# mr/EZjO9IluMz5h.xml.gz
# srp/EZjO9IluMz5h.xml.gz
(src)="1"> मी विचार केला " मी मृत्यूबद्दल बोलेन " सध्याची ती एक टुमच आहे . खरे तर मृत्यूबद्दल नाही . तो तर अटळ , भयंकर आहे . पण मला बोलायचे आहे ते मला आकर्षण आहे मृत्युनंतर माणसे मागे जे ठेवतात त्याबद्दल . मला त्याच्याबद्दल बोलायचे आहे आर्ट बखवाल्ड याने विनोदाचा वारसा एका चित्रफीतीतुन मागे ठेवला आहे त्याच्या मृत्युनंतर प्रकाशित झालेल्या त्यात तो म्हणतो
(trg)="1"> Pa , mislila sam :
(trg)="2"> " Govoriću o smrti . "
(trg)="3"> To je , izgleda strast danas .
(src)="2"> " हाय , मी आर्ट बखवाल्ड , मी नुकताच मेलो आहे " आणि माईक , जो मला TED च्या गालापागोस सहलीत भेटला तो मागे ठेवतो आहे सायबर अंतरिक्षात नोंदी त्याच्या कॅन्सर च्या प्रवासाच्या . आणि माझ्या वडिलांनी मागे ठेवला आहे त्यांच्या हस्ताक्षराचा वारसा पत्रे आणि नोंदी यांच्या स्वरूपात . आयुष्याच्या शेवटच्या दोन वर्षात , जेह्वा ते आजारी होते , त्यांनी एक टाचण वही भरून माझ्याबद्दलचे विचार लिहिले . माझी बलस्थाने , माझ्या उणीवा याबद्दल लिहिले आणि सुधारण्याबद्दल हळुवार सुचना . विशिष्ठ घटनाचा उल्लेख करत , माझ्या पुढे आरसा धरला माझ्या आयुष्याचा . ते वारल्यावर माझ्या असे लक्षात आले कि आता मला कोणीच काही लिहित नाही हस्त लेखन ही लोप पावत चाललेली कला आहे मला टाइप करताना विचार करणे आणि इ मेल आवडते पण म्हणून जुन्या सवयी का सोडून द्यायच्या ? का आपण आयुष्यात पत्र लेखन आणि इ मेल या दोन्ही करत नाही ? काही वेळेला विनिमय करावा असे वाटते त्या वर्षांचा ज्या वेळी मी वडिलांच्या जवळ बसून गप्पा मारण्यात खूप दंग होते आणि विनिमय करावा एका मिठीच्या बदल्यात . पण उशीर झाला आहे . पण उशीर झाला आहे . पण अशा वेळी मी त्यांची पत्रे काढते आणि ती वाचते . त्यांनी हात लावलॆले पत्र आता माझ्या हातात असते आणि मला त्यांचा छटास्पर्श झाला असे वाटते . तर मग आपण आपल्या मुलांसाठी ठेवण्याची गरज आहे एक मौलिक वारसा , पण आर्थिक , सांपत्तिक नाही तर व्यक्तिगत छटा असलेली मुल्यवान गोष्ट स्वाक्षरी वही , अंतःकरणाला स्पर्शणारे पत्र . या शक्तिशाली TED च्या अंशमात्र श्रोत्यांनी जरी स्फूर्ती घेऊन एक सुंदर कागद विकत घेतला जॉन , तो पुनर्निर्मित असेल --- आणि एक छान पत्र लिहिले एकाद्या प्रिय व्यक्तीला , तर प्रत्यक्षात आपण एक क्रांतीची सुरुवात करू . ज्यात आपली मुले पत्र लेखनाच्या वर्गात जातील तर माझ्या मुलासाठी काय ठेवायची योजना आहे माझी ? मी स्वाक्षरी वह्या जमवत आहे आणि तुमच्यातील लेखक , श्रोत्यांमधल्या , मी तुमचा पिच्छा पुरविणार आहे सह्यांसाठी आणि CD सुद्धा , ट्रेसी मी स्वतःची वही प्रसिद्ध करणार आहे मी जेव्हा अग्नीच्या ज्वालांनी गिळलेले वडिलांचे शरीर पाहिले मी चितेच्या शेजारी बसून लिहिले मला कल्पना नाही मी कसे करणार याची पण मी त्यांचे आणि माझे विचार संकलित