# mr/0kMzeUepq05T.xml.gz
# vi/0kMzeUepq05T.xml.gz


(src)="1"> एक शेतकरी ५३१ टमाटे उगवतो ,
(src)="2"> तीन दिवसात .
(trg)="1"> Một người nông dân có 531 quả cà chua và bán đi 176 quả trong 3 ngày

(src)="3"> आता ज़र सांगितले असेल कि टमाटान ची आवक १७६ नि कमी तर माग किती तोमतो राहिले तेच्या कडे तीन दिवसा नंतर तर आता तो सुरु करतो ५३१ टमाटान बरोबर
(trg)="2"> Cho rằng số cà chua đã bị giảm 176 quả .
(trg)="3"> Vậy người nông dân còn lại bao nhiêu quả vào cuối ngày thứ 3 ?

# mr/1VVOUSLlm5CV.xml.gz
# vi/1VVOUSLlm5CV.xml.gz


(src)="1"> चला , थोडं कचरा ( बद्दल ) बोलुयात ! तुम्हाला माहिती आहे का , की जागतिक महामंदीच्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपल्यावर झालेले बचतीचे प्रखर संस्कार पुसण्याची कला आपल्याला शिकवावी लागली . महायुद्धानंतरच्या काळात आपली प्रचंड उत्पादन क्षमता आपल्याला शांततेच्या काळात लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाकडे वळवावी लागली . लाईफ मासिकाने त्याला हातभार लावला ,
(trg)="1"> Hãy nói chuyện về rác rưởi nào .
(trg)="2"> Các bạn biết đó , chúng ta phải được dạy cách từ bỏ ý thức bảo vệ môi trường , một ý thức được nâng cao mạnh mẽ trong kì Đại khủng hoảng kinh tế và Thế chiến II .
(trg)="3"> Sau chiến tranh , chúng ta cần tập trung khả năng sản xuất khổng lồ vào việc tạo ra sản phẩm cho thời bình .

(src)="2"> ' वापरा आणि फेका´ या तत्त्वावर आधारलेल्या वस्तूंची घोषणा करून , ज्यामुळे घरोघरच्या गृहिणींची भांडी घासण्याच्या कष्टप्रद कामातून मुक्तता होणे शक्य होते . अश्या मुक्तीदात्यांनी लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे : प्लास्टिकच्या टाकावू वस्तू खूप जागा व्यापतात आणि त्यांचे जैविक विघटन होत नाही . आपण माणसंच फक्त असा कचरा करतो जो निसर्ग पचवू शकत नाही . प्लास्टिकचा पुनर्वापरही कठीण असतो . एकदा मला एका शिक्षकानी , संपूर्ण कचऱ्याच्या ५ % हून कमी प्लास्टिकच फक्त वेगळे काढले जाते , हे प्रमाण कसे व्यक्त केले पाहिजे हे सांगितले होते . अगदीच नगण्य ! आपण पुनर्वापर करत असलेल्या प्लास्टिकचं हे प्रमाण आहे .
(trg)="4"> Tạp chí Life tương trợ cho nỗ lực chung này bằng cách quảng bá vào thị trường những vật dùng một lần rồi vứt , những dụng cụ sẽ giải phóng người nội trợ khỏi công việc rửa bát cực nhọc .
(trg)="5"> Lưu ý nhỏ với các nhà giải phóng trên : nhựa dùng một lần chiếm rất nhiều chỗ và không phân hủy tự nhiên bằng vi khuẩn được .
(trg)="6"> Chỉ có loài người chúng ta tạo ra chất thải mà thiên nhiên không thể tiêu hóa nổi .

