# en/all.en-mr.xml.gz
# mr/all.en-mr.xml.gz


(src)="1"> about how long have these symptoms been going on ?
(trg)="1"> ही लक ् षणे किती दिवसांपासून दिसत आहेत ?

(src)="2"> and all chest pain should be treated this way especially with your age
(trg)="2"> आणि छातीच ् या सर ् व दुखण ् यांवर या पद ् धतीने उपचार करायला हवा , विशेषत : आपल ् या वयोगटाकरता

(src)="3"> and along with a fever
(trg)="3"> आणि ताप असतानादेखील

(src)="4"> and also needs to be checked your cholesterol blood pressure
(trg)="4"> आणि तुमचे कोलेस ् टेरॉल , रक ् तदाब तपासणेही आवश ् यक आहे

(src)="5"> and are you having a fever now ?
(trg)="5"> आणि आता तुम ् हाला ताप आहे का ?

(src)="6"> and are you having any of the following symptoms with your chest pain
(trg)="6"> आणि तुम ् हाला छातीच ् या दुखण ् यासोबत खालीलपैकी कोणती लक ् षणे जाणवत आहेत का

(src)="7"> and are you having a runny nose ?
(trg)="7"> आणि तुम ् हाला सर ् दी झाली आहे का ?

(src)="8"> and are you having this chest pain now ?
(trg)="8"> आणि आता तुमची छाती दुखत आहे का ?

(src)="9"> and besides do you have difficulty breathing
(trg)="9"> आणि तसेच तुम ् हाला श ् वास घेण ् यास अडचण येत आहे का

(src)="10"> and can you tell me what other symptoms are you having along with this ?
(trg)="10"> आणि तुम ् ही मला सांगू शकता का की यासोबतच तुम ् हाला इतर कोणती लक ् षणे जाणवत आहेत का ?

(src)="11"> and does this pain move from your chest ?
(trg)="11"> आणि हे दुखणे तुमच ् या छातीतून दुसरीकडे जात आहे का ?

(src)="12"> and drink lots of fluids
(trg)="12"> आणि भरपूर द ् रवपदार ् थ प ् या

(src)="13"> and how high has your fever been
(trg)="13"> आणि तुमचा ताप किती चढला होता

(src)="14"> and i have a cough too
(trg)="14"> आणि मला खोकलासुद ् धा आहे

(src)="15"> and i have a little cold and a cough
(trg)="15"> आणि मला थोडी सर ् दी आणि खोकला आहे

(src)="16"> and i 'm really having some bad chest pain today
(trg)="16"> आणि खरोखरच आज माझी छाती थोडी दुखत आहे

(src)="17"> and is this the right time for your hay fever
(trg)="17"> आणि तुमच ् या परागज ् वरासाठी ही योग ् य वेळ आहे का

(src)="18"> and it get the chest pain
(trg)="18"> आणि त ् यामुळे छातीत दुखू लागते

(src)="19"> and i think i have a little bit of a fever
(trg)="19"> आणि मला वाटते की मला थोडासा ताप आला आहे

(src)="20"> and i want you to describe where the chest pain is
(trg)="20"> आणि छातीत कुठे दुखते आहे याचे वर ् णन मला तुमच ् याकडून ऐकायचे आहे

(src)="21"> and she is sorta have the same symptoms
(trg)="21"> आणि तिलाही अशाच प ् रकारची लक ् षणे आहेत

(src)="22"> and tell me what symptoms are you having now ?
(trg)="22"> आणि मला सांगा आता तुम ् हाला कोणती लक ् षणे जाणवत आहेत ?

