# mr/FhK0RB0fPhUs.xml.gz
# mt/FhK0RB0fPhUs.xml.gz


(src)="1"> सुरुवातीला वेब ( जागतिक जाल ) साधे होते , जुळलेले होते खुले , सुरक्षित चांगल्याला बळ पुरवण्यासाठी निर्माण केलेले ते याहूनही उत्कृष्ट होऊ शकते . एक जिवंत , श्वासोच्छवास करणारी परिसंस्था मानवतेच्या सेवेसाठी नवीन शोध लागण्यासाठी सार्वजनिक स्त्रोत आणि संधी एक जागा- तुमची स्वप्नं निर्माण करण्यासाठी पण त्या सुरुवातीच्या दिवसांत एखाद्य परिसंस्थेप्रमाणेच वेब ला संगोपनाची आवश्यकता होती . जशीजशी त्याची वाढ होत गेली , उपभोक्त्यांना नवनव्या समस्या जाणवू लागल्या . पॉप - अप्स . व्हायरस . निवडीचे स्वातंत्र्य नसणे . भिंतींनी बंदिस्त असणारी मजकुराची उद्याने . हे वेब जाळे विरत होते . हे मंद , क्लिष्ट , घाबरवणारे होते . उपभोक्ते विचारू लागले ... वेब म्हणजे " हे " ? वेब याहून चांगले असू शकते का ? कोडिंग करणारे , डिझाईन करणारे , विचारवंत यांनी अंतर्भूत असलेला लोकांचा लहान समूह विश्वास ठेवत होता की असू शकते . त्यांच्याकडे एक साहसी कल्पना होती . की एक लहानशी बिना- नफा आणि जागतिक कम्युनिटी( समाज ) काहीतरी जास्त चांगले निर्माण करू शकते . आणि नवीन कल्पना आणि संशोधने वेब वर आणू शकते . त्यांनी याला मोझिला प्रोजेक्ट( प्रकल्प ) असे म्हटले . त्यांनी एक नवीन प्रकारचा वेब ब्राउझर बनवून सुरुवात केली . ज्याला आपण आज फायरफॉक्स नावाने ओळखतो . आणि त्यांनी याला विना- नफा बनवले . त्यामुळे जे लोक वेब वापरत होते त्यांना नेहमीच प्राधान्य दिले गेले . एका सॉफ्टवेअर पेक्षा हे एक व्यासपीठ अधिक होते . जे कोणीही त्यांच्या कल्पनांवर उभारणी करण्यासाठी वापरू शकते . त्रास कमी झाले . आज आपल्याला माहित असलेल्या वेब च्या पायाभूत संकल्पना निर्माण होऊ लागल्या आता वेब ही अशी जागा आहे जेथे तुम्ही कल्पना करू शकता अशा जवळजवळ सगळ्याची निर्मिती करू शकता मोझिला आणि फायरफॉक्स ही संधी लोकांना देण्यासाठीच निर्माण झाले आहेत . आणि उपभोक्त्यांच्या वतीने उभे राहण्यासाठी, जेथे निवड आणि ताबा बऱ्याच वेळा धोकादायक असतात . पण फायरफॉक्स जर फक्त सुरुवात असेल तर ? जर हा एका महाकाय गोष्टीचा भाग असेल तर ? उपभोक्त्यांची वैयक्तिकता आणि फायरफॉक्स भ्रमणध्वनी पासून ते अॅप्स आणि आयडेंटिटी आम्ही वेब च्या मर्यादा दररोज दूर करत आहोत . आणि आम्ही सॉफ्टवेअरच्याही पलीकडे जात आहोत . आम्ही वेब निर्माण करणाऱ्यांची पिढी घडवायला मदत करत आहोत . आमचा विश्वास आहे कि वेब ही अशी जागा आहे जेथे कोणीही आपली स्वप्नं उभारू शकतो . म्हणूनच आम्ही फायरफॉक्स बनवतो . म्हणूनच हजारो स्वयंसेवक आमची उत्पादने तयार करायला मदत करतात . म्हणूनच जगातील लाखो लोक आमचे सॉफ्टवेअर वापरतात . पण सर्वात महत्वाचे म्हणजे - ज्यासाठी आम्ही तुम्हाला नेहमीच प्राधान्य देतो . आणि जे देत नाहीत त्यांच्याविरुद्ध उभे राहतो . लाखो लोक आम्हाला मोझिला फायरफॉक्स साठी ओळखतात . पण आम्ही याहून खूपच जास्त आहोत . आम्ही विना- नफा आहोत . आपण सर्वं प्रेम करत असलेल्या वेब ला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत . आमच्यात सहभागी व्हा - आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे . आजच देणगी द्या .
(trg)="1"> Fil- bidu l- internet kien semplici , mqabbad miftuh , sikur iddizinjat ghat- tajjeb kellu isir xi haga hafna akbar ekosistema tghix fis- servizz ta l- umanita´ resors publiku ghal- innovazzjoni u l- opportunita ' .
(trg)="2"> Post biex tibni l- holm tieghek
(trg)="3"> Imma f' dawk il- granet bhal kwalunkwe ekosistema

