां मूलकुलनाम: नवाथे | सांङ्गली अत्र दीनानाथमंङ्गेशकरमहाभागेभ्यः मास्टर इति उपाधि प्राप्ता | लताभगिनी साङ्गलीग्रामे स्थित मारुतीचतुष्पथे दान्डेकर मॉल समीपस्थ ११ क्रमाङ्कस्य शासकीयशालायां अनुजै: सह विद्यालये पठनाय गच्छन्ति स्म | एकस्मिन् दिने बाला आशा रुदन्ती आसीत् | तदा एका शिक्षिका लतायै बहू कुप्यन्ति स्म | तदा आरभ्य लताभगिनी विद्यालयं नैव गच्छन्ती स्म | तदा एको शिक्षिको गृहे आगत्य ता: पाठयन्ति स्म | कालान्तरेण मङ्गेशकरपरिवारेण साङ्गली नगरं त्यक्तं | लतामङ्गेशकरमहाभागस्या: हरिपूरमार्गस्थ उद्याने विद्यमानेषु गणपतिषु महती श्रद्धा आसीत् | अतो कोल्हापूरगमनकाले सदायं गणपतिं नमन्ति स्म [1]

बालपण
बाल्यकाल:

लहानपणीचे छायाचित्र (१९३० चे दशक)
बाल्यकालस्य छायाचित्रम् (१९३० तमे दशक)

गुरुकुल नाटकादरम्यान बहीण मीना मंगेशकर-खडीकर (सुदामा म्हणून) सोबत लता मंगेशकर (भगवान कृष्ण म्हणून), तारीख: १९३९
गुरुकुलनाटके अनुजा मीना मङ्गेशकर-खडीकर (सुदामारुपेन) साकं लता मङ्गेशकर (भगवानकृष्णरुपेन), दिनाङ्क: १९३९

लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात झाला.[12] त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते.[13] लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत.
लतामङ्गेशकरमहाभागाया: जन्म: मध्यप्रदेशस्थ (ब्रिटिशकाले सेंट्रल इंडिया एजन्सी) इन्दूर नगरे अभवत्[1] तस्या: दोलाया: नाम हृदया | तस्या: पिता पण्डितः दीनानाथ: मङ्गेशकर: शास्त्रीयगायक: एवं च नाट्यकलावन्त: आसीत्.[2] लता एषा पितरौ ज्येष्ठापत्य | आशा उषामीनाहृदयनाथश्च तस्या: अनुजा: भ्रातरा: |

भोसले हे एक मराठी आडनाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे विशेष परिचीत आहे. भोसले अडनावाची सर्वच घराणी आपले मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यापर्यंत शोधू शकतात असे नाही. दुर्लभ अशा प्राचीन शिवभारत नावाच्या ग्रंथात याची माहिती दिली आहे. त्यामुळे भोसले हे सूर्यवंशी क्षत्रिय आहे.
भोसले एको मराठीभाषिकस्य कुलनाम | छत्रपतीशिवाजीमहाराजस्य वंशः विशेषतया परिचीतो अस्ति | भोसलेकुलनामस्य सकलो वंशः स्वस्य मूलं छत्रपतीशिवाजीमहाराजस्य कुलं यावत् अनुसन्धानं न कर्तुं शक्नोति | दुर्लभो प्राचीनशिवभारत नाम्नि ग्रन्थे अस्मिन् विषये लिखितम् अस्ति | अतः भोसले सूर्यवंशीक्षत्रियोऽस्ति |.

