# mr/Marathi.xml.gz
# pes/Farsi.xml.gz


(src)="b.GEN.1.1.1"> देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली .
(trg)="b.GEN.1.1.1"> در ابتدا ، خدا آسمانها و زمین را آفرید .

(src)="b.GEN.1.2.1"> सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती ; पृथ्वीवर काहीही नव्हते . अंधाराने जलाशय झाकलेले होते ; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता
(trg)="b.GEN.1.2.1"> وزمین تهی و بایر بود و تاریکی بر روی لجه . و روح خدا سطح آبها را فرو گرفت .

(src)="b.GEN.1.3.1"> नंतर देव बोलला , “ प्रकाश होवो ” आणि प्रकाश चमकू लागला .
(trg)="b.GEN.1.3.1"> و خدا گفت : « روشنایی بشود . » و روشنایی شد .

(src)="b.GEN.1.4.1"> देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे . नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला .
(trg)="b.GEN.1.4.1"> و خدا روشنایی را دید که نیکوست و خداروشنایی را از تاریکی جدا ساخت .

(src)="b.GEN.1.5.1"> देवाने प्रकाशाला “ दिवस ” व अंधाराला “ रात्र ” अशी नावे दिली . संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली . हा झाला पहिला दिवस .
(trg)="b.GEN.1.5.1"> و خداروشنایی را روز نامید و تاریکی را شب نامید . وشام بود و صبح بود ، روزی اول .

(src)="b.GEN.1.6.1"> नंतर देव बोलला , “ जलांस दुभागण्याकरिता जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो . ”
(trg)="b.GEN.1.6.1"> و خدا گفت : « فلکی باشد در میان آبها و آبهارا از آبها جدا کند . »

(src)="b.GEN.1.7.1"> तेव्हा देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व खालच्या जलांस वेगळे केले .
(trg)="b.GEN.1.7.1"> و خدا فلک را بساخت وآبهای زیر فلک را از آبهای بالای فلک جدا کرد . و چنین شد .

(src)="b.GEN.1.8.1"> देवाने अंतराळास “ आकाश ” असे नांव दिले . संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली . हा झाला दुसरा दिवस .
(trg)="b.GEN.1.8.1"> و خدا فلک را آسمان نامید . و شام بود و صبح بود ، روزی دوم .

(src)="b.GEN.1.9.1"> नंतर देव बोलला , “ अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून येवो . ” आणि तसे घडले ,
(trg)="b.GEN.1.9.1"> و خدا گفت : « آبهای زیر آسمان در یکجاجمع شود و خشکی ظاهر گردد . » و چنین شد .

(src)="b.GEN.1.10.1"> देवाने कोरड्या जमिनीस “ भूमि ” आणि एकत्र झालेल्या जलसंचयास “ समुद्र ” अशी नावे दिली . आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे .
(trg)="b.GEN.1.10.1"> و خدا خشکی را زمین نامید و اجتماع آبها رادریا نامید . و خدا دید که نیکوست .

(src)="b.GEN.1.11.1"> मग देव बोलला , “ गवत , बीज देणाऱ्या वनस्पती आणि फळे देणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर वाढोत . फळझाडे बिया असलेली फळे तयार करतील आणि प्रत्येक वनस्पती आपल्या जातीच्याच बिया तयार करील अशा वनस्पती पृथ्वीवर वाढोत . ” आणि तसे झाले .
(trg)="b.GEN.1.11.1"> و خداگفت : « زمین نباتات برویاند ، علفی که تخم بیاوردو درخت میوه ‌ ای که موافق جنس خود میوه آوردکه تخمش در آن باشد ، بر روی زمین . » و چنین شد .

(src)="b.GEN.1.12.1"> गवत , आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळ झाडे भूमीने उपजविली . देवाने पाहिले की हे चांगले आहे .
(trg)="b.GEN.1.12.1"> و زمین نباتات را رویانید ، علفی که موافق جنس خود تخم آورد و درخت میوه داری که تخمش در آن ، موافق جنس خود باشد . و خدادید که نیکوست .

(src)="b.GEN.1.13.1"> संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली . हा झाला तिसरा दिवस .
(trg)="b.GEN.1.13.1"> و شام بود و صبح بود ، روزی سوم .

(src)="b.GEN.1.14.1"> मग देव बोलला “ दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या विशेष चिन्हे , आणि विशेष मेळावे , ऋतू , दिवस , आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत .
(trg)="b.GEN.1.14.1"> و خدا گفت : « نیرها در فلک آسمان باشند تاروز را از شب جدا کنند و برای آیات و زمانها وروزها و سالها باشند .

(src)="b.GEN.1.15.1"> पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या ज्योति होवोत . ” आणि तसे झाले .
(trg)="b.GEN.1.15.1"> و نیرها در فلک آسمان باشند تا بر زمین روشنایی دهند . » و چنین شد .

