# lt/26WoG8tT97tg.xml.gz
# mr/26WoG8tT97tg.xml.gz


(src)="1"> Kinų kalboje yra toks žodis " Xiang " , kuris reiškia kažką panašaus į " puikiai kvepia " .
(src)="2"> Juo negalima apibūdinti gėlės , maisto , iš tiesų nieko .
(src)="3"> Bet jo reikšmė visada teigiama .
(trg)="1"> चीनीमध्‍ये " Xiang " एक शब्‍द आहे त्‍याचा अर्थ ते सुवासिक आहे ते एक फूल , खाद्यपदार्थ , खरोखर काहीही वर्णन करू शकते परंतु गोष्‍टींचे ते नेहमी एक सकारात्‍मक वर्णन करते मंदारीन व्‍यतिरिक्त कशामध्‍येही अनुवाद करणे कठीण आहे आमच्‍याकडे या शब्‍दास फिजी- हिंदीमध्‍ये " तलानोआ " म्‍हणतात खरोखर आपल्‍याला शुक्रवारी रात्री , ऊशीरा आपल्‍या मित्रांच्‍या सान्निध्‍यात मंद वार्‍यात शूटिंग करत असल्‍यासारखे वाटते , परंतु ते तसे नाही , आपण चौकटीबाहेर ज्‍या सर्व गोष्‍टींचा विचार करू शकता त्‍याबद्दल ही गप्पागोष्‍टींची उबदार आणि मित्रत्‍वाचे स्‍वरूप आहे

(src)="10"> Yra toks graikų kalbos žodis " meraki " .
(src)="11"> Tai reiškia iš tiesų atverti savo sielą , įdėti visą savo esmę į tai , ką darai .
(src)="12"> Nesvarbu , ar tai tavo hobis ar darbas .
(trg)="2"> " मेराकी " या ग्रीक शब्‍दाचा अर्थ खरोखर आपला आत्‍मा , आपले सर्वस्‍व आपण जे काही करत आहात त्‍यामध्‍ये ठेवणे मग एकतर ती आपली आवड असेल किंवा आपले कार्य असेल आपण ज्‍यासाठी करता त्‍यासाठी ते प्रेमाने करता परंतु हे त्‍या सांस्‍कृतिक गोष्‍टींपैकी आहे , ज्‍यामध्‍ये मी कधीही चांगल्‍या अनुवाद करण्‍यास सक्षम नाही

(src)="15"> " Meraki " - su aistra , su meile .
(trg)="3"> " मेराकी , " तळमळीने , प्रेमाने

# lt/31QGMCYW2dyG.xml.gz
# mr/31QGMCYW2dyG.xml.gz


(src)="1"> ( Mechaniniai garsai ) ( Muzika )
(trg)="1"> ( यांत्रिक आवाज ) ( संगीत )

(src)="2"> ( Plojimai )
(trg)="2"> ( टाळ्यांचा गजर )

# lt/3sXcs9tTuXd4.xml.gz
# mr/3sXcs9tTuXd4.xml.gz


(src)="1"> Noriu pradėti prieš pasiūlant nemokamą , netaktišką
(src)="2"> Viskas , ko reikia iš jūsų yra štai kas : kad pakeistumėte savo laikysena kelioms minutėms prieš tai noriu jūsų paprašyti dabar atlikti jūsų kūno patikrinimą ką jūsų kūnas daro .
(src)="3"> Taigi , kiek iš jūsų esate linkę būti mažesniai , o gal jūs kuprinatės ?
(trg)="1"> मी तुम्हाला सांगणार आहे , विनामुल्य , दैनंदिन जीवनातील युक्त्या यासाठी तुम्हाला करावे लागेल शरीर स्थितीत दोन मिनिटे बदल पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक कृती सांगणार आहे . तुमच्या शरीराचे जरा परीक्षण करा . तुमचे शरीर काय करीत आहे ? शरीर लहान वा लांब करीत आहात . पाय दुमडून वा गुढघे दुमडून काहीवेळ आपण आपले हात असे ठेवतो . काही वेळा असे पसरतो .

