# mr/7opHWpu2fYcG.xml.gz
# sh/7opHWpu2fYcG.xml.gz


(src)="1"> आता , जर अध्यक्ष ओबामा यानी मला पुढचा " गणित सम्राट " केला , तर मी त्याना असा एक प्रस्ताव देईन जो मला वाटतं या देशातील गणित शिक्षणात फार मोठी सुधारणा घडवून आणेल . आणि त्याची अंमलबजावणी करणेही सोपे आणि स्वस्त असेल . आपल्या गणिताच्या अभ्यासक्रमाचा पाया अंकगणित आणि बीजगणित आहे . आणि त्यानंतर आपण जे जे काही शिकतो ते एकाच विषयाकडे घेऊन जाते . आणि त्या प्रसूचीचा शिरोबिंदू असतो , कलनशास्त्र . आणि मी हे सांगायला इथे आलोय की माझ्या मते तो या प्रसूचीचा चुकीचा शिरोबिंदू आहे ... योग्य शिरोबिंदू - जो आपल्या सर्व विद्यार्थ्याना , प्रत्येक माध्यमिक शाळा उत्तीर्ण झालेल्याला माहीत असायला हवा -- तो म्हणजे संख्याशास्त्र : संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र .
(trg)="1"> Ako bi me kojim slucajem predsednik Obama pozvao da ja budem sledeci Car matematike , ja bih imao predlog za njega za koji mislim da bi u mnogome mogao da poboljsa predavanje matematike u skolama u ovoj zemlji .
(trg)="2"> Koji bi bio lak da se implementira i jeftin .
(trg)="3"> Matematicki program koji trenutno imamo je baziran na osnovama aritmetike i algebre .

(src)="2"> ( टाळ्यांचा कडकडाट ) माझे मत चुकीच्या अर्थाने घेऊ नका . कलनशास्त्र हा महत्त्वाचा विषय आहे . मानवी मनातून निर्माण झालेल्या महान गोष्टींपैकी एक . निसर्गाचे नियम कलनशास्त्राच्या भाषेत लिहिलेले आहेत . आणि गणित , शास्त्र , अभियांत्रिकी , अर्थशास्त्र शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने कॉलेजचं पहिलं वर्ष पूर्ण व्हायच्या आत कलनशास्त्र नक्कीच शिकले पाहिजे . पण , गणिताचा प्राध्यापक म्हणून मी इथे हे सांगायला आलोय , की फार थोडे लोक वास्तवात कलनशास्त्र जाणीवपूर्वक , अर्थपूर्ण प्रकारे , रोजच्या आयुष्यात वापरतात . पण , संख्याशास्त्र -- हा असा विषय आहे जो तुम्ही रोज वापरू शकता आणि , वापरला पाहिजे . हो ना ?
(trg)="9"> ( aplauz )
(trg)="10"> Mislim , nemojete pogresno da me shvatite .
(trg)="11"> Analiza je jako bitna oblast matematike . i vazi za veliki uspeh ljudskog roda .

(src)="3"> ( संख्याशास्त्र म्हणजे ) धोका . बक्षीस . अनियमितता . माहिती समजून घेणे . मला वाटतं जर आपल्या विद्यार्थ्याना , आपल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याना -- जर सर्व अमेरिकन नागरिकाना -- संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र माहीत असतं , तर आपण आज ज्या आर्थिक विचक्यात आहोत त्यात अडकलो नसतो . इतकंच नाही -- धन्यवाद -- इतकंच नाही ... [ तर ] योग्य पद्धतीने शिकवल्यास , ते आनंददायी होऊ शकते . मला असं म्हणायचंय , संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र , म्हणजे खेळ आणि जुगाराचं गणित . कलाचा बारकाईने अभ्यास . भविष्याचे भाकीत . बघा , जग बदललंय एनलॉग पासून डिजिटल झालंय . आणि वेळ आली आहे आपला गणिताचा अभ्यासक्रम एनलॉग पासून डिजिटल होण्याची . पारंपारीक , सलग गणितापासून , अधिक आधुनिक , सुट्या पृथक गणिताकडे . अनिश्चिततेचं गणित , अनियमिततेचं , माहितीचं गणित -- आणि ते म्हणजे संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र . सारांश असा की , आपल्या विद्यार्थानी कलनशास्त्राचे तंत्र शिकण्याऐवजी , मला वाटतं , त्या सर्वांना मध्यापासून प्रमाणित विचलनाचे दोन प्रकार कोणते ते कळणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल . आणि माझ्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे . धन्यवाद .
(trg)="17"> Statistika se bavi rizikom , mogucnosti dobitka , slucajnostima , razumevanju podataka .
(trg)="18"> Ja mislim da ako bi nasi studenti , ako bi nasi srednjoskolci , ako bi svi gradjani u SAD , znali o verovatnoci i statistici , mi ne bi bili u ovoj ekonomskoj krizi u kojoj smo danas .
(trg)="19"> Ne samo -- hvala -- ne samo to ... [ ali ] ako bi se predavalo na pravi nacin , moze da bude vrlo zabavno .

