# mr/4GBaUQduFsng.xml.gz
# tt/4GBaUQduFsng.xml.gz
(src)="1"> काही वर्षांपूर्वी , मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले . कल्पना अगदी साधी सोपी आहे . आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा . असा आहे की , ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो . पहिली गोष्ट म्हणजे , महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा , हा काळ अधिक संस्मरणीय होता . महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता . आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो . माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०- दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला . माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल , तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता . तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली ? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये , हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात , ३० दिवसांमध्ये . तसं पाहिलं तर , तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात , एक महिनाभर . मी ते केले . आणि गुपित असं आहे की , झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत . शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल . पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल . आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का ? नाही . मी ती एका महिन्यात लिहिली . ती अतिशय वाईट आहे . पण माझ्या उर्वरित आयुष्यात , जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर , मला असं म्हणावं लागणार नाही की ,
(trg)="1"> Берничә ел элек
(trg)="2"> Миңа гадәти тормыш туйдырды .
(trg)="3"> Шуңа күрә мин бөек АКШ фәлсәфәчесе
(src)="2"> " मी एक संगणक शास्रज्ञ आहे . " नक्कीच नाही , मला वाटलं तर मी म्हणू शकेन की ´मी एक कादंबरीकार आहे . "
(trg)="33"> " мин санак белгече " дип әйтергә җыенмыйм .
(trg)="34"> Юк , теләсәм , мин хәзер " Мин язучы" диям .
(src)="3"> ( हशा ) मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की , जेव्हा मी छोटे , चालू ठेवण्याजोगे बदल केले , जे मी नेहमी करू शकत होतो , तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले . मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही . खरंतर त्यांची मजाच काही और आहे . पण शक्यतो ती टिकणार नाहीत . जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली , एकतिसावा दिवस असा होता .
(trg)="35"> ( Көлү )
(trg)="36"> Димәк , мин әйтергә теләгән соңгы әйбер .
(trg)="37"> Мин кечкенә адымнар ясаган саен , һәм аларны даими эшләгәндә , алар гадәткә кереп китә .
(src)="4"> ( हशा ) माझा तुम्हाला प्रश्न असा आहे : तुम्ही कशाची वाट पाहताय ? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो , मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . धन्यवाद .
(trg)="39"> Мин 30 көнгә шикәрле ризыктан баш тарткач , 31 нче көн болай күренде ... ( Көлү )
(trg)="40"> Димәк , сезгә соравым шул :
(trg)="41"> Нәрсә сез тагын көтәсез ?
(src)="5"> ( टाळ्या )
(trg)="46"> ( Кул чабу )
# mr/NmkV5cbiCqUU.xml.gz
# tt/NmkV5cbiCqUU.xml.gz
# mr/bEttLxcwbmx6.xml.gz
# tt/bEttLxcwbmx6.xml.gz
(src)="1"> अशी कल्पना करा की तुम्ही अमेरिकेमध्ये कुठेही , एका रस्त्यावर उभे आहात . एक जपानी माणुस तुमच्यापाशी येतो आणि विचारतो ,
(trg)="1"> Күз алдына китерегез , сез кайдадыр Америкада япон кешесе килә һәм сорый ,
(src)="2"> " Excuse me , जरा या प्रभागाचं नाव सांगता का ? " आणि तुम्ही म्हणता , " माफ करा . पण हा ओक मार्ग आहे आणि तो एल्म रस्ता आहे . ही आहे २६वी गल्ली आणि ती २७वी . " तो म्हणतो , " बरं . ठीक आहे . पण त्या प्रभागाचं नाव काय आहे ? " तुम्ही म्हणता , " असं पहा की , प्रभागांना नावं नसतात . रस्त्यांना नावं असतात ; प्रभाग म्हणजे केवळ रस्त्यांच्या मधल्या निनावी जागा . " तो किंचित गोंधळून , निराश होऊन निघून जातो . आता कल्पना करा की , तुम्ही जपानमध्ये कुठेही , रस्त्यावर उभे आहात . शेजारीच उभ्या असलेल्या माणसाकडे तुम्ही वळता आणि विचारता ,
(trg)="2"> " Гафу итегез, бу кварталның исеме ничек ? "
(trg)="3"> Сез : " Бу Имән урамы , бу Карама урамы " дисез .
