# mr/4GBaUQduFsng.xml.gz
# tl/4GBaUQduFsng.xml.gz


(src)="1"> काही वर्षांपूर्वी , मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले . कल्पना अगदी साधी सोपी आहे . आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा . असा आहे की , ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो . पहिली गोष्ट म्हणजे , महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा , हा काळ अधिक संस्मरणीय होता . महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता . आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो . माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०- दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला . माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल , तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता . तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली ? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये , हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात , ३० दिवसांमध्ये . तसं पाहिलं तर , तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात , एक महिनाभर . मी ते केले . आणि गुपित असं आहे की , झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत . शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल . पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल . आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का ? नाही . मी ती एका महिन्यात लिहिली . ती अतिशय वाईट आहे . पण माझ्या उर्वरित आयुष्यात , जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर , मला असं म्हणावं लागणार नाही की ,
(trg)="1"> Ilang taon na ang nakalipas , pakiramdam ko ay lugmok na ako , kaya nagpasya akong sundan ang mga yapak ni Morgan Spurlock , isang magaling na pilosopo ng Amerika , na sumubok ng bago sa loob ng 30 araw .
(trg)="2"> Simple lang ang ideyang ito .
(trg)="3"> Isipin mo ang isang bagay na gusto mong idagdag sa iyong karanasan at subukan mo iyon sa sumusunod na 30 araw .

(src)="2"> " मी एक संगणक शास्रज्ञ आहे . " नक्कीच नाही , मला वाटलं तर मी म्हणू शकेन की ´मी एक कादंबरीकार आहे . "
(trg)="27"> " Isa akong computer scientist . "
(trg)="28"> Hindi , ngayon pwede ko nang sabihing " Isa akong nobelista . "

(src)="3"> ( हशा ) मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की , जेव्हा मी छोटे , चालू ठेवण्याजोगे बदल केले , जे मी नेहमी करू शकत होतो , तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले . मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही . खरंतर त्यांची मजाच काही और आहे . पण शक्यतो ती टिकणार नाहीत . जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली , एकतिसावा दिवस असा होता .
(trg)="29"> ( Tawanan )
(trg)="30"> Ito ang huling bagay na nais kong banggitin .
(trg)="31"> Natutunan ko na noong ginagawa ko ang mga paunti- unting pagbabago , mga gawaing kaya kong ulit- ulitin , ito 'y nagiging kaugalian .

(src)="4"> ( हशा ) माझा तुम्हाला प्रश्न असा आहे : तुम्ही कशाची वाट पाहताय ? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो , मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . धन्यवाद .
(trg)="36"> ( Tawanan )
(trg)="37"> Kaya ito ang tanong ko sa inyo :
(trg)="38"> Ano pa ang hinihintay mo ?

(src)="5"> ( टाळ्या )
(trg)="41"> ( Tawanan )

# mr/7opHWpu2fYcG.xml.gz
# tl/7opHWpu2fYcG.xml.gz


(src)="1"> आता , जर अध्यक्ष ओबामा यानी मला पुढचा " गणित सम्राट " केला , तर मी त्याना असा एक प्रस्ताव देईन जो मला वाटतं या देशातील गणित शिक्षणात फार मोठी सुधारणा घडवून आणेल . आणि त्याची अंमलबजावणी करणेही सोपे आणि स्वस्त असेल . आपल्या गणिताच्या अभ्यासक्रमाचा पाया अंकगणित आणि बीजगणित आहे . आणि त्यानंतर आपण जे जे काही शिकतो ते एकाच विषयाकडे घेऊन जाते . आणि त्या प्रसूचीचा शिरोबिंदू असतो , कलनशास्त्र . आणि मी हे सांगायला इथे आलोय की माझ्या मते तो या प्रसूचीचा चुकीचा शिरोबिंदू आहे ... योग्य शिरोबिंदू - जो आपल्या सर्व विद्यार्थ्याना , प्रत्येक माध्यमिक शाळा उत्तीर्ण झालेल्याला माहीत असायला हवा -- तो म्हणजे संख्याशास्त्र : संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र .
(trg)="1"> Ngayon , kung inimbita ako ni Pangulong Obama na maging Emperador ng Matematika , meron akong payo para sa kanya na sa tingin ko na magpapahusay nang husto sa edukasyon ng matematika sa bansang ito .
(trg)="2"> At madali lang ito iisagawa at mura pa .
(trg)="3"> Ang kurikulum ng matematika natin ngayon ay may batayan sa arithmetic at algebra .

