# id/1VVOUSLlm5CV.xml.gz
# mr/1VVOUSLlm5CV.xml.gz
(src)="1"> Mari kita bicarakan sampah .
(src)="2"> Anda tahu , kita telah diajarkan untuk melepaskan konsep etika konservasi yang kita kembangkan pada masa Great Depression dan Perang Dunia II .
(src)="3"> Setelah perang , kita terpaksa mengalihkan kemampuan produksi kita untuk membuat produk dalam masa damai .
(trg)="1"> चला , थोडं कचरा ( बद्दल ) बोलुयात ! तुम्हाला माहिती आहे का , की जागतिक महामंदीच्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपल्यावर झालेले बचतीचे प्रखर संस्कार पुसण्याची कला आपल्याला शिकवावी लागली . महायुद्धानंतरच्या काळात आपली प्रचंड उत्पादन क्षमता आपल्याला शांततेच्या काळात लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाकडे वळवावी लागली . लाईफ मासिकाने त्याला हातभार लावला ,
(src)="4"> Majalah Life membantu upaya ini dengan memperkenalkan " throwaways " ( sekali- pakai ) yang menghilangkan kewajiban ibu rumah tangga mencuci piring .
(src)="5"> Catatan untuk penyelamat ibu rumah tangga itu : plastik " throwaway " memakan banyak tempat dan tidak hancur di alam .
(src)="6"> Hanya manusia yang membuat sampah yang tidak bisa dicerna alam .
(trg)="2"> ' वापरा आणि फेका´ या तत्त्वावर आधारलेल्या वस्तूंची घोषणा करून , ज्यामुळे घरोघरच्या गृहिणींची भांडी घासण्याच्या कष्टप्रद कामातून मुक्तता होणे शक्य होते . अश्या मुक्तीदात्यांनी लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे : प्लास्टिकच्या टाकावू वस्तू खूप जागा व्यापतात आणि त्यांचे जैविक विघटन होत नाही . आपण माणसंच फक्त असा कचरा करतो जो निसर्ग पचवू शकत नाही . प्लास्टिकचा पुनर्वापरही कठीण असतो . एकदा मला एका शिक्षकानी , संपूर्ण कचऱ्याच्या ५ % हून कमी प्लास्टिकच फक्त वेगळे काढले जाते , हे प्रमाण कसे व्यक्त केले पाहिजे हे सांगितले होते . अगदीच नगण्य ! आपण पुनर्वापर करत असलेल्या प्लास्टिकचं हे प्रमाण आहे .
(src)="11"> Titik didih memiliki banyak kaitan dengan ini .
(src)="12"> Plastik tidak dapat dimurnikan dengan proses pelelehan seperti kaca atau logam .
(src)="13"> Plastik mulai meleleh di bawah titik didih air dan tidak menghilangkan minyak yang dapat terserap kedalamnya .
(trg)="3"> आता , या सगळ्याशी वितलनांकाचा महत्त्वाचा संबंध आहे . काच आणि धातूंप्रमाणे पुन्हा वितळवून प्लास्टिक शुद्ध करता येत नाही . ते पाण्याच्या उत्कलनांकाखाली वितळण्यास सुरूवात होते . आणि यामुळे त्यातले तेलकट दूषित पदार्थही वेगळे होत नाहीत ज्यांच्यासाठी ते एखाद्या स्पंज सारखं काम करत . दरवर्षी उत्पादित होणाऱ्या १०० अब्ज पौंड छोट्या उष्णतेने वितळणाऱ्या प्लास्टिकच्या गोळ्यांमधले अर्धे लगेच कचऱ्यात जातात . आपल्या कचऱ्याचा एक फार मोठा , अनियोजित भाग नद्यांमधून वहात समुद्रात जातो . हे विमानतळाजवळच्या बायना खाडीत साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे दृष्य आहे . आणि हे दृष्य आहे कॅलिफोर्निया स्टेट विद्यालय , लाँग बीच आणि तिथल्या नि- क्षारीकरण प्रकल्पाजवळ तरंगणाऱ्या कचऱ्याचं जिथे आम्ही काल भेट दिली . अमानत रक्कम भरावी लागत असून सुद्धा , समुद्रात वाहून जाणाऱ्या कचऱ्याचा मोठा भाग पेयपदार्थांच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा असतो . आपण इथे अमेरिकेत अश्या प्रकारच्या २० लाख बाटल्या दर पाच मिनिटाला वापरतो . हे दृष्य आहे टेड व्याख्याता ख्रिस जॉर्डन याने टिपलेलं , जो सुरवातीला कलात्मकतेने प्लास्टिकचा प्रचंड वापर चित्रित करतो आणि नंतर तपशील दाखवण्यासाठी जवळून छायाचित्रण करतो .