करण्यास बांधील आहे . एका पुस्तकात . आणि त्या प्रकाशित पुस्तकाचा वारसा मुलासाठी ठेवण्यास . मी हे संपविते , काही कडवी वाचुन , मी लिहिलेली माझ्या वडिलांच्या अन्त्य संस्काराच्या वेळी आणि भाषातज्ञहो , माझ्या व्याकरणाबद्दल मला क्षमा करा , कारण गेल्या दहा वर्षात मी त्याच्याकडे पहिले नाही . इथे येण्यापूर्वी मी प्रथमच ते बाहेर काढले . " चौकटीतील चित्र , बाटलीतील राख अमर्यादित उर्जा बाटलीत जखडलेली , भाग पाडते आहे मला वास्तवाला तोंड देण्यास भाग पाडते आहे मला , वयात येणे हाताळण्यास . मी ऐकते आहे आणि मला माहित आहे मी शक्तिवान व्हावे असे तुम्हाला वाटते पण या क्षणी माझे शोषण होते आहे , विळखा घातलेल्या आणि गुदमरविणार्या या संतप्त भावना प्रवाहाने आत्मा पावन करण्यासाठी आसुसलेल्या , बाहेर पडणार्या घट्ट रोवलेल्या , पुनः एकदा , लढणार्या आणि भरभराट होणार्या अगदी तुम्ही शिकविल्याप्रमाणे . तुमचे प्रोत्साहित करणारे कानगुज माझ्या गोंधळलेल्या नैराश्याला जवळ घॆवुन शहाणपणाच्या काठावर स्थिरावते आहे , पुनः जगण्यासाठी आणि पुनः प्रेम करण्यासाठी . " धन्यवाद ( टाळ्या )
(trg)="8"> " Zdravo , ja sam Art Bahvald , i upravo sam umro . "
(trg)="9"> A Majk , koga sam upoznala na Galapagosu , na putovanju koje sam osvojila na TED- u , ostavlja poruke na sajber prostoru na kojem piše hroniku o njegovom životu sa rakom .
(trg)="10"> A moj otac mi je ostavio svoje rukopise , pisma i sveske .
# mr/OgYdCwBwlKwe.xml.gz
# srp/OgYdCwBwlKwe.xml.gz
(src)="1"> मला एक मुलगी आहे , म्युलान . आणि मागच्या वर्षी ती आठ वर्षांची असताना , ती शाळेसाठी बेडकांवर एक रीपोर्ट लिहीत होती , किंवा काहीतरी गृहपाठ करत होती . आणि आम्ही एका उपाहारगृहात होतो . आणि ती म्हणाली , " तर , मूलतः , बेडूक अंडी घालतात , आणि अंड्यांचे रुपांतर डिंभांत( बेडूक- माशांत ) होते , आणि डिंभे बेडूक बनतात . " आणि मी म्हणाले , " खरे आहे . पण तुला माहिती आहे का , मला बेडकांच्या प्रजोत्पादनाबद्दल जास्त माहिती नाही . मला वाटते अंडी घालणाऱ्या माद्या असतात . आणि नंतर नर बेडूक त्यांचे फलन करतात . आणि मग त्यातून डिंभ आणि बेडूक तयार होतात . " आणि ती म्हणाली , " काय ? फक्त माद्याच अंडी घालतात ? " आणि मी म्हणाले , " हो . " आणि ती पुढे म्हणाली , " आणि हे फलन म्हणजे काय ? " मी असे काहीतरी म्हणाले , " अगं , ती पुढची प्रक्रिया आहे , माहितीये का , जी लागते नवीन बेडूक तयार करण्यासाठी आई आणि बाबा बेडकांपासून . " आणि ती म्हणाली , " अस्सं , माणसांच्यातही असंच होतं का ? " आणि माझ्या मनात विचार आला , " अच्छा , झाली आता सुरुवात . " मला माहिती नव्हते की हे इतक्या लवकर होईल , आठव्या वर्षी . मी सगळ्या मार्गदर्शिका आठवण्याचा प्रयत्न करत होते , आणि मला फक्त एवढेच आठवले की ,
(trg)="1"> Imam ćerku , zove se Mulan .
