सुशी खाते हैं।
सुशी खाऊया.


वह झूठ बोल रहे हैं।
ते खोटं बोलताहेत.

वह विद्यार्थिनी है।
ती विद्यार्थिनी आहे.

मैं सात बजे उठी।
मी सात वाजता उठले.

मेरे माँबाप वृद्ध हैं।
माझे आईवडील वयस्कर आहेत.

अल्बेनिया को अल्बेनियाई में "श्किपेरिआ" कहते हैं।
अल्बेनियाला अल्बेनियनमध्ये "श्किपेरिआ" असं म्हणतात.

सूज़न तब पियानो नहीं बजा रही थी।
सूझन तेव्हा पियानो वाजवत नव्हती.

मेरी पत्नी अलजीरिया की है। वह अलजीरियाई है।
माझी पत्नी अल्जीरियाची आहे. ती अल्जीरियन आहे.

टॉम को मैरी सुनाई दे रही थी, मगर वह उसे दिखाई नहीं दे रही थी।
टॉमला मेरी ऐकू येत होती, पण त्याला दिसत ती नव्हती.

मुझे लेस्बियन पॉर्न देखना अच्छा लगता है।
मला लेस्बियन पॉर्न पहायला आवडतं.

मुझे लेस्बियन पॉर्न देखना पसंद है।
मला लेस्बियन पॉर्न पहायला आवडतं.

आपने हमारा विश्वासघात किया।
तुम्ही आमचा विश्वासघात केलात.

रखते हैं।
ठेवूया.

मैं उसके साथ स्कूल जाता था।
मी त्याच्याबरोबर शाळेत जायचो.

वह इसाई हैं।
ते ख्रिस्ती आहेत.

ऐना छोटी लड़की है।
अ‍ॅना ही छोटी मुलगी आहे.

शांत रहते हैं।
शांत राहूया.

वे मर रहे हैं।
ते मरताहेत.

वे मर रही हैं।
त्या मरताहेत.

और एक बार करते हैं।
आणखीन एकदा करूया.

जा कर टॉम से पूछते हैं।
जाऊन टॉमला विचारूया.

मैं बारा साल का था तब मैंने अपना पहला कम्प्यूटर गेम प्रोग्राम किया।
मी बारा वर्षांचा असताना माझा पहिला कम्प्यूटर गेम प्रोग्राम केला.

मुझे फ़ेसबुक पर ऐड करने के लिए धन्यवाद।
मला फेसबुकवर अ‍ॅड करण्यासाठी धन्यवाद.

बॉस्टन को पहुँचते ही हमें फ़ोन करना।
बॉस्टनला पोहोचल्याबरोबरच आम्हाला फोन कर.

तुमने रॉम्नी को मत दिया या ओबाका को?
तू रॉम्नीला मत दिलं की ओबामाला?

तुम मेरे माता-पिता को कैसे जानती हो?
तू माझ्या आईवडिलांना कशी ओळखतेस?

आप जो कहते हैं वह सही है।
तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे.

आप जो कहतीं हैं वह सही है।
तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे.

कहीं जाते हैं!
कुठेतरी जाऊया!

स्पेस नीडल सिएटल में है।
स्पेस नीडल सिअ‍ॅटलमध्ये आहे.

मैरी ने अपना कप नीचे रखा।
मेरीने तिचं कप खाली ठेवलं.

सामी आपका दोस्त नहीं है।
सामी तुमचा मित्र नाहीये.

सामी आपका मित्र नहीं है।
सामी तुमचा मित्र नाहीये.

अगर आपने मेरे सवालों के जवाब दिए तो में आपके सवालों के जवाब दूँगा।
तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन.

अगर आपने मेरे सवालों के जवाब दिए तो में आपके सवालों के जवाब दूँगी।
तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन.

कौन रो रहा है?
कोण रडतंय?

रो कौन रहा है?
रडतंय कोण?

वह पिया करता था।
तो प्यायचा.

वह पिता था।
तो प्यायचा.

सामी सोफे पर है।
सामी सोफ्यावर आहे.

उन्होंने कहाँ की वे हमारी मदद करेंगीं।
त्या म्हणाल्या की त्या आमची मदत करतील.

भीग जाओगे।
भिजशील.

भीग जाओगी।
भिजशील.

मैंने उन्हें देखा है।
मी त्यांना पाहिलं आहे.

मेरा जवाब तुम्हें कल मिलेगा।
माझं उत्तर तुला उद्या मिळेल.

मेरा जवाब तुझे कल मिलेगा।
माझं उत्तर तुला उद्या मिळेल.

नाओको जापान लौटी।
नाओको जपानला परतली.

जापान कितना दूर है?
जपान किती दूर आहे?

ईसा ने अनेक चमत्कार किए।
येशूने अनेक चमत्कार केले.

मेरे पिता गे हैं।
माझे वडील गे आहेत.