(src)="23"> and they 're having some fevers as well
(trg)="23"> आणि त ् यांना थोडा तापही आहे

(src)="24"> and with your history of diabetes
(trg)="24"> आणि तुमच ् या मधुमेहाच ् या इतिहासासोबत

(src)="25"> and you know it feels like my chest is like gonna crush
(trg)="25"> आणि माझी छाती चिरडली जाणार आहे असेच वाटते

(src)="26"> and you know people cough on me all the time
(trg)="26"> आणि लोक माझ ् यासमोर संपूर ् ण वेळ खोकत असतात

(src)="27"> and you 're having chest pain
(trg)="27"> आणि तुम ् हाला छातीचे दुखणे आहे

(src)="28"> and your symptoms do not go away in five days
(trg)="28"> आणि तुमची लक ् षणे पाच दिवसांत जाणार नाहीत

(src)="29"> and you said this is a pressure in your chest
(trg)="29"> आणि तुम ् ही म ् हणाला की हा तुमच ् या छातीमधील दाब आहे

(src)="30"> anyone in the family have a heart problem heart disease heart attack high cholesterol high blood pressure
(trg)="30"> कुटुंबामध ् ये कुणाला हृदयाची समस ् या , हृदयविकार , हृदयविकाराचा झटका , उच ् च कोलेस ् टेरॉल , उच ् च रक ् तदाब आहे का

(src)="31"> any other symptoms or problems that you notice with the muscle aches ?
(trg)="31"> स ् नायूंच ् या वेदनेसोबत इतर कोणती लक ् षणे किंवा समस ् या तुम ् हाला आढळल ् या आहेत का ?

(src)="32"> any sharp pain on your left side of your chest ?
(trg)="32"> तुमच ् या छातीच ् या डाव ् या भागात तीव ् र वेदना होत आहेत का ?

(src)="33"> are there other people sick as you at home with your same symptoms ?
(trg)="33"> तुमच ् या घरात तुमच ् यासारखीच लक ् षणे असणार ् ‍ या आणखी कोणी आजारी व ् यक ् ती आहेत का ?

(src)="34"> are you having any difficulty breathing now
(trg)="34"> तुम ् हाला आता श ् वास घेण ् यात काही अडचण येत आहे का

(src)="35"> are you having any other symptoms ?
(trg)="35"> तुम ् हाला इतर कोणती लक ् षणे जाणवत आहे का ?

(src)="36"> are you having any shortness of breath ?
(trg)="36"> तुम ् हाला धाप लागत आहे का ?

(src)="37"> are you still having the chest pain
(trg)="37"> तुम ् हाला अद ् याप छातीत दुखत आहे का

(src)="38"> because this is flu season
(trg)="38"> हा फ ् लूचा हंगाम असल ् याने

(src)="39"> besides the diabetes do you have other problems or important diseases ?
(trg)="39"> मधुमेहाव ् यतिरिक ् त तुम ् हाला इतर समस ् या किंवा महत ् त ् वाचे आजार आहेत का ?

(src)="40"> but also we shouldn 't be put aside for the heart cardiac origin chest pain
(trg)="40"> मात ् र आपण छातीच ् या हृदयाकडील भागाच ् या दुखण ् याकडेही मुळीच दुर ् लक ् ष करू नये

(src)="41"> but a more important problem now is this chest pain
(trg)="41"> मात ् र हे छातीचे दुखणे आता अधिक महत ् त ् वाची समस ् या आहे

(src)="42"> but if you have the cough
(trg)="42"> मात ् र जर तुम ् हाला खोकला असेल

(src)="43"> but i have difficulty breathing
(trg)="43"> मात ् र मला श ् वास घेताना त ् रास होत आहे

(src)="44"> but i know lot of people cough on me
(trg)="44"> मात ् र मला माहित आहे बरेच लोक माझ ् यावर खोकले आहेत

(src)="45"> but we need to treat every chest pain with the utmost seriousness
(trg)="45"> मात ् र आपल ् याला प ् रत ् येक छातीचे दुखणे अतिशय गंभीरतेने घ ् यायला हवे

(src)="46"> but you 're breathing all right right now right ?
(trg)="46"> मात ् र तुमची श ् वसन क ् रिया ठीक आहे का ?

