# mr/26WoG8tT97tg.xml.gz
# sl/26WoG8tT97tg.xml.gz
(src)="1"> चीनीमध्ये " Xiang " एक शब्द आहे त्याचा अर्थ ते सुवासिक आहे ते एक फूल , खाद्यपदार्थ , खरोखर काहीही वर्णन करू शकते परंतु गोष्टींचे ते नेहमी एक सकारात्मक वर्णन करते मंदारीन व्यतिरिक्त कशामध्येही अनुवाद करणे कठीण आहे आमच्याकडे या शब्दास फिजी- हिंदीमध्ये " तलानोआ " म्हणतात खरोखर आपल्याला शुक्रवारी रात्री , ऊशीरा आपल्या मित्रांच्या सान्निध्यात मंद वार्यात शूटिंग करत असल्यासारखे वाटते , परंतु ते तसे नाही , आपण चौकटीबाहेर ज्या सर्व गोष्टींचा विचार करू शकता त्याबद्दल ही गप्पागोष्टींची उबदार आणि मित्रत्वाचे स्वरूप आहे
(trg)="1"> V kitajščini beseda " xiang " pomeni nekaj , kar lepo diši .
(trg)="2"> Z njo lahko opišeš rožo , hrano , kar koli .
(trg)="3"> Njen pomen je vedno pozitiven in ga je težko prevesti v druge jezike .
(src)="2"> " मेराकी " या ग्रीक शब्दाचा अर्थ खरोखर आपला आत्मा , आपले सर्वस्व आपण जे काही करत आहात त्यामध्ये ठेवणे मग एकतर ती आपली आवड असेल किंवा आपले कार्य असेल आपण ज्यासाठी करता त्यासाठी ते प्रेमाने करता परंतु हे त्या सांस्कृतिक गोष्टींपैकी आहे , ज्यामध्ये मी कधीही चांगल्या अनुवाद करण्यास सक्षम नाही
(trg)="7"> Grška beseda " meraki " pomeni , da v svoje delo vložiš vso svojo energijo , naj gre za konjička ali službo , ker to počneš z ljubeznijo .
(trg)="8"> Vendar je to specifično za našo kulturo in še nisem našel ustreznega prevoda .
(src)="3"> " मेराकी , " तळमळीने , प्रेमाने
(trg)="9"> " Meraki " , s strastjo , z ljubeznijo
# mr/31QGMCYW2dyG.xml.gz
# sl/31QGMCYW2dyG.xml.gz
(src)="1"> ( यांत्रिक आवाज ) ( संगीत )
(trg)="1"> ( Mehanični zvoki ) ( Glasba )
(src)="2"> ( टाळ्यांचा गजर )
(trg)="2"> ( Aplavz )
# mr/4GBaUQduFsng.xml.gz
# sl/4GBaUQduFsng.xml.gz
(src)="1"> काही वर्षांपूर्वी , मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले . कल्पना अगदी साधी सोपी आहे . आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा . असा आहे की , ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो . पहिली गोष्ट म्हणजे , महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा , हा काळ अधिक संस्मरणीय होता . महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता . आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो . माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०- दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला . माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल , तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता . तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली ? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये , हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात , ३० दिवसांमध्ये . तसं पाहिलं तर , तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात , एक महिनाभर . मी ते केले . आणि गुपित असं आहे की , झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत . शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल . पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल . आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का ? नाही . मी ती एका महिन्यात लिहिली . ती अतिशय वाईट आहे . पण माझ्या उर्वरित आयुष्यात , जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर , मला असं म्हणावं लागणार नाही की ,
(trg)="1"> Pred nekaj leti sem imel občutek , da sem zapadel v rutino , zato sem se odločil slediti korakom velikega ameriškega filozofa Morgana Spurlocka in trideset dni početi nekaj novega .
(trg)="2"> Zamisel je pravzaprav precej preprosta .