(src)="4"> ( टाळ्यांचा कडकडाट )
(trg)="27"> ( Aplauz )

# mr/Vuz687UwwRHh.xml.gz
# sh/Vuz687UwwRHh.xml.gz


(src)="1"> मी तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहे , त्याचा उल्लेख माझ्या पुस्तकात आहे . मी अशी आशा करतो की हे ऐकून तुम्ही इतर गोष्टींशी याचा संबंध लावाल आणि तसं झालं नाही तर मी स्वतः ते तुम्हाला दाखवून द्यायचा प्रयत्न करेन . मी सुरुवात करणार आहे ती " अधिकृत तत्त्वप्रणाली " पासून पण , कशाची अधिकृत तत्त्वप्रणाली ? सगळ्या पाश्चात्य औद्योगिक समाजांची अधिकृत तत्त्वप्रणाली . आणि ही अधिकृत तत्त्वप्रणाली अशी आहे : जर आपल्याला नागरिकांचे जास्तीत जास्त कल्याण करण्यात रस असेल , तर वैयक्तिक स्वातंत्र्य वाढवले पाहिजे . कारण स्वातंत्र्य हे तत्त्वत : माणसासाठी चांगले , महत्वाचे , अत्यावश्यक आणि मौल्यवान आहे . आणि जर प्रत्येकाला स्वातंत्र्य असेल , तर प्रत्येक व्यक्ती असे कार्य करत राहील , ज्यामुळे तिचे सर्वाधिक कल्याण होईल , आणि आपले निर्णय कधीच इतर कोणाला घ्यावे लागणार नाहीत . स्वातंत्र्य वाढवायचं असेल तर निवडीचे पर्याय वाढवले पाहिजेत . लोकांकडे जितके जास्त पर्याय असतील , तितकं जास्त स्वातंत्र्य असेल , आणि जितकं जास्त स्वातंत्र्य , तितकं जास्त कल्याण . हे विचार आपल्याकडच्या पाण्यातच असे बेमालूम मिसळले गेलेत की त्यांच्यावर आक्षेप घ्यावा असा विचारही कोणाला शिवणार नाही . आणि या विचारांनी आपल्या आयुष्यात देखील खोलवर स्थान निर्माण केले आहे . आधुनिक विकासानं आपल्यासाठी काय शक्य केले आहे याची उदाहरणं मी तुम्हाला देतो . हे माझं सुपरमार्केट आहे . फार मोठं नाही आहे . मला सॅलड ड्रेसिंग विषयी काही बोलायचं आहे . माझ्या सुपरमार्केट मध्ये १७५ प्रकारचे सॅलड ड्रेसिंग आहेत , जर तुम्ही १० वेगळे एक्स्ट्रा- व्हर्जिन ऑलिव ऑईल आणि १२ वेगळे बल्सामिक व्हिनेगर वापरून बनवता येऊ शकणारे सॅलड मोजले नाहीत तर , ते ही अशा दुर्मिळ प्रसंगी , जेव्हा त्या १७५ पैकी कुठलेच ड्रेसिंग तुम्हाला आवडत नाही तेव्हा . तर , सुपरमार्केट हे असं असतं . आणि मग तुम्ही एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात जाता, एक स्टिरीओ सिस्टिम बनवून घ्यायला . स्पीकर्स , सीडी प्लेयर , टेप प्लेयर , ट्यूनर , ऍम्प्लीफायर . आणि या एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात , अनेक स्टिरीओ सिस्टिम असतात . या एका दुकानात विक्रीसाठी असलेल्या गोष्टी वापरून आपण पासष्ठ लाख वेगळ्या स्टिरीओ सिस्टिम घडवू शकतो . पर्याय अनेक असतात , हे तुम्ही मान्य केलच पाहिजे . इतर कार्यक्षेत्रात -- दळणवळणाच्या जगतात . एक काळ असा होता , माझ्या लहानपणी , दूरध्वनीची सेवा पण उपलब्ध नसे , जी नंतर " मा बेल " तर्फे सुरु करण्यात आली . फोन भाडयाने घ्यावा लागत असे . तो विकत घेतला जात नसे . त्याचा एक परिणाम असा होता की , फोन तुटत नसे . आणि आता ते दिवस गेले . आता अगणित प्रकारचे फोन उपलब्ध आहेत , खास करून सेलफोन - मोबाइल्स . हे भविष्यातले सेल फोन आहेत . माझा सर्वात आवडता , त्या मनाने साधा -- एमपीथ्री प्लेयर , नोज ट्रीमर आणि क्रेम बृली टॉर्च . आणि जर तुम्ही असा फोन बाजारात बघितला नसेल , तर काळजी करू नका , एके दिवशी लवकरच नक्की बघाल . आणि यामुळे होते काय , लोक दुकानात जाऊन असा फोन मिळेल का , हे विचारतात . आणि आत्ता या प्रश्नाचे उत्तर काय आहे , ठाऊक आहे ? उत्तर आहे " नाही " . सध्या असा फोन मिळत नाही ज्यात इतक्या गोष्टी करू शकण्याची