# mr/4GBaUQduFsng.xml.gz
# tg/4GBaUQduFsng.xml.gz


(src)="1"> काही वर्षांपूर्वी , मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले . कल्पना अगदी साधी सोपी आहे . आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा . असा आहे की , ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो . पहिली गोष्ट म्हणजे , महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा , हा काळ अधिक संस्मरणीय होता . महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता . आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो . माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०- दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला . माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल , तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता . तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली ? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये , हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात , ३० दिवसांमध्ये . तसं पाहिलं तर , तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात , एक महिनाभर . मी ते केले . आणि गुपित असं आहे की , झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत . शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल . पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल . आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का ? नाही . मी ती एका महिन्यात लिहिली . ती अतिशय वाईट आहे . पण माझ्या उर्वरित आयुष्यात , जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर , मला असं म्हणावं लागणार नाही की ,
(trg)="1"> Чанд сол пеш ман хис кардам , ки дар кухнапарасти фуру рафтам , ба хулоса омадам , ки намунаи файласуфи бузурги амрикои Морган Сперлокро пайрави кунам : чизи наверо дар давоми 30 руз кардан .
(trg)="2"> Фикр бисёр одди аст .
(trg)="3"> Ба ёд биёред чизеро , ки шумо доим мехостед иваз кунед дар зиндаги ва инро хар руз дар давоми 30 руз такрор кунед .

(src)="2"> " मी एक संगणक शास्रज्ञ आहे . " नक्कीच नाही , मला वाटलं तर मी म्हणू शकेन की ´मी एक कादंबरीकार आहे . "
(trg)="25"> " Ман мутахассиси соҳаи ҳисобам " .
(trg)="26"> Холо агар ман хоҳам , мегуям : " Ман нависандаам " .

(src)="3"> ( हशा ) मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की , जेव्हा मी छोटे , चालू ठेवण्याजोगे बदल केले , जे मी नेहमी करू शकत होतो , तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले . मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही . खरंतर त्यांची मजाच काही और आहे . पण शक्यतो ती टिकणार नाहीत . जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली , एकतिसावा दिवस असा होता .
(trg)="27"> ( Ханда )
(trg)="28"> Акнун , охирон чизе , ки ман мехостам гуям .
(trg)="29"> Ман фаҳмидам , ки вакте , ки ман дигаргунии хурд ва боаклона кунам , чизе , ки метавонад давом ёбад , онҳо осонтар ба оддат табдил меёбанд .

(src)="4"> ( हशा ) माझा तुम्हाला प्रश्न असा आहे : तुम्ही कशाची वाट पाहताय ? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो , मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . धन्यवाद .
(trg)="33"> ( Ханда )
(trg)="34"> Ва ман мехоҳам аз шумо пурсам , ки чиро шумо интизоред ?
(trg)="35"> Ба шумо кавл медиҳам , ки 30 руз мегузарад , маъкул аст ин ба мо ё не , барои чи ба ёд наоред чизеро , ки шумо доим мехостед кунед ва огоз кунед инро дар давоми 30 рузи оянда .

(src)="5"> ( टाळ्या )
(trg)="37"> ( Карсак )

# mr/HTaK8SKkNvVy.xml.gz
# tg/HTaK8SKkNvVy.xml.gz


(src)="1"> [ Stanford University www . stanford . edu ] निवेदक STANDFORD विद्यापीठ सादर करीत आहेत हा कार्यक्रम
(trg)="1"> [ Донишгоҳи Стэнфорд www . stanford . edu ]
(trg)="2"> Рови :
(trg)="3"> Ин барнома аз тарафи Донишгоҳи Стэнфорд пешниход шудааст .

(src)="2"> ( टाळ्या ) स्टीवह जॉब : आभारी आहे स्टीव्ह जॉब अँपल व पिक्सर एनिमेशनचे CEO स्टीवह जॉब : या विद्यापिठात मला सन्मान मिळाला .
(trg)="5"> [ Қарсак ]
(trg)="6"> Стив Ҷобс :
(trg)="7"> Рахмат .

(src)="3"> ( टाळ्या ) मी पदवीधर झालोच नाही . येथेच मी पदवी प्राप्त करण्याच्या जवळ होतो ( हशा )) मी माझ्या जीवनातील तीन गोष्टी सांगणार आहे फक्त तीन पहिली गोष्ट आहे बिंदू जोडण्याची .
(trg)="11"> [ садои ҳуштаки тамошобинон ]
(trg)="12"> Иқрор мешавам , ман коллеҷро хатм накардаам .
(trg)="13"> Ягон вакт ба мисли ҳозира ба хатм наздик нашуда будам .

(src)="4"> रीड मधून मला काढून टाकल्यावर मी त्या महाविद्यलया भोवती १८ महिने राहिलो मला का काढले ?
(trg)="20"> Ман Reed College- ро баъди 6 мохи хониш партофтам , вале он чо хамчун " мехмон " боз 18 мохи дигар мондам , То вакте , ки окибат нарафтам .
(trg)="21"> Барои чи ман хонданро партофтам ?

