# hb/6FDNjt8WYYiR.xml.gz
# mr/6FDNjt8WYYiR.xml.gz


(src)="1"> ह्या व्हिडियोमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या ( न्यूरल सेल ) मज्जा पेशींची ओळख करून देणार आहे . " न्युरो " हा शब्द मज्जासंस्थेसाठी ग्रीक शब्द आहे .
(trg)="1"> ह्या व्हिडियोमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या ( न्यूरल सेल ) मज्जा पेशींची ओळख करून देणार आहे . " न्युरो " हा शब्द मज्जासंस्थेसाठी ग्रीक शब्द आहे .

(src)="2"> न्यूरल सेल ह्या मज्जासंस्थेशी संबंधित पेशी आहेत . न्यूरल सेल शरीरातील इतर पेशींसोबत कार्य करून शरीराच्या विविध क्रिया घडवून आणतात . जसे - जागृत रहाणे , समाजातील वावर , विचार , भावना , हलचाल , जाणीव , तसेच इतर शारीरिक क्रिया उदा : रक्ताभिसरण , पचन इ . न्यूरल सेल दोन गटात विभागल्या जातात : न्युरोन किंवा नर्व्ह सेल्स आणि ग्लिया . ग्लियाला न्युरोग्लिया किंवा ग्लीयल सेल असेही म्हणतात . न्युरोन हा शब्द ग्रीक शब्दापासून उत्पन्न झाला आहे तर ग्लिया हा ग्रीक ´ग्ल्यू´ शब्दापासून निर्माण झाला आहे . कारण पूर्वी ग्लीयाचे कार्य केवळ न्युरोन एकत्र ठेवणे मानले जायचे .
(src)="3"> मज्जासंस्था दोन भागात विभागली आहे : पहिला भाग प्रामुख्याने मेंदू आणि मज्जारज्जू यांनी बनलेला असतो आणि ह्याला केंद्रीय मज्जासंस्था म्हणतात . मज्जासंस्थेच्या दुसर्या भागास पेरिफेरल ( परीसरीक ) मज्जा संस्था म्हणतात . त्यात प्रामुख्याने नर्व्हज ( मज्जानाडी ) असे म्हणतात . ह्या लांब तंतुमय नाड्या मेंदू आणि मज्जारज्जूपासून निघतात आणि सर्व शरीरात पसरतात - हातात , पायात . आपण न्युरोअनाॅटॉमी वेगळ्या व्हिडियोत बघणार आहोत पण इथे केंद्रीय आणि परीसरीक मज्जासंस्थेचा उल्लेख आवश्यक आहे कारण त्यांची रचना वेगवेगळी असते .
(trg)="2"> न्यूरल सेल ह्या मज्जासंस्थेशी संबंधित पेशी आहेत . न्यूरल सेल शरीरातील इतर पेशींसोबत कार्य करून शरीराच्या विविध क्रिया घडवून आणतात . जसे - जागृत रहाणे , समाजातील वावर , विचार , भावना , हलचाल , जाणीव , तसेच इतर शारीरिक क्रिया उदा : पचन , रक्ताभिसरण . न्यूरल सेल दोन गटात विभागल्या जातात : न्युरोन किंवा नर्व्ह सेल्स आणि ग्लिया . ग्लियाला न्युरोग्लिया किंवा ग्लीयल सेल असेही म्हणतात . न्युरोन हा शब्द ग्रीक शब्दापासून उत्पन्न झाला आहे तर ग्लिया हा ग्रीक ´ग्ल्यू´ शब्दापासून निर्माण झाला मज्जासंस्था दोन भागात विभागली आहे : पहिला भाग प्रामुख्याने मेंदू आणि मज्जारज्जू यांनी बनलेला असतो आणि ह्याला केंद्रीय मज्जासंस्था म्हणतात . मज्जासंस्थेच्या दुसर्या भागास पेरिफेरल ( परीसरीक ) मज्जा संस्था म्हणतात . त्यात प्रामुख्याने नर्व्हज ( मज्जानाडी ) असे म्हणतात . ह्या लांब तंतुमय नाड्या मेंदू आणि मज्जारज्जूपासून निघतात आणि सर्व शरीरात पसरतात - हातात , पायात . आपण ते नंतर अभ्यासणार आहोत .

(src)="4"> ------- न्युरोनस केंद्रीय आणि परिसरीक मज्जासंस्थेत दिसून येतात . तर ग्लीअल सेल त्यांच्या प्रकारानुसार एकाच मज्जासंस्थेत सापडतात . न्युरोंस हे न्यूरल स्टेम सेल किंवा न्यूरल क्रेस्ट सेल पासून उत्पन्न होतात . ह्या दोन्ही प्रकारच्या पेशी गर्भावस्थेत एकटोडर्म पासून बनतात .
(trg)="4"> ------- न्युरोनस केंद्रीय आणि परिसरीक मज्जासंस्थेत दिसून येतात . तर ग्लीअल सेल त्यांच्या प्रकारानुसार एकाच मज्जासंस्थेत सापडतात . न्युरोंस हे न्यूरल स्टेम सेल किंवा न्यूरल क्रेस्ट सेल पासून उत्पन्न होतात . ह्या दोन्ही प्रकारच्या पेशी गर्भावस्थेत एकटोडर्म पासून बनतात .

