Qu'est-ce que c'est ?
हे काय?


J'étais dans les montagnes.
मी डोंगरांमध्ये होतो.

J'étais dans les montagnes.
मी डोंगरांमध्ये होते.

Je suis si gros.
मी खूप जाडा आहे.

Je suis si gros.
मी खूप जाडी आहे.

Je suis si gros.
मी अतिशय जाडा आहे.

Je suis si gros.
मी अतिशय जाडी आहे.

Joyeux Noël !
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

Ma chambre est très petite.
माझी खोली खूप छोटी आहे.

Oui, deux.
होय, दोन.

C'est une communauté internationale.
हा एक आंतरराष्ट्रीय समुदाय आहे.

J'ai besoin de sa puissance.
मला त्याच्या शक्तीची गरज आहे.

Ouvre Mozilla Firefox.
मोझिला फायरफॉक्स उघड.

Ouvrez Mozilla Firefox.
मोझिला फायरफॉक्स उघडा.

Je veux une épée !
मला तलवार हवी आहे!

C'est possible.
शक्य आहे.

La France est un pays d'Europe de l'Ouest.
फ्रान्स हा पाश्चिमात्य युरोपमधील एक देश आहे.

Veux-tu vraiment travailler à Boston?
तुला खरंच बॉस्टनमध्ये काम करायचं आहे का?

Le latin utilise 23 lettres : a, b, c, d, e, f, g, h, i, k, l, m, n, o, p, q, r, s, t, u, x, y, z.
आता, लॅटिनमध्ये तेवीस अक्षरं आहेत: a, b, c, d, e, f, g, h, i, k, l, m, n, o, p, q, r, s, t, u, x, y, z.

Vous n'êtes pas Dieu.
तू देव नाहीयेस.

Le papier fut inventé en Chine.
कागदाचा शोध चीनमध्ये लावला गेला.

Nous l'avons corrigé.
आम्ही दुरुस्त केलं.

Elle n'a pas répondu à toutes les questions.
तिने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.

Elle était pressée.
ती घाईत होती.

Elle était pressée.
त्या घाईत होत्या.

Est-ce que j'ai besoin de ça ?
मला याची गरज आहे का?

Est-ce que Jasmin vit toujours en Allemagne ?
जास्मिन अजूनही जर्मनीत राहते का?

Il est espagnol.
तो स्पॅनिश आहे.

Mary était en Hongrie.
मेरी हंगेरीमध्ये होती.

Je ne porte des lunettes que pour lire.
मी चष्मा फक्त वाचण्यापुरता घालतो.

Donne-moi plus de temps.
मला अजून वेळ दे.

C'est le bureau de Tom.
टॉमचं ऑफिस आहे.

Sami était assis dans la voiture.
सामी गाडीत बसला.




Ma femme est algérienne.
माझी बायको अल्जेरियन आहे.

Quel joli design !
काय सुंदर डिझाईन आहे!

Tom suit des cours en ligne.
टॉम ऑनलाइन कोर्स करतो.