# mr/SWPJGCVAIjiR.xml.gz
# xho/SWPJGCVAIjiR.xml.gz


(src)="1"> चला गुणाकार शिकूया गुणाकार काही उदाहरणा सह पाहूया आणि मग त्या विषयी बोलू आणि त्यांचा अर्थ समजावून घेवू माझ्या पहिल्या उदाहरणात आपण घेऊ २ गुणिले ३ तुम्हाला आतापर्यंत माहीतच असेल २ अधिक ३ किती ?
(trg)="1"> Masifunde ukuphinda- phinda .
(trg)="2"> Phinda- phinda .
(trg)="3"> Ndicinguba into encedayo ukwenza nayiphina into , kukwenza imizekelo kuqala . emvenikoko sithethe ngalomizekelo , sizame ukuqonda ukuba ithetha ukuthini .

(src)="2"> २ अधिक ३ बरोबर ५ उजळणी साठी पाहूया जर माझ्या कडे २ .. समजा जांभळे तुकडे आहेत --- जाऊदे त्या पेक्षा हा रंग --- चेरी ( लालसर ) आणि ३ जांभळ माझ्या कडे एकूण किती फळं आहेत ? आणि तुम्ही म्हणाल १ , २ , ३ , ४ , ५ जर संख्यारेषा असेल मला कल्पना आहे तुम्हाला उजळणी ची गरज नाही आहे पण हरकत काय आहे : ) मूळ कल्पना पाहूया आणि हे आहे १ , २ , ३ , ४ व ५ जर शून्याच्या २ घर उजवीकडे असेल तर आणि अधिक संख्या नेहमीच शून्याच्या उजवीकडे जाते आणि जर त्यात ३ अधिक केले तर ३ घरं अजून उजवीकडे जावे लागेल जर मी म्हणालो ३ घरं अजून उजवीकडे जावे लागेल आपण कुठे येतो ?
(trg)="6"> Isibini dibanisa isithathu .
(trg)="7"> Ilingana nesihlanu .
(trg)="8"> Ukuba udinga impinda , ungacinga ngento yokuba ukuba ndinesibini -- andiyazi -- magenta ezimbini

(src)="3"> १ , २ , ३ आपण ५ वर येतो आता तुम्हाला समजलंच असेल २ अधिक ३ बरोबर ५ कसे येतात मग २ गुणिले ३ किती ? एका सोपा मार्ग गुणाकार करण्यासाठी
(trg)="15"> Inye , zimbini , zintathu .
(trg)="16"> Ndiphela kwisihlanu .
(trg)="17"> Uyaqonda ke nangeyiphina indlela , xa udibanisa isibini nesithathu kuphuma isihlanu .

(src)="4"> म्हणजे याचा अर्थ दोन अधिक दोन अधिक दोन . मग तीन कुठे गेला ? तर , आपल्याकडे किती दोन आहेत ? चला बघू , आपल्याकडे आहेत - हा एक , हा दुसरा , आणि हा तिसरा . मी इथे अंक मोजतो आहे . जशी आपण निळी जांभळ मोजली होती . आपल्याकडे एक , दोन , तीन जांभळ होती . आपल्याकडे एक , दोन , तीन २ आहेत . हा तीन आपल्याला सांगतो कि आपल्याकडे किती दोन आहेत ? तर आता तीन वेळा दोन म्हणजे काय ?
(trg)="25"> Ngoku ke , itheth 'ukuthi lonto uzawudibanisa isibini nesinye isibini nesinye isibini .
(trg)="26"> Siyephi kengoku isithathu ?
(trg)="27"> Zingaphi izibini esinazo apha ?

(src)="5"> तर दोन अधिक दोन बरोबर चार . चार अधिक दोन बरोबर सहा . गुणाकार समजून घ्यायची हि एक पद्धत आहे जी आता आपण बघितली . दुसरी पद्धत म्हणजे तीन वेळा दोनाची बेरीज करण्यापेक्षा , आपण दोन वेळा तीनाची बेरीज सुद्धा करू शकलो असतो . मला कळतंय कि हे थोड गोंधळात टाकणार आहे , पण तुम्ही जितका जास्त सराव कराल तितक तुम्हाला लवकर समजेल .
(trg)="34"> Lonto ithethe ukuthi isibini usidibanise nesinye isibini sisine .
(trg)="35"> Isine usidibanise nesibini zenza isithandathu .
(trg)="36"> Lonto ke yenye yeendlela yokucinga ngayo .

(src)="6"> दोन गुणिले तीन .
(trg)="40"> Isibini usiphinda - phinde kathathu

(src)="7"> समजा माझ्याकडे काही लिंब आहेत . चला मी काही लिंब काढतो . मी तीनच्या ओळीत काढतो . तर माझ्याकडे आहेत एक , दोन तीन
(trg)="50"> Masithi ndinee Lemons . masizobe ingxowa yeeLemons . ndizawzizoba kwimigca emithathu ngoko ke ndina 1 , 2 , 3 -- kodwa andizukuwabala ngoba lonto izawukusinika impendulo .

(src)="8"> मी तुम्हाला आधीच उत्तर सांगितलं . आपल्याला माहित आहे कि इथे बारा लिंब आहेत . पण लिंब मोजायची एक सोपी आणि एक जलद पद्धत आहे . एका ओळीत किती लिंब आहेत ? लक्ष देऊन बघा .
(trg)="51"> Ndizoba nje ingxowa yee lemons . ngoku , ukuba ndithi ndixelele ii lemons eziphaya . ukuba ke ndiyenzile lonto , ubuzawubaqhubeka ubale zonke ii lemons . futhi ibingazukuthatha xesha lide ukuthi , oh , kukho , one , two , three , four , five , six , seven , eight , nine , ten , eleven , twelve yee lemons . sendikunikile impendulo . siyazi ukuba ziyi- 12 ii lemons . kodwa kukho indlela elula futhi ekhawulezileyo yokubala inani lee lemons .