(src)="b.GEN.1.16.1"> देवाने दोन मोठ्या ज्योति निर्माण केल्या . दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योति सूर्य आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योति , चंद्र , आणि त्याने तारेही निर्माण केले .
(trg)="b.GEN.1.16.1"> و خدا دو نیر بزرگ ساخت ، نیر اعظم را برای سلطنت روز و نیر اصغر را برای سلطنت شب ، وستارگان را .

(src)="b.GEN.1.19.1"> संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली . हा झाला चौधा दिवस .
(trg)="b.GEN.1.19.1"> وشام بود و صبح بود ، روزی چهارم .

(src)="b.GEN.1.20.1"> मग देव बोलला , “ जलामध्ये जीवजंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होवोत . आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडोबागडोत ” -
(trg)="b.GEN.1.20.1"> و خدا گفت : « آبها به انبوه جانوران پر شودو پرندگان بالای زمین بر روی فلک آسمان پروازکنند . »

(src)="b.GEN.1.21.1"> समुद्रातील प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे व अनेक जातीचे व प्रकारचे जलप्राणी देवाने उत्पन्न केले . तसेच आकाशात उडणारे निरनिराळड्या जातीचे पक्षीही देवाने उत्पन्न केले आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे .
(trg)="b.GEN.1.21.1"> پس خدا نهنگان بزرگ آفرید و همه جانداران خزنده را ، که آبها از آنها موافق اجناس آنها پر شد ، و همه پرندگان بالدار را به اجناس آنها . و خدا دید که نیکوست .

(src)="b.GEN.1.22.1"> देवाने त्यांना आशीर्वाद दिला , “ फलद्रूप व्हा , वाढा , समुद्रातील पाणी व्यापून व भरुन टाका आणि पक्षी बहुगुणित होवोत व पृथ्वी व्यापून टाकोत . ”
(trg)="b.GEN.1.22.1"> و خدا آنها رابرکت داده ، گفت : « بارور و کثیر شوید و آبهای دریا را پر سازید ، و پرندگان در زمین کثیر بشوند . »

(src)="b.GEN.1.23.1"> संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा होता पाचवा दिवस .
(trg)="b.GEN.1.23.1"> و شام بود و صبح بود ، روزی پنجم .

(src)="b.GEN.1.24.1"> मग देव बोलला , “ निरनिराळया जातीचे पशू , मोठे प्राणी वेगवेगळड्या जातीचे सरपटणारे व रांगणारे लहान प्राणी असे जीवधारी प्राणी पृथ्वीवर उत्पन्न होवोत . ते आपापल्या जातीचे अनेक प्राणी निर्माण करोत . ” आणि तसे सर्व झाले .
(trg)="b.GEN.1.24.1"> و خدا گفت : « زمین ، جانوران را موافق اجناس آنها بیرون آورد ، بهایم و حشرات وحیوانات زمین به اجناس آنها . » و چنین شد .

(src)="b.GEN.1.25.1"> असे देवाने वनपशू , पाळीव जनावरे , सरपटत जाणारे लहान प्राणी व वेगवेगळया जातीचे जीवधारी प्राणी निर्माण केले . आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे .
(trg)="b.GEN.1.25.1"> پس خدا حیوانات زمین را به اجناس آنهابساخت و بهایم را به اجناس آنها و همه حشرات زمین را به اجناس آنها . و خدا دید که نیکوست .

(src)="b.GEN.1.26.1"> मग देव बोलला , “ आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करु ; समुद्रातील मासे , आकाशातील पक्षी , सर्व वनपशू , मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील . ”
(trg)="b.GEN.1.26.1"> و خدا گفت : « آدم را بصورت ما و موافق شبیه ما بسازیم تا بر ماهیان دریا و پرندگان آسمان وبهایم و بر تمامی زمین و همه حشراتی که بر زمین می ‌ خزند ، حکومت نماید . »

(src)="b.GEN.1.27.1"> तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला ; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला ; नर व नारी अशी ती निर्माण केली .
(trg)="b.GEN.1.27.1"> پس خدا آدم را بصورت خود آفرید . او رابصورت خدا آفرید . ایشان را نر و ماده آفرید .

(src)="b.GEN.1.28.1"> देवाने त्यांना आशीर्वाद दिला ; देव त्यांना म्हणाला , “ फलद्रूप व्हा , बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका ; ती आपल्या सत्तेखाली आणा ; समुद्रातील मासे , आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा . ”
(trg)="b.GEN.1.28.1"> و خدا ایشان را برکت داد و خدا بدیشان گفت : « بارور و کثیر شوید و زمین را پر سازید و در آن تسلط نمایید ، و بر ماهیان دریا و پرندگان آسمان وهمه حیواناتی که بر زمین می ‌ خزند ، حکومت کنید . »

(src)="b.GEN.1.29.1"> देव म्हणाला , “ धान्य देणाऱ्या सर्व वनस्पती आणि आपापल्या फळामध्येच वृक्षाचे बीज असलेली सर्व फळझाडे मी तुम्हांस दिली आहेत . ही तुम्हांकरिता अन्न होतील .
(trg)="b.GEN.1.29.1"> و خدا گفت : « همانا همه علف های تخم داری که بر روی تمام زمین است و همه درختهایی که در آنها میوه درخت تخم دار است ، به شما دادم تا برای شما خوراک باشد .