(src)="3"> आता , या सगळ्याशी वितलनांकाचा महत्त्वाचा संबंध आहे . काच आणि धातूंप्रमाणे पुन्हा वितळवून प्लास्टिक शुद्ध करता येत नाही . ते पाण्याच्या उत्कलनांकाखाली वितळण्यास सुरूवात होते . आणि यामुळे त्यातले तेलकट दूषित पदार्थही वेगळे होत नाहीत ज्यांच्यासाठी ते एखाद्या स्पंज सारखं काम करत . दरवर्षी उत्पादित होणाऱ्या १०० अब्ज पौंड छोट्या उष्णतेने वितळणाऱ्या प्लास्टिकच्या गोळ्यांमधले अर्धे लगेच कचऱ्यात जातात . आपल्या कचऱ्याचा एक फार मोठा , अनियोजित भाग नद्यांमधून वहात समुद्रात जातो . हे विमानतळाजवळच्या बायना खाडीत साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे दृष्य आहे . आणि हे दृष्य आहे कॅलिफोर्निया स्टेट विद्यालय , लाँग बीच आणि तिथल्या नि- क्षारीकरण प्रकल्पाजवळ तरंगणाऱ्या कचऱ्याचं जिथे आम्ही काल भेट दिली . अमानत रक्कम भरावी लागत असून सुद्धा , समुद्रात वाहून जाणाऱ्या कचऱ्याचा मोठा भाग पेयपदार्थांच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा असतो . आपण इथे अमेरिकेत अश्या प्रकारच्या २० लाख बाटल्या दर पाच मिनिटाला वापरतो . हे दृष्य आहे टेड व्याख्याता ख्रिस जॉर्डन याने टिपलेलं , जो सुरवातीला कलात्मकतेने प्लास्टिकचा प्रचंड वापर चित्रित करतो आणि नंतर तपशील दाखवण्यासाठी जवळून छायाचित्रण करतो .
(trg)="11"> Nhiệt độ nóng chảy có vai trò lớn trong tình trạng này .
(trg)="12"> Không dễ mà tinh chế nhựa bằng quá trình đun chảy lại , như là thủy tinh hay kim loại .
(trg)="13"> Chất dẻo bắt đầu nóng chảy ở nhiệt độ dưới nhiệt độ sôi của nước và không cho phép tạp chất gốc dầu bay hơi đi được mà nhựa thì hút rất nhiều tạp chất dầu .

(src)="4"> ही आहे दूरवरच्या बाहा कॅलिफॉर्निया या बेटाच्या किनाऱ्यावर झालेली प्लास्टिकच्या बाटल्यांचा साठा . ईस्ला सॅन रोके ही बाहाच्या विरळ लोकवस्ती असलेल्या मध्य किनाऱ्याजवळ असलेली पक्षांच्या विणीची जागा . लक्षात घ्या की असलेल्या बाटल्या झाकणासकट दिसत आहेत . पॉलिइथिलीन टेरेफ्थॅलेट , पी . इ . टी . पासून बनवलेल्या बाटल्या , समुद्राच्या पाण्यात बुडतील आणि मानवी वस्तीपासून इतक्या दूरवर येणार नाहीत . पण त्यांची झाकण वेगळ्या कारखान्यात तयार केली जातात . निराळ्या प्रकारच्या प्लास्टिक पासून , पॉलीप्रॉपिलिन . ही झाकण समुद्राच्या पाण्यावर तरंगतात , पण दुर्दैवाने पेय पदार्थांच्या बाटल्यांसाठी असलेल्या कायद्यात यांच्या पुनर्वापराची तरतूद नाही . चला , आपण आता समुद्रात पोहोचणाऱ्या एकाकी झाकणांच्या प्रवासाचा मागोवा घेऊ या . एका वर्षानंतर जपान मधील झाकण सरळ प्रशांत महासागरामधून प्रवास करत आहेत , तर आपल्याकडील झाकण कॅलिफोर्नियाच्या प्रवाहात अडकतात आणि कॅबो सॅन लुकस अक्षांशाच्या दिशेने जातात . दहा वर्षानंतर बरीचशी जापनीज टोपण महासागराच्या विशिष्ट भागात दिसतात ज्याला आपण पूर्व कचरा पट्टा असे म्हणतो , त्यावेळी आपल्याकडील झाकण फिलिपिन्सच्या आसपास आढळतात .
(trg)="21"> Đây là chốn nương náu nơi đảo xa cho chai lọ ngoài bờ biển Baja California .
(trg)="22"> San Roque là một đảo nhỏ có rất nhiều chim , không người sinh sống , phía ngoài bờ biển trung tâm vốn thưa dân cư của Baja .
(trg)="23"> Hãy để ý là chai lọ ở đây còn có nắp đóng .