(trg)="3"> Pomislite na nekaj , kar ste vedno želeli vnesti v svoje življenje , in to preizkušajte naslednjih trideset dni .
(src)="2"> " मी एक संगणक शास्रज्ञ आहे . " नक्कीच नाही , मला वाटलं तर मी म्हणू शकेन की ´मी एक कादंबरीकार आहे . "
(trg)="26"> " Sem računalničar . "
(trg)="27"> Ne , ne , če hočem , bom lahko rekel :
(trg)="28"> " Sem pisatelj . "
(src)="3"> ( हशा ) मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की , जेव्हा मी छोटे , चालू ठेवण्याजोगे बदल केले , जे मी नेहमी करू शकत होतो , तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले . मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही . खरंतर त्यांची मजाच काही और आहे . पण शक्यतो ती टिकणार नाहीत . जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली , एकतिसावा दिवस असा होता .
(trg)="29"> ( smeh )
(trg)="30"> In še zadnja stvar , ki bi jo rad povedal .
(trg)="31"> Naučil sem se , da če napravim majhno trajno spremembo , nekaj , pri čemer bi lahko vztrajal , je bolj verjetno , da bo sprememba ostala .
(src)="4"> ( हशा ) माझा तुम्हाला प्रश्न असा आहे : तुम्ही कशाची वाट पाहताय ? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो , मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . धन्यवाद .
(trg)="36"> ( smeh )
(trg)="37"> Zato vas vprašam :
(trg)="38"> Kaj čakate ?
(src)="5"> ( टाळ्या )
(trg)="42"> ( aplavz )
# mr/5sFlmcjvw5gG.xml.gz
# sl/5sFlmcjvw5gG.xml.gz
(src)="1"> आपण एका अविश्वसनीय व्यस्त , धकाधकीच्या जगात जगत आहोत . बऱ्याच वेळा जीवनाचा वेग पिसाटलेला असतो आणि आपली मने नेहमी व्यस्त असतात आणि आपण सतत काही ना काही तरी करत असतो हे लक्षात ठेऊन , " काहीही न करण्यासाठी " तुम्ही शेवटचा वेळ कधी काढला होता ? याचा विचार करण्यासाठी तुम्ही एक क्षण काढलात तर मला ते आवडेल . फक्त दहा मिनिटे कोणताही अडथळा न येता , आणि जेव्हा मी " काहीही न करण्यासाठी " असे म्हणतो तेव्हा मला खरच काहीही न करणे असे म्हणायचे आहे . ई- मेल्स करणे नाही , एसएमएस , इंटरनेट नाही , टीव्ही बघणे नाही , गप्पा नाहीत , खाणे नाही , वाचन नाही अगदी भूतकाळातल्या आठवणी काढत बसणे किंवा भविष्यकाळाचे मनसुबेसुद्धा करत बसणे नाही . निव्वळ काहीही न करणे . मला इथे बरेच निर्विकार चेहरे दिसत आहेत .
(trg)="1"> Živimo v zelo aktivnem svetu .
(trg)="2"> Življenjski tempo je pogosto zelo hiter , naš um je vedno aktiven in ves čas nekaj počnemo .
(trg)="3"> Torej , s tem v mislih bi želel , da si vzamete trenutek in pomislite kdaj ste si nazadnje vzeli čas , da bi počeli nič ?