(src)="5"> Kartai mes išplečiam rankas
(src)="6"> Aš jus matau
(src)="7"> Noriu , kad atkreptumėte dėmesį į tai ką šiuo metu darote
(trg)="2"> ( हशा ) मी तुम्हाला पहातेय मी तुमचे लक्ष वेधून घेते , आता तुम्ही काय करता याकडे मी थोड्याच वेळात कृतीकडे येणार आहे . मला आशा आहे हे अमलात आणल्यास तुमच्या जीवनात मोठा बदल होईल . तुमच्या देह्बोलीबाबत . देहबोलीने आपण मोहित होतो . प्रामुख्याने आपण रस घेतो ते इतरांच्या देहबोलीत तुम्हास माहित आहे तुम्ही रस घेता अवघड प्रतिक्रियेच्या देहबोलीत किवा स्मित हास्यात व दृष्टीक्षेपात किवा डोळे मिचकाविण्यात किवा हस्तांदोलना सारख्या क्रियेत . पहा दहाव्या क्रमांकवर हे आले आहेत . तेथील पोलीस भाग्यवान ठरला . अमेरिकेच्या अध्यक्षांशी हस्तांदोलन करण्यास मिळाल्याने आता पहा येथे पंतप्रधान आले आहेत नाही ( हशा ) हस्तांदोलन करणे वा न करणे ही बाबी अनेक आठवड्यापासून गाजते आहे अगदी बी . बी . सी . न्येयोर्क टाईम्स वर ही अर्थातच आपण जेव्हा विचार करतो निशब्द वर्तन व देहबोलीचा निशब्द देहबोली सामाजिक शास्त्रात संपर्काची एक भाषा आहे संपर्काचा विचार करतांना आपण त्याच्या प्रतिक्रियेचा ही विचार करतो तुमची देहबोली मला काय सांगते . माझी देहबोली तुम्हाला काय सांगते . यावर विश्वास ठेवावा अशी बरीच करणे आहेत याकडे पहाण्याचा योग्य मार्ग हा समाजशास्त्रज्ञांनी यासाठी बराच वेळ दिला आपल्या देहबोलीचे परिणाम जाणून घेण्यासाठी किवा इतरांच्या देह्बोलीचे निष्कर्ष जाणून घेण्यास , आपण तर्काने निर्णायक निष्कर्ष देहबोलीच्या भाषेतून काढतो हे निष्कर्ष पूर्वसूचना देतात जीवनातील महत्वाच्या बाबतीत अगदी आपल्या वकीलानुसार त्याच्या भेटी नंतर तो सांगतो तसे उदा नलिनी अंबाडी जी संशोधक आहे