(src)="5"> २० वर्षांनंतर आपल्याला उत्तर प्रशांत महासागराच्या भागात भोवऱ्याच्या आकाराचा कचरा पट्टा तयार झालेला आढळतो . योगायोगाने लाखो अल्बाट्रॉस पक्षी जे वायव्य हवाई नॅशनल मॉन्युमेंट बेटांमधील क्युर आणी मिडवे प्रवाळद्वीपांवर घरटी बांधून रहातात इथे अन्न शोधत असतात आणि आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी मिळेल ते उचलतात . मृत्यूमुखी पडलेल्या चार महिन्याच्या लायसन अल्बाट्रॉस पक्षाच्या पिल्लाच्या पोटातून या गोष्टी मिळाल्या . बदकाच्या आकाराची लाखो पिल्लं पोटात बाटल्यांची झाकण आणि बाकी कचरा गेल्याने मृत होत आहेत सिगारेट लाईटर सारख्या ... पण मुख्यत्वेकरून बाटल्यांची झाकणं . दुर्दैवाने त्यांचे पालक समुद्रावर तरंगणाऱ्या बाटल्यांच्या झाकणांनाच अन्न समजतात . बाटलीच्या झाकणाला आधार देणाऱ्या गोलाकार पट्ट्यांचाही समुद्री जीवांवर दुष्परिणाम होतो . हा मे वेस्ट , न्यू ऑर्लियन्स प्राणीसंग्रहालयाच्या एका कर्मचाऱ्याच्या घरी अजुनही जिवंत आहे . मला पहायचे होते की माझे जन्मगाव लाँग बीच या समस्येमध्ये काय योगदान देत आहे , म्हणून मी २००५ च्या समुद्रकिनारा स्वच्छता दिनाच्या दिवशी लाँग बीचच्या पुर्व टोकावरच्या लाँग बीच द्विपकल्पावर गेलो . आम्ही समुद्रकिनाऱ्याचे हे पट्टे साफ केले . मी एका बाटलीच्या झाकणासाठी ५ सेंट देऊ केले . बरेच जण उत्साहाने पुढे आले . ही आहेत त्यांनी जमा केलेली ११०० बाटल्यांची झाकण . मला वाटले होते की माझे २० डॉलर खर्च होतील . पण त्या दिवशी माझे जवळजवळ ६० डॉलर खर्च झाले . मी त्यांचे रंगाप्रमाणे वर्गीकरण केले आणि ते दुसऱ्या दिवशी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने सॅन पेट्रो येथील कॅब्रिलो समुद्री मत्सालयात प्रदर्शनासाठी ठेवली . गव्हर्नर श्वार्ट्श्नेगर आणि त्यांची पत्नी मारिया यांनी थांबून मांडलेल्या वस्तूंविषयी चर्चा केली . मी , खरेदीच्या प्लास्टिक पिशव्यांपासून विणलेली बायकी टोपी घातलेली असून सुद्धा त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केले .
(trg)="31"> Sau 20 năm , ta thấy vùng nhựa vụn tích tụ bắt đầu xuất hiện tại vùng xoáy Bắc Thái Bình Dương .
(trg)="32"> Tình cờ là hàng triệu chim hải âu lớn
(trg)="33"> làm tổ ở đảo san hô Kure và Midway ở Đài tưởng niệm quốc gia phía tây bắc Hawaii