भोसले (राजघराणे)
भोसले (राजकुलम्)

शहाजीराजे भोसले - मराठा सेनापती, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. जिजाबाई - शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई. - स्वतंत्र मराठा राज्याचे संस्थापक. छत्रपती संभाजीराजे भोसले - मराठा राज्याचे राजे. छत्रपती राजारामराजे भोसले - मराठा राज्याचे राजे. छत्रपती शाहू - मराठा राज्याचे राजे. छत्रपती प्रतापसिंह भोसले - सातार्‍याच्या मराठा राज्याचे अंतिम राजे.
शहाजीराजेभोसले - मराठा सेनापती, छत्रपतीशिवाजीमहाराजस्य पिता | जिजाबाई - शहाजीराजेभोसलेमहाराजस्य पत्नी, छत्रपतीशिवाजीमहाराजस्य जननी | - स्वतन्त्र मराठाराज्यस्य संस्थापक: | छत्रपतीसम्भाजीराजे भोसले - मराठाराज्यस्य महाराज: छत्रपतीराजारामराजे भोसले - मराठाराज्यस्य महाराज: छत्रपती शाहू - मराठाराज्यस्य महाराज: छत्रपतीप्रतापसिंहभोसले - सातारामहानगरस्य मराठाराज्यस्य अन्तिम महाराज |

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे भोसले घराणे होय. भोसले घराण्याची कुलदेवता ही तुळजाभवानी होती. भोसले कुळाची प्रमुख देवता ही तुळजापूर ची तुळजाभवानी होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजापूर संस्थानास अनेकदा दानधर्म केल्याचे येथे अनेक पुराव्यांनी सिद्ध होते. आता तेथे ते पाहण्यास मिळतात. तुळजापूर च्या तुळजाभवानी वर छत्रपती शिवाजी महाराजांची खुप श्रद्धा होती.
छत्रपती: श्री शिवाजीमहाराजाणां भोसलेकुलमस्ति | भोसलेकुलस्य कुलदेवता तुलजाभवानी असीत् | भोसलेकुलस्य प्रमुखा देवता तुलजापूरस्य तुलजाभवानी अस्ति | छत्रपतीशिवाजीमहाराजेन तुलजापूर संस्थानाय बहुवारं दानधर्मादिकं कृतं इति उत्पत्तिभिः सिद्ध्यते अधुनापि तत्र अवलोकयितुं लभ्यते | तुलजापूरस्य तुलजाभवान्या: उपरी छत्रपतीशिवाजीमहाराजस्य अत्याधिकी श्रद्धा आसीत् |

रायगड - १६७० आणि ८० च्या दशकांतील मराठ्यांची राजधानी
रायगडस्थ - १६७० एवं ८० तमे दशकस्य मराठाणां राजधानी:

राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरुळगड इ. महत्त्वाचे किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे (ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही रायगडच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत. महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहेत.
राजगड-रायगड-शिवनेरी-तोरणा-सिंहगड-प्रतापगड-पुरन्दर-लोहगड- पन्हाळा-सिन्धुदुर्ग-विजयदुर्ग-जञ्जिरा-विशालगड-मंगरुळगड इत्यादिका: महत्त्वपूर्णा: किलाः श्रीछत्रपतीशिवाजीमहाराजस्य स्वराज्ये आसीत् | श्रीछत्रपतीशिवाजीमहाराजस्य जन्म: शिवनेरी कीलके अभवत् | तै: प्रथमत: प्राप्त: क्षोड: तोरणा अस्ति | राजगड मराठी राज्यस्य प्रथमा राजधानी आसीत् | अनन्तरं रायगड | राजगड क्षोड: श्री छत्रपती शिवाजी महाराजेन स्वयं अरचयत् | तस्मात्पूर्वं शहामृग नाम्नी पर्वते मुरुम्बदेव्या: (ब्रह्मदेवस्य) देवालयं आसीत् | सः देवालयः अधुनापि रायगडस्य क्षोडे अस्ति | सिन्धुदुर्ग-विजयदुर्ग एवं जञ्जिरा अरबीसमुद्रसमीपस्थ कील: जलदुर्गोऽस्ति | एते सर्वे कीलाः महाराष्ट्रदेशस्य स्वाभिमान: |

अकोला जिल्हा (२)
अकोला जनपदं(२)

अकोला किल्ला (असदगड) नरनाळा किल्ला
अकोला कीला (असदगड) नरनाळा कीला

अमरावती जिल्हा (१)
अमरावती जनपदं (१)

अहमदनगर जिल्हा (१२)
अहमदनगर जनपदम् (१२)