本当?
खरोखर?
おめでとうございます。
अभिनंदन!
メリークリスマス!
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
外は真っ暗だ。
बाहेर अंधार आहे.
外は真っ暗だ。
बाहेर काळोख आहे.
死ね!
मर!
夢もなければ生きられない。
स्वप्नही नसली तर जगता येत नाही.
列車は今出たところだ。
ट्रेन आत्ताच गेली.
要するにシャーロックは生きているんだ。
थोडक्यात, शेरलॉक जिवंत आहे.
本を閉じて私を見なさい。
पुस्तकं बंद करून माझ्याकडे पाहा.
僕の名は弥太郎です。
माझं नाव यातारोउ आहे.
父は背が高いです。
बाबा उंच आहेत.
彼女は洋服にたくさんお金を使う。
ती कपड्यांवर भरपूर पैसे खर्च करते.
彼女は服に沢山お金を使う。
ती कपड्यांवर भरपूर पैसे खर्च करते.
彼女は服にたくさん金を使う。
ती कपड्यांवर भरपूर पैसे खर्च करते.
彼女は男性に見られるのが好きだ。
तिला पुरुषांनी बघितलेलं आवडतं.
彼女は次の駅で降りた。
त्या नंतरच्या स्थानकावर उतरून गेल्या.
彼女は私にお茶を入れてくれた。
तिने माझ्यासाठी थोडा चहा ओतला.
彼女は結局イギリスに戻った。
ती शेवटी इंग्लंडला परतली.
彼女は奇妙な夢を見た。
तिने एक विचित्र स्वप्न पाहिलं.
彼女はアラビア語が少しわかる。
ती थोडीशी अरबी बोलते.
彼女はアラビア語が少しわかる。
त्या थोडीशी अरबी बोलतात.
彼女の髪は肩まで届いていた。
तिचे केस खांद्यापर्यंत आलेले.
彼女の住所を知っています。
मला तिचा पत्ता माहीत आहे.
彼女の住所を知っています。
मला त्यांचा पत्ता माहीत आहे.
彼は八重洲ホテルに一室をとった。
त्याने याएसु हॉटेलात एक खोली घेतली.
彼らは日本人ですか、それとも中国人ですか。
ते जपानी आहेत की चिनी?
彼らは日本に来てから5年になる。
त्यांना जपानला येऊन पाच वर्ष झाली आहेत.
彼らは犬の世話をしないのですか。
ते कुत्र्याची काळजी घेत नाहीत का?
彼らはインドから来た少女と、イタリアから来た少年の世話をしていた。
ते भारतापासून एका मुलीची व इटलीपासून एका मुलाची काळजी घेत होते.
彼は本を読んでいる。
तो पुस्तक वाचत आहे.
彼は天を仰いだ。
त्याने वर आकाशाकडे पाहिलं.
彼は時々私に会いに来る。
तो कधीकधी मला भेटायला येतो.
彼は子供たちの世話をしない。
तो आपल्या मुलांची काळजी घेत नाही.
彼は結婚する前はフットボールをしていました。
लग्न करण्याआधी तो फुटबॉल खेळायचा.
彼は結婚する前はフットボールをしていました。
लग्न करण्याच्या आगोदर ते फुटबॉल खेळायचे.
彼は経済の知識をたくさん持っている。
त्याच्याकडे आर्थिक ज्ञान भरपूर आहे.
彼は経済の知識をたくさん持っている。
त्याच्याकडे अर्थशास्त्राचं ज्ञान भरपूर आहे.
彼は空を見上げた。
त्याने वर आकाशाकडे पाहिलं.
彼は外国車を買うために一生懸命働いた。
विदेशी गाडी विकत घेण्यासाठी त्याने खूप मेहनतीने काम केलं.
彼は英国人だがインドに住んでいる。
तो ब्रिटनचा नागरिक आहे, पण भारतात राहतो.
彼はローソクを吹き消した。
त्याने ती मेणबत्ती फुंकून विझवली.
彼はそこに行かなかった。私も行かなかった。
तो तिथे गेला नाही. मीही गेलो नाही.
彼はそこに行かなかった。私も行かなかった。
तो तिथे गेला नाही. मीही गेले नाही.
彼はこの小説を書くのに3年を費やした。
त्याने ही कादंबरी लिहिण्यात तीन वर्षे घालवली आहेत.
彼はいわば日本のエジソンだ。
तो तर म्हणायला गेलं तर जपानचा एडिसन आहे.
彼の店はいつも客で混み合っている。
त्याचं दुकान नेहमीच ग्राहकांनी गजबजलेलं असतं.
彼の書く英語は正確だ。
त्याने लिहिलेली इग्रजी बरोबर आहे.
彼の言ったことは本当かも知れない。
त्याने जे म्हटलं ते खरंही असू शकतं.
彼の家の裏手には広い庭がある。
त्याच्या घराच्या पाठीमागे एक मोठा बाग आहे.