क्षमता आहे . आता , आयुष्याच्या काही अशा गोष्टी , ज्या वस्तू विकत घेण्यापेक्षा जास्ती महत्वाच्या आहेत , पर्यायांचा उद्रेक हा तिथे सुद्धा आहे . हेल्थ केअर . आता अमेरिकेत तो काळ मुळीच राहिला नाही की तुम्ही डॉक्टरकडे जाता , आणि तो तुम्हाला काय केलं पाहिजे ते सांगतो . या उलट , तुम्ही डॉक्टरकडे जाता , आणि डॉक्टर तुम्हाला सांगतो , आपण ´अ ' करू शकतो किंवा आपण ´ब ' करू शकतो . ' अ´ चे हे फायदे आहेत , आणि हे धोके आहेत . ' ब´ चे हे फायदे आहेत , आणि हे धोके आहेत . तुम्हाला काय करायचे आहे ? आणि तुम्ही म्हणता " डॉक्टर , मी काय करू ? " त्यावर डॉक्टर म्हणतो , ´अ ' चे हे फायदे आहेत , हे धोके आहेत , ´ब ' हे फायदे आहेत, हे धोके आहेत . तुम्हाला काय करायचे आहे ? मग तुम्ही म्हणता , " जर तुम्ही माझ्या जागी असता , तर तुम्ही काय केले असते ? " आणि डॉक्टर म्हणतो , " पण मी म्हणजे तुम्ही नव्हे " आणि याचा परिणाम म्हणजेच -- ज्याला आम्ही " पेशंट ऑटोनॉमी " ( रुग्णाची स्वायत्तता ) म्हणतो , ज्यामुळे ते ऐकायला पण एक चांगली गोष्ट असल्याचा भास होतो . पण वास्तविकत : , हे निर्णय घेण्याच्या जबाबदारीचे ओझे दुसरीकडे ढकलणेच आहे , एका अशा व्यक्तीकडून , ज्याला काहीतरी समज आहे -- म्हणजेच डॉक्टर -- ते अशा व्यक्तीकडे ज्याला काहीच कळत नाही आणि जिला खात्री आहे की ती आजारी आहे आणि निर्णय घेण्यास समर्थ नाही आहे -- म्हणजेच रुग्ण . केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच मिळू शकणार्‍या औषधांसाठीदेखील विक्रीशास्त्राचा प्रचंड वापर केला जातो , तुमच्या- माझ्यासारख्यांवरती . आणि याचा विचार केल्यास असं लक्षात येतं की त्याचा काहीच उपयोग नाही , कारण आपण प्रिस्क्रिप्शनशिवाय ती औषधं खरेदी करू शकत नाही . आपण जर ती औषधं स्वत : विकत घेऊ शकत नाही तर आपल्याला विकायचा ते प्रयत्न का करतात ? याचं उत्तर असं आहे , की त्यांची अशी अपेक्षा असते की उद्या आपण डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन बदलायला सांगावं . आपल्या व्यक्तित्वासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट , आता पसंतीची , निवडीची बाब बनली आहे , असंच हे चित्र दर्शवत आहे . व्यक्तित्व हे जन्मजात मिळत नाही , ते शोधायचं , कमवायचं असतं . आणि ते आपण हवं तितक्या वेळा शोधू शकतो , बदलू शकतो . आणि याचाच अर्थ असा की रोज सकाळी उठल्यावर , तुम्ही ठरवायचं असतं , तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे . लग्न आणि संसाराचा विचार केला , तर एके काळी सगळ्यांचाच असा समज होता की प्रत्यकाने लवकरात लवकर लग्न करावं आणि लवकरात लवकर मुलांना जन्म द्यावा . निर्णय घ्यावा लागायचा तो फक्त एकच - कुणाशी लग्न करायचं हा ; कधी करायचं हा नाही , त्यनंतर काय हासुद्धा नाही . आजकाल सगळंच मिळवण्यासाठी चढाओढ आहे . मी अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना शिकवतो , आणि पूर्वीपेक्षा २० टक्के कमी काम देतो . आणि याचं कारण ती मुलं कमी हुशार आहेत , किंवा कमी कष्टाळू आहेत असं मुळीच नाही . याचं कारण म्हणजे त्यांची व्यापलेली मने , सतत विचार करणे ,
(trg)="1"> Danas ću vam govoriti o nekim stvarima o kojima sam pisao u mojoj knjizi koje će vam , nadam se , potvrditi ono što ste čuli do sada .
(trg)="2"> I tokom toga ću pokušati da povezujem neke detalje - za slučaj da ih promašite .
(trg)="3"> Počeću sa nečim što ja zovem " zvanična dogma " .

