# mr/26WoG8tT97tg.xml.gz
# si/26WoG8tT97tg.xml.gz


(src)="1"> चीनीमध्‍ये " Xiang " एक शब्‍द आहे त्‍याचा अर्थ ते सुवासिक आहे ते एक फूल , खाद्यपदार्थ , खरोखर काहीही वर्णन करू शकते परंतु गोष्‍टींचे ते नेहमी एक सकारात्‍मक वर्णन करते मंदारीन व्‍यतिरिक्त कशामध्‍येही अनुवाद करणे कठीण आहे आमच्‍याकडे या शब्‍दास फिजी- हिंदीमध्‍ये " तलानोआ " म्‍हणतात खरोखर आपल्‍याला शुक्रवारी रात्री , ऊशीरा आपल्‍या मित्रांच्‍या सान्निध्‍यात मंद वार्‍यात शूटिंग करत असल्‍यासारखे वाटते , परंतु ते तसे नाही , आपण चौकटीबाहेर ज्‍या सर्व गोष्‍टींचा विचार करू शकता त्‍याबद्दल ही गप्पागोष्‍टींची उबदार आणि मित्रत्‍वाचे स्‍वरूप आहे
(trg)="1"> මෙම වචනය චීන භාෂාවේ තිබේ" Xiang " එහි අදහස වනුයේ
(trg)="2"> හොඳ සුවඳක් එයින් මලක් , ආහාරයක් , ඇත්තෙන්ම ඕනෑම දෙයක් විස්තර කළ හැකිය
(trg)="3"> නමුත් එය එක් එක් දේ සඳහා ධනාත්මක විස්තරයකි

(src)="2"> " मेराकी " या ग्रीक शब्‍दाचा अर्थ खरोखर आपला आत्‍मा , आपले सर्वस्‍व आपण जे काही करत आहात त्‍यामध्‍ये ठेवणे मग एकतर ती आपली आवड असेल किंवा आपले कार्य असेल आपण ज्‍यासाठी करता त्‍यासाठी ते प्रेमाने करता परंतु हे त्‍या सांस्‍कृतिक गोष्‍टींपैकी आहे , ज्‍यामध्‍ये मी कधीही चांगल्‍या अनुवाद करण्‍यास सक्षम नाही
(trg)="11"> මෙම " meraki " ග්‍රීක් වචනය තිබේ , එහි අදහස ඔබේ ආත්මය , ඇත්තෙන්ම
(trg)="12"> සමස්ත ජීවිතය ඔබ කරන්නේ කුමක්ද , එය ඔබේ
(trg)="13"> විනෝදාංශය වුවත් එසේ නැතහොත් රැකියාව වුවත් ඔබ එය ඔබ කරන දෙයට කැමැත්තෙන්

(src)="3"> " मेराकी , " तळमळीने , प्रेमाने
(trg)="16"> " Meraki , " ආශාවෙන් , ආදරයෙන්

# mr/4GBaUQduFsng.xml.gz
# si/4GBaUQduFsng.xml.gz


(src)="1"> काही वर्षांपूर्वी , मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले . कल्पना अगदी साधी सोपी आहे . आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा . असा आहे की , ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो . पहिली गोष्ट म्हणजे , महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा , हा काळ अधिक संस्मरणीय होता . महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता . आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो . माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०- दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला . माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल , तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता . तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली ? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये , हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात , ३० दिवसांमध्ये . तसं पाहिलं तर , तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात , एक महिनाभर . मी ते केले . आणि गुपित असं आहे की , झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत . शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल . पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल . आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का ? नाही . मी ती एका महिन्यात लिहिली . ती अतिशय वाईट आहे . पण माझ्या उर्वरित आयुष्यात , जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर , मला असं म्हणावं लागणार नाही की ,
(trg)="1"> අවුරුදු කීපයකට පෙර
(trg)="2"> මට දැනුනා මගේ ජීවිතය එකම තැන නතර වී ඇතිබව
(trg)="3"> එමනිසා මම තීරණය කලා , අනුගමනය කරන්නට පා සටහන්

(src)="2"> " मी एक संगणक शास्रज्ञ आहे . " नक्कीच नाही , मला वाटलं तर मी म्हणू शकेन की ´मी एक कादंबरीकार आहे . "
(trg)="53"> " මම පරිගණක විද්‍යාඥයෙක් " කියල
(trg)="54"> නෑ නෑ , මට අවශ්‍යනම් මට කියන්නට හැකියි , " මම ලේකකයෙක් " කියල

