# ga/E8uQz89NVFi4.xml.gz
# mr/E8uQz89NVFi4.xml.gz


(src)="1"> [ Gach Rud Nua i bhFirefox ]
(src)="2"> Tá sé níos éasca ná riamh teacht ar an eolas atá uait leis an leagan is déanaí de Firefox .
(src)="3"> Leis an dearadh nua ar an Leathanach Baile , beidh tú in ann teacht ar na roghanna is minice a úsáideann tú .
(trg)="1"> [ फायरफॉक्समध्ये नवीन काय आहे ] सर्वात नवीन फायरफॉक्सचे वापर आता सोपे व वेगवान झाले आहे . नवीन स्वरूपाच्या मुख्य पृष्ठासह नेहमी वापरले जाणाऱ्या मेन्यु पर्यायकरीता आता प्रवेश व संचारन सोपे झाले आहे . जसे कि डाउनलोडस् , वाचखुणा , इतिहास , ॲडऑन्स् , सिंक व सेटिंग्स् .

(src)="4"> Mar shampla íosluchtuithe , leabharmharcanna , stair , breiseáin , sioncrónú , agus socruithe .
(src)="5"> [ Leathanach Cluaisín Nua ]
(src)="6"> D' fheabhsaíomar an leathanach a thaispeántar le Cluaisín Nua .
(trg)="2"> [ नवीन टॅब पृष्ठ ] नवीन टॅब पृष्ठात सुधारणा देखील समाविष्टीत आहे . नवीन टॅब पृष्ठासह , सर्वात नवीन व वारंवार भेट दिलेल्या स्थळांकरीता एकाच क्लिकमध्ये संचारन अकदी सोपे झाले आहे . नवीन टॅब पृष्ठाचा वापर सुरू करण्यासाठी , ब्राउजरच्या शीर्षकातील ´+ ' चिन्हावर क्लिक करून नवीन टॅब निर्माण करा . नवीन टॅब पृष्ठ आता , ऑसम बार इतिहासपासून सर्वात नवीन व वारंवार भेट देणाऱ्या स्थळांचे थंबनेल्स् दाखवेल . क्रमवारी बदलण्याकरीता थंबनेल्स् ओढून नवीन टॅब पृष्ठला पसंतीचे करणे शक्य आहे . स्थळाला ठराविक ठिकाणी कुलूपबंद करण्यासाठी पुशपिनवर , किंवा स्थळाला काढून टाकण्यासाठी ´X ' बटनावर क्लिक करा . रिकाम्या नवीन टॅब पृष्ठावर पुनः जाण्यासाठी पृष्ठाच्या शीर्षातील उजव्या बाजूच्या ´ग्रिड´ चिन्हावर क्लिक करणे देखील शक्य आहे . सर्वात नवीन फायरफॉक्स प्राप्त करा व ह्या नवीन गुणविशेषांचा वापर आजच करा !

# ga/VSx0STKjpbaF.xml.gz
# mr/VSx0STKjpbaF.xml.gz


(src)="1"> Táimid ag obair ar fadhb 63
(src)="2"> Tá airde an triantáin 4 orlach níos mó ná dhá oiread an bun .
(src)="3"> Seo an triantán atá i gceist agam .
(trg)="1"> आपण आता प्रश्न क्रमांक ६३ वर आहोत . त्रिकोणाची उंची त्याच्या पायाच्या दुपटीपेक्षा ४ इंच अधिक आहे . आता आपण हा त्रिकोण काढुयात .

(src)="4"> Sin an triantán , sin an airde , sin an bun ,
(trg)="2"> हा आहे त्रिकोण , ही त्याची उंची आणि हा आहे पाया .

