# jv/NmkV5cbiCqUU.xml.gz
# mr/NmkV5cbiCqUU.xml.gz


(src)="1"> Kita miwiti Universal Subtitles amarga kita pracaya saben video ing web kudu alih basa- bisa .
(src)="2"> Yuta budheg lan sesah- saka- pangrungu pamirso mbutuhake tarjamahan kanggo ngakses video .
(src)="3"> Video luwak lan situs mesthine tenan Care babagan barang iki banget .
(trg)="1"> आम्ही युनिव्हर्सल सबटायटल्स सुरु केली कारण आमचा विश्वास आहे की , वेब वरील प्रत्येक व्हिडिओ हा सबटायटल- करण्यायोग्य आहे . लाखो बहिऱ्या( श्रवणदोष असणाऱ्या ) आणि ऐकू कमी येणाऱ्या लोकांना व्हिडीओ पर्यंत पोचण्यासाठी सबटायटल्स ची आवश्यकता आहे . चित्रफीत( व्हिडीओ) कर्ते आणि संकेतस्थळे( वेबसाईटस् ) यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे . सबटायटल्स त्यांना विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोचवतात आणि शोधांत( search ) सुद्धा त्यांना चांगले अनुक्रमांक( Rankings ) मिळतात . युनिव्हर्सल सबटायटल्स जवळजवळ कोणत्याही व्हिडीओला सबटायटल्स जोडणे अतिशय सोपे करते . वेब वर असलेला एखादा व्हिडीओ घ्या , त्याची URL आमच्या संकेतस्थळावर सादर ( submit ) करा . आणि मग सबटायटल्स तयार करण्यासाठी संवादानुसार टंकलेखित( टाईप ) करा . त्यानंतर ती व्हिडीओला संलग्न करण्यासाठी कीबोर्डवर हलकेच बटन दाबा . झालं- आम्ही तुम्हाला त्या व्हिडीओसाठी एक संलग्न संकेत( कोड ) देतो जो तुम्ही कोणत्याही संकेतस्थळावर टाकू शकता . त्या वेळी , प्रेक्षक ती सबटायटल्स वापरू शकतात आणि भाषांतरात सहयोगही देऊ शकतात . आम्ही यूट्यूब , ब्लीप , टीव्ही , यूस्ट्रीम यांवरच्याआणि इतर अनेक व्हिडिओज् ना सहकार्य करतो . शिवाय आम्ही नेहमीच इतर सेवासुद्धा पुरवत असतो . युनिव्हर्सल सबटायटल्स अनेक प्रसिद्ध व्हिडिओ प्रकारांबरोबर काम करते . जसे की , एमपी- ४ , थिओरा , वेबएम आणि एचटीएमएल - ५ च्या पुढे वेब वरील प्रत्येक व्हिडीओसाठी आमचं ध्येय म्हणजे तो सबटायटल करण्याजोगा असणं त्यामुळे , कोणीही ज्याला त्या व्हिडिओबद्दल काळजी आहे तो , तो व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करू शकेल .

# jv/Z5IIxr1iH98X.xml.gz
# mr/Z5IIxr1iH98X.xml.gz


(src)="1"> Ing tanggal 4 Juli 2011 , kawula sedhaya ngaturaken pawartos online tumrap ndherek nyengkuyung ing ngupakara film cekak bab gegayutan .
(src)="2"> Mawarni- warni kaendahing karya seni lan video saking sak untaraning jagat
(src)="3"> Punika ingkang kaandharaaken ...
(trg)="1"> ४ जुलै २०११ ला आम्ही एक विनंती ओनलाइन लावली परस्परावलंबनावरील एका लघूपटात सहभागी होण्याविषयी . कलाकृती आणि व्हिडीओ सगळ्या जगभरातून उद्गत झाले . जे काही उलगडत गेले ते इथे ... जेव्हा मनुष्याशी निगडीत घटनांच्या ओघात ... हे अधिकाधिक आवश्यक होत जाते अशा मुलभूत गुणधर्मांचा शोध घेणे की जे आपल्याला जोडतात . त्यानंतर आपण फेरतपासणे गरजेचे आहे अशी सत्ये जी आपण स्वयंसिद्ध मानतो . की , सर्व माणसे समान निर्मित केली आहेत आणि ती सर्व जोडलेली आहेत कीं , सर्व माणसे समान निर्मित केली आहेत आणि ती सर्व जोडलेली आहेत . कीं आपण सहभागी आहोत शोधांमध्ये जीवनाच्या स्वातंत्र्याच्या आनंदाच्या अन्नाच्या पाण्याच्या निवारयाच्या सुरक्षेच्या शिक्षणाच्या न्यायाच्या आणि अधिक चांगल्या भविष्याच्या आशेच्या . की , आपले एकत्रित ज्ञान अर्थव्यवस्था तंत्रज्ञान हे मुलभूतरित्या आहेत परस्परावलंबी . परस्परावलंबी . की , जे काही आपल्याला एक जात म्हणून पुढे नेईल ती आपली जिज्ञासा आपले क्षमा करण्याचे सामर्थ्य आपली पारख करण्याची योग्यता आपले धैर्य आणि आपली जोडूनघेण्याची इच्छा . की , ज्या गोष्टी आपण विभागून घेतो त्या शेवटी आपल्याला मदत करतील उत्क्रांतीला आपल्या संपूर्ण सामान्य क्षमतेची . आणि आपण आपल्या समस्या गंभीरतेने घ्यायला हव्यात परंतु आपण आपल्याला फार गंभीरपणे घ्यायला नको कारण अजुन एक गोष्ट जी आपल्याला जोडते ती आपली हसण्याची क्षमता आणि आपली चुकांमधून शिकण्याची खटपट . जेणेकरून आपण अतीतापासून शिकू शकतो समजावून घेउ विश्वातील आपली जागा आणि आपल्या एकत्रित ज्ञानाचा वापर करू उज्वल भविष्य घडविण्यासाठी तर कदाचित वेळ आली आहे की आपण एक जात म्हणून जिला हसायला आवडते प्रश्न विचारू यात आणि जोडूयात काहीतरी क्रांतिकारी व अस्सल करूयात . शतकांपासून आपण घोषीत केले आहे स्वातंत्र्य कदाचित आता वेळ आली आहे की आपण मानव म्हणून घोषीत करूयात आपले परस्परावलंबन परस्परावलंबन घोषीत करण्यासाठी तुमचे परस्परावलंबन ... तरंग पसरू द्या [ letitripple . org ] तरंग पसरू द्या [ letitripple . org ] -- घोषीत करा तरंग पसरू द्या : गतिशील परिवर्तना साठीचा जागतिक चित्रपट