(src)="2"> " मी लग्न करू का नको ? आत्ता लग्न करू का नंतर करू ? आधी मुलं का आधी करिअर ? " हे सगळे व्यापून टाकणारे , डोकंखाऊ प्रश्न आहेत . आणि त्यांना या प्रश्नांना सामोरं जावं लागणारच आहे , मी दिलेलं काम केलं तरी किंवा नाही केलं तरी आणि माझ्या विषयात खराब गुण मिळवले तरी . आणि त्यांनी हा विचार केलाच पाहिजे . या प्रश्नांची उत्तरं महत्त्वाची आहेत . काम -- आपण नशीबवान आहोत , जसं कार्ल ने सांगितलं , की तंत्रज्ञान वापरून आपण प्रत्येक दिवसातल्या प्रत्येक क्षणाला काम करू शकतो , तेही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून रॅनडॉल्फ हॉटेल सोडून .
(trg)="62"> Kada bih trebao da se venčam - odmah ili za nekoliko godina ?

(src)="3"> ( हशा ) असा एक कोपरा आहे , बरका , ज्याबद्दल मी कुणालाच सांगणार नाही आहे , जिथे वाय- फाय चालतं . मी तुम्हाला त्या बद्दल सांगणार नाही कारण मला तो वापरायचा आहे . कामाबद्दलच्या या प्रचंड निवड- स्वातंत्र्याचा अर्थ असा , की आपल्याला एक निर्णय घ्यायचा असतो , पुन्हा पुन्हा , आणि पुन्हा - आपल्याला आत्ता काम करायला हवंय की नाही . आपण मुलांना सॉकर ( फुटबॉल ) खेळताना बघायला जाऊ शकतो , सेल फोन कमरेच्या एका बाजूला लावून , ब्लॅकबेरी दुसऱ्या बाजूला लावून आणि लॅपटॉप मांडीवर ठेवून . आणि या सर्व गोष्टी बंद असल्या तरी तो प्रत्येक क्षण जेव्हा आपण मुलाला सॉकर खेळताना बघतो , आपण स्वतःला विचारतही असतो ,
(trg)="67"> ( Smejanje )
(trg)="68"> Ustvari postoji jedan ćošak u hotelu , gde radi bežični internet - ali neću vam reći gde je taj ćošak zato što ja hoću da ga koristim bez gužve .
(trg)="69"> Šta to ustvari znači , ova neverovatna sloboda izbora koju imamo u vezi posla , znači da moramo da napravimo odluku nekoliko puta uzastopce , o tome da li i kada bi trebali da radimo .