(src)="47"> cause of this chest pain i totally forgot
(trg)="47"> या छातीच ् या दुखण ् यामुळे मला पूर ् णपणे विसरायला झाले

(src)="48"> cause they 're having a cough
(trg)="48"> कारण त ् यांना खोकला आहे

(src)="49"> does it feel like somebody squeezing your chest
(trg)="49"> कोणीतरी तुमची छाती दाबते आहे असे वाटते का

(src)="50"> do still feel like shortness of breath
(trg)="50"> तुम ् हाला अद ् याप धाप लागल ् यासारखे वाटते का

(src)="51"> do they complain of being sick similar symptoms ?
(trg)="51"> त ् यांनी त ् याच लक ् षणांमुळे आजारी झाल ् याची तक ् रार केली आहे का ?

(src)="52"> do you have any blood pressure problem as far as you know ?
(trg)="52"> तुमच ् या माहितीप ् रमाणे तुम ् हाला रक ् तदाबाची समस ् या आहे का ?

(src)="53"> do you have any other chronic like high blood pressure or anything like that ?
(trg)="53"> तुम ् हाला उच ् च रक ् तदाबासारखा इतर दुर ् धर आजार किंवा त ् यासारखी दुसरी समस ् या आहे का ?

(src)="54"> do you have any other diseases chronic medical problems like diabetes ?
(trg)="54"> तुम ् हाला मधुमेहासारखे आणखी काही दुर ् धर त ् रास आहेत का ?

(src)="55"> do you have any shortness of breath with that chest pain ?
(trg)="55"> त ् या छातीच ् या दुखण ् यासोबत तुम ् हाला धाप सुद ् धा लागत आहे का ?

(src)="56"> do you have high blood pressure ?
(trg)="56"> तुम ् हाला उच ् च रक ् तदाब आहे का ?

(src)="57"> do you have some shortness of breath goes with that ?
(trg)="57"> तुम ् हाला त ् यासोबत धाप सुद ् धा लागत आहे का ?

(src)="58"> do you know what symptoms she was having ?
(trg)="58"> तिला कोणती लक ् षणे आहेत हे तुम ् हाला माहित आहे का ?

(src)="59"> do your relatives have the same symptoms
(trg)="59"> तुमच ् या नातेवाईकांनासुद ् धा हीच लक ् षणे जाणवत आहेत का

(src)="60"> do you see the image ?
(trg)="60"> तुम ् हाला ही प ् रतिमा दिसते का ?

(src)="61"> drink plenty of fluids today
(trg)="61"> आज भरपूर द ् रवपदार ् थ प ् या

(src)="62"> have a dry cough a cold and runny nose vomiting diarrhea
(trg)="62"> कोरडा खोकला , सर ् दी आणि नाक वाहणे , उलटी , डायरिया झाला आहे

(src)="63"> however i take tests for the diabetes
(trg)="63"> असे असले तरीही , मी मधुमेहाची चाचणी केली आहे

(src)="64"> however she has symptoms quite similar to mine
(trg)="64"> मात ् र तिला माझ ् यासारखीच लक ् षणे जाणवत आहेत

(src)="65"> how high is your fever ?
(trg)="65"> तुम ् हाला किती जास ् त ताप आहे ?

(src)="66"> how ' s your blood pressure ?
(trg)="66"> तुमचा रक ् तदाब किती आहे ?

(src)="67"> i don 't think i have high blood pressure
(trg)="67"> मला उच ् च रक ् तदाब असल ् याचे वाटत नाही

(src)="68"> i feel a pain in the chest here in the front part of the chest
(trg)="68"> मला छातीच ् या समोरच ् या भागात इथे दुखणे जाणवत आहे

(src)="69"> if you continue to have high fevers
(trg)="69"> जर तुम ् हाला सतत जास ् त ताप येत असेल

(src)="70"> if you have a fever of a hundred and two or higher
(trg)="70"> जर तुम ् हाला एकशे दोन किंवा जास ् त ताप असेल

(src)="71"> if you think that your symptoms or problems warrant a better look
(trg)="71"> जर तुम ् हाला वाटत असेल की तुमची लक ् षणे किंवा समस ् यांकडे काळजीपूर ् वक बघणे गरजेचे आहे