(src)="20"> Ini adalah pulau terpisah untuk pembuangan botol
(src)="21"> lepas pantai Baja California .
(src)="22"> Isla San Roque adalah tempat tinggal burung di sekitar pantai Baja yang sepi penghuni .
(trg)="4"> ही आहे दूरवरच्या बाहा कॅलिफॉर्निया या बेटाच्या किनाऱ्यावर झालेली प्लास्टिकच्या बाटल्यांचा साठा . ईस्ला सॅन रोके ही बाहाच्या विरळ लोकवस्ती असलेल्या मध्य किनाऱ्याजवळ असलेली पक्षांच्या विणीची जागा . लक्षात घ्या की असलेल्या बाटल्या झाकणासकट दिसत आहेत . पॉलिइथिलीन टेरेफ्थॅलेट , पी . इ . टी . पासून बनवलेल्या बाटल्या , समुद्राच्या पाण्यात बुडतील आणि मानवी वस्तीपासून इतक्या दूरवर येणार नाहीत . पण त्यांची झाकण वेगळ्या कारखान्यात तयार केली जातात . निराळ्या प्रकारच्या प्लास्टिक पासून , पॉलीप्रॉपिलिन . ही झाकण समुद्राच्या पाण्यावर तरंगतात , पण दुर्दैवाने पेय पदार्थांच्या बाटल्यांसाठी असलेल्या कायद्यात यांच्या पुनर्वापराची तरतूद नाही . चला , आपण आता समुद्रात पोहोचणाऱ्या एकाकी झाकणांच्या प्रवासाचा मागोवा घेऊ या . एका वर्षानंतर जपान मधील झाकण सरळ प्रशांत महासागरामधून प्रवास करत आहेत , तर आपल्याकडील झाकण कॅलिफोर्नियाच्या प्रवाहात अडकतात आणि कॅबो सॅन लुकस अक्षांशाच्या दिशेने जातात . दहा वर्षानंतर बरीचशी जापनीज टोपण महासागराच्या विशिष्ट भागात दिसतात ज्याला आपण पूर्व कचरा पट्टा असे म्हणतो , त्यावेळी आपल्याकडील झाकण फिलिपिन्सच्या आसपास आढळतात .
(src)="30"> Setelah 20 tahun , kita melihat timbulnya daerah berkumpulnya sampah di North Pacific Gyre .
(src)="31"> Kebetulan , ribuan albatross bertempat tinggal di atoll Kure dan Midway di Monumen Nasional Kepulauan Hawaii Barat Laut mencari makan di sini dan mengumpulkan apa yang ditemukan untuk dimuntahkan untuk makanan anaknya .
(src)="32"> Anak burung Laysan Albatross yang berumur 4 bulan ini mati dengan isi perut seperti ini .