(src)="5"> माझ्या जन्मापूर्वी माझी आई कुमारी पदवीधर माता होती तिने मला दत्तक देण्याचे ठरविले , पदवीधर पालकांनाच दत्तक द्यावे अशी तिची अट होती . आणि त्यासाठी वकिलांनी माझ्या जन्माच्या वेळी सर्व तयारी ठेवली , पण ऐन वेळी दत्तक घेणाऱ्या पालकांनी मुलगी दत्तक घेण्याचे ठरविले .
(trg)="22"> Хамаи чиз пеш аз таваллуди ман сар шуда буд .
(trg)="23"> Модари биологии ман аспиранти чавон , бешавхар буд ва ба кароре омад , ки маро ба фарзанди дихад .
(trg)="24"> Вай истодагари кард , то ки маро шахсони маълумоти олидор ба фарзанди кабул кунанд , барои хамин ба ман муяссар шуд , фарзандхонди хукушинос ва зани вай шавам .

(src)="6"> प्रतीक्षा यादीतील माझ्या आजच्या पालकांना दत्तक दिले गेलेत्यांना फोन गेला
(trg)="26"> Барои хамин онхоро шаб телефон карда пурсидан :

(src)="7"> " आमच्याजवळ एक मुल आहे तुम्हाला हवे ? " ते म्हणाले " होय नक्कीच " माझ्या खऱ्या आईला नंतर कळले माझे नवीन वडील पदवीधर नव्हते आणि तिने करारावर स्वाक्षरी केली नाही .
(trg)="27"> " Тасодуфан писар таваллуд шудааст .
(trg)="28"> Шумо уро мехохед ? " Онхо гуфтанд :
(trg)="29"> " Албатта " .

(src)="8"> पण काही महिन्यांनी त्यांनी मला पदवीधर करण्याचे वचन दिल्यावर मला दत्तक दिले
(trg)="32"> Ва танхо чанд мох баъд вай рози шуд , вакте , ки волидони ман ваъда доданд , ки ман хатман ба колеч меравам .

(src)="9"> १७ वर्शनी मी महाविद्यालयात गेलो अजाणतेपणी मी ते महाग काँलेज़ निवडले आणि माझ्या पालकांचे सर्व उत्पन्न फी भरण्यात जाई . मला सहा महिन्यात त्यान रस वाटेना . मला कळेना मला काय व्हायचे आणि मला काँलेज़ त्यासाठी काय मदत करेल ? आणि येथे तर मी पालकांची आयुष्याची सर्व पुंजी संपवीत होतो .
(trg)="33"> Ва 17 сол баъд ман рафтам .
(trg)="34"> Вале ман соддалавхона колечро интихоб кардам , ки кариб мисли Стэндфорд киммат буд ва хамаи захираи волидонам барои омодашави ба он сарф шуд .
(trg)="35"> Баъди шаш мох ман максади хонданани худро намедидам .

(src)="10"> मी काँलेज़ सोडले आणि त्याने माझा फायदाच झाला . त्यावेळी हा निर्णय अस्वस्थ करणारा होता पण आज मला तो वाटते तो निर्णय उचित होता ( हशा ) मी लागलीच मला निरस वाटणारे विषय सोडले . मी आवडणाऱ्या विषयाची माहिती घेऊ लागलो .
(trg)="38"> Барои хамин ман карор додам , ки колечро партоям ва бовар кунам , ки хамааш хуб мешавад .
(trg)="39"> Дар аввал ман тарсида будам , аммо холо ба гузашта менигарам , мефахмам , ки ин аз хама карори бехтарин дар хаёти ман аст .
(trg)="40"> ( Ханда )

(src)="11"> हे खडतर होते मी मित्राच्या खोलीत जमिनीवर झोपायचो रिकाम्या कोकच्या बाटल्या जेवणासाठी विकायचो जेवणासाठी विकायचो प्रत्येक बाटलीचे ५ सेंट मिळायचे रविवारी सात मैलावरील हरिकृष्ण मंदिरात जेवणास जाई तेथे चांगले जेवण मिळे . मला ते आवडे आणि हे सर्व यातनामय जीवनाने मला ओउत्सुक्य व भविष्याची जाणीव याची अनमोल देणगी दिली . याचे उदाहरण देतो .
(trg)="42"> Хамаи чиз хаёлпарастона набуд .
(trg)="43"> Ман дар хобгох уток надоштам , барои хамин ман дар болои фарши утокхои дустонам мехобидам , ман шишахои Коларо ба 5 сент мефурухтам , то ки хурок харам ва 7 мил аз байни шахр хар бегохи якшанбе рох мерафтам , то ки як бор дар хафта дар ибодатхонаи кришнаитхо нагз хурок хурам .
(trg)="44"> Вай ба ман маъкул буд .