(src)="3"> ( हशा ) मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की , जेव्हा मी छोटे , चालू ठेवण्याजोगे बदल केले , जे मी नेहमी करू शकत होतो , तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले . मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही . खरंतर त्यांची मजाच काही और आहे . पण शक्यतो ती टिकणार नाहीत . जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली , एकतिसावा दिवस असा होता .
(trg)="55"> ( සිනහව )
(trg)="56"> මෙයයි අවසානයට මම කියන්නට කැමති
(trg)="57"> මම ඉගෙන ගත්තා මම කුඩා සහ කල් පවතින වෙනස් කම් කලවිට

(src)="4"> ( हशा ) माझा तुम्हाला प्रश्न असा आहे : तुम्ही कशाची वाट पाहताय ? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो , मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . धन्यवाद .
(trg)="65"> ( සිනහව )
(trg)="66"> එසේ නම් මෙයයි මම ඔබෙන් අසන ප්‍රශ්නය
(trg)="67"> ඔබ තවත් බලාසිටින්නේ කුමකටද ?

(src)="5"> ( टाळ्या )
(trg)="76"> ( අත්පොලසන් )

# mr/AynKvwOsKWlm.xml.gz
# si/AynKvwOsKWlm.xml.gz


(src)="1"> मानवाला आपल्या भोवतालच्या वातावरचे निरीक्षण करून हजारो वर्षापूर्वीपासून लक्षात आले आहे कि पृथ्वीवर विभिन्न प्रकारची मूलद्रव्ये आहेत आणि हि वेगवेगळी मूलद्रव्ये वेगवेगळे गुणधर्म दर्शवितात इतकेच नव्हे एखादे मूलद्रव्य विशिष्ट प्रकारे प्रकाश परावर्तीत करतो तर एखादा करतच नाही किवा मुल्द्रव्याला एक विशिष्ट रंग किंवा तापमान असते ते द्रव, वायू किंवा धातू रुपात असते शिवाय ते विशिष्ट परिस्थितीत एकमेकांशी कसे क्रिया करतात हेही आपल्याला पाहायला मिळते आणि हि काही मूलद्रव्यांची छायाचित्रे आहेत हा इथे कार्बन आहे , आणि इथे तो ग्राफाईट रुपात आहे आणि हे इथे आहे शिसे , आणि इकडे सोनं पाहू शकता ह्या सर्वांची चित्रे तुम्ही इथे पाहू शकता मला हे सर्व ह्या वैबसाईटवरून मिळाले आहेत हि मूलद्रव्ये त्यांच्या धातुरुपात आहेत असं वाटते कि त्याच्या विशिष्ट प्रकारची हवा आहे एका विशिष्ट प्रकारचे वायुकण आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे वायुकण पाहत आहात , ते कार्बन आहे कि ओक्सिजन आहे कि नायट्रोजेन त्या सर्वांचे गुणधर्म वेगवेगळे असतात किंवा काही मूलद्रव्य द्रव स्वरुपात बदलतात जेंव्हा आपण त्याचं तापमान एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढवितो जर सोने आणि शिशाचे तापमान पुरेसे वाढविले तर तुम्हाला ते द्रवरुपात मिळतिल आणि जर तुम्ही ह्या कार्बनला जाळलत तर तर तो वायुरूपात जाईल तो वातावरणात मुक्त होईल अशाप्रकारे तुम्ही त्याची रचना बदलू शकता तर हे सर्व माणूस पुरातन काळापासून पाहत आला आहे पण इथे एक प्रश्न उभा राहतो जो कि एक तात्विक प्रश्न आहे पण ज्याचे उत्तर आता आपण देऊ शकतो तो म्हणजे , जर आपण कार्बनचे सूक्ष्म सूक्ष्म तुकडे करत गेलो तर आपल्याला जो सुक्ष्मादि सूक्ष्म कण मिळेल त्याचे गुणधर्म कार्बनसारखेच असतील का ? आणि एखाद्या मार्गाने तुम्ही त्या कणाचे आणखी बारीक कणात रुपांतर केले तर तो कण कार्बनचे गुणधर्म गमावून बसेल काय ? आणि ह्याचे उत्तर आहे होय
(trg)="1"> මිනිසා අවුරුදු දහස් ගණනක සිට පරිසර අධ්‍යයනයක යෙදුනේය .
(trg)="2"> ඔබට දියර ලබාගතහැකියි .
(trg)="3"> C යන්නෙන් කාබන් නිරූපණය වෙනවා