(src)="6"> मी त्यांना आणि मारियाला झूप्लांक्टन ( एक प्रकारचे समुद्री जीव ) पकडण्याचे जाळे दाखवले जे हवाई बेटांच्या उत्तरेकडील भोवऱ्यात पसरले होते ज्याच्यात प्लांक्टन पेक्षा प्लास्टिक जास्त अडकले होते . हे आहेत अक्षरशः प्लास्टिकचं सार बनलेल्या आपल्या महासागरांचे जाळ्यात अडकलेले नमुने . झूप्लांक्टन पकडण्याची जाळी समुद्रातून साधारण १ मैल फिरवल्यावर अश्या प्रकारचे नमुने सापडतात . आणि हे सुद्धा . आणि जेव्हा जा कचरा हवाई बेटांच्या किनाऱ्याला लागतो तेव्हा असा दिसतो . आणि हा आहे कैलुआ समुद्रकिनारा , जिथे आपल्या राष्ट्रपतींनी वॉशिंग्टनला जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबियांसमवेत सुट्टी घालवली . आता आपण अश्या प्रकारच्या नमुन्यांचा अभ्यास कशा प्रकारे करू शकतो ज्यामधे प्लांक्टन पेक्षा प्लास्टिक जास्त आहे ? आम्ही प्लास्टिकच्या तुकड्यांचं त्यांच्या आकाराप्रमाणे वर्गीकरण केलं .
(trg)="51"> Tôi cho anh ta và Maria thấy một mẻ lưới sinh vật phù du từ vùng xoáy phía bắc Hawaii trong đó có nhiều nhựa hơn là sinh vật phù du .
(trg)="52"> Các mẫu lưới thu thập từ nồi súp nhựa - đại dương của chúng ta ngày nay đã trở thành một nồi súp nhựa - trông như thế này đây .
(trg)="53"> Thả một lưới sinh vật phù du trên bề mặt một dặm biển cho ra những mẫu như thế này .

(src)="7"> ५ मिलिमीटर पासून ते एक तृतियांश मिलिमीटर . छोट्या प्लास्टिकच्या तुकड्यांच्या भोवती अविनाशी जैविक दूषित पदार्थ आजूबाजूच्या समुद्राच्या पाण्याच्या लाखो पटींनी जास्त प्रमाणात एकवटतात . आम्हाला पहायचं होतं की खोल समुद्रात सर्वत्र आढळणारे आणि अन्नसाखळीच्या तळाशी असणारे , मासे ह्या विषारी गोळ्या गिळतात का . आम्ही शेकडो विच्छेदने केली , आणी एक तृतियांशापेक्षा जास्त माशांमध्ये हे विषारी प्लास्टिकचे तुकडे आढळून आले . एका अडीच इंच लांबीच्या माशाच्या छोट्याश्या पोटात विक्रमी ८४ तुकडे सापडले . आज तुम्ही प्रमाणित सेंद्रिय उत्पादन खरेदी करू शकता . पण या पृथ्वीवरचा कोणताही मासे विक्रेता तुम्हाला प्रमाणित सेंद्रिय नैसर्गिक मासे विकू शकणार नाही . हा वारसा आपण पुढच्या पिढ्यांसाठी ठेवून जात आहोत . ' वापरा आणि फेका´ पद्धतीने जगणारा समाज मर्यादित ठेवता येत नाही , तो जगात सर्वदूर पसरलेला आहे . आज आपल्याला आपल्या वस्तू साठवून ठेवणे , त्यांचे व्यवस्थित नियोजन किंवा पुनर्वापर करणे अशक्य झालय . त्या आपल्याला फेकून द्याव्या लागत आहेत . बाजार आपल्यासाठी खूप काही करू शकतो , पण आपण विस्कळित केलेली महासागरांची नैसर्गिक व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणू शकत नाही . आज सर्व देशांची ढोरमेहनत आणि सरकारी मनुष्यबळ एकत्र आले तरी महासागरातील सर्व प्लास्टिक गोळा करू शकणार नाहीत आणि महासागर पुन्हा पहिल्यासारखे होणार नाहीत .
(trg)="58"> Ta phân loại các mảnh nhựa thành các nhóm kích cỡ khác nhau , từ năm milimet đến một phần ba milimet .
(trg)="59"> Những mảnh nhựa nhỏ tập trung tạp chất hữu cơ bền tới một triệu lần nồng độ chất hữu cơ trong nước biển xung quanh .
(trg)="60"> Chúng tôi muốn xem liệu có phải những loài cá quen thuộc nhất ở biển sâu , ở đáy của chuỗi thức ăn , đang nuốt những viên thuốc độc này không .

