# mlg/muXBGQivutS0.xml.gz
# mr/muXBGQivutS0.xml.gz


(src)="1"> Inty dia famelabelarana adin 'ny roa izay nataoko ho an 'ny mpianatra , nofintinina telo minitra eto .
(src)="2"> Ny tantara dia niantomboka tao anaty fiaramanidina , raha hamonjy ny TED aho , fito taona lasa izay . nipetraka teo ankaikiko ,
(src)="3"> Nisy mpianatra , vehivavy tanora iray , avy amina fianankaviana sahirana .
(trg)="1"> खरंतर शालेय विद्यार्थ्यांना देत असलेलं , हे दोन तासाचे व्याख्यान मी तीन मिनीटांमध्ये बसवलं आहे . ह्याची सुरुवात एके दिवशी मी टेड साठी येत असतानाच्या एका विमान प्रवासात झाली , सात वर्षांपूर्वी . आणि माझ्या शेजारी एक किशोर वयीन विद्यार्थीनी होती , आणि ती एका गरीब कुटुंबातून आली होती . तिला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं , आणि तिनी मला अगदी साधा प्रश्न विचारला . तिनी विचारलं , " काय केल्यानी यश मिळते ? " आणि मला खूप वाईट वाटलं , कारण माझ्याकडे तिला देण्यासाठी चांगलं उत्तर नव्हतं . मग मी विमानातून उतरलो , आणि टेड ला आलो . मग मी विचार केला , अरे , इथे तर माझ्या आजूबाजूला सगळेच यशस्वी आहेत ! मग मी त्यांनाच विचारलं तर , की त्यांना यश मिळवण्यात कशाची मदत झाली , जे मी लहान मुलांपर्यंत पोहोचवू शकेन . आणि आज आता सात वर्षांनंतर , ५०० मुलाखतींनंतर , आणि मी तुम्हाला सांगणार आहे की , काय केल्याने यश मिळू शकते , ज्याने एक टेड व्याख्याता घडतो . पहिली गोष्ट आहे तीव्र इच्छा . फ्रीमन थॉमस म्हणतो , " माझ्या तीव्र इच्छाशक्ती मुळेच मी हे काम करू शकतो . " टेड व्याख्याते सगळं प्रेमापोटी करतात ; पैशासाठी नव्हे . कॅरोल कोलेटा म्हणते , " मी करत असलेले काम करण्यासाठी मी एखाद्याला पैसे देईन . " आणि मजेदार गोष्ट ही आहे की : प्रेमानी केलं तर पैसे आपोआप येतोच कष्ट करा ! रुपर्ट मरडॉख मला म्हणाला , " कष्टानेच सगळे होते काहीच सहजपणे मिळत नाही . पण मला खूप मजा येते . " तो मजा म्हणाला का ? रुपर्ट ? हो ! टेड व्याख्याते काम करताना ऐश करतात . आणि खूप कष्ट घेतात . मी हे जाणलं की त्यांना कामाचे व्यसन नसून , ते कामाची मौज लुटतात . मस्त ! अॅलेक्स गार्डन म्हणतो , " यशस्वी होण्यासाठी स्वतःला कश्यात तरी झोकून द्या आणि त्यात तज्ञ बना . " ह्यात चमतकार काहीच नाही ; सराव , सराव , सराव . आणि एकाग्रता . नॉर्मन जेविसन मला म्हाणाला ,

(src)="31"> Hoy i Norman Jewison tamiko : " Amiko ilay izy dia miankina amin 'ny fahaizanao mifantoka amina zavatra iray "
(src)="32"> Ary fikirizana !
(src)="33"> Hoy i David Gallo , " Mikiriza ianareo "
(trg)="2"> " माझ्या मते हे सगळं एका गोष्टीवर आपले लक्ष केंद्रीत करण्याबद्दल आहे " आणि पुढे सरसावणे ! डेव्हिड गॅलो म्हणतो , " स्वतःला पुढे ढकला . शरीराने , मनाने , स्वतःला पुढे ढकला , ढकला , ढकला . " तुम्ही स्वतःला आपल्या बुजरेपणा पलीकडे , शंकांपलीकडे ढकलले पाहिजे . गोल्डी हॉन म्हणते , " मला कायम स्वतःबद्दल शंका होत्या . मी तेवढी चांगली नाहीये ; हुशार नाहीये . मला जमेल असं मला वाटत नाही . " आता स्वतःला पुढे ढकलणं इतकं सोपं नसतं , आणि म्हणूनच त्यांनी आणि म्हणूनच त्यांनी आई ह्या संस्थेचा शोध लावला .

