# ht/5SAQIXcUwqXW.xml.gz
# mr/5SAQIXcUwqXW.xml.gz


(src)="1"> Nou gen nan mize Britanik la , e nou ap gade yonn nan les objets ki pi enpòtan nan koleksyon an -
(src)="2"> Wòch Rosetta la .
(src)="3"> Se nan glas , te antoure pa pèp moun ki ap pran foto sa yo .
(trg)="1"> आपण ब्रिटीश म्युझियम मध्ये आहोत . आणि संग्रहातल्या अतीव महत्त्वाच्या गोष्टींपैकी एका वस्तूकडे पाहत आहोत . रोझेटा स्टोन काचेच्या आवरणात ठेवलेला , लोकांनी गराडा घातलेला जे याची छायाचित्रे काढत आहेत . लोकांना हा खूप आवडतो . खरोखरच . गिफ्ट शॉप मध्ये याबद्दल गिफ्टससुद्धा आहेत . तुम्ही तुमचा स्वतःचा लहानसा रोझेटा स्टोन घेऊ शकता . तुम्ही रोझेटा स्टोन पोस्टर्स असलेले मग घेऊ शकता .

(src)="11"> Mwen panse ke ou ka jwenn yon propreté wòch Rosetta la .
(src)="12"> Wi .
(src)="13"> Men , wòch la , li menm ki istorikman palan te kon très enpòtan .
(trg)="2"> मला वाटतं तुम्ही रोझेटा स्टोन पायपुसणं घेऊ शकता . पण , रोझेटा स्टोनची गोष्ट ही ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाची आहे . रोझेटा स्टोनमुळे पहिल्यांदाच हायरोग्लिफिक्स समजणं वाचणं , भाषांतरित करणं शक्य झालं . हायरोग्लिफिक्स ही प्राचीन इजिप्शिअन लोकांची लिखित भाषा होती .

(src)="16"> Et , jis nan mitan- 19 syèk la , nou reyèlman pat konnen sa li te di .
(src)="17"> Lang li menm pictural , e aktyèlman sa a pou youn nan vrè confusions yo .
(src)="18"> Paske , mwen kwè ke sa byen bonè archéologues te kwè -
(trg)="3"> आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टी खरोखरच आपल्याला कळत नव्हती . ही भाषा चित्रमय आहे . आणि त्यामुळेच अनेक गोंधळांपैकी एका गोंधळाला आरंभ झाला . कारण मला वाटतं , पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञांचा असा समाज होता की ते बघू शकत असलेल्या चित्रांवरून पक्षी आणि साप आणि वेगवेगळया अनेक प्रकारच्या आकृत्या तयार करता येतात आणि त्या जगातील विशिष्ट वास्तूशी कोणत्या नं कोणत्या रुपाने संबंधित आहेत .

(src)="21"> Bò dwat , sa si nou te wè zwazo ,
(trg)="4"> म्हणजे , तुम्ही समजा पक्षी बघितला तर तो पक्ष्याशी संबंधित असतो .

(src)="23"> Et puis , vre , se pa sa ka a . pa vre .
(src)="24"> Sa se yon lang sofistike vinn yon bagay .
(src)="25"> Et la Rosetta wòch yo te vrèman ki te ede yo pou w konprann ke hieroglyphics moun peyi Lejip yo pa pictural .
(trg)="5"> खरं सांगायचं म्हणजे , अशी ही गोष्ट नाही . ही फार पुढारलेली भाषा आहे . आणि रोझेटा स्टोनने त्यांना हे समजायला मदत केली की इजिप्शिअन हायरोग्लिफिक्स म्हणजे चित्रलिपी नव्हे , ती चित्र नाहीयेत , ते खरोखर उच्चारशास्त्रीय आहेत . त्यामुळे चित्रांसारख्या दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे खरं सांगायचं तर उच्चार दर्शवतात अशा प्रकारे शेवटी ते इजिप्शिअन हायरोग्लिफिक्स सोडवण्यात आणि भाषांतरित करण्यात यशस्वी झाले . आणि आपण ते करू शकत आहोत त्यामागचं कारण म्हणजे हा रोझेटा स्टोन

(src)="31"> Konprann nou pa t ´ kapab fè sa se paske wòch sa a te di nan deklarasyon menm twa fwa , nan twa diferan lang .
(src)="32"> Se konsa , twa lang sont :
(trg)="6"> यावर एक वाक्य तीनवेळा तीन वेगवेगळया भाषांमध्ये आहे . या तीन भाषा म्हणजे - प्राचीन ग्रीक जी सर्वात तळाशी आहे .