(src)="2"> ( टाळ्यांचा कडकडाट ) माझे मत चुकीच्या अर्थाने घेऊ नका . कलनशास्त्र हा महत्त्वाचा विषय आहे . मानवी मनातून निर्माण झालेल्या महान गोष्टींपैकी एक . निसर्गाचे नियम कलनशास्त्राच्या भाषेत लिहिलेले आहेत . आणि गणित , शास्त्र , अभियांत्रिकी , अर्थशास्त्र शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने कॉलेजचं पहिलं वर्ष पूर्ण व्हायच्या आत कलनशास्त्र नक्कीच शिकले पाहिजे . पण , गणिताचा प्राध्यापक म्हणून मी इथे हे सांगायला आलोय , की फार थोडे लोक वास्तवात कलनशास्त्र जाणीवपूर्वक , अर्थपूर्ण प्रकारे , रोजच्या आयुष्यात वापरतात . पण , संख्याशास्त्र -- हा असा विषय आहे जो तुम्ही रोज वापरू शकता आणि , वापरला पाहिजे . हो ना ?
(trg)="7"> ( Palakpakan )
(trg)="8"> Oo alam ko ngang mahalaga ang calculus .
(trg)="9"> Isa ito sa pinakamagaling na produkto ng utak ng tao .

(src)="3"> ( संख्याशास्त्र म्हणजे ) धोका . बक्षीस . अनियमितता . माहिती समजून घेणे . मला वाटतं जर आपल्या विद्यार्थ्याना , आपल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याना -- जर सर्व अमेरिकन नागरिकाना -- संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र माहीत असतं , तर आपण आज ज्या आर्थिक विचक्यात आहोत त्यात अडकलो नसतो . इतकंच नाही -- धन्यवाद -- इतकंच नाही ... [ तर ] योग्य पद्धतीने शिकवल्यास , ते आनंददायी होऊ शकते . मला असं म्हणायचंय , संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र , म्हणजे खेळ आणि जुगाराचं गणित . कलाचा बारकाईने अभ्यास . भविष्याचे भाकीत . बघा , जग बदललंय एनलॉग पासून डिजिटल झालंय . आणि वेळ आली आहे आपला गणिताचा अभ्यासक्रम एनलॉग पासून डिजिटल होण्याची . पारंपारीक , सलग गणितापासून , अधिक आधुनिक , सुट्या पृथक गणिताकडे . अनिश्चिततेचं गणित , अनियमिततेचं , माहितीचं गणित -- आणि ते म्हणजे संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र . सारांश असा की , आपल्या विद्यार्थानी कलनशास्त्राचे तंत्र शिकण्याऐवजी , मला वाटतं , त्या सर्वांना मध्यापासून प्रमाणित विचलनाचे दोन प्रकार कोणते ते कळणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल . आणि माझ्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे . धन्यवाद .
(trg)="13"> Sa isang banda , ang estatistika - isang paksa na maaari , at nararapat , gamitin araw- araw .
(trg)="14"> Diba ?
(trg)="15"> Ito 'y panganib .