(src)="b.GEN.1.30.1"> तसेच पृथ्वीवरील सर्व पशू , आकाशातील सर्व पक्षी आणि जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी यांच्याकरिता अन्न म्हणून मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत . ” आणि सर्व तसे झाले .
(trg)="b.GEN.1.30.1"> و به همه حیوانات زمین و به همه پرندگان آسمان وبه همه حشرات زمین که در آنها حیات ‌ است ، هر علف سبز را برای خوراک دادم . » و چنین شد.و خدا هر ‌ چه ساخته بود ، دید و همانابسیار نیکو بود . و شام بود و صبح بود ، روزششم .

(src)="b.GEN.1.31.1"> आपण केलेले सर्वकाही फार चांगले आहे असे देवाने पाहिले . संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली . हा झाला सहावा दिवस .
(trg)="b.GEN.1.31.1"> و خدا هر ‌ چه ساخته بود ، دید و همانابسیار نیکو بود . و شام بود و صبح بود ، روزششم .

(src)="b.GEN.2.1.1"> याप्रमाणे पृथ्वी , आकाश आणि त्यांतील सर्वकाही पूर्ण करुन झाले .
(trg)="b.GEN.2.1.1"> و آسمانها و زمین و همه لشکر آنها تمام شد .

(src)="b.GEN.2.2.1"> देवाने आपण करीत असलेले काम संपवले म्हणून सातव्या दिवशी त्याने काम करण्यापासून विसावा घेतला .
(trg)="b.GEN.2.2.1"> و در روز هفتم ، خدا از همه کار خود که ساخته بود ، فارغ شد . و در روز هفتم از همه کارخود که ساخته بود ، آرامی گرفت .

(src)="b.GEN.2.3.1"> देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला व विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला .
(trg)="b.GEN.2.3.1"> پس خدا روزهفتم را مبارک خواند و آن را تقدیس نمود ، زیراکه در آن آرام گرفت ، از همه کار خود که خداآفرید و ساخت .

(src)="b.GEN.2.4.1"> हा आकाश व पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे . देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली त्या वेळी जे जे घडले त्यांच्या उत्पत्ति क्रमाविषयीचा हा वृत्तान्त आहे .
(trg)="b.GEN.2.4.1"> این است پیدایش آسمانها و زمین در حین آفرینش آنها در روزی که یهوه ، خدا ، زمین وآسمانها را بساخت .

(src)="b.GEN.2.5.1"> त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती , शेतात काही उगवले नव्हते . कारण परमेश्वराने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता .
(trg)="b.GEN.2.5.1"> و هیچ نهال صحرا هنوز درزمین نبود و هیچ علف صحرا هنوز نروییده بود ، زیرا خداوند خدا باران بر زمین نبارانیده بود وآدمی نبود که کار زمین را بکند .

(src)="b.GEN.2.6.1"> पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे .
(trg)="b.GEN.2.6.1"> و مه از زمین برآمده ، تمام روی زمین را سیراب می ‌ کرد .

(src)="b.GEN.2.7.1"> नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला .
(trg)="b.GEN.2.7.1"> خداوند خدا پس آدم را از خاک زمین بسرشت و در بینی وی روح حیات دمید ، و آدم نفس زنده شد .

(src)="b.GEN.2.8.1"> मग परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेन नावाच्या जागेत एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले .
(trg)="b.GEN.2.8.1"> و خداوند خدا باغی در عدن بطرف مشرق غرس نمود و آن آدم را که سرشته بود ، در آنجاگذاشت .

(src)="b.GEN.2.9.1"> परमेश्वर देवाने सुदंर दिसणारी अन्नासाठी उत्तम अशी सर्व जातीची झाडे बागेमध्ये उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड अशी झाडे लावली .
(trg)="b.GEN.2.9.1"> و خداوند خدا هر درخت خوشنما وخوش خوراک را از زمین رویانید ، و درخت حیات را در وسط باغ و درخت معرفت نیک و بدرا .

(src)="b.GEN.2.10.1"> एदेन बागेत एक नदी उगम पावली व तिने सर्व बागेला पाणी पुरवले . नंतर ती नदी विभागून तिच्या चार वेगळया नद्या झाल्या .
(trg)="b.GEN.2.10.1"> و نهری از عدن بیرون آمد تا باغ را سیراب کند ، و از آنجا منقسم گشته ، چهار شعبه شد .