(src)="5"> Abair gur seo an bun .
(src)="6"> Glaofaimid b air .
(trg)="3"> आता समजू या कि हा या त्रिकोणाचा पाया आहे . आपण त्याला b म्हणू या . मग त्याची उंची ही बी च्या दुपटीपेक्षा ४ इंच आधिक आहे . म्हणजे त्याची उंची ही इतकी आहे 4 + 2 ठीक आहे तर . त्रिकोणाचे क्षेत्रफ़ळ दिले आहे १६८ इंच . मग त्या त्रिकोणाचा पाया किती आहे ? त्रिकोणाच्या क्षेत्रफ़ळाचे सूत्र काय आहे ?

# ga/kT4KDcXHcm18.xml.gz
# mr/kT4KDcXHcm18.xml.gz


(src)="1"> Bhuel , tá baint agam le rudaí eile seachas fisic
(src)="2"> I bhfirínne , in ábhair seachas fisic is mó faoi láthair .
(src)="3"> Tá rud amháin faoi leith i dteangacha an chine daonna .
(trg)="1"> बरं तर , मी भौतिक शास्त्राशिवाय इतर गोष्टींमध्येही गुंतलो आहे . खरं तर , आता शक्यतो इतर गोष्टीमध्येच . मनुष्याच्या भाषामधील दूरचे नाते हि एक बाब . आणि अमेरिकेतील व्यावसाईक , ऐतिहासिक भाषातज्ञ आणि पश्चिम युरोपीय शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करताना कोणत्याही लांब पल्याच्या नात्यापासून ; मोठ्या गटापासून , असे गट जे फार जुन्या काळात जातात ओळखीच्या कुटुंबापेक्षा जुने त्यांना ते आवडत नाही ; त्यांना वाटते हा विक्षिप्तपणा आहे . मला नाही वाटत हा विक्षिप्तपणा आहे . आणि तिथे काही बुद्धिमान भाषातज्ञ आहेत , शक्यतो रशियन्स , जे " Santa Fe Institute " मध्ये काम करत आहेत , आणि मोस्कोत आहेत , आणि यातून काय निष्पन्न होईल हे बघायला मला आवडेल . खरोखर हे एका जनाकापर्यंत मार्गांकित होतील काही २० ते २५ हजार वर्षांपूर्वीच्या ? आणि जर आपण त्या एका जनकाच्या पाठीमागे गेलो तर , जेव्हा तिथे अनेक भाषांमध्ये स्पर्धा होती असे गृहीत धरले तर ? असे ते किती मागे जातील ? आधुनिक भाषाचा किती मागोवा घेता येईल ? असे किती ( दहा ) हजार वर्ष मागे जावे लागेल ?

(src)="13"> Chris Anderson :
(src)="14"> An bhfuil cliú nó smaoineamh ar an fhreagra a bhfaighfear ?
(trg)="2"> Chris Anderson : उत्तर काय असेल याची तुला काही अन्तः प्रेरणा किंवा आशा आहे ?

(src)="16"> Bhuel , mheasfainn go gcaithfidh teangacha an lae inniu a bheith níos sine ná na pictiúir agus an ghreanadóireacht agus na dealraimh a tchítear sna huaimheanna agus lorg coise ó rincí a fágadh i gcré bhog uaimheanna in Iarthar na hEorpa . sa Tréimhse Aragnaisiúnach timpeall 35, 000 bliain ó shin , nó níos túisce .
(trg)="3"> Murray Gell- Mann : हे बघ, माझा असा अंदाज आहे कि आधुनिक भाषा जुन्या असल्या पाहिजेत गुहेतील रंग चीत्राहून आणि गुहेतील कोरीव कामाहून आणि गुहेतील शिल्पकलेहून आणि पश्चिम युरोपातील गुहामधील मृदू चिखलातील नर्तकांच्या पाऊलखुणांहून