(src)="8"> चित्रफीत : पातळ्या वाढत आहेत , वेष्टणिकरण वाढत आहे ,
(trg)="71"> " Số lượng đang tăng lên ,

(src)="9"> ' वापरा आणि फेका´ पद्धतीच्या जगण्याची संकल्पना फोफावत आहे , आणि याचा परिणाम महासागरांवर दिसू लागला आहे . नांगर : तो हे सगळं स्वच्छ करेल ही आशा वाटत नाही . महासागराच पाणी गाळून प्लास्टिक वेगळे करणे हे कोणत्याही राष्ट्राच्या अंदाजपत्रकापलीकडची गोष्ट आहे आणि या प्रक्रियेमध्ये किती समुद्रीजीवांचा विनाश होऊ शकेल हे सांगताच येणार नाही . मूर सांगतो , यावर उपाय म्हणजे , प्लास्टिक त्याच्या उगमापाशीच रोखणे : महासागरांमध्ये पोहोचण्यापूर्वी जमिनीवरच अडवणे .
(trg)="72"> lượng thùng dây gói bọc đang tăng lên , phương châm sống " dùng rồi vứt " đang nhân rộng , và tất cả đang được thể hiện trong đại dương . "
(trg)="73"> " Ông ấy chẳng có chút hi vọng nào là ta có thể dọn sạch cả .
(trg)="74"> Lọc nhựa khỏi biển vượt quá ngân sách của bất kì đất nước nào , và quá trình ấy có thể giết chết một lượng sinh vật biển lớn không kể xiết .

(src)="10"> आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आणि वेष्टित केलेल्या या जगात , तो याचीही फारशी आशा धरत नाहीये . मी , ब्रायन रूनी , नाईटलाईनसाठी , लाँग बीच , कॅलिफॉर्निया मधून .
(trg)="76"> Và trong một thế giới bọc nhựa , gói túi ni lông , ông cũng chẳng dám hi vọng nhiều vào điều đó .
(trg)="77"> Đây là Brian Rooney , kênh Nightline , ở Long Beach , California . "

(src)="11"> चार्ल्स मूर : धन्यवाद .
(trg)="78"> Xin cám ơn .

# mr/1Vt65ARQiAzW.xml.gz
# vi/1Vt65ARQiAzW.xml.gz


(src)="1"> मी भारताबद्दल बोलेन क्रमशः कल्पनांच्या माध्यमातून . आता माझ्या दृष्टीनं , हा गमतीशीर भाग आहे कारण प्रत्येक समाजात , खासकरुन एका खुल्या लोकशाही समाजात , जेव्हा कल्पना रुजु लागतात , तेव्हाच परिस्थिती बदलते . हळूहळू कल्पना मतप्रणालीकडे झुकतात , पुढे धोरणांकडे आणि त्यातून कृतींकडे .
(trg)="1"> Để tôi kể bạn nghe về đất nước Ấn Độ thông qua việc triển khai những ý tưởng .
(trg)="2"> Giờ tôi tin , đây là cách thú vị để nhìn nhận vì trong mỗi tầng lớp , đặc biệt là tầng lớp dân chủ mở rộng
(trg)="3"> Chỉ khi những ý tưởng bắt nguồn từ những sự việc thay đổi .