(src)="b.GEN.2.11.1"> पहिल्या नदिचे नाव पीशोन होते . ही सर्व हवीला देशाला वेढा घालून वाहाते
(trg)="b.GEN.2.11.1"> نام اول فیشون است که تمام زمین حویله را که در آنجا طلاست ، احاطه می ‌ کند .

(src)="b.GEN.2.12.1"> त्या देशात चांगल्या प्रतीचे सोने सांपडते . तेथे मोती व गोमेद ही रत्ने सापडतात
(trg)="b.GEN.2.12.1"> و طلای آن زمین نیکوست و در آنجا مروارید و سنگ جزع است .

(src)="b.GEN.2.13.1"> दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे , ही सगळ्या कूश म्हणजे इथिओपिया देशाभोवती वाहते .
(trg)="b.GEN.2.13.1"> و نام نهر دوم جیحون که تمام زمین کوش را احاطه می ‌ کند .

(src)="b.GEN.2.14.1"> तिसऱ्या नदिचे नाव हिद्दकेल . ही अश्शूर म्हणजे असीरिया देशाच्या पूर्वेस वहात जाते . चौथ्या नदीचे नाव फरात म्हणजे युफ्रेटीस असे आहे .
(trg)="b.GEN.2.14.1"> و نام نهر سوم حدقل که بطرف شرقی آشور جاری است . و نهر ‌ چهارم فرات .

(src)="b.GEN.2.15.1"> परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले .
(trg)="b.GEN.2.15.1"> پس خداوند خدا آدم را گرفت و او را درباغ عدن گذاشت تا کار آن را بکند و آن رامحافظت نماید .

(src)="b.GEN.2.16.1"> परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली ; परमेश्वर म्हणाला , “ बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो .
(trg)="b.GEN.2.16.1"> و خداوند خدا آدم را امرفرموده ، گفت : « از همه درختان باغ بی ‌ ممانعت بخور ،

(src)="b.GEN.2.17.1"> परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको ; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील . ”
(trg)="b.GEN.2.17.1"> اما از درخت معرفت نیک و بد زنهارنخوری ، زیرا روزی که از آن خوردی ، هرآینه خواهی مرد . »

(src)="b.GEN.2.18.1"> नंतर परमेश्वर बोलला , “ मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही ; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन . ”
(trg)="b.GEN.2.18.1"> و خداوند خدا گفت : « خوب نیست که آدم تنها باشد . پس برایش معاونی موافق وی بسازم . »

(src)="b.GEN.2.19.1"> परमेश्वराने मातीतून शेतातील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्वजातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने म्हणजे आदामाने त्या सर्वांना नावे दिली .
(trg)="b.GEN.2.19.1"> و خداوند خدا هر حیوان صحرا و هر پرنده آسمان را از زمین سرشت و نزدآدم آورد تا ببیند که چه نام خواهد نهاد و آنچه آدم هر ذی حیات را خواند ، همان نام او شد .

(src)="b.GEN.2.20.1"> आदामाने सर्व पाळीव प्राणी , आकाशातील सर्वपक्षी आणि सर्व वनपशू म्हणजे जंगलातील , रानावनातील जनावरे यांना नावे दिली . आदामाने हे सर्व पशू - पक्षी पाहिले परंतु त्याला त्यांच्यात आपणासाठी योग्य असा मदतनीस सापडला नाही .
(trg)="b.GEN.2.20.1"> پس آدم همه بهایم و پرندگان آسمان و همه حیوانات صحرا را نام نهاد . لیکن برای آدم معاونی موافق وی یافت نشد .

(src)="b.GEN.2.21.1"> तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली . आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली . तेव्हा ती मांसाने भरुन आली .
(trg)="b.GEN.2.21.1"> و خداوند خدا ، خوابی گران بر آدم مستولی گردانید تا بخفت ، و یکی از دنده هایش راگرفت و گوشت در جایش پر کرد .

(src)="b.GEN.2.22.1"> परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले .
(trg)="b.GEN.2.22.1"> و خداوندخدا آن دنده را که از آدم گرفته بود ، زنی بنا کرد ووی را به نزد آدم آورد .

(src)="b.GEN.2.23.1"> 2तेव्हा आदाम म्हणाला , “ आता ही मात्र माझ्यासारखी आहे . तिची हाडे माझ्या हाडा पासून व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे . मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो . कारण ती नरापासून बनवलेली आहे . ”
(trg)="b.GEN.2.23.1"> و آدم گفت : « همانااینست استخوانی از استخوانهایم و گوشتی ازگوشتم ، از این سبب " نسا " نامیده شود زیرا که ازانسان گرفته شد . »

(src)="b.GEN.2.24.1"> म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील .
(trg)="b.GEN.2.24.1"> از این سبب مرد پدر و مادرخود را ترک کرده ، با زن خویش خواهد پیوست ویک تن خواهند بود.و آدم و زنش هر دو برهنه بودند و خجلت نداشتند .