(trg)="4"> Бу 26 нчы , бу 27 нче "
(src)="3"> " Excuse me , जरा या रस्त्याचं नाव सांगता का ? " तो म्हणतो , " असा पहा , तो आहे प्रभाग सतरा आणि हा आहे प्रभाग सोळा . " मग तुम्ही म्हणता , " ते ठीक आहे . पण या रस्त्याचं नाव काय आहे ? " यावर तो म्हणतो , " असं पहा की , रस्त्यांना नावं नसतात . प्रभागांना नावं असतात . इथे या गुगल नकाशावरच बघा . तो आहे प्रभाग चौदा , पंधरा , सोळा , सतरा , अठरा , एकोणीस . या सर्व प्रभागांना नावं आहेत . रस्ते म्हणजे केवळ प्रभागांच्या मधल्या निनावी जागा . " आणि यावर तुम्ही म्हणता , " ठीक . पण मग तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता कसा कळतो ? " तो म्हणतो , " सोप्पं आहे . हा आहे जिल्हा क्रमांक आठ . तो आहे प्रभाग सतरा , घर नंबर एक . " तुम्ही म्हणता , " ठीकच आहे . पण या वस्तीतून फिरताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की , घरांचे क्रमांक सलग नाहीयेत . " तो म्हणतो , " नक्कीच आहेत . ज्या क्रमाने घरं बांधली त्या क्रमाने सलगच आहेत . प्रभागामध्ये सर्वात प्रथम बांधलेल्या घराचा क्रमांक आहे एक . दुसऱ्या बांधलेल्या घरचा क्रमांक आहे दोन . तिसऱ्याचा क्रमांक आहे तीन . सोप्पं आहे . अगदी सहाजिक . " म्हणूनच मला असं आवडतं की , कधीकधी आपल्याला जगाच्या विरुद्ध बाजूस जावं लागतं हे कळण्यासाठी की , आपण नकळत गृहीत धरलेल्या गोष्टींच्या , थेट विरुद्ध धारणादेखील सत्य असू शकतात . उदाहरणार्थ , चीनमध्ये असे डॉक्टर्स आहेत ज्यांना असं वाटतं की , तुम्हाला आरोग्यसंपन्न ठेवणं हे त्याचं काम आहे . म्हणून तुम्ही ठणठणीत असाल त्या महिन्यात तुम्ही त्यांना पैसे द्यायचे , आणि जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा पैसे द्यायचे नाहीत कारण त्यांच्या कामात ते अयशस्वी ठरले . तुम्ही ठणठणीत असताना ते श्रीमंत होत जाणार , तुम्ही आजारी असताना नाही .
(trg)="11"> " Гафу итегез , бу урамның исеме нинди ? "
(trg)="12"> Ул исә " Бу квартал 17 һәм бу квартал 16 " ди .
(trg)="13"> Сез " Ярый , ләкин бу урамның исеме нинди ? " , дип сорыйсыз .
(src)="4"> ( टाळ्या ) बहुतांशी सर्व संगीतात आपण " एक " या अंकाला सम मानतो , कोणत्याही संगीत रचनेची सुरुवात . एक , दोन , तीन , चार . पण पश्चिम आफ्रिकेतल्या संगीतात " एक " म्हणजे रचनेचा शेवट मानतात . जणू काही , वाक्याच्या शेवटी येणारा पूर्णविराम . म्हणून फक्त रचनेतच नव्हे तर , ज्यापद्धतीने ते ठेका मोजतात त्यातही हे आढळून येतं . दोन , तीन , चार , एक . आणि हा नकाशासुद्धा अचूकच आहे .
(trg)="35"> Алар сезнең сәламәт булган вакытта гына акча алалар .
(trg)="36"> Җырларда , без " бер " саныннан башлыйбыз .
(trg)="37"> Музыкаль тактны санаганда " бер , ике , өч , дүрт " дибез .