(src)="34"> Koulye a , ki te lang administrasyon an genyen .
(src)="35"> Sa li te genyen lang gouvènman an .
(src)="36"> Rezon pou sa , se paske
(trg)="7"> ती प्रशासनाची भाषा होती . ती शासनाची भाषा होती . आणि याचे कारण म्हणजे अलेक्झांडर द ग्रेटने इजिप्त जिंकला होता . आणि हेलेनिअस्टिक युगात येथे ग्रीक सत्ता स्थापन केली होती .

(src)="38"> Et , ki toujou kenbe tèt li nan ansyen peyi Lejip la .
(trg)="8"> आणि ते प्राचीन इजिप्तमध्ये कायम ठेवलं गेलं . आपण लक्षात घेऊया की येथे आपण इ . स . पू .

(src)="39"> An n sonje , nap pale anviwon 200 B . C . isit la . - ki aktyèlman ap vin tou pre a fin de hieroglyphics , osi byen vivan .
(trg)="9"> २०० जवळपासचं बोलत आहोत . हा कालखंड म्हणजे हायरोग्लिफिक्सच्या अंताच्या जवळपासचा कालखंडसुद्धा पूर्णपणे नामशेष होण्यापूर्वी अजून काही शतके ही टिकून होती ,

(src)="42"> Se konsa , la mitan seksyon se Demotic , ki aktyèlman , " lang pèp la . "
(src)="43"> Ak sa li te genyen sa a lang moun peyi Lejip yo fè kadejak .
(src)="44"> Et , sou tèt , men wi , li te ekri sakre .
(trg)="10"> मधला भाग हा डेमॉटिक आहे . याचा अर्थ म्हणजे लोकांची भाषा आणि ही इजिप्शिअन लोक वापरत असलेली सर्वसाधारण भाषा होती . आणि सर्वात वर , अर्थातच , पवित्र लिखित हे हायरोग्लिफिक्स होतं . आणि हीच ती भाषा जी आपण वाचू शकत नव्हतो . जोपर्यंत आपल्याकडे रोझेटा स्टोन नव्हता .

(src)="67"> Men , ke se Bwitich ki te defèt Napoleon ,
(trg)="11"> ब्रिटिशांनी नेपोलियनचा पराभव केला आणि स्टोन परत आणला .

(src)="69"> Ak yon ane ou de pita- m panse , 1801 ou 1802 -
(src)="70"> li te pote pou mize Britanik lan .
(trg)="12"> आणि एखाद - दोन वर्षांनी १९०१ किवा १९०२ साली हा ब्रिटीश म्युझियममध्ये आणला गेला आणि तेव्हापासून हा इथेच आहे .

(src)="72"> Men , toujou clairement extrêmement popilè .
(trg)="13"> आणि अजूनही हा अतिशय लोकप्रिय आहे .

# ht/C0arftqsv79h.xml.gz
# mr/C0arftqsv79h.xml.gz


(src)="1"> Nou ap sou pwoblèm 27 .
(src)="2"> Et kesyon an se , ekwasyon ki pi bon représente la graf CI- dessus ?
(src)="3"> Se konsa anvan menm gade chwa yo , ann wè sa nou kapab evalye sou graf a .
(trg)="1"> आपण २७ व्या प्रश्न वर आहोत आणि प्रश्न असा आहे कि कोणते समिकरण योग्य प्रकारे दाखवते कि वरील तक्ता( ग्राफ ) त्याच्या शी( समीकरण ) संबंधित आहे पर्याय पाहण्याआधी पाहूया आपल्याला तक्त्या ( ग्राफ ) संबंधी काय समजते