(src)="b.GEN.2.25.1"> एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती . परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती .
(trg)="b.GEN.2.25.1"> و آدم و زنش هر دو برهنه بودند و خجلت نداشتند .

(src)="b.GEN.3.1.1"> परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता . त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती . त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला , “ स्त्रिये , बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय ? ”
(trg)="b.GEN.3.1.1"> و مار از همه حیوانات صحرا که خداوندخدا ساخته بود ، هشیارتر بود . و به زن گفت : « آیا خدا حقیقت گفته است که از همه درختان باغ نخورید ؟ »

(src)="b.GEN.3.2.1"> स्त्रीने सर्पाला उत्तर दिले , “ नाही . देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो .
(trg)="b.GEN.3.2.1"> زن به مار گفت : « از میوه درختان باغ می ‌ خوریم ،

(src)="b.GEN.3.3.1"> परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले , ‘ बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका . त्या झाडाला स्पर्शही करु नका . नाहीतर तुम्ही मराल . ”
(trg)="b.GEN.3.3.1"> لکن از میوه درختی که در وسط باغ است ، خدا گفت از آن مخورید و آن را لمس مکنید ، مبادا بمیرید . »

(src)="b.GEN.3.4.1"> परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला , “ तुम्ही खरोखर मरणार नाही .
(trg)="b.GEN.3.4.1"> مار به زن گفت : « هر آینه نخواهید مرد ،

(src)="b.GEN.3.5.1"> कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल . ”
(trg)="b.GEN.3.5.1"> بلکه خدا می ‌ داند درروزی که از آن بخورید ، چشمان شما باز شود ومانند خدا عارف نیک و بد خواهید بود . »

(src)="b.GEN.3.6.1"> स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर , त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले . तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता ; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले .
(trg)="b.GEN.3.6.1"> و چون زن دید که آن درخت برای خوراک نیکوست وبنظر خوشنما و درختی دلپذیر دانش افزا ، پس ازمیوه ‌ اش گرفته ، بخورد و به شوهر خود نیز داد و اوخورد .

(src)="b.GEN.3.7.1"> तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्यांस समजले ; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली .
(trg)="b.GEN.3.7.1"> آنگاه چشمان هر دو ایشان باز شد وفهمیدند که عریانند . پس برگهای انجیر به هم دوخته ، سترها برای خویشتن ساختند .

(src)="b.GEN.3.8.1"> संध्याकाळी परमेश्वर बागेत फिरत होता . त्यावेळी आदामाने आणि त्याच्या बायकोने परमेश्वराचा आवाज ऐकला . आणि त्याच्या नजरेस पडू नये म्हणून ती दोघे परमेश्वरापासून बागेच्या झाडात लपली .
(trg)="b.GEN.3.8.1"> و آواز خداوند خدا را شنیدند که در هنگام وزیدن نسیم نهار در باغ می ‌ خرامید ، و آدم و زنش خویشتن را از حضور خداوند خدا در میان درختان باغ پنهان کردند .

(src)="b.GEN.3.9.1"> तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारुन म्हटले , “ तू कोठे आहेस ? ”
(trg)="b.GEN.3.9.1"> و خداوند خدا آدم راندا در ‌ داد و گفت : « کجا هستی ؟ »

(src)="b.GEN.3.10.1"> तो म्हणाला , “ बागेत मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली कारण मी नग्न होतो आणि म्हणून मी लपलो . ”
(trg)="b.GEN.3.10.1"> گفت : « چون آوازت را در باغ شنیدم ، ترسان گشتم ، زیرا که عریانم . پس خود را پنهان کردم . »

(src)="b.GEN.3.11.1"> परमेश्वर त्याला म्हणाला , “ तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले ? ज्या विशेष झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय ? ”
(trg)="b.GEN.3.11.1"> گفت : « که تورا آگاهانید که عریانی ؟ آیا از آن درختی که تو راقدغن کردم که از آن نخوری ، خوردی ؟ »

(src)="b.GEN.3.12.1"> आदाम म्हणाला , “ तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिलीस . तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले . ”
(trg)="b.GEN.3.12.1"> آدم گفت : « این زنی که قرین من ساختی ، وی از میوه درخت به من داد که خوردم . »

(src)="b.GEN.3.13.1"> मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला , “ तू हे काय केलेस ? ” ती स्त्री म्हणाली , “ सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले . ”
(trg)="b.GEN.3.13.1"> پس خداوندخدا به زن گفت : « این چه ‌ کار است که کردی ؟ » زن گفت : « مار مرا اغوا نمود که خوردم . »

(src)="b.GEN.3.14.1"> म्हणून परमेश्वर सर्पाला म्हणाला , “ तू हे फार वाईट केलेस म्हणून तुझे पण वाईट होईल . तू हे केलेस म्हणून इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा तू अधिक शापित आहेस . तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील
(trg)="b.GEN.3.14.1"> پس خداوند خدا به مار گفت : « چونکه این کار کردی ، از جمیع بهایم و از همه حیوانات صحرا ملعون تر هستی ! بر شکمت راه خواهی رفت و تمام ایام عمرت خاک خواهی خورد .