(trg)="2"> I kada je imala osam godina , prošle godine , radila je izvještaj za školu ili je imala neki domaći zadatak o žabama .
(trg)="3"> I bili smo u jednom restoranu , i ona je rekla :
(src)="2"> " फक्त त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या . त्यापेक्षा जराही जास्त माहिती देऊ नका . " म्हणून मी म्हणाले , " हो . " आणि तिने विचारले , " आणि कुठे बरे , मनुष्यांतल्या माद्या , स्त्रिया अंडी घालतात ? " आणि मी म्हणाले , " तर , मजेशीर आहे तू विचारलेस ते . उत्क्रांतीनुसार आपल्याकडे स्वतःचे तळे असते . आपल्या शरीरात आपले स्वतःचे तळे असते . आणि आपण आपली अंडी तेथे घालतो . आणि आपल्याला दुसऱ्या अंड्यांबद्दल वगैरे काळजी करायची गरज नसते . ते आपले स्वतःचे तळे असते . अशा प्रकारे ते होते . " आणि तिने पुढे विचारले , " आणि त्याचे फलन कसे होते ? " आणि मी म्हणाले , " तर , पुरुष , त्यांच्या शिश्नाद्वारे , त्यातुन बाहेर येणाऱ्या शुक्राणूंतर्फे अंड्यांचे फलन करतात . आणि त्यासाठी स्त्रियांच्या योनीद्वारे जावे लागते . " तर आम्ही त्यावेळी खात होतो आणि तिने अचंबित होऊन आ वासला , आणि ती म्हणाली , " आई ! म्हणजे जेथून शूला जावे लागते तेथून ? " आणि मी म्हणाले , " हं , तेच . तेच . "
(trg)="25"> " Samo odgovorite na pitanje koje vam postavljaju .
(trg)="26"> Nemojte da odajete više informacija . " ( Smijeh )
(trg)="27"> Tako da sam rekla :
(src)="3"> ( हशा ) विचित्र वाटते खरे पण आपली उत्क्रांती तशीच झाली आहे . हे म्हणजे एखादा कचरा प्रक्रिया प्रकल्प खेळांच्या बागेशेजारी असल्यासारखे आहे . चुकीच्या ठिकाणी . पण ... ती जणू काही , " काय़ ? " आणि म्हणाली , " पण आई , पण स्त्री- पुरुष कधीही एकमेकांना कपड्यांशिवाय पाहू शकत नाहीत , आई . मग तसे कसे होऊ शकते ? " आणि मी मार्गारेट मीडचे अनुकरण सुरू केले . " मनुष्य नर आणि माद्या एक विशिष्ट नाते विकसित करतात , आणि ते जेव्हा बरेच मोठे होतात , तुझ्यापेक्षा फार फार मोठे , आणि त्यांच्यात एक विशेष भावना तयार होते , त्यावेळी ते कपड्यांशिवाय एकत्र येऊ शकतात . " मग ती म्हणाली , " आई , तू कधी असे केले आहेस का ? " मी म्हणाले , " हो . " आणि ती म्हणाली , " पण आई , तुला मुले होऊ शकत नाहीत ना . " कारण , मी तिला दत्तक घेतलंय आणि मला मुले होऊ शकत नाहीत , हे तिला माहिती आहे . आणि मी म्हणाले , " हो . " मग ती म्हणाली , " ठीक आहे , तुला परत तसे करायची गरज नाही . " त्यावर मी म्हणाले , " ... " मग ती म्हणाली , " पण पुरुष आणि स्त्री एकत्र आल्यावर नक्की काय घडते ? म्हणजे , त्यांना कसे कळते की आता वेळ झाली म्हणून ? आई , का पुरुष फक्त म्हणतो की ,
(trg)="51"> ( Smijeh )
(trg)="52"> Tako smo nastali .
(trg)="53"> Čini se čudno .