(src)="4"> ( टाळ्यांचा कडकडाट )
(trg)="30"> ( Palakpakan )

# mr/IgarEMeWmUMA.xml.gz
# tl/IgarEMeWmUMA.xml.gz


(src)="1"> २००८ च्या नर्गिस चक्रीवादळानं म्यानमारची वाट लावली . लाखो लोकांना मदतीची नितांत गरज होती . यु . एन . ला त्या भागात तातडीनं माणसं नि सामग्री पोचवायची होती . पण त्यांच्याकडं नकाशेच नव्हते , ना रस्त्यांचे नकाशे , ना हॉस्पिटल्सचा पत्ता , वादळग्रस्तांपर्यंत मदत पोचवण्याचा कुठलाच मार्ग नव्हता . लॉस अँजिलिस किंवा लंडनचा नकाशा बघितल्यावर , विश्वास बसणार नाही की २००५ पर्यंत फक्त १५ टक्के जग नकाशावर आलं होतं , जिओ- कोडेबल तपशील पातळीपर्यंत . सर्वप्रथम यु . एन . ला समस्येची झळ पोचली की जगातल्या घनदाट लोकवस्तींपैकी बहुतेकांचे विस्तृत नकाशेच नव्हते . पण मदतकार्य सुरु होतं . ' गुगल´ मध्ये ४० स्वयंसेवक एक नवं सॉफ्टवेअर वापरत होते नकाशा बनवण्यासाठी , १, २०, ००० किमीच्या रस्त्यांचा ३००० हॉस्पिटल्स , प्रवासी साधनं आणि मदत केंद्रांचा . आणि यासाठी त्यांना चार दिवस लागले . कुठलं नवं सॉफ्टवेअर त्यांनी वापरलं ? ´गुगल मॅपमेकर´
(trg)="1"> Noong 2008 , sinalanta ng Bagyong Nargis ang Myanmar .
(trg)="2"> Milyung- milyong tao ang nangailangan ng tulong .
(trg)="3"> Gusto sana ng U . N . na mapabilis ang pagdating ng mga tao at gamit na tutulong sa lugar .

(src)="2"> ' गुगल मॅपमेकर´ एक असं तंत्रज्ञान आहे ज्यामुळं आपल्याला स्थानिक नकाशे बनवता येतात . लोकांनी हे सॉफ्टवेअर वापरुन नकाशावर काय नाही टाकलं - रस्त्यांपासून नद्यांपर्यंत , शाळांपासून स्थानिक उद्योगांपर्यंत आणि व्हिडीओ स्टोअरपासून कोपर्‍यावरच्या दुकानापर्यंत . नकाशे महत्त्वाचे आहेत . नोबेल प्राइझचे नॉमिनी , हर्नान्डो डी सोटो यांनी ओळखलेली आर्थिक विकासाची किल्ली बहुतांश विकसनशील देशांसाठी म्हणजे वापरात आणणं भरपूर पडीक जमीन . उदाहरणार्थ , करोडो डॉलर्स किमतीचा जमिन- जुमला एकट्या भारतातच पडून आहे . गेल्या एका वर्षातच , १७० देशांतल्या हजारो युजर्सनी नकाशावर टाकल्या लक्षावधी उपयुक्त गोष्टी , आणि अशक्यप्राय तपशीलांनी भरलेला नकाशा निर्माण केला . आणि हे शक्य झालं सगळीकडच्या पछाडलेल्या युजर्सच्या प्रयत्‍नांमुळं . काही नकाशांवर नजर टाकू ज्यावर युजर्स सध्या काम करतायत . तर , आपण यावर बोलत असताना , लोक जगाचा नकाशा बनवतायत या १७० देशांमध्ये . तुम्हाला दिसेल नुकताच सेनेगलमधला रस्ता नकाशावर टाकताना आफ्रिकेतील ब्रिजेट . आणि , आपल्या जवळच , चालुआ , बेंगलोरातला एम . जी . रोड टाकताना . हे फळ आहे , कॉम्प्युटेशनल जॉमेट्री , गेश्चर रेकग्निशन , आणि मशिन लर्निंगचं . हा विजय आहे हजारो युजर्सचा , शेकडो शहरांमधून , एकेका युजरच्या एक- एक एडीटचा . हे निमंत्रण आहे ७० टक्के आपल्या नकाशारहित भूभागाचं . या नव्या जगात स्वागत असो .
(trg)="12"> Ang Google Mapmaker ay teknolohiyang nagbibigay kakayahan sa bawat isa sa atin na iguhit sa mapa ang lokal na kaalaman .
(trg)="13"> Ginagamit ng mga tao ang software na ito upang matukoy sa mapa ang mga kalsada at ilog , mga paaralan at lokal na kalakal , mga video store at tindahan sa may kanto .
(trg)="14"> Mahalaga ang mga mapa .