(src)="2"> ( हशा ) माझ्या मते कदाचित तुम्हाला खूपच मागे जावे लागेल . आणि ही एक अत्यंत विलक्षण गोष्ट आहे . बरोबर ? आपण आपल्या मनाविषयी बोलत आहोत . मन आपला सर्वात अमूल्य आणि अनमोल स्त्रोत , ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण न् क्षण अनुभवतो , ज्या मन वर आपण अवलंबून असतो एक आनंदी , समाधानी , भावनिक दृष्टया स्थिरव्यक्ति म्हणून असण्यासाठी आणि त्याचवेळी दयाळू आणि मननशील असण्यासाठी आणि इतरांबरोबरच्या नातेसंबंधाबाबत समंजस असण्यासाठी . हेच ते मन आहे ज्याच्यावर , आपण अवलंबून असतो . प्रत्येक काम केंद्रित होऊन कल्पकतेने , उत्स्फूर्ततेने आणि करत असलेले आपल्या परिने सर्वोत्तम करण्यासाठी आणि असे असूनसुद्धा मनाचे संगोपन करण्यासाठी आपण वेळ काढत नाही . प्रत्यक्षात जास्त वेळ खर्च करतो आपल्या वाहनांची , आपल्या कपडयालत्त्याची आपल्या केसांची निगा राखण्यात
(trg)="9"> ( Smeh )
(trg)="10"> Predvidevam , da se boste morali vrniti daleč nazaj .
(trg)="11"> In to je zelo nenavadno , kajne ?
(src)="3"> -- बर बर , कदाचित केसांची नसेल पण लक्षात घ्या मी कुणीकडे चाललो आहे . परिणीती , अर्थात , आपण तणावग्रस्त होण्यात होते . तुम्हाला माहित आहे की मन हे कपडे धुण्याच्या यंत्रासारखे सतत घुसळत राहते , जागच्या जागी फिरत राहते , खूपशा अवघड , गोंधळलेल्या भावना मनात असतात आणि आपल्याला खरच काही समजत नाही त्याचे काय करायचे आणि दुःखाची गोष्ट ही आहे की आपण इतके विचलित असतो की प्रत्यक्ष जगत असलेल्या या जगात आपण रहात नाही . आपल्याला सर्वात महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींना आपण मुकतो , आणि गमतीची गोष्ट अशी आहे की प्रत्येकजण असे समजतो की , ठीक आहे , यालाच ´जगणे´ म्हणतात आणि कशातरी पद्धतीने आपल्याला ते जगले पाहिजे . खर पाहिल तर हे असे असायला नको आहे . तर मी साधारण ११ वर्षांचा असताना मी गेलो माझ्या पहिल्या ध्यान धारणेच्या वर्गाला . विश्वास ठेवा , तुम्ही कल्पना करू शकाल ते सगळे साचेबंदपणाचे नमुने तिथे होते ,
(trg)="18"> -- no ja , mogoče ne za naše lase , toda saj veste kaj mislim .
(trg)="19"> Rezultat je seveda , da smo pod pritiskom .
(trg)="20"> Veste , um se vrti kot pralni stroj , okrog in okrog , veliko težav , zapletenih čustev , in ne vemo natančno , kako naj se s tem spoprimemo .
(src)="4"> - म्हणजे पायांची घडी घालून जमिनीवर बसणे , उदबत्त्यां , औषधी चहा , शाकाहारी व्यक्ती असे सगळे काही , पण माझी आई जाणार होती आणि कुतूहल वाटून मीसुद्धा तिच्याबरोबर गेलो . मी काही कुंग फू चित्रपटसुद्धा पाहिले होते आणि मनातल्या मनात असा विचार केला होता की उडायचे कसे हे मी शिकू शकेन , पण तेव्हा मी खूपच लहान होतो . आणि आता मी तिथे होतो , माझ्या मते , इतर बऱ्याच लोकांसारखा , हे सगळे म्हणजे मनासाठीची अस्पिरीनची गोळी असल्याचे मी गॄहित धरले . तुम्हाला तणाव येतो , तुम्ही थोडी ध्यान धारणा