(src)="72"> i got a fever yesterday
(trg)="72"> मला काल ताप आला

(src)="73"> i got a slight fever too
(trg)="73"> मला थोडासा तापही आहे

(src)="74"> i had a fever yesterday
(trg)="74"> मला काल ताप आला होता

(src)="75"> i had a short sharp pain in my chest
(trg)="75"> मला थोडा वेळ छातीत खूप दुखत होते

(src)="76"> i have a sharp pain here in the chest
(trg)="76"> मला छातीत इथे खूप दुखत आहे

(src)="77"> i have hay fever though too
(trg)="77"> मला परागज ् वर सुद ् धा झाला आहे

(src)="78"> i have made on the body around the chest area ?
(trg)="78"> छातीभोवतालच ् या भागात मला ते जाणवत आहे का ?

(src)="79"> i have some difficulty breathing too
(trg)="79"> मला श ् वास घेण ् यातही त ् रास होत आहे

(src)="80"> i 'll send you an image
(trg)="80"> मी तुम ् हाला प ् रतिमा पाठवेन

(src)="81"> i 'm having some chest pain today
(trg)="81"> मला आज छातीत दुखत आहे

(src)="82"> i 'm just having some headaches and some fever today
(trg)="82"> मला आज डोकेदुखी आणि थोडासा ताप जाणवत आहे

(src)="83"> in my opinion it is flu
(trg)="83"> माझ ् या मतानुसार फ ् लू आहे

(src)="84"> in my opinion this is a little flu
(trg)="84"> माझ ् या मतानुसार हा थोडासा फ ् लू आहे

(src)="85"> i see it going from the center of your chest going up to your neck
(trg)="85"> तो मला तुमच ् या छातीच ् या मध ् यभागातून मानेपर ् यंत वर जाताना दिसत आहे

(src)="86"> is it like some heavy heavy person sitting on your chest ?
(trg)="86"> तुमच ् या छातीवर कोणीतरी खूपच वजनदार मनुष ् य बसल ् यासारखे वाटते का ?

(src)="87"> it all started with the headaches and with the fever about the same time
(trg)="87"> त ् याची सुरुवात एकाचवेळी डोकेदुखी आणि तापासोबत झाली

(src)="88"> it hurts in the chest
(trg)="88"> त ् यामुळे छातीमध ् ये दुखत आहे

(src)="89"> it hurts in the middle of my chest
(trg)="89"> त ् यामुळे माझ ् या छातीच ् या मध ् यभागी दुखत आहे

(src)="90"> it is a pressure like chest pain
(trg)="90"> हा दाब छातीच ् या दुखण ् यासारखा आहे

(src)="91"> it is in my chest
(trg)="91"> ते माझ ् या छातीत आहे

(src)="92"> it is in the center of my chest
(trg)="92"> ते माझ ् या छातीच ् या मध ् यभागी आहे

(src)="93"> it is in the center of the chest
(trg)="93"> ते छातीच ् या मध ् यभागी आहे

(src)="94"> it is occurring right in the middle of my chest
(trg)="94"> ते माझ ् या छातीच ् या अगदी मध ् यभागी होत आहे

(src)="95"> it is right in the center of my chest
(trg)="95"> ते अगदी माझ ् या छातीच ् या मध ् यभागी आहे

(src)="96"> it sounds like you just may have the garden variety cold or a flu
(trg)="96"> असे वाटते की तुम ् हाला बहुधा सामान ् य प ् रकारची सर ् दी किंवा फ ् लू असू शकतो

(src)="97"> i 've got pain in my chest
(trg)="97"> माझ ् या छातीत दुखत आहे

(src)="98"> i 've very concerned of this chest pain
(trg)="98"> मला या छातीच ् या दुखण ् याची खूपच चिंता वाटत आहे

(src)="99"> i want you to tell me in describing this chest pain
(trg)="99"> तुम ् ही छातीच ् या दुखण ् याचे तपशीलवार वर ् णन करावे

(src)="100"> i will send you an image
(trg)="100"> मी तुम ् हाला प ् रतिमा पाठवेन