(src)="8"> Grįšime prie to po kelių minučių
(trg)="3"> TUFTS विद्यापीठात ती सांगते L ३0 सेकंदाची निशब्द वैद्य रुग्ण यांची चित्रफित पाहतांनाआपण त्यांची आंतर क्रिया पहातो त्यावरून वैद्य चांगला की वाईट त्यावर कायदेशीर कारवाई करावी किवा नाही हे ठरवितो त्याकरिता तो वैद्य किती कुशल आहे जाण्याची गरज नसते ती माणसे व त्यांची आंतर क्रिया आपल्याला आवडते अलेक्स टोडोर्व याने नाट्यपूर्ण रित्या राजकीय नेत्यांविषयी असेच निष्कर्ष दर्शविले आहेत ७० % सिनेटर विषयी अंदाज एका सेकांदात होतो आणि त्यावरून सरकारच्या फलिताचा अंदाज होतो इंटरनेटवरील देवघेवसाठी वापरलेली इमोटिक्स तुम्हाला अधिक फायदा मिळवून देवू शकते . अर्थात तुम्ही याचा वापर खुबीने केला तर आपण निशब्द कृतीबाबत विचार करतांना आपण इतरांचे मूल्यमापन व इतर आपले मूल्यमापन करतात व निष्पन्न काय होते हे पहातो अशावेळी आपण इतर श्रोत्यांना विसरतो जे आपल्या निशब्द कृतीने प्रभावित झाले असतात आणि आपणही आपण प्रभावि त होतो निशब्द कृती जसे आपले विचार भावना मानसिकता मी कोणत्या निशब्द कृतीबद्दल बोलते माहीत आहे ? मी सामाजिक मानसोपचार तज्ञ आहे पूर्वग्रह या विषयाचे मी अध्यन केले आहे सक्षम व्यवसायी आस्थापनेत शिक्षकाचे काम केले आहे अर्थातच त्यामुळेच मी रस घेत आहे . पावर डाईनामिक्स म्हणजे वर्चस्व परिणाम या विषयात प्रामुख्याने सत्ता आणि वर्चस्व सम्बंधी देहबोली कशी असते देहबोली ? सत्ता व वर्चस्व अशी असते प्राणीजगात त्यांचा विस्तार होतोय तुम्ही तुम्हाला मोठे बनविता तुम्ही अंग पसरविता जागा व्यापता तुम्ही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देता अशी जाणीव करून देता प्राण्यांमध्ये असेच घडते हे काही फक्त त्यांचासाठीच नसते मानवही अशीच कृती करतो या दोन्ही देहबोली सत्ता असते तेव्हा दिसतात . एकप्रकारे सततची जेव्हा जाणीव होते ताकदवान असल्याची ती विशेष लक्ष वेधणारी आहे आहे कारण ती सार्वत्रिक रित्या दर्शविते सत्तेची ही जुनी देहबोली ही देह्बोली आहे गर्वाची जेसिका त्रेसीने याचा अभ्यास केला आहे जन्मजात दृष्टी प्राप्त व जन्मजात आंधळे हे सर्वच शारीरिक स्पर्धेच्या वेळी करतात अशी देहबोली दाखवितात जेव्हा ते स्पर्धेच्या शेवटच्या स्थितीत येतात व जिंकतात जरी असे करताना त्यांनी कोणास पहिले नसले तरी म्हणूनच हात v या आकारात उंचावतात हनुवटी थोडी उन्चावितात शाक्तीहीन असतांना आपण कसे वागतो अगदी या उलट आपण शरीर आकुंचित करतो आपण आपला आकार लहान करतो . आपल्या पुढील व्यक्तीसमोर अवघडून बसतो प्राणी आणि मनुष्य दोघात असेच एकसमान घडते काय घडते ते पहा जेव्हा एकत्र येतात सत्ताहीन व सत्तावान सत्तावान होतो तेव्हा आपला असे करण्याकडे कल असतो आपली देहबोली तेव्हा पूरक असते जर एखादा खरोखर शक्तिशाली असेल तर त्याच्या पुढे आपण शरीर आकसून बसतो . त्यांच्या सारखे आपण वागत नाही अगदी उलट आपली प्रतिक्रिया असते मी वर्गातील ही देहबोली पहाते काय दिसते मला मी पहाते MBA चे विद्यार्थी शक्तिवान असल्यासारखी त्यांची देहबोली असते आणि हे लोक देहबोलीचे गमभन येथूनच सुरु करतात ते वर्गाच्या मध्यभागी जमा होतात वर्ग सुरु होण्यापूर्वी जशी त्यांना जागा पटकवायची आहे बसत असतांना ते शरीराचा विस्तार करतात आणि असे हात