करता . हे प्रतिबंधात्मक प्रकारचे असेल मला वाटले नव्हते , हे सगळे मी २० वर्षांचा होईपर्यंत , जेव्हा अनेक गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात भराभर , खरोखरच्या गंभीर , माझ्या जीवनात उलथापालथ करणाऱ्या आणि विचारांचा महापूरच माझ्या मनात आला , ज्यांच्याशी सामना कसा करायचा हे मला माहित नसलेल्या अशा अवघड भावनांचा महापूर . प्रत्येक वेळी एक भावना मी दडपल्यासारखी खाली ढकलत होतो , आणि दुसरी उसळी मारल्यासारखी परत वर येत होती . खरोखरच अत्यंत तणावग्रस्त काळ होता तो . मला वाटते आपण सगळेच वेगवेगळ्या तणावांना सामोरे जात असतो . काही माणसे स्वतःला कामाच्या ढिगाऱ्यात गाडून घेतील , विचारांना बगल दिल्याबद्दल धन्यवाद देत . इतर आधारासाठी त्यांच्या मित्रांकडे , त्यांच्या कुटुंबियांकडे वळतील . काही जण दारू प्यायला लागतील , औषधोचार घ्यायला सुरूवाtत करतील .. या सगळयाशी सामना करायचा माझा स्वतःचा मार्ग साधू बनणे हा होता . म्हणून मी माझा पदवीचा अभ्यास सोडला आणि मी हिमालयाकडे कूच केले . मी साधू बनलो आणि ध्यानधारणेचा अभ्यास सुरु केला . लोक मला नेहमी विचारतात कि त्या काळात मी काय शिकलो . तर स्पष्टच आहे की ध्यानधारणेने गोष्टी बदलल्या . आपण मान्य करुया की ब्रम्हचारी साधू बनण्याने अनेक गोष्टी मध्ये बदल घडणार आहे पण हे त्याहीपेक्षा जास्त होते . त्याने मला शिकवले - त्याने मला अधिक गुणग्राहकता दिली , सध्याच्या क्षणाचा अर्थ समजावला . मला असे म्हणायचे आहे , विचारात हरवून न जाणे , विचलित न होणे , अवघड भावनांनी भारावून न जाणे पण त्या ऐवजी या स्थळी आणि आत्ता असण्याचे शिकायचे , सावध कसे रहायचे , या क्षणी कसे रहायचे . माझ्या मते सध्याचा क्षणाला खूपच कमी महत्व दिले आहे . हे इतके सामान्य वाटते आणि तरीसुद्धा आपण सध्याचा , हा क्षण जगण्यास इतका कमी वेळ देतो की तो सामान्याहून सामान्य ठरतो . हारवर्डमधून एक शोध निबंध प्रसिद्ध झाला होता , अगदि नुकताच , त्यात म्हंटले होते सरासरी आपली मने जवळजवळ ४७ टक्के एवढा वेळ विचारात गढून गेलेली असतात . सत्तेचाळीस टक्के . त्याच बरोबर , अशा प्रकारचे मनाचे सर्वकाळ भरकटणे हे दुखाःचे थेट कारण सुद्धा आहे . आता आपण येथे फार वेळ नाही पण जवळजवळ आपले अर्धे आयुष्य विचारात वाया घालवण्यासाठी आणि खूपच दुःखाची शक्यता असलेले , माहित नाही पण , हे एकप्रकारचे शोकात्म , खरतर , विशेषकरून आपण त्याबद्दल काहीतरी करू शकतो म्हणून जेव्हा तिथे सकारात्मक , व्यवहार्य , गाठता येण्यासारखी शास्त्रीयदृष्टया सिद्ध प्रक्रिया उपलब्ध आहे जी बनणे शक्य करते . आपले मन अधिक सुदृढ , अधिक सजग आणि कमी तणावग्रस्त . आणि याची सुंदरता अशी की जरी हे दिवसातली फक्त १० मिनीट घेत असले , तरी हे आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकते . पण हे कसे करायचे ते आपल्याला माहित असणे गरजेचे आहे . आपल्याला एक सराव करावा लागेल . एक चौकट लागणार आहे . जास्त सजग कसे बनायचे हे शिकण्यासाठी . आणि हेच करणे म्हणजे