(src)="3"> ( टाळ्या )
(trg)="28"> ( Palakpakan )

# mr/NmkV5cbiCqUU.xml.gz
# tl/NmkV5cbiCqUU.xml.gz


(src)="1"> आम्ही युनिव्हर्सल सबटायटल्स सुरु केली कारण आमचा विश्वास आहे की , वेब वरील प्रत्येक व्हिडिओ हा सबटायटल- करण्यायोग्य आहे . लाखो बहिऱ्या( श्रवणदोष असणाऱ्या ) आणि ऐकू कमी येणाऱ्या लोकांना व्हिडीओ पर्यंत पोचण्यासाठी सबटायटल्स ची आवश्यकता आहे . चित्रफीत( व्हिडीओ) कर्ते आणि संकेतस्थळे( वेबसाईटस् ) यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे . सबटायटल्स त्यांना विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोचवतात आणि शोधांत( search ) सुद्धा त्यांना चांगले अनुक्रमांक( Rankings ) मिळतात . युनिव्हर्सल सबटायटल्स जवळजवळ कोणत्याही व्हिडीओला सबटायटल्स जोडणे अतिशय सोपे करते . वेब वर असलेला एखादा व्हिडीओ घ्या , त्याची URL आमच्या संकेतस्थळावर सादर ( submit ) करा . आणि मग सबटायटल्स तयार करण्यासाठी संवादानुसार टंकलेखित( टाईप ) करा . त्यानंतर ती व्हिडीओला संलग्न करण्यासाठी कीबोर्डवर हलकेच बटन दाबा . झालं- आम्ही तुम्हाला त्या व्हिडीओसाठी एक संलग्न संकेत( कोड ) देतो जो तुम्ही कोणत्याही संकेतस्थळावर टाकू शकता . त्या वेळी , प्रेक्षक ती सबटायटल्स वापरू शकतात आणि भाषांतरात सहयोगही देऊ शकतात . आम्ही यूट्यूब , ब्लीप , टीव्ही , यूस्ट्रीम यांवरच्याआणि इतर अनेक व्हिडिओज् ना सहकार्य करतो . शिवाय आम्ही नेहमीच इतर सेवासुद्धा पुरवत असतो . युनिव्हर्सल सबटायटल्स अनेक प्रसिद्ध व्हिडिओ प्रकारांबरोबर काम करते . जसे की , एमपी- ४ , थिओरा , वेबएम आणि एचटीएमएल - ५ च्या पुढे वेब वरील प्रत्येक व्हिडीओसाठी आमचं ध्येय म्हणजे तो सबटायटल करण्याजोगा असणं त्यामुळे , कोणीही ज्याला त्या व्हिडिओबद्दल काळजी आहे तो , तो व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करू शकेल .
(trg)="1"> Sinimulan namin ang " Universal Subtitles " sapagkat naniniwala kami na bawat video sa web ay dapat maaaring malagyan ng sabtaytel .
(trg)="2"> Milyon- milyong mga bingi o hirap na makarinig ang nangangailangan ng mga sabtaytel upang makagamit ng mga video .
(trg)="3"> Ang mga prodyuser ng mga video at ng mga websayt ay nararapat lamang na magmalasakit sa mga bagay na ito .

# mr/RSNqaQhfdVf4.xml.gz
# tl/RSNqaQhfdVf4.xml.gz


(src)="1"> आपण पाहतोय प्रश्न क्रमांक ४४ . ani
(trg)="1"> Okay , nasa ika- 44 na problema na tayo .