# mr/sqOmMr4aXabp.xml.gz
# mt/sqOmMr4aXabp.xml.gz


(src)="1"> ठीक आहे . मी आपल्याला दोन चित्रे दाखवणार आहे वैद्यकशास्त्राच्या द जर्नल ऑफ अल्ट्रासाऊंड च्या चकित करणाऱ्या प्रबंधातील मी पूर्ण जोखीम पत्करुन म्हणते कि हा सर्वांत लक्ष वेधणारा प्रबंध आहे . वैद्यकीय द जर्नल ऑफ अल्ट्रासाऊंडच्या प्रकाशनांपैकी शीर्षक आहे " गर्भाशयातील हस्तमैथुनाच्या नोंदी " ( हशा ) ठीक आहे . आता डाव्या बाजूला आपल्याला हात दिसतो -- तो मोठा बाण जो आहे -- आणि पुरुषाचे जननेंद्रिय उजवीकडे आहे . हात मागेपुढे होतो आहे . आणि इथे आपण बघतोय , क्ष किरणतज्ज्ञ इस्राएल माइसनर यांच्या शब्दांत हस्तमैथुनाच्या हालचालींशी साधर्म्य साधणारी हाताची जननेंद्रियावर पकड आहे . लक्षात घ्या हे अल्ट्रासाउंड आहे , म्हणजे ते चलतचित्रण असेल . कामोन्माद स्वयंचलित मज्जासंस्थेची प्रतिक्षिप्त क्रिया असते . हा मज्जासंस्थेचा तो भाग आहे जो आपण जाणीवपूर्वक नियंत्रित न करणाऱ्या गोष्टींशी संबंधीत आहे जसं कि , पचन , हृदयगती आणि लैंगिक उद्दीपन . आणि कामोन्मादाची उत्तेजना आश्चर्यकारक अशा बऱ्याच माहितीच्या आधारे जागृत होते . जननेंद्रियाचे उत्तेजन . बकवास आहे . पण किन्सेने एका महिलेची मुलाखत घेतली . जिचा कामोन्माद कुणीतरी भुवई कुरवाळल्यावर होत असे . ज्या लोकांच्या मज्जारज्जूला इजा झाली आहे अधरांगाचा पक्षघात , हातापायांचा पक्षघात त्यांचा नेहमी एक अतिसंवेदनशील भाग तयार होतो दुखापतीच्या थोडासा वर , ती जिथे असेल तिथे . साहित्यात गुडघ्याचा कामोन्माद अशी एक गोष्ट आहे माझ्या मते , मला आढळलेलं सर्वांत विलक्षण उदाहरण एका महिलेचं होते जिचा कामोन्माद दरवेळी दात घासताना जागृत होत असे ( हशा ) दात घासण्याच्या क्लिष्ट अशा संवेदनशील कृतीमुळे काहीतरी कामोन्माद उत्तेजीत करत असे . आणि ती मज्जासंस्थेच्या विशेषज्ञाकडे गेली जो आश्चर्यचकित झाला त्यांनी तपासून बघितलं कि टूथपेस्टमध्ये काही आहे का पण नाही -- कुठल्याही टूथपेस्टने तेच होत होतं . त्यांनी तिच्या हिरडया दातकोरणीने उत्तेजीत केल्या त्याचा परिणाम बघण्यासाठी तसं नव्हतं . त्या संपूर्ण हालचालीमुळे तसं व्हायचं आणि माझ्यासाठी आश्चर्याची बाब म्हणजे तुम्हाला वाटेल या महिलेची मौखिक शुद्धता उत्तम असेल ( हशा ) दुर्दैवाने -- जर्नलच्या प्रबंधात असं म्हणलं होतं --
(trg)="1"> Mela se nurikhom xi stampi , minn riċerka pjaċevoli , mhux tas- soltu , minn go " The Journal of Ultrasound in Medecine "
(trg)="2"> U hawn ha nissogra ngħid li dan hu l- izjed artiklu pjaċevoli
(trg)="3"> li qatt ġie ipubblikat f ' " The Journal of Ultrasound in Medicine "