(src)="2"> १९३० मध्ये हा देश एका महामंदीला सामोरा गेला , ज्यातून पुढे राज्य व सामाजिक सुरक्षिततेच्या कल्पनांकडे झुकला , आणि अशा इतर सर्व गोष्टी ज्या रुझवेल्टच्या काळात घडल्या .
(trg)="4"> Từ từ thì những ý tưởng hình thành hệ tư tưởng , đưa đến những chính sách có thể áp dụng vào thực tiễn .
(trg)="5"> Vào năm 1930 , đất nước này đã trải một cuộc Đại khủng hoảng , dẫn đến tất cả tư tưởng của chính quyền và an ninh xã hội , và tất cả những sự kiện đã diễn ra trong lúc tổng thống Roosevelt còn tại vị .

(src)="3"> १९८० मध्ये रीगन क्रांती झाली , जिच्यातून अनियमन पुढं आलं . आणि आज , जागतिक आर्थिक संकटानंतर , संपूर्ण नवीन नियमावली निघाली राज्यानं कसा हस्तक्षेप करावा याबद्दल . म्हणजे कल्पना राज्यांमध्ये बदल घडवून आणतात . आणि मला भारताकडे बघून वाटलं , खरोखर चार प्रकारच्या कल्पना आहेत ज्यांचा खरोखरच भारतावर प्रभाव आहे . माझ्या मते , पहिली म्हणजे ज्यांना मी म्हणतो ´उपस्थित कल्पना ' . या कल्पनांनी काहीतरी जुळवून आणलंय ज्यायोगे भारतामध्ये सांप्रत स्थिती आली आहे . दुसर्‍या प्रकारच्या कल्पनांना मी म्हणतो ´चालू कल्पना . ' या कल्पना स्वीकारल्या गेल्या आहेत पण अजून अंमलात आणल्या गेल्या नाहीत . तिसर्‍या प्रकारच्या कल्पना ज्यांना मी म्हणतो वादग्रस्त कल्पना - ज्यांवर आम्ही भांडतो अशा कल्पना , अंमलबजावणीमधले तात्त्विक मतभेद . आणि चौथी गोष्ट , जी माझ्या मते सर्वात महत्त्वाची आहे ,
(trg)="6"> Vào những năm 1980 , chúng ta đã trải qua cuộc cách mạng Reagan dẫn tới việc xóa bỏ điều tiết .
(trg)="7"> Và ngày nay , sau sự kiện khủng hoảng kinh tế toàn cầu , có 1 bộ luật hoàn toàn mới được thiết lập tập trung vào sự can thiệp của chính phủ
(trg)="8"> Vì vậy , ý tưởng thay đổi địa vị xã hội .

(src)="4"> " अपेक्षित कल्पना . " कारण एका विकसनशील राष्ट्रासाठी जगातल्या इतर देशांच्या समस्या पाहू शकत असताना तुम्हाला खरंतर अनुमान लावता येतं त्यांनी काय केलं आणि त्याहून वेगळा मार्ग कसा काढायचा . आता भारताच्या संदर्भात माझ्या मते सहा कल्पना आहेत ज्यायोगे तो सद्यपरिस्थितीपर्यंत येऊन पोचला आहे . सर्वात पहिली म्हणजे लोकांचे समज .
(trg)="18"> là " tư tưởng chúng ta cần mong đợi " .
(trg)="19"> Vì khi bạn là một quốc gia đang phát triển trên thế giới , nơi bạn có thể nhìn thấy nhiều vấn nạn còn tồn tại ở những quốc gia khác , bạn có thể thật sự mong đợi những gì bản thân có thể làm và tiến hành một cách khác nhau .
(trg)="20"> Tình hình của Ấn Độ hiện nay , tôi tin rằng , có 6 loại ý tưởng