(src)="b.GEN.3.15.1"> तू व स्त्री , यांस मी एकमेकांचे शत्रु करीन . तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके ठेचील
(trg)="b.GEN.3.15.1"> وعداوت در میان تو و زن ، و در میان ذریت تو و ذریت وی می ‌ گذارم ؛ او سر تو را خواهد کوبید وتو پاشنه وی را خواهی کوبید . »

(src)="b.GEN.3.16.1"> नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला , “ तू गरोदर असताना तुला त्रास होईल आणि मुलांना जन्म देते वेळी तुला खूप वेदना होतील . तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील ; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील . ”
(trg)="b.GEN.3.16.1"> و به زن گفت : « الم و حمل تو را بسیار افزون گردانم ؛ با الم فرزندان خواهی زایید و اشتیاق تو به شوهرت خواهد بود و او بر تو حکمرانی خواهد کرد . »

(src)="b.GEN.3.17.1"> नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला , “ त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस . तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे . तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील ;
(trg)="b.GEN.3.17.1"> و به آدم گفت : « چونکه سخن زوجه ات راشنیدی و از آن درخت خوردی که امرفرموده ، گفتم از آن نخوری ، پس بسبب توزمین ملعون شد ، و تمام ایام عمرت از آن بارنج خواهی خورد .

(src)="b.GEN.3.18.1"> जमीन तुझ्यासाठी काटेकुटे वाढवेल आणि शेतातल्या रानटी वनस्पती तुला खाव्या लागतील .
(trg)="b.GEN.3.18.1"> خار و خس نیز برایت خواهد رویانید و سبزه های صحرا را خواهی خورد ،

(src)="b.GEN.3.19.1"> तू अतिशय श्रम करुन निढळाच्या घामाने भाकर मिळविशीलं तू मरायच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील . आणि नंतर तू पुन्हा माती होशीलं मी तुला मातीतून उत्पन्न केले आहे ; आणि तू मरशील तेव्हा परत मातीला जाऊन मिळशील . ”
(trg)="b.GEN.3.19.1"> و به عرق پیشانی ات نان خواهی خوردتا حینی که به خاک راجع گردی ، که از آن گرفته شدی زیرا که تو خاک هستی و به خاک خواهی برگشت . »

(src)="b.GEN.3.20.1"> आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले . या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले .
(trg)="b.GEN.3.20.1"> و آدم زن خود را حوا نام نهاد ، زیرا که اومادر جمیع زندگان است .

(src)="b.GEN.3.21.1"> परमेश्वराने आदाम व त्याची बायको हव्वा यांच्यासाठी जनावराच्या चामड्यांची वस्त्रे केली ; आणि ती त्यांना घातली .
(trg)="b.GEN.3.21.1"> و خداوند خدارختها برای آدم و زنش از پوست بساخت وایشان را پوشانید .

(src)="b.GEN.3.22.1"> परमेश्वर म्हणाला , “ पाहा , मनुष्य आपल्या सारखा झाला आहे . त्याला बरे व वाईट समजते . तर आता कदचित जीवनांच्या झाडावरुन तो फळ घेईल आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जीवंत राहील . ”
(trg)="b.GEN.3.22.1"> و خداوند خدا گفت : « هماناانسان مثل یکی از ما شده است ، که عارف نیک وبد گردیده . اینک مبادا دست خود را دراز کند و ازدرخت حیات نیز گرفته بخورد ، و تا به ابد زنده ماند . »

(src)="b.GEN.3.23.1"> तेव्हा परमेश्वराने मनुष्याला ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले .
(trg)="b.GEN.3.23.1"> پس خداوند خدا ، او را از باغ عدن بیرون کرد تا کار زمینی را که از آن گرفته شده بود ، بکند.پس آدم را بیرون کرد و به طرف شرقی باغ عدن ، کروبیان را مسکن داد و شمشیرآتشباری را که به هر سو گردش می ‌ کرد تا طریق درخت حیات را محافظت کند .

(src)="b.GEN.3.24.1"> परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बाग सोडण्याठी भाग पाडले . नंतर परमेश्वराने एदेन बागेची राखण करण्यासाठी बागेच्या पूर्वेकडे करुब देवदूतांना पहारा करण्यास ठेवले . तसेच तेथे जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गचे रक्षण करण्यासाठी गरगर फिरणारी अरनीची एक तलवार ठेवली .
(trg)="b.GEN.3.24.1"> پس آدم را بیرون کرد و به طرف شرقی باغ عدن ، کروبیان را مسکن داد و شمشیرآتشباری را که به هر سو گردش می ‌ کرد تا طریق درخت حیات را محافظت کند .