(trg)="5"> २० वर्षांनंतर आपल्याला उत्तर प्रशांत महासागराच्या भागात भोवऱ्याच्या आकाराचा कचरा पट्टा तयार झालेला आढळतो . योगायोगाने लाखो अल्बाट्रॉस पक्षी जे वायव्य हवाई नॅशनल मॉन्युमेंट बेटांमधील क्युर आणी मिडवे प्रवाळद्वीपांवर घरटी बांधून रहातात इथे अन्न शोधत असतात आणि आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी मिळेल ते उचलतात . मृत्यूमुखी पडलेल्या चार महिन्याच्या लायसन अल्बाट्रॉस पक्षाच्या पिल्लाच्या पोटातून या गोष्टी मिळाल्या . बदकाच्या आकाराची लाखो पिल्लं पोटात बाटल्यांची झाकण आणि बाकी कचरा गेल्याने मृत होत आहेत सिगारेट लाईटर सारख्या ... पण मुख्यत्वेकरून बाटल्यांची झाकणं . दुर्दैवाने त्यांचे पालक समुद्रावर तरंगणाऱ्या बाटल्यांच्या झाकणांनाच अन्न समजतात . बाटलीच्या झाकणाला आधार देणाऱ्या गोलाकार पट्ट्यांचाही समुद्री जीवांवर दुष्परिणाम होतो . हा मे वेस्ट , न्यू ऑर्लियन्स प्राणीसंग्रहालयाच्या एका कर्मचाऱ्याच्या घरी अजुनही जिवंत आहे . मला पहायचे होते की माझे जन्मगाव लाँग बीच या समस्येमध्ये काय योगदान देत आहे , म्हणून मी २००५ च्या समुद्रकिनारा स्वच्छता दिनाच्या दिवशी लाँग बीचच्या पुर्व टोकावरच्या लाँग बीच द्विपकल्पावर गेलो . आम्ही समुद्रकिनाऱ्याचे हे पट्टे साफ केले . मी एका बाटलीच्या झाकणासाठी ५ सेंट देऊ केले . बरेच जण उत्साहाने पुढे आले . ही आहेत त्यांनी जमा केलेली ११०० बाटल्यांची झाकण . मला वाटले होते की माझे २० डॉलर खर्च होतील . पण त्या दिवशी माझे जवळजवळ ६० डॉलर खर्च झाले . मी त्यांचे रंगाप्रमाणे वर्गीकरण केले आणि ते दुसऱ्या दिवशी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने सॅन पेट्रो येथील कॅब्रिलो समुद्री मत्सालयात प्रदर्शनासाठी ठेवली . गव्हर्नर श्वार्ट्श्नेगर आणि त्यांची पत्नी मारिया यांनी थांबून मांडलेल्या वस्तूंविषयी चर्चा केली . मी , खरेदीच्या प्लास्टिक पिशव्यांपासून विणलेली बायकी टोपी घातलेली असून सुद्धा त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केले .
(src)="48"> Saya menunjukkan kepada mereka hasil penyaringan zooplankton dari arus di utara Hawaii dengan hasil lebih banyak plastik daripada plankton .
(src)="49"> Ini sampel dari hasil jaringan kita , lautan kita sudah menjadi seperti sup plastik .
(src)="50"> Menyaring zooplankton pada permukaan air laut sepanjang 1 mil menghasilkan sampel- sampel seperti ini .
(trg)="6"> मी त्यांना आणि मारियाला झूप्लांक्टन ( एक प्रकारचे समुद्री जीव ) पकडण्याचे जाळे दाखवले जे हवाई बेटांच्या उत्तरेकडील भोवऱ्यात पसरले होते ज्याच्यात प्लांक्टन पेक्षा प्लास्टिक जास्त अडकले होते . हे आहेत अक्षरशः प्लास्टिकचं सार बनलेल्या आपल्या महासागरांचे जाळ्यात अडकलेले नमुने . झूप्लांक्टन पकडण्याची जाळी समुद्रातून साधारण १ मैल फिरवल्यावर अश्या प्रकारचे नमुने सापडतात . आणि हे सुद्धा . आणि जेव्हा जा कचरा हवाई बेटांच्या किनाऱ्याला लागतो तेव्हा असा दिसतो . आणि हा आहे कैलुआ समुद्रकिनारा , जिथे आपल्या राष्ट्रपतींनी वॉशिंग्टनला जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबियांसमवेत सुट्टी घालवली . आता आपण अश्या प्रकारच्या नमुन्यांचा अभ्यास कशा प्रकारे करू शकतो ज्यामधे प्लांक्टन पेक्षा प्लास्टिक जास्त आहे ? आम्ही प्लास्टिकच्या तुकड्यांचं त्यांच्या आकाराप्रमाणे वर्गीकरण केलं .
(src)="55"> Kita memisahkan serpihan plastik ke dalam kelas ukuran dan 5 milimeter hingga sepertiga milimeter .
(src)="56"> Potongan kecil plastik menjadi pusat berkumpulnya polutan organik hingga ke tingkat sejuta kali lebih tinggi daripada laut sekitarnya .
(src)="57"> Kita ingin melihat apakah ikan yang paling umum di laut dalam , di dasar rantai makanan , juga memakan pil beracun ini .