(src)="17"> Cha dtig liom a chreidbheáil go ndearna siad na rudaí seo go léir agus nach raibh cumas acu i dteanga nua- aimseartha .
(src)="18"> Mar sin mheasfainn ar a laghad go dtéann na fréamhacha comh fada siar sin , agus b' fhéidr níos faide arís .
(src)="19"> Ach , chan ionann é sin is a rá nach dtig leis na teangacha uilig , nó cuid mhaith acu , nó an chuid is mó acu , a bheith tagtha ó abraimis , 20, 000 bliain ó shin , nó rud éigin cosúil leis sin .
(trg)="4"> Aurignacian कालावधीत सुमारे ३५ हजार वर्षाआधी , किवा त्या आधी . मला पटत नाही कि त्यांनी ते सगळे केलं ( बनवले ) आणि ( पण ) त्यांची आधुनिक भाषा नव्हती . म्हणून माझा असा अंदाज आहे कि खरी सुरवात कमीत कमी तिथून ( झाली ) असावी आणि कदाचित त्या आधी . पण ह्याचा अर्थ असा नाही कि सगळ्या ( भाषा ) , किवा बऱ्याच , किवा बहुतेक आजच्या शिक्कामोर्तब भाषांचे वंशज नसतील कदाचित तिच्यापेक्षा एक अधिक तरुण , जशी २० हजार वर्ष ( पूर्वीची ) , किवा एखादी तश्यासारखी . ह्यालाच आपण अडथळा म्हणतो .

(src)="21"> CA :
(src)="22"> Bhuel , b' fhéidir go raibh an ceart ag Philip Anderson .
(src)="23"> B' fhéidir go bhfuil níos mó eolais agatsa ar achan rud ná duine ar bith eile .
(trg)="5"> CA : बर , Philip Anderson बरोबर असायला हवा . तुम्हाला नेहमीच सगळंच सगळ्यापेक्षा जास्त माहिती असेल . म्हणून हा एक मान असायला हवा .

(src)="25"> Go raibh maith agat a Mhurray Gell- Mann .
(trg)="6"> Murray Gell- Mann धन्यवाद .

(src)="26"> ( Bualadh bos )
(trg)="7"> ( टाळ्या )