(src)="5"> केंद्रीय मज्जासंस्थेतील बहुतेक न्युरोंस आणि ग्लिया हे स्टेम सेल पासून बनतात . तर परिसरीक मज्जासंस्थेतील न्युरोंस आणि ग्लिया न्यूरल क्रेस्ट सेल पासून बनतात .
(trg)="5"> केंद्रीय मज्जासंस्थेतील बहुतेक न्युरोंस आणि ग्लिया हे स्टेम सेल पासून बनतात . तर परिसरीक मज्जासंस्थेतील न्युरोंस आणि ग्लिया न्यूरल क्रेस्ट सेल पासून बनतात .

(src)="6"> न्यूरल स्टेम सेल व क्रेस्ट सेलची माहिती आपण दुसर्या व्हिडियोत बघणार आहोत . ग्लिया व न्युरोंस यांच्यात साधर्म्य असते . ह्या पेशींचा मुख्य भागास सोमा किंवा सेल बॉडी असे म्हणतात . ह्यात न्युक्लियस आणि ओर्ग्नेल्स असतात . सोमा मधून काही लांब शाखा बाहेर पडतात . ह्या शाखाच्या आकार आणि लांबीमध्ये भिन्नता असते . काही शाखाच्या उपशाखा असतात , तर काही सलग असतात . ह्या शाखांची टोके विशिष्ट प्रकारची असतात . न्युरोनचे कार्य म्हणजे ´माहिती´ वर प्रक्रिया करणे व ती प्रसारित करणे . ह्या माहिती प्रसारणाच्या कार्यास ग्लिया पेशी अनेक प्रकारे मदत करतात . ग्लिया आणि न्युरोंस यांचे आकार व कार्यावरून अनेक प्रकार पडतात . अशा अनेक पेशींद्वारे मज्जासंस्था बनते . अनेक लक्ष न्युरोंस द्वारे अनेक अब्ज कनेक्शनस बनतात . न्युरोंस पेक्षा ग्लियाचे प्रमाण जास्त असते .
(trg)="6"> न्यूरल स्टेम सेल व क्रेस्ट सेलची माहिती आपण दुसर्या व्हिडियोत बघणार आहोत . ग्लिया व न्युरोंस यांच्यात साधर्म्य असते . ह्या पेशींचा मुख्य भागास सोमा किंवा सेल बॉडी असे म्हणतात . ह्यात न्युक्लियस आणि ओर्ग्नेल्स असतात . सोमा मधून काही लांब शाखा बाहेर पडतात . ह्या शाखाच्या आकार आणि लांबीमध्ये भिन्नता असते . काही शाखाच्या उपशाखा असतात , तर काही सलग असतात . ह्या शाखांची टोके विशिष्ट प्रकारची असतात . न्युरोनचे कार्य म्हणजे ´माहिती´ वर प्रक्रिया करणे व ती प्रसारित करणे . ह्या माहिती प्रसारणाच्या कार्यास ग्लिया पेशी अनेक प्रकारे मदत करतात . ग्लिया आणि न्युरोंस यांचे आकार व कार्यावरून अनेक प्रकार पडतात . अशा अनेक पेशींद्वारे मज्जासंस्था बनते . अनेक लक्ष न्युरोंस द्वारे अनेक अब्ज कनेक्शनस बनतात . न्युरोंस पेक्षा ग्लियाचे प्रमाण जास्त असते .

(src)="7"> ह्यापुढील व्हिडियोमध्ये आपण ग्लीयाचे सामान्य प्रकार अभ्यासणार आहोत - अॅस्ट्रोसाईट , मायक्रोग्लिया , अपेंडेमल सेल्स , ओलीगोडेंद्रोसाईट आणि श्वान सेल्स .
(trg)="7"> ह्यापुढील व्हिडियोमध्ये आपण ग्लीयाचे सामान्य प्रकार अभ्यासणार आहोत - अॅस्ट्रोसाईट , मायक्रोग्लिया , अपेंडेमल सेल्स , ओलीगोडेंद्रोसाईट आणि श्वान सेल्स .
(trg)="8"> काही ग्लिया कमी प्रमाणात आढळतात जसे सॅटेलाईट , ओलफॅक्टरी , शिठींग सेल्स . पण आपण फक्त सामान्य प्रकार अभ्यासणार आहोत .