(trg)="7"> ५ मिलिमीटर पासून ते एक तृतियांश मिलिमीटर . छोट्या प्लास्टिकच्या तुकड्यांच्या भोवती अविनाशी जैविक दूषित पदार्थ आजूबाजूच्या समुद्राच्या पाण्याच्या लाखो पटींनी जास्त प्रमाणात एकवटतात . आम्हाला पहायचं होतं की खोल समुद्रात सर्वत्र आढळणारे आणि अन्नसाखळीच्या तळाशी असणारे , मासे ह्या विषारी गोळ्या गिळतात का . आम्ही शेकडो विच्छेदने केली , आणी एक तृतियांशापेक्षा जास्त माशांमध्ये हे विषारी प्लास्टिकचे तुकडे आढळून आले . एका अडीच इंच लांबीच्या माशाच्या छोट्याश्या पोटात विक्रमी ८४ तुकडे सापडले . आज तुम्ही प्रमाणित सेंद्रिय उत्पादन खरेदी करू शकता . पण या पृथ्वीवरचा कोणताही मासे विक्रेता तुम्हाला प्रमाणित सेंद्रिय नैसर्गिक मासे विकू शकणार नाही . हा वारसा आपण पुढच्या पिढ्यांसाठी ठेवून जात आहोत . ' वापरा आणि फेका´ पद्धतीने जगणारा समाज मर्यादित ठेवता येत नाही , तो जगात सर्वदूर पसरलेला आहे . आज आपल्याला आपल्या वस्तू साठवून ठेवणे , त्यांचे व्यवस्थित नियोजन किंवा पुनर्वापर करणे अशक्य झालय . त्या आपल्याला फेकून द्याव्या लागत आहेत . बाजार आपल्यासाठी खूप काही करू शकतो , पण आपण विस्कळित केलेली महासागरांची नैसर्गिक व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणू शकत नाही . आज सर्व देशांची ढोरमेहनत आणि सरकारी मनुष्यबळ एकत्र आले तरी महासागरातील सर्व प्लास्टिक गोळा करू शकणार नाहीत आणि महासागर पुन्हा पहिल्यासारखे होणार नाहीत .
(src)="68"> Video :
(trg)="8"> चित्रफीत : पातळ्या वाढत आहेत , वेष्टणिकरण वाढत आहे ,
(src)="69"> Tingkat ini terus bertambah , jumlah bahan pembungkus yang digunakan terus naik , dan konsep sekali- pakai dan kebiasaan membuang terus meluas , dan ini terlihat di lautan .
(src)="70"> Wartawan :
(src)="71"> Tidak ada harapan untuk membersihkannya .
(trg)="9"> ' वापरा आणि फेका´ पद्धतीच्या जगण्याची संकल्पना फोफावत आहे , आणि याचा परिणाम महासागरांवर दिसू लागला आहे . नांगर : तो हे सगळं स्वच्छ करेल ही आशा वाटत नाही . महासागराच पाणी गाळून प्लास्टिक वेगळे करणे हे कोणत्याही राष्ट्राच्या अंदाजपत्रकापलीकडची गोष्ट आहे आणि या प्रक्रियेमध्ये किती समुद्रीजीवांचा विनाश होऊ शकेल हे सांगताच येणार नाही . मूर सांगतो , यावर उपाय म्हणजे , प्लास्टिक त्याच्या उगमापाशीच रोखणे : महासागरांमध्ये पोहोचण्यापूर्वी जमिनीवरच अडवणे .
(src)="74"> Dan dalam dunia yang dibungkus plastik , dia juga tidak bisa berharap banyak .
(src)="75"> Brian Rooney untuk Nightline , di Long Beach , California .
(trg)="10"> आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आणि वेष्टित केलेल्या या जगात , तो याचीही फारशी आशा धरत नाहीये . मी , ब्रायन रूनी , नाईटलाईनसाठी , लाँग बीच , कॅलिफॉर्निया मधून .
(src)="76"> Charles Moore :
(trg)="11"> चार्ल्स मूर : धन्यवाद .
# id/1Vt65ARQiAzW.xml.gz
# mr/1Vt65ARQiAzW.xml.gz
(src)="1"> Saya akan berbicara mengenai India dengan membahas evolusi dari beberapa pemikiran .
(src)="2"> Saya percaya kita akan menggunakan suatu cara pandang yang menarik karena di setiap masyarakat , terutama di masyarakat demokrasi yang terbuka keadaan bisa berubah hanya ketika ide dicetuskan .
(src)="3"> Perlahan- lahan ide berubah menjadi prinsip kemudian menjadi peraturan , kemudian berubah menjadi tindakan .