(src)="b.GEN.4.1.1"> आदाम आणि त्याची बायको हव्वा यांचा लैगिक संबंध आला ; हव्वा गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला . त्या मुलाचे नाव काइन असे ठेवले . तेव्हा हव्वा म्हणाली , “ परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुषसतांन लाभले आहे . ”
(trg)="b.GEN.4.1.1"> و آدم ، زن خود حوا را بشناخت و او حامله شده ، قائن را زایید . و گفت : « مردی از یهوه حاصل نمودم . »

(src)="b.GEN.4.2.1"> त्यानंतर हव्वेने आणखी एका बाळाला जन्म दिला . हा मुलगा म्हणजे काइनाचा भाऊ हाबेल होता . हाबेल मेंढपाळ झाला ; काइन शेतकरी झाला .
(trg)="b.GEN.4.2.1"> و بار دیگر برادر او هابیل رازایید . و هابیل گله بان بود ، و قائن کارکن زمین بود .

(src)="b.GEN.4.3.1"> काही काळानंतर हंगामाचे वेळी काइनाने परमेश्वराला आदराने दान देण्यासाठी आपल्या शेतातील उत्पन्नातून काही अर्पण आणले .
(trg)="b.GEN.4.3.1"> و بعد از مرور ایام ، واقع شد که قائن هدیه ‌ ای ازمحصول زمین برای خداوند آورد .

(src)="b.GEN.4.4.1"> हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली . त्याने मेंढरांचे सर्वात उत्तम भाग आणले . परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले .
(trg)="b.GEN.4.4.1"> و هابیل نیزاز نخست زادگان گله خویش و پیه آنها هدیه ‌ ای آورد . و خداوند هابیل و هدیه او را منظورداشت ،

(src)="b.GEN.4.5.1"> परतुं काइन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही . यामुळे काइन फार दु : खी झाला व त्याला फार राग आला
(trg)="b.GEN.4.5.1"> اما قائن و هدیه او را منظور نداشت . پس خشم قائن به شدت افروخته شده ، سر خود رابزیر افکند .

(src)="b.GEN.4.6.1"> परमेश्वराने काइनाला विचारले , “ तू का रागावलास ? तुझा चेहरा दु : खी का दिसत आहे ?
(trg)="b.GEN.4.6.1"> آنگاه خداوند به قائن گفت : « چراخشمناک شدی ؟ و چرا سر خود را بزیرافکندی ؟

(src)="b.GEN.4.7.1"> तू जर चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील , मग मी तुझा स्वीकार करीन ; परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालवू पाहील ; पण तू त्या पापावर सत्ता चालवली पाहिजेस . ”
(trg)="b.GEN.4.7.1"> اگر نیکویی می ‌ کردی ، آیا مقبول نمی شدی ؟ و اگر نیکویی نکردی ، گناه بر در ، درکمین است و اشتیاق تو دارد ، اما تو بر وی مسلطشوی . »

(src)="b.GEN.4.8.1"> काइन आपला भाऊ हाबेल यास म्हणाला , “ चल , आपण जरा शेतात जाऊ या . “ तेव्हा काइनाने हाबेलाला बाहेर शेतात नेले . तेव्हा काइनाने आपला भाऊ हाबेल यावर हल्ला केला व त्याला ठार मारले .
(trg)="b.GEN.4.8.1"> و قائن با برادر خود هابیل سخن گفت . و واقع شد چون در صحرا بودند ، قائن بر برادر خودهابیل برخاسته او را کشت .

(src)="b.GEN.4.9.1"> काही वेळाने परमेश्वर काइनास म्हणाला , “ तुझा भाऊ हाबेल कोठे आहे ? ” काइनाने उत्तर दिले , “ मला माहीत नाही ; माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय ? ”
(trg)="b.GEN.4.9.1"> پس خداوند به قائن گفت : « برادرت هابیل کجاست ؟ » گفت : « نمی دانم ، مگر پاسبان برادرم هستم ؟ »

(src)="b.GEN.4.10.1"> नंतर परमेश्वर म्हणाला , “ तू हे काय केलेस ?
(trg)="b.GEN.4.10.1"> گفت : « چه کرده ‌ ای ؟ خون برادرت از زمین نزد من فریادبرمی آورد !

(src)="b.GEN.4.11.1"> तू तुझ्या भावाला ठार केलेस . त्याचे रक्त मला जमिनीतून हाका मारीत आहे ; त्याचे रक्त तुझ्या हातातून घेण्यास भूमीने आपले तोंड उघडले आहे . ह्याच कारणाने तू शापित आहेस . भूमी तुला नकारेल .
(trg)="b.GEN.4.11.1"> و اکنون تو ملعون هستی از زمینی که دهان خود را باز کرد تا خون برادرت را ازدستت فرو برد .