उंचावतात . दुसरे काहीं जण आत येतांना शरीर आकसून येतात ते आत येताच क्षणी तुम्हीपाहता त्यांच्या चेहऱ्यावरील भाव व शरीराची हालचाल खुर्चीत बसतांना ते शरीर आकसून लहान करतात ते हात वर करतात तेव्हा मी अनेकदा पहिले आहे तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही हे लिंग सापेक्ष आहे . संभवता स्त्रियात ही बाब जास्त करून आढळते पुरुषांपेक्षा स्त्रियांना सतत पुरुषांपेक्षा कमी शक्तीचे असल्याचे वाटते . हे चकित करणारे नाही . पण दुसरी आढळलेली बाब मला संबंधित वाटली विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग व त्यातील त्यांचे यश
(trg)="4"> MBA च्या वर्गात हे खूप महत्वाचे आहे . अर्धे गुण सहभागाला असतात . व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था झगडत आहेत या स्त्री पुरुषातील फरका बाबत जरी ते सारखेच शिक्षित असले तरी हा फरक दिसतो आणि हा फरक त्यांना मिळणाऱ्या गुणात ही आढळतो . आणि याचा संबंध त्यांच्या वर्गातील सहभागाशी असतो मला नवल वाटले ही माणसे पहा असे येतांना वर्ग कामात ते सहभागी आहेत याचे खोटे दर्शन ही होऊ शकते आणि त्यामुळे सहभाग वाढतो काय ? माझी बर्कलीची सहकारी Dana Carney , जाणून घेण्यास उत्सुक आहे तुम्ही आह्या देह्बोलीची बतावणी करू शकाल ? तुम्ही थोडा वेळ असे कराल ? आणि त्यातून वर्तनाची अनुभूती घ्याल ? आपण शक्तिमान असल्याची ? आपणास माहित आहे आपली देहबोली नियंत्रित करते इतरांची आपल्या विषयीचे विचार व भावना याचा भरपूर पुरावा आहे आपला खरा प्रश्न होता याचा परिणाम होतो काय ?
(trg)="5"> उदा आपण हसतो आनंदाच्या वेळी तसे च हसण्यास भाग पडले तर अश्याप्रकारे दातात पेन धरून त्याने आपल्यास आनंद मिळतो . हा आनंद दोन्ही रीतीने मिळतो ताकद अशीच दोन प्रकारे असते जेव्हा तुम्हाला आपण शक्तीमान आहोत वाटते तेव्हा तुम्ही असे करता पण जेव्हा तुम्ही शक्तिमान असल्याची बतावणी करता तेव्हाही तुम्हाला शक्तिमान असल्यासारखे वाटते दुसरा प्रश्न होता जर आपले मन शरीर रचना बदलू शकते तर आपण शारीरिक बदल करून मन बदलू शकू काय ? याबाबतीत मन शक्तिशाली आहे मी याविषयीच सांगते मी बोलते , भावना व विचार यासंबंधी आणि काही शारीरिक गोष्टीबद्दल जे विचार आणि भावना बनवितात ते आहेत हार्मोन्स माझे लक्ष या हार्मोन्स कडे आहे शक्तिवान लोकांचे मन विरुद्ध शक्तिहीन लोकांचे मन कसे असते ? याचे काही आश्चर्य नाही शक्तिमान व्यक्ती वाटतात अधिक खंबीर व आत्मविश्वासी असतात त्याहून आशावान वाटतात . आयुष्याच्या जुगरात ही जीक्णारे असतात त्यांची विचार करण्याकडे कल असतो . ते अधिक वास्तववादी असतात . अधिक धोका पत्करण्याची तयारी असते I खूप खूप फरक आहे शक्तिमान आणि शक्तीविहीन मध्ये हा फरक शारीरिक दृष्ट्या ही असतो याची चावी म्हणजे दोन संप्रेरके testosterone , वर्चस्व दर्शविणारा आणि cortisol , जो ताणाने निर्माण होतो . आम्हाला आढळले आदिमानवा मध्ये शक्तिवान असणाऱ्यांचे testosterone अधिक व cortisol . कमी आढळते तसे च शक्तिशाली आणि प्रभावी नेत्यांचे testosterone अधिक व cortisol . कमी आढळते याचा अर्थ काय ? तुम्ही जेव्हा शक्तीचा विचार करतांना कल आढळतो testosterone चा विचार करतांना कर्ण वर्चस्वासाठी त्याचा संबंद असतो . पण शक्ती