(src)="4"> " हा कॉल घेऊ का ? या ई- मेल ला उत्तर देऊ का ? या पत्राचा ड्राफ्ट लिहू का ? " आणि जरी या प्रश्नाचं उत्तर " नाही " असलं , तरी त्यामुळे नक्कीच आपल्या मुलाचा सॉकर खेळ बघायचा तुमचा अनुभव ( ही साधनं घेऊन न जाण्याच्या वेळेपेक्षा ) खूपच वेगळा असणार आहे . त्यामुळे आपण कुठेही बघितलं , लहान- मोठ्या गोष्टींकडे , भौतिक गोष्टींकडे किंवा राहाणीसाहाणीच्या गोष्टींकडे , तर दिसतं की आयुष्य ही निवडीची बाब आहे . आपण ज्या काळात मोठे झालो तो असा होता .
(trg)="73"> " Da ogdovorim na telefon ?
(trg)="74"> Da odgovorim na ovaj e- mejl ?
(trg)="75"> Da napišem ovo pismo ? "

(src)="5"> म्हणजे काही पर्याय होते , पण प्रत्येक बाबतीत पर्याय नव्हते . आणि आत्ताचा काळ हा असा आहे . आणि प्रश्न असा आहे की ही चांगली गोष्ट आहे का वाईट ? आणि उत्तर आहे हो .
(trg)="79"> Znači , bilo je izvesnog nivoa izbora , ali nije sve bilo stvar izbora .
(trg)="80"> Trenutno , svet nam izgleda kao što smo već rekli .
(trg)="81"> Sada je pitanje je da li je ovo dobra ili loša vest ?

(src)="6"> ( हशा ) यात चांगलं काय आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे , म्हणून मी आज ह्यात वाईट काय आहे याबद्दल बोलणार आहे . या पर्यायांचे दोन परिणाम आहेत , लोकांवर होणारे दोन वाईट परिणाम . पहिला , विरोधाभास म्हणजे यामुळे दुर्बलता वाढते , उद्धार होत नाही , मोकळीक मिळत नाही . निवडीसाठी इतके पर्याय असल्यामुळे , लोकांना निवड करणं खूप अवघड जातं . मी तुम्हाला याचं एक नाट्यमय उदाहरण देतो . ऐच्छिक निवृत्ती ( व्ही . आर . एस . ) मधल्या गुंतवणुकीचा एक अभ्यास केला गेला . माझ्या एका सहकारी व्यक्तीला काही गुंतवणुकीच्या नोंदी मिळाल्या , व्हॅनगार्डच्या जी एक अजस्त्र म्युच्युअल फंड कंपनी आहे ज्यात दहा लाखांच्या आसपास कर्मचारी आहेत आणि २००० स्वतंत्र शाखा आहेत . आणि तिला असे दिसून आले की देऊ केलेल्या प्रत्येक १० म्युच्युअल फंड मागे , सहभागाचे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी होत गेले . तुम्ही जर ५० म्युच्युअल फंड देऊ केले तर १० टक्के कमी कामगार सहभागी होतील , तुम्ही पाच म्युच्युअल फंड दिले असते तेव्हाच्या संख्येहून . असं का ? कारण ५० म्युच्युअल फंड निवडीसाठी असले की कशात सहभागी व्हायचं हे ठरवणं खूप कठीण जातं , आणि तुम्ही हा निर्णय उद्यावर ढकलता . आणि उद्या , आणि मग उद्या , आणि उद्या आणि उद्या , आणि साहजिकच उद्याचा दिवस कधीच उगवत नाही . हे समजावून घ्या की यामुळे लोकांवर निवृत्तीनंतर दात कोरत बसायची वेळ येणारच आहे पुरेसे पैसे बाजूला न ठेवल्याने ; एवढंच नाही तर , हा निर्णय घेणं इतकं कठीण असतं की लोक तेवढ्याच किमतीची गुंतवणूक मालकाकडून मिळवायची संधीही सोडून देतात . हा सहभाग न घेतल्यामुळे प्रत्येक वर्षी ते ५००० डॉलर एकढी रक्कम गमावून बसतात जी त्यांच्या मालकाने स्वतःचा भाग म्हणून आनंदाने भरली असती . म्हणजेच दुबळेपणा हा खूप जास्त पर्यायांचा परिणाम आहे . आणि मला वाटतं की यामुळे जग हे असं दिसतं .
(trg)="83"> ( Smejanje )
(trg)="84"> Svi znamo šta je dobro sa ovim novim izborima u životu , tako da ću se skoncentrisati na lošije strane ove , sadašnje , situacije .
(trg)="85"> Sav ovaj izbor ima dva efekta , dva negativna efekta na ljude .