(src)="2"> " तिचा असं वाटायचं कि तिला भुतांनी ग्रासलं होतं आणि मुखशुद्धीसाठी तिने औषधी द्रव्य वापरायला सुरूवात केली हे खूप दुर्दैवी आहे .
(trg)="40"> " Kienet temmen li kienet iposseduta mix- xjaten u bdiet tuża mouthwash għal iġene orali "
(trg)="41"> Miskina .

(src)="3"> ( हशा ) मी जेव्हा पुस्तक लिहीत होते , तेव्हा मी एका महिलेची मुलाखत घेतली जी कामोन्मादाचा विचार करू शकत होती . रटजर्स विद्यापीठाच्या एका संशोधनात ती सहभागी होती . तुम्हांला ते नक्कीच आवडेल . रटजर्स . ओकलंडमधील एका सुशी रेस्टोरंटमधे मी तिची मुलाखत घेतली . आणि मी तिला म्हणलं " तू आत्ता इथे करू शकतेस का ? " आणि ती म्हणाली ,
(trg)="42"> ( Daħq )
(trg)="43"> Meta kont qeda naħdem fuq il- ktieb , kelli intervista ma mara , li bil- ħsieb biss , kien ikollha orgażmu .
(trg)="44"> Dil- mara kienet parti mill- istudju ta l- Universita taċ Rutgers .

(src)="4"> " हो पण तुमची हरकत नसेल तर मला आधी माझं जेवण संपवायला आवडेल " ( हशा ) पण तिने नंतर दिलदारपणे बाहेरच्या बाकड्यावर प्रात्यक्षिक दाखवलं ते लक्षणीय होतं . त्याला एक मिनीट लागला . आणि मी तिला म्हणाले ,
(trg)="56"> Onestament meta nasal id- dar , nkun għajjiena ħafna issoltu " ( Daħq )

(src)="5"> " हे तू सतत असं करतेस का ? "
(trg)="53"> " Allura tagħmel hekk il- ħin kollu ? "

(src)="6"> ( हशा ) ती म्हणाली " खरं सांगायचं तर मी जेव्हा घरी जाते तेव्हा खूप थकलेली असते " ( हशा ) ती म्हणाली कि शेवटचं तिने ते केलं होतं ते डिस्नेलँडच्या ट्राममध्ये .
(trg)="54"> ( Daħq )
(trg)="55"> Qaltli " Le .
(trg)="57"> Qaltli li l- aħħar darba li għamlita kienet fuq tram f' Disneyland .