म्हणजे ताणाला तुम्ही कसे सामोरे जाता तुम्हाला अधिक शक्तिशाली नेता हवा आहे वर्चस्व गाजवणारा म्हणजे अधिक testosterone , असणारा पण खरोखर ही ताणाची प्रतिक्रिया आहे ? बहुदा तसे नसावे तुम्हास खंबीर , ताकदवान व्यक्ती हवी आहे वर्चस्व गाजवणारी नव्हे पण कमी ताण देणारी व्यक्ती जी निर्धास्त आहे आपणास माहित आहे आदिमानवाच्या शक्ती रचनेत जर प्रमुखास नेतृत्व करावयाचे असेल वा जर एखाद्यास प्रमुख भूमिका करावयाची असेल अचानक पणे काही दिवसात त्याचे testosterone वाढलेले असते लक्षणीयरीत्या आणि cortisol कमी झालेले असते लक्षणीयरीत्या हा दोन्ही कडचा पुरावा आहे शरीर मनाची अवस्था बदलते निदान चेहरा पातळीवर आणि भूमिकेतील बदल मनाची स्थिती बदलतो काय घडते तुम्ही भूमिका बदलता तेव्हा आणि जेव्हा तुम्ही हे किमान पातळीवर करता तेव्हा काय घडते ? थोडीशी हाताळणी आणि हस्तक्षेप करते दोन मिनिटासाठी म्हणा " मला तुम्ही असेच रहावेसे वाटते आणि त्यामुळे तुम्हाला आपण ताकदवान असल्याचे वाटेल " आपण हे असे केले आम्ही प्रयोग शाळेत काहींना आणण्याचे ठरविले आणि लहानसा प्रयोग करावयास या लोकांना दोन मिनिटांसाठी देहबोली करण्यास सांगितले ताकदवान व ताकद्विहीन अवस्थेची मी तुम्हाला पाच प्रकारच्या देहबोली दाखविते प्रत्यक्षात त्या दोनच आहेत . हे पहा आणखी थोडे या प्रभावशाली महिलेची नक्कल केली आहे माध्यमाने पहा आणखी काही एकत्र तुम्ही उभे आहात व बसलेले आहात आणि या आहेत दुर्बल अवस्थेतील देहबोली तुम्ही दुमडून घेतले आहे स्वतःला लहान केले आहे ही अवस्था अतिदुर्बळता दाखविते तुम्ही जेव्हा मानेला स्पर्श करता , काही प्रमाणात स्वसंरक्षण करता काय घडते पहा ते आत आले आहेत लहानश्या बाटलीत त्यांची थुंकी जमा केली तुम्हाला हे किवा ते करावयाचे आहे त्यांनी ही चित्रे पाहिलेली नाहीत सत्तेच्या संकल्पनेशी त्यांचा संबंध जोडायचा नाही , त्यांना फक्त शक्तीशाली असल्याची जाणीव करून द्यायची आहे दोनच मिनिटात हे सर्व होईल नंतर त्यांना विचारू किती प्रमाणात शक्तिवान झाल्यासारखे वाटते वेगवेगळ्या वेळी आम्ही त्यांना देऊ जुगार खेळण्याची संधी नंतर लाळेचा दुसरा नमुना घेऊ असा आहे हा प्रयोग यात आम्हाला आढळले जुगराचा धोका आम्हाला आढळले जेव्हा तुम्ही शक्तिमान असल्याची देहबोली करता तुमच्या पैकी 86 % जुगार खेळतात आणि शक्तीविहीन देहबोलीचे 60 % खेळतात हाच महत्वाचा फरक आहे . आम्हास testosterone . बाबत आढळले त्यांच्या प्रयोगापूर्वीच्या अंकात शक्तिमान असल्याची बतावणी केल्यावर 20 टक्के वाढ झाली आणि शक्तीविहीन देहबोलीची बतावणी करणाऱ्यात 10 टक्के घट झाली दोन मिनिटे थांबा दुसरा फरक पहा . cortisol . बाबत काय परिणाम होतो . शक्तिवान लोकांनमध्ये ते 25 टक्के घटते आणि शक्तीविहीनांमध्ये 15 टक्के घट होते दोन मिनिटात हे घडले . यातून निष्पन्न होते मुळात तुमचा मेंदू एकतर वर्चस्व गाजवणारा आत्मविश्वासी बिनधास्त असतो किवा ताण नाशक असतो एकप्रकारे बंद होत असल्याची जाणीव होते आपल्याला ही अनुभूती आली ना ? असे दिसून येते आपली देहबोली नियंत्रित करते आपण आपल्याबद्दल कसा विचार करतो आणि आपल्याविषयी काय वाटते हे इतरांसाठी नाही ते आपल्यासाठी ही आहे आपले शरीर मन बदलते पण पुढचा प्रश्न आहे ही काही प्रयोगशाळा नाही .