# ga/y1WMfx6jU7EH.xml.gz
# mr/y1WMfx6jU7EH.xml.gz


(src)="1"> Bhí dúil agam sa bhfótagrafaíocht ón uair a bhí mé in ann ceamara a phiocadh suas , ach inniu ba mhaith liom na 15 grianghraif is ansa liom , a roinnt libh agus níor thóg mé aon cheann acu .
(src)="2"> Ní raibh aon stiúrthóirí ealaíne nó stílíthe ann ní raibh deis chun iad a thógáil arís , gan trácht ar an soilsiú .
(src)="3"> Mar a tharla sé , thóg turasóirí fánacha an chuid is mó acu .
(trg)="1"> छायाचित्रण हा माझा उत्कट छंद आहे अगदी मला कॅमेरा उचलता यायला लागला तेंव्हापासूनच . पण आज मला तुम्हाला सहभागी करून घ्यायचे आहे ते माझ्या १५ अतिशय जपलेल्या फोटोन मध्ये . आणि मी ते स्वतः काढलेले नाहीत . तिथे कोणते कला दिग्दर्शक नव्हते , कि पुनः फोटो काढण्याची शक्यता किंवा प्रकाश योजनेकडे लक्ष नव्हते . खरे तर त्यातील बरेच अहेतुक परक्या पर्यटकांनी काढले आहेत . माझी कथा सुरु होते , जेव्हा मी न्यूयॉर्क येथे भाषणा साठी गेलो होतो , आणि माझ्या पत्नीने माझे मुलीला कडेवर घेतलेले फोटो काढले तिच्या पहिल्या वाढ दिवशी . आम्ही ५७ व ५ या रस्त्यांच्या कोपरयावर उभे होतो . त्यानंतर बरोबर एक वर्षाने आम्ही न्यूयॉर्क येथे परत आलो होतो . आणि आम्ही तसेच फोटो पुनः काढले . पहा , पुढे काय झाले , मुलीचा तिसरा वाढदिवस जवळ आला असताना पत्नी म्हणाली " अहो , तुम्ही सबिनाला न्यूयॉर्कला का नेत नाही ? आणि वडील- मुलगी अशी सहलीची प्रथा चालू ठेवत ? " आणि मग आम्ही सुरु केले येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला फोटो काढण्यास सांगणे . विलक्षण आहे कि नाही हि वैश्विक सूचकता , अगदी अगदी त्रयस्थाला कॅमेरा देण्याची . कुणी कधी नकार देत नाही आणि सुदैवाने कॅमेरा घेऊन पळूनही जात नाही ! आम्हाला कल्पनाही नव्हती ही सहल आमचे आयुष्य किती बदलून टाकेल याची . आमच्या साठी ते पवित्र झाले . हा फोटो पहा , ९/ ११ च्या आधी काही आठवडे काढलेला . आणि मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्या दिवशी काय झाले ते , अशा रीतीने कि जे पाच वर्षाच्या मुलीला समजेल . तर हे फोटो प्रातिनिधीकत्वा पेक्षा ज्यास्त आहेत एका क्षणाचा , किंवा एकाद्या विशिष्ठ सहलीचा काळ थांबविण्यासाठी आमचा तो एक मार्ग आहे . ऑक्टोबर मधील एक आठवडा आणि काळाचे मनन चिंतन करण्यास आणि आम्ही दर वर्षी कसे बदलत गेलो ते दाखविण्यास आणि केवळ शारीरिक नाही , तर अनेक द्रुष्ट्या . कारण आपण तेच फोटो परत काढताना आपले दृष्टीकोन बदलतात . आणि ती एक नवीन टप्पा गाठते , आणि तिच्या नजरेतून मी आयुष्याकडे पाहतो , आणि ती सगळे कसे पाहते , कशी देवाण घेवाण करते ते आम्ही हा केंद्रित वेळ जो एकत्र घालवतो तो आम्ही उराशी बाळगतो आणि वर्षभर आठवतो . अलीकडेच एका सहलीत आम्ही बोलत होतो . आणि ती मध्येच एकाएकी निःशब्द झाली , आणि तिने माझे लक्ष वेधले एका बाहुलीच्या दुकाना वरील छताच्या लाल झालरी कडे . जी तिला ती लहान असताना आवडली होती अगोदरच्या सहलीत . आणि तिने भावना व्यक्त केली , पाच वर्षाच्या मुलीने , त्याच जागी उभे राहून ती म्हणाली तिला आठवते कि तिचा उर भरून आला होता . त्या जागी ती प्रथम आली तेव्हा नऊ वर्षापूर्वी . आणि आता ती न्यूयॉर्क मध्ये बघते आहे विश्वविद्यालये , विद्यापीठे , कारण तिने न्यूयॉर्क मधील शाळेत जायचे ठरविले आहे . . आणि ते मला भावले ; सर्वात महत्वाच्या गोष्टी आपण सर्व घडवितो त्या म्हणजे आठवणी म्हणून मला प्रमुख भूमिका , साकारण्याची कल्पना मांडायची आहे , जाणीव पूर्वक आठवणी निर्माण करण्याची तुमचे मला माहित नाही , पण या १५ फोटो च्या व्यतिरिक्त मी फारसा कौटुंबिक फोटोत नाही . नेहमीच मी फोटो काढणारा असतो . म्हणून मला आज सर्वाना , प्रोत्साहित करायचे आहे फोटोत येण्यासाठी . आणि संकोच करू नका कुणाला विनंती करायला

(src)="29"> Mar sin , ba mhaith liom chuile duine anseo inniu a spreagadh chun a bheith sa ghrianghraif , agus ná bíodh drogall oraibh labhairt le duine éigint agus " An féidir leat ár ngrianghraf a thógáil " a chur orthu .
(src)="30"> Go raibh maith agaibh ( Bualadh bos )
(trg)="2"> " आमचा फोटो काढता का ? " धन्यवाद . ( टाळ्या ) .