ध्यानधारणा . ध्यानधारणा म्हणजे वर्तमान क्षणाची ओळख करून घेणे . परंतु त्याच्या जवळ जाण्यासाठी माहित असणे आवश्यक आहे योग्य रस्ता , उत्तम लाभ मिळविण्यासाठीचा . तर हे सर्व असे आहे , तुम्ही विचार करत असलात तर , कारण कारण बरेच लोक असे धरून चालतात की ध्यानधारणा म्हणजे मनात येणारे विचार थांबवणे , भावनांचा त्याग करणे मनावर कसा तरी ताबा मिळविणे , पण खरतर ध्यानधारणा करणे यापेक्षा खूपच वेगळे आहे . हे जास्त करून पाऊल मागे घेणे विचार स्पष्टपणे पाहणे , त्याचे साक्षीदार बनणे , विचार आणि भावना येताना आणि जाताना निवाडा न करता , पण मन शिथिल , केंद्रित करून . म्हणजे उदाहरणार्थ , आत्ता या क्षणी जर मी या चेंडूंवर अवास्तव लक्ष केंद्रित केले तर शक्य होणार नाही मला शांत होणे आणि त्याच वेळी तुमच्याशी बोलणे तसेच जर मी तुमच्याशी शांतपणे खूप बोलत बसलो तर मी चेंडूंवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही . मी ते पाडेन . जीवनात आणि ध्यानधारणा करताना अशा वेळा येतात की विचारांवर मन गरजेपेक्षा जास्त केंद्रित होते आणि जीवन जणू काही असे व्हायला लागते . आयुष्य जगणे खूपच अस्वथ करणारे , दुःखकारक असते . जेव्हा तुम्ही एवढे तंग आणि तणावपूर्ण असता आणि कधी कधी आपणअक्सिलरेटरवरचा पाय जरासा जास्तच सैल करतो आणि मग आयुष्य जणू काही असे होते अर्थात ध्यानधारणेमध्ये --- - ( घोरतो ) --------- आपण झोपी जाणे संपवणार आहोत . म्हणून आपण शोधत आहोत समतोल , केंद्रित शांतपणा ज्या स्थितीत आपण विचारांना येऊ जाऊ देतो , नेहमीसारखे विचारात गुंतत न जाता . जेव्हा आपण सजग राहण्याचे शिकत असतो तेव्हा सर्वसाधारणपणे काय होते की एखाद्या विचारामुळे आपले मन विचलित होत असते . असू समजू या की हा विचार चिंता निर्माण करणारा आहे . सगळे अगदी सुरळीत चालू असते आणि आपल्याला हा चिंता जनक विचार दिसतो आणि " अरे ! याची मी काळजी करत होतो हे मला समजलेच नाही . " असे होते . तुम्ही परत त्या विचाराकडे जाता , पुन्हा तो मनात आणता . " अरे ! मी काळजीत आहे " अरे ! मी खरोखरच चिंताग्रस्त आहे . ओहो , किती चिंता आहेत . " आणि आपल्याला समजण्यापूर्वी , बरोबर ? , चिंताग्रस्त वाटण्याचीच आपण चिंता करायला लागतो . तुम्हाला माहित आहे कि हे वेडेपणाचे आहे . पण आपण असे हे सतत करत असतो जगण्याच्या अगदी दररोजच्या पातळीवर . मला माहित नाही , तुम्ही कधी विचार केलात , या आधी तुमचा दात हलत होता याचा . तुम्हाला माहित आहे कि तो हलतो आहे आणि त्याने वेदना होतात . पण मग तुम्ही दर २०, ३० सेकंदांनी काय करता ?
(trg)="25"> In verjemite mi , imel je vse stereotipe , ki si jih lahko predstavljate - sedenje s prekrižanimi nogami na tleh , kadilo , zeliščni čaj , vegetarijanci , cel paket .
(trg)="26"> Toda moja mama je hodila tja in zanimalo me je , zato sem šel z njo .
(trg)="27"> Videl sem tudi nekaj kung fu filmov in na skrivaj sem nekako mislil , da se bom lahko naučil leteti .