# lt/4GBaUQduFsng.xml.gz
# mr/4GBaUQduFsng.xml.gz


(src)="1"> Prieš keletą metų aš jaučiausi įstrigęs rutinos vėžiose , taigi nusprendžiau pasekti didžio Amerikos filosofo , Morgan Spurlock , pėdomis ir išbandyti ką nors naujo per 30 dienų .
(src)="2"> Pati idėja , iš tiesų , yra pakankamai paprasta .
(src)="3"> Prisiminkite ką nors , ką visada norėjote pridėti prie savo gyvenimo ir pamėginkite tai daryti 30 dienų .
(trg)="1"> काही वर्षांपूर्वी , मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले . कल्पना अगदी साधी सोपी आहे . आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा . असा आहे की , ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो . पहिली गोष्ट म्हणजे , महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा , हा काळ अधिक संस्मरणीय होता . महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता . आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो . माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०- दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला . माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल , तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता . तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली ? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये , हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात , ३० दिवसांमध्ये . तसं पाहिलं तर , तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात , एक महिनाभर . मी ते केले . आणि गुपित असं आहे की , झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत . शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल . पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल . आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का ? नाही . मी ती एका महिन्यात लिहिली . ती अतिशय वाईट आहे . पण माझ्या उर्वरित आयुष्यात , जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर , मला असं म्हणावं लागणार नाही की ,

(src)="26"> " Aš esu kompiuterių mokslininkas . "
(src)="27"> Ne ne , jeigu norėsiu , galėsiu sakyti " Aš esu romanų rašytojas " .
(trg)="2"> " मी एक संगणक शास्रज्ञ आहे . " नक्कीच नाही , मला वाटलं तर मी म्हणू शकेन की ´मी एक कादंबरीकार आहे . "

(src)="28"> ( Juokas )
(src)="29"> Taigi , štai paskutinis dalykas , kurį norėčiau paminėti .
(src)="30"> Aš pasimokiau , kad kai darydavau mažus , tvirtus pasikeitimus , dalykai , kuriuos galėčiau vis daryti ,
(trg)="3"> ( हशा ) मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की , जेव्हा मी छोटे , चालू ठेवण्याजोगे बदल केले , जे मी नेहमी करू शकत होतो , तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले . मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही . खरंतर त्यांची मजाच काही और आहे . पण शक्यतो ती टिकणार नाहीत . जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली , एकतिसावा दिवस असा होता .

(src)="36"> ( Juokas )
(src)="37"> Taigi štai mano klausimas jums :
(src)="38"> Ko jūs laukiate ?
(trg)="4"> ( हशा ) माझा तुम्हाला प्रश्न असा आहे : तुम्ही कशाची वाट पाहताय ? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो , मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . धन्यवाद .