(src)="41"> LOL
(src)="42"> Frank Gehry -- Hoy I Frank Gehry tamiko ,
(trg)="3"> ( हशा ) फ्रॅंक गेरी -- फ्रॅंक गेरी मला म्हणाला ,

(src)="43"> " Ny reniko no namporisika ahy . "
(src)="44"> Ny fanampiana !
(src)="45"> Hoy i Sherwin Nuland tamiko hoe : " Voninahitra ho ahy ny manampy amin 'ny maha dokotera ahy "
(trg)="4"> " माझ्या आईने मला पुढे ढकलले " सेवा करा ! शेर्विन न्यूलंड म्हणतो , " एक डॉक्टर म्हणून काम करणं सन्मानाची गोष्ट होती . " आज अनेक मुलं मला सांगतात की मला लक्षाधीश व्हायचं आहे . आणि मी त्यांना पहिली गोष्ट ही सांगतो : " हे बघा , तुम्ही स्वतःची सेवा करू शकत नाही ; तुम्हाला इतरांसाठी काही तरी मौल्यवान केलं पाहिजे . कारण लोकं असेच श्रीमंत बनतात . " कल्पना ! टेड व्याख्याते बिल गेट्स म्हणतात , " माझी एक कल्पना होती : पहिली मायक्रो कॉम्पुटर सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करणे . " माझ्या मते ती खूप चांगली कल्पना होती . आणि अश्या कल्पनांचा विचार करणे ही कुठल्याच प्रकारची जादू नव्हे - ते म्हणजे फक्त साध्या गोष्टीं करणे . आणि मी अनेक उदाहरणे देईन . टिकून रहा ! जो क्रौस म्हणतो ,

(src)="56"> " Ny faharetana no antony voalohany iankinanan 'ny fahombiazana . "
(src)="57"> Tsy maintsy manana faharetana isika na dia ao anatin 'ny faharesena tanteraka aza . .
(src)="58"> Tsy maintsy manana faharetana isika na dia tafiditra anaty K . I . Z . O aza izany hoe : voa - Kiana , voa- Ilika , voa- Zimba , Voa- Ory . "
(trg)="5"> " चिकाटी हे यशाचे सर्वात मोठे कारण आहे . " तुम्हाला अपयशातून तरून निघणं गरजेचं आहे . वाईट काळात तक धरून राहता आलं पाहिजे ! स्वाभाविकच ह्याचा अर्थ , " टीका , त्याग , दुर्बुद्धी आणि दबाव " ( हशा ) तर , ह्या मोठ्या -- ह्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे :

(src)="61"> Mandoava 4, 000 $ ( vidim- pidirana ) ary tongava aty amin " i TED .
(src)="62"> Na raha tsy mety izany dia ampiharo ireo zavatra valo ireo -- ary matokisa ahy , ireo zavatra valo ireo no mitondra ho amin 'ny fahombiazana .
(src)="63"> Misaotra ny mpikambana ao amin 'ny TED aho ho an' ireo fanadihadihana rehetra natao .
(trg)="6"> ४००० डॉलर भरा आणि टेड ला या . आणि ते न जमल्यास , ह्या आठ गोष्टी करा -- आणि माझ्यावर विश्वास ठेवा की , ह्या आठ महान गोष्टी केल्यास यश नक्की मिळेल . मुलाखतींसाठी टेड व्याख्यातांचा मी आभारी आहे !

# mlg/xXUczyRxEElm.xml.gz
# mr/xXUczyRxEElm.xml.gz