(trg)="1"> मी भारताबद्दल बोलेन क्रमशः कल्पनांच्या माध्यमातून . आता माझ्या दृष्टीनं , हा गमतीशीर भाग आहे कारण प्रत्येक समाजात , खासकरुन एका खुल्या लोकशाही समाजात , जेव्हा कल्पना रुजु लागतात , तेव्हाच परिस्थिती बदलते . हळूहळू कल्पना मतप्रणालीकडे झुकतात , पुढे धोरणांकडे आणि त्यातून कृतींकडे .
(src)="4"> Pada tahun 1930 negara ini mengalami Depresi Besar , yang kemudian melahirkan ide- ide mengenai negara dan jaminan sosial , dan kejadian lain yang terjadi di era Roosevelt .
(trg)="2"> १९३० मध्ये हा देश एका महामंदीला सामोरा गेला , ज्यातून पुढे राज्य व सामाजिक सुरक्षिततेच्या कल्पनांकडे झुकला , आणि अशा इतर सर्व गोष्टी ज्या रुझवेल्टच्या काळात घडल्या .
(src)="5"> Sekitar 1980 kita mengalami revolusi Reagan , yang berujung pada berbagai deregulasi .
(src)="6"> Dan sekarang , setelah krisis ekonomi global , terciptalah aturan- aturan baru soal sejauh mana negara harus campur tangan .
(src)="7"> Jadi , pemikiran mengubah negara .
(trg)="3"> १९८० मध्ये रीगन क्रांती झाली , जिच्यातून अनियमन पुढं आलं . आणि आज , जागतिक आर्थिक संकटानंतर , संपूर्ण नवीन नियमावली निघाली राज्यानं कसा हस्तक्षेप करावा याबद्दल . म्हणजे कल्पना राज्यांमध्ये बदल घडवून आणतात . आणि मला भारताकडे बघून वाटलं , खरोखर चार प्रकारच्या कल्पना आहेत ज्यांचा खरोखरच भारतावर प्रभाव आहे . माझ्या मते , पहिली म्हणजे ज्यांना मी म्हणतो ´उपस्थित कल्पना ' . या कल्पनांनी काहीतरी जुळवून आणलंय ज्यायोगे भारतामध्ये सांप्रत स्थिती आली आहे . दुसर्या प्रकारच्या कल्पनांना मी म्हणतो ´चालू कल्पना . ' या कल्पना स्वीकारल्या गेल्या आहेत पण अजून अंमलात आणल्या गेल्या नाहीत . तिसर्या प्रकारच्या कल्पना ज्यांना मी म्हणतो वादग्रस्त कल्पना - ज्यांवर आम्ही भांडतो अशा कल्पना , अंमलबजावणीमधले तात्त्विक मतभेद . आणि चौथी गोष्ट , जी माझ्या मते सर्वात महत्त्वाची आहे ,
(src)="16"> " ide yang harus kita antisipasi . "
(src)="17"> Karena bila Anda adalah negara yang sedang berkembang sementara Anda bisa melihat berbagai masalah yang terjadi di negara lain ,
(src)="18"> Anda akan bisa mengantisipasi tindakan apa akan menghasilkan hasil seperti apa .
(trg)="4"> " अपेक्षित कल्पना . " कारण एका विकसनशील राष्ट्रासाठी जगातल्या इतर देशांच्या समस्या पाहू शकत असताना तुम्हाला खरंतर अनुमान लावता येतं त्यांनी काय केलं आणि त्याहून वेगळा मार्ग कसा काढायचा . आता भारताच्या संदर्भात माझ्या मते सहा कल्पना आहेत ज्यायोगे तो सद्यपरिस्थितीपर्यंत येऊन पोचला आहे . सर्वात पहिली म्हणजे लोकांचे समज .
(src)="21"> Di sekitar tahun 60 dan 70 kami berpikir penduduk adalah beban .
(src)="22"> Kami dulu berpikir bahwa penduduk adalah kewajiban .
(src)="23"> Hari ini kita membicarakan penduduk sebagai modal berharga .
