Today is June 18th and it is Muiriel's birthday!
आज १८ जून आहे व आज म्यूरिएलचा वाढदिवस आहे!
Muiriel is 20 now.
म्यूरिएल आता २० वर्षांची आहे.
The password is "Muiriel".
पासवर्ड "Muiriel" आहे.
I will be back soon.
मी लवकरच परत येईन.
I will be back soon.
मी लवकरच परतेन.
I'm at a loss for words.
मला शब्दच सुचत नाहीयेत.
I'm at a loss for words.
मला शब्द सुचत नाहीये.
This is never going to end.
हे कधीच संपणार नाही आहे.
This is never going to end.
ह्याचा कधीच अंत होणार नाहीये.
This is never going to end.
हे कधीच संपणार नाहीये.
I was in the mountains.
मी डोंगरांमध्ये होतो.
I was in the mountains.
मी डोंगरांमध्ये होते.
You are in my way.
तू माझ्या वाटेत आहेस.
You are in my way.
तुम्ही माझ्या वाटेत आहात.
I make €100 a day.
मी दिवसाचे €१०० कमावतो.
I make €100 a day.
मी दिवसाचे €१०० कमवते.
I make €100 a day.
मी दिवसाचे €१०० कमावते.
That won't happen.
तसं नाही होणार.
That won't happen.
तसं घडणार नाही.
That won't happen.
तसं होणार नाही.
I miss you.
मला तुझी आठवण येते.
I miss you.
मला तुमची आठवण येते.
I'll call them tomorrow when I come back.
मी उद्या परतल्यावर त्यांना फोन करेन.
You should sleep.
तुला झोपायला पाहिजे.
You should sleep.
तुम्हाला झोपायला पाहिजे.
I'm going to go.
मी जाणार आहे.
I can't live that kind of life.
मी तसलं आयुष्य जगू शकत नाही.
Most people think I'm crazy.
बहुतेक लोकांना वाटतं की मी वेडा आहे.
Most people think I'm crazy.
बहुतेक लोकं मला वेडी म्हणून समजतात.
Most people think I'm crazy.
बहुतेक लोकांना वाटतं की मी वेडी आहे.
No I'm not; you are!
नाही, मी नाहीये; तू आहेस!
That's MY line!
ती तर माझी लाईन आहे!
That's MY line!
तसं मला म्हणायला पाहिजे!
That's MY line!
ते मी विचारायला पाहिजे!
He's kicking me!
तो मला लात मारतोय!
He's kicking me!
ते मला लात मारत आहेत!
He's kicking me!
तो मला लाथ मारतोय!
Are you sure?
नक्की का?
Are you sure?
तुम्ही निश्चित आहात का?
It doesn't surprise me.
त्याने मला आश्चर्य होत नाही.
When I grow up, I want to be a king.
मी मोठा झाल्यावर मला राजा बनायचं आहे.
I'm so fat.
मी किती जाडा आहे.
I'm so fat.
मी किती जाडी आहे.
So what?
तर काय?
So what?
मग काय झालं?
So what?
त्यात काय?
I'm gonna shoot him.
मी त्याला गोळी मारणार आहे.
That's because you're a girl.
ते कारण तू मुलगी आहेस.
I may be antisocial, but it doesn't mean I don't talk to people.
मी समाजविघातक असेन, पण याचा हा अर्थ नाही की मी लोकांशी बोलत नाही.
Most people write about their daily life.
बहुतेक लोकं आपल्या दैनिक जीवनाबद्दल लिहितात.