(src)="5"> ( हशा ) असं म्हणतात की , भारताबाबत जे विधान सत्य समजलं जातं , त्याच्या विरुद्धार्थी गोष्टदेखील तितकीच सत्य असते . म्हणूनच या TED च्या मंचावर किंवा इतरत्र कुठेही , हे विसरून चालणार नाही की , तुम्ही ज्या काही अभिनव कल्पना बाळगता किंवा ऐकता , त्यांच्या विरुद्ध कल्पनाही तेवढ्याच खऱ्या असू शकतात . दोमो आरीगातो गोझाईमाशिता .
(trg)="43"> ( Көлү )
(trg)="44"> Шундый әйтем бар : сез Һиндстан турында нинди дөрес фикер әйтсәгез дә ,
(trg)="45"> Аның киресе дә дөрес булыр .
(src)="6"> ( जपानीमध्ये " धन्यवाद ! " )
(trg)="49"> Домо аригато гозаймашита .
# mr/muXBGQivutS0.xml.gz
# tt/muXBGQivutS0.xml.gz
(src)="1"> खरंतर शालेय विद्यार्थ्यांना देत असलेलं , हे दोन तासाचे व्याख्यान मी तीन मिनीटांमध्ये बसवलं आहे . ह्याची सुरुवात एके दिवशी मी टेड साठी येत असतानाच्या एका विमान प्रवासात झाली , सात वर्षांपूर्वी . आणि माझ्या शेजारी एक किशोर वयीन विद्यार्थीनी होती , आणि ती एका गरीब कुटुंबातून आली होती . तिला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं , आणि तिनी मला अगदी साधा प्रश्न विचारला . तिनी विचारलं , " काय केल्यानी यश मिळते ? " आणि मला खूप वाईट वाटलं , कारण माझ्याकडे तिला देण्यासाठी चांगलं उत्तर नव्हतं . मग मी विमानातून उतरलो , आणि टेड ला आलो . मग मी विचार केला , अरे , इथे तर माझ्या आजूबाजूला सगळेच यशस्वी आहेत ! मग मी त्यांनाच विचारलं तर , की त्यांना यश मिळवण्यात कशाची मदत झाली , जे मी लहान मुलांपर्यंत पोहोचवू शकेन . आणि आज आता सात वर्षांनंतर , ५०० मुलाखतींनंतर , आणि मी तुम्हाला सांगणार आहे की , काय केल्याने यश मिळू शकते , ज्याने एक टेड व्याख्याता घडतो . पहिली गोष्ट आहे तीव्र इच्छा . फ्रीमन थॉमस म्हणतो , " माझ्या तीव्र इच्छाशक्ती मुळेच मी हे काम करू शकतो . " टेड व्याख्याते सगळं प्रेमापोटी करतात ; पैशासाठी नव्हे . कॅरोल कोलेटा म्हणते , " मी करत असलेले काम करण्यासाठी मी एखाद्याला पैसे देईन . " आणि मजेदार गोष्ट ही आहे की : प्रेमानी केलं तर पैसे आपोआप येतोच कष्ट करा ! रुपर्ट मरडॉख मला म्हणाला , " कष्टानेच सगळे होते काहीच सहजपणे मिळत नाही . पण मला खूप मजा येते . " तो मजा म्हणाला का ? रुपर्ट ? हो ! टेड व्याख्याते काम करताना ऐश करतात . आणि खूप कष्ट घेतात . मी हे जाणलं की त्यांना कामाचे व्यसन नसून , ते कामाची मौज लुटतात . मस्त ! अॅलेक्स गार्डन म्हणतो , " यशस्वी होण्यासाठी स्वतःला कश्यात तरी झोकून द्या आणि त्यात तज्ञ बना . " ह्यात चमतकार काहीच नाही ; सराव , सराव , सराव . आणि एकाग्रता . नॉर्मन जेविसन मला म्हाणाला ,
(trg)="1"> Мин бу чыгышымны 2 сәгать дәвамында мәктәптә ясадым .
(trg)="2"> Хәзер аны 3 минутка кыскарттым .
(trg)="3"> Барысы да бер көнне TED- ка юл тоткан хәлдә , очкычта башланды .