(trg)="5"> ६० व ७० च्या दशकात आपण लोकांचा ओझं म्हणून विचार केला . आपण लोकांचा जबाबदारी म्हणूनच विचार केला . आज आपण लोकांचा संपत्ती म्हणून विचार करतो . आपण लोकांना मानवी भांडवल असं संबोधतो . आणि माझा असा विश्वास आहे की विचारसरणीतील हा बदल लोकांकडं ओझ्याच्या भावनेतून बघण्यापासून , मानवी भांडवलापर्यंत , हा भारतीय विचारसरणीतील मुलभूत बदलांपैकी एक आहे . आणि मानवी संपत्तीच्या विचारामधील हा बदल या वास्तवाशी निगडीत आहे की भारत एका डेमोग्राफिक डिव्हिडंड मधून जात आहे . जसजशा आरोग्य सुविधा सुधारत जातील , अर्भक मृत्युचं प्रमाण घटत जाईल , जन्मदर कमीकमी होऊ लागेल . आणि भारतात हे होत आहे . तसतसा भारतात तयार होईल खूप मोठा युवावर्ग , जो अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला चालना देईल पुढच्या ३० वर्षांसाठी . या डेमोग्राफिक डिव्हिडंड मधील वैशिष्ट्य म्हणजे भारत हे जगातील एकमेव राष्ट्र असेल जिथे आर्थिक प्रगतीला इतकी जोरदार गती मिळेल . थोडक्यात , वृध्दत्वाकडं झुकणार्या या जगात ते एकमेव तरुण राष्ट्र असेल . आणि हे फार महत्त्वाचं आहे . याच अनुषंगानं भारतातील या डेमोग्राफिक डिव्हिडंड ची उकल केली असता खरंतर दोन डेमोग्राफिक आलेख दिसून येतील . एक आहे दक्षिण व पश्चिम भारताचा जो लवकरच पूर्णपणे वधारलेला दिसेल २०१५ पर्यंत कारण देशाच्या त्या भागात , जन्मदर जवळजवळ पाश्चिमात्य- युरोपियन देशांतील दराइतकाच आहे . आणि मग येतो संपूर्ण उत्तर भारत , जो असणार आहे भविष्यातील डेमोग्राफिक डिव्हिडंड च्या फुगवट्याचा भाग . परंतु हा डेमोग्राफिक डिव्हिडंड इतकाच चांगला आहे जितकी तुमच्या मानवी संपत्तीमधील गुंतवणूक . लोकांना शिक्षण मिळालं तरच , त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं , त्यांना पायाभूत सुविधा मिळाल्या , त्यांना कामाला जाण्यासाठी रस्ते मिळाले , त्यांना रात्री अभ्यास करण्यासाठी दिवे मिळाले - या आणि अशाच परिस्थितीत तुम्हाला खरोखर फायदा होईल डेमोग्राफिक डिव्हिडंड चा . थोडक्यात , तुम्ही जर मानवी साधनसंपत्ती मध्ये गुंतवणूक केली नाही , तर हाच डेमोग्राफिक डिव्हिडंड डेमोग्राफिक डिझास्टर ( अनर्थ ) बनू शकतो . म्हणून भारत अशा नाजूक वळणावर आहे जिथे तो आपल्या डेमोग्राफिक डिव्हिडंड चा पुरेपूर फायदा उचलू शकतो किंवा डेमोग्राफिक अनर्थाच्या खाईत कोसळू शकतो . भारतातील दुसरी गोष्ट म्हणजे बदल उद्योजकांच्या भूमिकेतील . जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा उद्योजकांकडं बघितलं जायचं वाईट समूह म्हणून , पिळवणूक करणारे लोक म्हणून . पण आज , ६० वर्षांनंतर , उद्योजकतेतील भरभराटीमुळं , उद्योजकांकडं आदर्श म्हणून पाहिलं जातंय . आणि ते समाजाला प्रचंड योगदान करीत आहेत . या देवाणघेवाणीतून भर पडली आहे चैतन्यामध्ये आणि एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये . तिसरी मोठी गोष्ट ज्यामुळं माझ्या मते भारतात परिवर्तन घडून आलं ती म्हणजे आमचा इंग्रजी भाषेकडं बघण्याचा दृष्टीकोन . इंग्रजी भाषेकडं साम्राज्यवाद्यांची भाषा म्हणून बघितलं जायचं . पण आज जागतिकीकरणामुळं , आऊटसोर्सिंगमुळं , इंग्रजी ही महत्त्वाकांक्षेची भाषा बनली आहे . यामुळं ती सर्वांना शिकावीशी वाटू लागली आहे . आणि आम्हाला इंग्रजी येतं ही वस्तुस्थिती आता बनत आहे एक अतिशय मोक्याचं साधन . त्यानंतरची गोष्ट आहे तंत्रज्ञान .