(src)="41"> ( Plojimai )
(trg)="5"> ( टाळ्या )

# lt/5sFlmcjvw5gG.xml.gz
# mr/5sFlmcjvw5gG.xml.gz


(src)="1"> Mes gyvename neįtikėtinai užimtame pasaulyje .
(src)="2"> Gyvenimo tempas pasiutęs , mūsų mintys nuolat kažkuo užimtos , mes visada kažką veikiame .
(src)="3"> Norėčiau jūsų paprašyti skirti minutėlę ir pagalvoti , kada paskutinį kartą tiesiog nieko neveikėte ?
(trg)="1"> आपण एका अविश्वसनीय व्यस्त , धकाधकीच्या जगात जगत आहोत . बऱ्याच वेळा जीवनाचा वेग पिसाटलेला असतो आणि आपली मने नेहमी व्यस्त असतात आणि आपण सतत काही ना काही तरी करत असतो हे लक्षात ठेऊन , " काहीही न करण्यासाठी " तुम्ही शेवटचा वेळ कधी काढला होता ? याचा विचार करण्यासाठी तुम्ही एक क्षण काढलात तर मला ते आवडेल . फक्त दहा मिनिटे कोणताही अडथळा न येता , आणि जेव्हा मी " काहीही न करण्यासाठी " असे म्हणतो तेव्हा मला खरच काहीही न करणे असे म्हणायचे आहे . ई- मेल्स करणे नाही , एसएमएस , इंटरनेट नाही , टीव्ही बघणे नाही , गप्पा नाहीत , खाणे नाही , वाचन नाही अगदी भूतकाळातल्या आठवणी काढत बसणे किंवा भविष्यकाळाचे मनसुबेसुद्धा करत बसणे नाही . निव्वळ काहीही न करणे . मला इथे बरेच निर्विकार चेहरे दिसत आहेत .

(src)="10"> ( Juokas )
(src)="11"> Spėju , kad tai reiškia , jog turite labai gerai pagalvoti .
(src)="12"> Neįtikėtina , ar ne ?
(trg)="2"> ( हशा ) माझ्या मते कदाचित तुम्हाला खूपच मागे जावे लागेल . आणि ही एक अत्यंत विलक्षण गोष्ट आहे . बरोबर ? आपण आपल्या मनाविषयी बोलत आहोत . मन आपला सर्वात अमूल्य आणि अनमोल स्त्रोत , ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण न् क्षण अनुभवतो , ज्या मन वर आपण अवलंबून असतो एक आनंदी , समाधानी , भावनिक दृष्टया स्थिरव्यक्ति म्हणून असण्यासाठी आणि त्याचवेळी दयाळू आणि मननशील असण्यासाठी आणि इतरांबरोबरच्या नातेसंबंधाबाबत समंजस असण्यासाठी . हेच ते मन आहे ज्याच्यावर , आपण अवलंबून असतो . प्रत्येक काम केंद्रित होऊन कल्पकतेने , उत्स्फूर्ततेने आणि करत असलेले आपल्या परिने सर्वोत्तम करण्यासाठी आणि असे असूनसुद्धा मनाचे संगोपन करण्यासाठी आपण वेळ काढत नाही . प्रत्यक्षात जास्त वेळ खर्च करतो आपल्या वाहनांची , आपल्या कपडयालत्त्याची आपल्या केसांची निगा राखण्यात

(src)="19"> - gerai , gal ne plaukais .
(src)="20"> Tačiau suprantate , kur lenkiu .
(src)="21"> To pasekoje , žinoma , imame stresuoti .
(trg)="3"> -- बर बर , कदाचित केसांची नसेल पण लक्षात घ्या मी कुणीकडे चाललो आहे . परिणीती , अर्थात , आपण तणावग्रस्त होण्यात होते . तुम्हाला माहित आहे की मन हे कपडे धुण्याच्या यंत्रासारखे सतत घुसळत राहते , जागच्या जागी फिरत राहते , खूपशा अवघड , गोंधळलेल्या भावना मनात असतात आणि आपल्याला खरच काही समजत नाही त्याचे काय करायचे आणि दुःखाची गोष्ट ही आहे की आपण इतके विचलित असतो की प्रत्यक्ष जगत असलेल्या या जगात आपण रहात नाही . आपल्याला सर्वात महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींना आपण मुकतो , आणि गमतीची गोष्ट अशी आहे की प्रत्येकजण असे समजतो की , ठीक आहे , यालाच ´जगणे´ म्हणतात आणि कशातरी पद्धतीने आपल्याला ते जगले पाहिजे . खर पाहिल तर हे असे असायला नको आहे . तर मी साधारण ११ वर्षांचा असताना मी गेलो माझ्या पहिल्या ध्यान धारणेच्या वर्गाला . विश्वास ठेवा , तुम्ही कल्पना करू शकाल ते सगळे साचेबंदपणाचे नमुने तिथे होते ,