(src)="7"> ( हशा ) कामोन्मादाचे मुख्यालय हे मज्जारज्जूला लागून ज्याला त्रिकोणी अस्थीच्या मज्जातंतूचे मूळ म्हणतात हे पाठीमागे इथे असते . आणि विद्युतघटाने तुम्ही जर उत्तेजीत केलं , योग्य जागी तर तुम्ही कामोन्माद उत्तेजीत करू शकता आणि हि वस्तुस्थिती आहे कि मृत व्यक्तींच्या पाठीच्या कण्याला तुम्ही उत्तेजीत करू शकता एका ठराविक प्रकारची मृत व्यक्ती , हृदय चालू असलेलं शव आता हे म्हणजे कोणीतरी ज्याचा मेंदू मृत आहे कायद्याने मृत , खात्रीशीर तपासणी केलेला , पण ज्याला कृत्रिम उपकरणाने जिवंत ठेवला आहे जेणेकरून त्यांचे अवयव रोपणासाठी जीवित राहतील आता या मेंदू मृत असलेल्या लोकांपैकी एकाला , योग्य जागी उत्तेजीत केलं , तुम्हांला सतत काहीतरी हालचाल दिसेल . याला लाझारसची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात . आणि हि अशी -- मी मृत नसल्याने चांगलं प्रात्यक्षिक दाखवायचा प्रयत्न करते ती अशी आहे . तुम्ही तिथे उत्तेजीत करा . मृत पुरुष किंवा स्री ... असं करते . पॅथॉलॉजी लॅबमधील लोकांना हे खूपच बेचैन करणारं आहे ( हशा ) आता जर तुम्ही लाझारसची प्रतिक्षिप्त क्रिया मृत व्यक्तीत उत्तेजीत करू शकता तर कामोन्मादाची का नाही ? मी हा प्रश्न मृत मेंदू तज्ज्ञाला विचारला , स्टेफनी मान जिने अगदी सरळ मनाने माझ्या ई- मेल्सना उत्तरं दिली ( हशा ) मी म्हणाले " मृत व्यक्तीत कामोन्माद जागृत तू कल्पनेतदेखील करू शकतेस का ? " ती म्हणाली " जर त्रिकोणी अस्थीचा मज्जातंतू जीवित करता आला तर करू शकता . " अर्थात त्या व्यक्तीला त्यातून आनंद मिळणार नाही पण तो कामोन्माद असेल -- ( हशा ) तरीही . अलाबामा विद्यापीठात एक संशोधक आहेत कामोन्मादाचं संशोधन करतात मी म्हणलं " तुम्ही एक प्रयोग करायला हवा " विद्यापीठात कामाला असाल तर तुम्हाला शव मिळतात हे माहितीये मी म्हणलं " तुम्ही हे खरंच करून बघायला हवं " त्या म्हणल्या " यासाठी मानवी विषयांच्या समीक्षा मंडळाची तुम्ही संमती घ्या " ( हशा ) १९३० च्या विवाह हस्तलिखिताचे लेखक , थिओडोर वॅन डे वाल्डे यांच्या मते , स्रीच्या श्वासोच्छवासाला वीर्याचा हलकासा गंध येतो समागमानंतरच्या तासाभरात .
(trg)="58"> ( Daħq )
(trg)="59"> Is- sors ewlieni ta´ l- orgażmu , qiegħda man- nervituri tad- dahar f' xi ħaġa msejħa is - " sacral nerve root " .
(trg)="60"> Li qeda hawn wara .

(src)="8"> थिओडोर वॅन डे वाल्डे एक प्रकारचे वीर्याचे रसज्ञ होते ( हशा ) असं बघा कि हा एक माणूस " आदर्श विवाह " हे पुस्तक लिहितो खूप भारदस्त आणि वेगळा माणूस . त्यांनी " आदर्श विवाह " या पुस्तकात लिहिलंय -- ते म्हणतात कि ते फरक करू शकत होते तरुण पुरुषाचं वीर्य ज्याला आल्हाददायक आणि रोमांचक गंध होता , आणि प्रौढ पुरुषांच्या वीर्यामध्ये ज्याचा गंध ते म्हणतात
(trg)="92"> Theodore Van de Velde kien espert ta l- isperma .
(trg)="93"> ( Daħq )
(trg)="94"> Dan hu l- persuna li kiteb " Ideal Marriage - Iż- Żwieg Idejali " għal ġieħna .