Mein Name ist Hopkins.
माझं नाव हॉपकिन्स आहे.
Ja, zwei.
होय, दोन.
Ich will ein Schwert.
मला तलवार हवी आहे!
Ich möchte ein Schwert.
मला तलवार हवी आहे!
Ich will ein Schwert!
मला तलवार हवी आहे!
Hast du das ganz alleine gemacht?
तू हे स्वतःहून बनवलंस का?
Priština ist die Hauptstadt des Kosovo.
प्रिस्टिना कोसोव्होची राजधानी आहे.
Mein Vater ist reich.
माझे वडील श्रीमंत आहेत.
Warum hast du dich entschieden, Französisch zu lernen?
तुम्ही फ्रेंच शिकायचं का ठरवलं?
Angela Merkel wurde in Ostdeutschland geboren.
अँजेला मेर्केल यांचा जन्म पूर्व जर्मनीत झाला.
Mustafa Kemal Atatürk rief im Jahre 1923 die türkische Republik aus.
मुस्ताफा केमाल आतातुर्कने १९२३ मध्ये तुर्की गणराज्य जाहीर केलं.
Anderen zu helfen ist nie eine Zeitverschwendung.
दुसर्यांची मदत करण्यात वेळ कधीच वाया जात नाही.
Anderen zu helfen ist nie eine Zeitverschwendung.
इतरांची मदत करण्यात वेळ कधीच वाया जात नाही.
Ich wohne in Rio de Janeiro.
मी रियो डी जानीरोमध्ये राहतो.
Ich wohne in Rio de Janeiro.
मी रियो डी जानीरोमध्ये राहते.
Was für ein schönes Design!
काय सुंदर डिझाईन आहे!