(src)="27"> Patikėkite , pasitvirtino visi stereotipai , kokius tik įsivaizduojate : sėdėjimas sukryžiuotomis kojomis ant grindų , smilkalai , žolelių arbata , vegetarai , visi tie dalykai .
(src)="28"> Tačiau mane suintrgavo , nes ten eidavo mano mama , o aš nuėjau kartu su ja .
(src)="29"> Buvau matęs keletą kung- fu filmų ir paslapčia vyliausi , kad , galbūt , ten išmoksiu skraidyti .
(trg)="4"> - म्हणजे पायांची घडी घालून जमिनीवर बसणे , उदबत्त्यां , औषधी चहा , शाकाहारी व्यक्ती असे सगळे काही , पण माझी आई जाणार होती आणि कुतूहल वाटून मीसुद्धा तिच्याबरोबर गेलो . मी काही कुंग फू चित्रपटसुद्धा पाहिले होते आणि मनातल्या मनात असा विचार केला होता की उडायचे कसे हे मी शिकू शकेन , पण तेव्हा मी खूपच लहान होतो . आणि आता मी तिथे होतो , माझ्या मते , इतर बऱ्याच लोकांसारखा , हे सगळे म्हणजे मनासाठीची अस्पिरीनची गोळी असल्याचे मी गॄहित धरले . तुम्हाला तणाव येतो , तुम्ही थोडी ध्यान धारणा करता . हे प्रतिबंधात्मक प्रकारचे असेल मला वाटले नव्हते , हे सगळे मी २० वर्षांचा होईपर्यंत , जेव्हा अनेक गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात भराभर , खरोखरच्या गंभीर , माझ्या जीवनात उलथापालथ करणाऱ्या आणि विचारांचा महापूरच माझ्या मनात आला , ज्यांच्याशी सामना कसा करायचा हे मला माहित नसलेल्या अशा अवघड भावनांचा महापूर . प्रत्येक वेळी एक भावना मी दडपल्यासारखी खाली ढकलत होतो , आणि दुसरी उसळी मारल्यासारखी परत वर येत होती . खरोखरच अत्यंत तणावग्रस्त काळ होता तो . मला वाटते आपण सगळेच वेगवेगळ्या तणावांना सामोरे जात असतो . काही माणसे स्वतःला कामाच्या ढिगाऱ्यात गाडून घेतील , विचारांना बगल दिल्याबद्दल धन्यवाद देत . इतर आधारासाठी त्यांच्या मित्रांकडे , त्यांच्या कुटुंबियांकडे वळतील . काही जण दारू प्यायला लागतील , औषधोचार घ्यायला सुरूवाtत करतील .. या सगळयाशी सामना करायचा माझा स्वतःचा मार्ग साधू बनणे हा होता . म्हणून मी माझा पदवीचा अभ्यास सोडला आणि मी हिमालयाकडे कूच केले . मी साधू बनलो आणि ध्यानधारणेचा अभ्यास सुरु केला . लोक मला नेहमी विचारतात कि त्या काळात मी काय शिकलो . तर स्पष्टच आहे की ध्यानधारणेने गोष्टी बदलल्या . आपण मान्य करुया की ब्रम्हचारी साधू बनण्याने अनेक गोष्टी मध्ये बदल घडणार आहे पण हे त्याहीपेक्षा जास्त होते . त्याने मला शिकवले - त्याने मला अधिक गुणग्राहकता दिली , सध्याच्या क्षणाचा अर्थ समजावला . मला असे म्हणायचे आहे , विचारात हरवून न जाणे , विचलित न होणे , अवघड भावनांनी भारावून न जाणे पण त्या ऐवजी या स्थळी आणि आत्ता असण्याचे शिकायचे , सावध कसे रहायचे , या क्षणी कसे रहायचे . माझ्या मते सध्याचा क्षणाला खूपच कमी महत्व दिले आहे . हे इतके सामान्य वाटते आणि तरीसुद्धा आपण सध्याचा , हा क्षण जगण्यास इतका कमी वेळ देतो की तो सामान्याहून सामान्य ठरतो . हारवर्डमधून एक शोध निबंध प्रसिद्ध झाला होता , अगदि नुकताच , त्यात म्हंटले होते सरासरी आपली मने जवळजवळ ४७ टक्के एवढा वेळ विचारात गढून गेलेली असतात . सत्तेचाळीस टक्के . त्याच बरोबर , अशा प्रकारचे मनाचे सर्वकाळ भरकटणे हे दुखाःचे थेट कारण सुद्धा आहे . आता आपण येथे फार वेळ नाही पण जवळजवळ आपले अर्धे आयुष्य विचारात वाया घालवण्यासाठी आणि खूपच दुःखाची शक्यता असलेले , माहित नाही पण , हे एकप्रकारचे शोकात्म , खरतर , विशेषकरून आपण त्याबद्दल काहीतरी करू शकतो म्हणून जेव्हा तिथे सकारात्मक , व्यवहार्य , गाठता येण्यासारखी शास्त्रीयदृष्टया सिद्ध प्रक्रिया उपलब्ध आहे जी बनणे शक्य करते . आपले मन अधिक सुदृढ , अधिक सजग आणि कमी तणावग्रस्त . आणि याची सुंदरता अशी की जरी हे दिवसातली फक्त १० मिनीट घेत असले , तरी हे आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकते . पण हे कसे करायचे ते आपल्याला माहित असणे गरजेचे आहे . आपल्याला एक सराव करावा लागेल . एक चौकट लागणार आहे . जास्त सजग कसे बनायचे हे शिकण्यासाठी . आणि हेच करणे म्हणजे ध्यानधारणा . ध्यानधारणा म्हणजे वर्तमान क्षणाची ओळख करून घेणे . परंतु त्याच्या जवळ जाण्यासाठी माहित असणे आवश्यक आहे योग्य रस्ता , उत्तम लाभ मिळविण्यासाठीचा . तर हे सर्व असे आहे , तुम्ही विचार करत असलात तर , कारण कारण बरेच लोक असे धरून चालतात की ध्यानधारणा म्हणजे मनात येणारे विचार थांबवणे , भावनांचा त्याग करणे मनावर कसा तरी ताबा मिळविणे , पण खरतर ध्यानधारणा करणे यापेक्षा खूपच वेगळे आहे . हे जास्त करून पाऊल मागे घेणे विचार स्पष्टपणे पाहणे , त्याचे साक्षीदार बनणे , विचार आणि भावना येताना आणि जाताना निवाडा न करता , पण मन शिथिल , केंद्रित करून . म्हणजे उदाहरणार्थ , आत्ता या क्षणी जर मी या चेंडूंवर अवास्तव लक्ष केंद्रित केले तर शक्य होणार नाही मला शांत होणे आणि त्याच वेळी तुमच्याशी बोलणे तसेच जर मी तुमच्याशी शांतपणे खूप बोलत बसलो तर मी चेंडूंवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही . मी ते पाडेन . जीवनात आणि ध्यानधारणा करताना अशा वेळा येतात की विचारांवर मन गरजेपेक्षा जास्त केंद्रित होते आणि जीवन जणू काही असे व्हायला लागते . आयुष्य जगणे खूपच अस्वथ करणारे , दुःखकारक असते . जेव्हा तुम्ही एवढे तंग आणि तणावपूर्ण असता आणि कधी कधी आपणअक्सिलरेटरवरचा पाय जरासा जास्तच सैल करतो आणि मग आयुष्य जणू काही असे होते अर्थात ध्यानधारणेमध्ये --- - ( घोरतो ) --------- आपण झोपी जाणे संपवणार आहोत . म्हणून आपण शोधत आहोत समतोल , केंद्रित शांतपणा ज्या स्थितीत आपण विचारांना येऊ जाऊ देतो , नेहमीसारखे विचारात गुंतत न जाता . जेव्हा आपण सजग राहण्याचे शिकत असतो तेव्हा सर्वसाधारणपणे काय होते की एखाद्या विचारामुळे आपले मन विचलित होत असते . असू समजू या की हा विचार चिंता निर्माण करणारा आहे . सगळे अगदी सुरळीत चालू असते आणि आपल्याला हा चिंता जनक विचार दिसतो आणि " अरे ! याची मी काळजी करत होतो हे मला समजलेच नाही . " असे होते . तुम्ही परत त्या विचाराकडे जाता , पुन्हा तो मनात आणता . " अरे ! मी काळजीत आहे " अरे ! मी खरोखरच चिंताग्रस्त आहे . ओहो , किती चिंता आहेत . " आणि आपल्याला समजण्यापूर्वी , बरोबर ? , चिंताग्रस्त वाटण्याचीच आपण चिंता करायला लागतो . तुम्हाला माहित आहे कि हे वेडेपणाचे आहे . पण आपण असे हे सतत करत असतो जगण्याच्या अगदी दररोजच्या पातळीवर . मला माहित नाही , तुम्ही कधी विचार केलात , या आधी तुमचा दात हलत होता याचा . तुम्हाला माहित आहे कि तो हलतो आहे आणि त्याने वेदना होतात . पण मग तुम्ही दर २०, ३० सेकंदांनी काय करता ?