(src)="b.GEN.4.12.1"> पूर्वी तू जमिनीची मशागत केलीस आणि तिने तुला चांगले पीक दिले . पण आता तू मशागत करशील तरी ती भूमी तुला पीक देणार नाही . तू पृथ्वीवर एका ठिकाणी घर करुन राहणार नाहीस तर तू भटकत राहशील व परागंदा होशील . ”
(trg)="b.GEN.4.12.1"> هر گاه کار زمین کنی ، هماناقوت خود را دیگر به تو ندهد . و پریشان و آواره در جهان خواهی بود . »

(src)="b.GEN.4.13.1"> मग काइन म्हणाला , “ ही शिक्षा मी सहन करु शकणार नाही इतकी भारी आहे .
(trg)="b.GEN.4.13.1"> قائن به خداوند گفت : « عقوبتم از تحملم زیاده است .

(src)="b.GEN.4.14.1"> पहा तू मला ह्या माझ्या भूमिवरुन दूर पाठवीत आहेस , मी तुला पाहू शकणार नाही किंवा तुझ्या जवळ मला येता येणार नाही ; मला घरदार असणार नाही . या पृथ्वीवर तू मला ठिकठिकाणी भटकणे व परागंदा होणे लादले आहेस . मी जर कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारुन टाकेल . ”
(trg)="b.GEN.4.14.1"> اینک مراامروز بر روی زمین مطرود ساختی ، و از روی تو پنهان خواهم بود . و پریشان و آواره درجهان خواهم بود و واقع می ‌ شود هر ‌ که مرایابد ، مرا خواهد کشت . »

(src)="b.GEN.4.15.1"> मग परमेश्वर काइनास म्हणाला , “ मी असे घडू देणार नाही . कारण तुला जर कोणी ठार मारील तर त्याला मी कितीतरी अधिक पटीने शिक्षा देईन . ” मग काइनाला कोणी मारु नये म्हणून परमेश्वराने त्याच्यावर एक विशिष्ठ खूण केली .
(trg)="b.GEN.4.15.1"> خداوند به وی گفت : « پس هر ‌ که قائن را بکشد ، هفت چندان انتقام گرفته شود . » و خداوند به قائن نشانی ‌ ای داد که هر ‌ که او را یابد ، وی را نکشد .

(src)="b.GEN.4.16.1"> काइन परमेश्वरा समोरुन निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात जाऊन राहिला .
(trg)="b.GEN.4.16.1"> پس قائن از حضور خداوند بیرون رفت ودر زمین نود ، بطرف شرقی عدن ، ساکن شد .

(src)="b.GEN.4.17.1"> काइन आपल्या पत्नीजवळ जाऊन निजला तेव्हा ती गर्भवती होऊन तीने हनोख नावाच्या मुलाला जन्म दिला ; काइनाने एक नगर बांधले तेव्हा त्याने त्या नगराला आपल्या मुलाचेच हनोख हे नाव दिले .
(trg)="b.GEN.4.17.1"> و قائن زوجه خود را شناخت . پس حامله شده ، خنوخ را زایید . و شهری بنا می ‌ کرد ، و آن شهر را به اسم پسر خود ، خنوخ نام نهاد .

(src)="b.GEN.4.18.1"> हनोखाला हराद नावाचा मुलगा झाला ; हरादाला महूयाएल झालां महूयाएलास मथुशाएल झाला ; आणि मथुशाएलास लामेख झाला .
(trg)="b.GEN.4.18.1"> وبرای خنوخ عیراد متولد شد ، و عیراد ، محویائیل را آورد ، و محویائیل ، متوشائیل را آورد ، ومتوشائیل ، لمک را آورد .

(src)="b.GEN.4.19.1"> लामेखाने दोन बायका केल्या . पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला .
(trg)="b.GEN.4.19.1"> و لمک ، دو زن برای خود گرفت ، یکی را عاده نام بود و دیگری را ظله .

(src)="b.GEN.4.20.1"> आदाने याबालास जन्म दिला ; तो तंबूत राहाणाऱ्या व गुरेढोरे पाळणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला .
(trg)="b.GEN.4.20.1"> و عاده ، یابال را زایید . وی پدر خیمه نشینان وصاحبان مواشی بود .

(src)="b.GEN.4.21.1"> आदाला आणखी एक मुलगा झाला . ( त्याचे नाव युबाल ; हा याबालाचा भाऊ ) ; युबाल तंतुवाद्दे , व वायुवाद्दे म्हणजे वीणा व बासरी वाजविणाऱ्या कलावंताचा मूळ पुरुष झाला .
(trg)="b.GEN.4.21.1"> و نام برادرش یوبال بود . وی پدر همه نوازندگان بربط و نی بود .

(src)="b.GEN.4.22.1"> सिल्ला हिला तुबल - काइन झाला ; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला . तुबल काइनास नामा नावाची बहीण होती .
(trg)="b.GEN.4.22.1"> و ظله نیز توبل قائن را زایید ، که صانع هر آلت مس وآهن بود . و خواهر توبل قائن ، نعمه بود .