(src)="9"> एका ओळीत किती लिंब ठेवली आहेत ? तर तीन लिंब एका ओळीत ठेवली आहेत .
(trg)="54"> Andifuni ukukujongela phantsi ngoko ke zingaphi iilemons kumqolo ? zintathu iilemons kumqolo .

(src)="10"> आपल्याकडे किती ओळीत लिंब ठेवली आहेत ? हि पहिली ओळ , आणि हि दुसरी ओळ आहे . हि तिसरी ओळ , आणि हि चौथी ओळ . प्रत्येक ओळीत तीन लिब आहेत आणि अशा चार ओळी आहेत . समजा आपल्याकडे तीन लिंब आहेत प्रत्येक ओळीत .
(trg)="56"> Mingaphi imiqolo ? kulungile ke , ibingumqolo wokuqala lowo , kengoku lona ngowesibini ,
(trg)="57"> lona ngumqolo wesithathu , futhi lona ngowesine umqolo .
(trg)="58"> Ngoko ke indlela elula yokubala , masithi sine lemons ezintathu kumqolo ngamnye futhi ke ndinelemons ezine .

(src)="11"> आणि अशा चार ओळी आहेत . म्हणजे माझ्याकडे चार गुणिले तीन लिंब आहेत . चार गुणिले तीन लिंब . बरोबर बारा लिंब व्हायला हवीत .
(trg)="59"> Ngoko ke masithi ndine lemons ezintathu kumqolo ngamnye . ndiyathemba ukuba andikubhidi , kodwa ndicinga ukuba uzawuyonwabela le . futhi kengoku ndinemiqolo emine . ngoko ke ndina- 4 phinda- phinda kathathu yelemons .
(trg)="60"> 4 phinda- phinda kathathu yelemons .
(trg)="61"> lonto kufaneleke ilingane nenani le lemons endinazo -- 12

(src)="12"> म्हणजे तीनची चार वेळा बेरीज . तीन , अधिक तीन , अधिक तीन , अधिक तीन . आणि जर आपण यांची बेरीज केली तर तीन अधिक तीन बरोबर सहा . सहा अधिक तीन बरोबर नउ . नउ अधिक तीन बरोबर बारा . तर आपण या भागात काय शिकलो आपण शिकलो
(trg)="63"> 4 phinda- phinda kathathu , ngokuphandle xa u -- futhi uyazi , xa usitsho lento 4 phinda- phinda kathathu , ndibanomfanekiso ngqondweni . ndibanomfanekiso ngqondweni ka 4 umphinda- phinda kathathu . ngoko ke isithathu kane .
(trg)="64"> 3 dibanisa 3 , dibanisa 3 , dibanisa 3 ukuba siyenzile lonto sifumana :
(trg)="65"> 3 dibanisa 3 zenza 6 .

# mr/WUwPF64tvJgg.xml.gz
# xho/WUwPF64tvJgg.xml.gz


(src)="1"> चला आपण आणखी काही प्रश्न पाहू . समजा मी म्हणालो ९३६७ अधिक २४५९ . जसे आपण या आधीच्या विडीओ मध्ये पाहिलं अगदी त्याच पद्धतीने हि बेरीज आपण करू शकतो . आपण एकक स्थानापासून सुरुवात करू . म्हणजे तुम्ही आता ७ आणि ९ यांची बेरीज कराल , जी आहे १६ . या १६ पैकी ६ आपण एकक स्थानी लिहू आणि १ हातचा घेऊ . आता हि तुम्हाला थोडी जादू वाटेल . कारण हे दशम स्थान आहे . जेव्हा आपण १६ लिहितो म्हणजे एक वेळा १० आणि सहा वेळा १ . समजा तुमच्याकडे १ , १० आणि १०० रुपयांच्याच नोटा आहेत , तर १६ रुपये कसे द्याल ? अशावेळी तुम्ही एक १० ची नोट आणि सहा १ रुपयाच्या नोटा दिल्या म्हणजे झाले १६ रुपये . म्हणजे हे २ रुपये . हे आणखी २ रुपये आणि हे आणखी २ रुपये .
(trg)="62"> Masenze iqela lwengxaki zodibaniso . masithi ndino 9 . 367 endimdibanisa no2 . 459 .
(trg)="63"> Singenza lena ngohlobo esenze ngalo eziya ebezikwividiyo ezingaphambili .
(trg)="64"> Sizoqala nge ngemivo ( okanye umqolo wokuqala ) .

(src)="2"> समजा माझ्याकडे ६७ रुपये आहेत , ६७ म्हणजे ६० अधिक ७ .
(src)="3"> ६० म्हणजे १० रुपयाच्या च्या सहा नोटा आणि ७ म्हणजे १ रुपयाच्या ७ नोटा .
(trg)="75"> Ekungekho ooR5 . kwelo lizwe uzobhala u16 njengo R10 . u6 ke yena uzakuba yi R1 .

(src)="4"> १ अधिक ६ अधिक ५ म्हणजे , १ अधिक ६ बरोबर ७ .
(src)="5"> ७ अधिक ५ बरोबर १२ . म्हणून आपण २ दशम स्थानी लिहू , कारण ह्या १० रुपयाच्या १२ नोटा आहेता आणि आपण दशम स्थानी आहोत .
(trg)="77"> Nezi nye iR1 ezimbini .