# ful/E8uQz89NVFi4.xml.gz
# mr/E8uQz89NVFi4.xml.gz
(src)="1"> [ Quoi de neuf dans Firefox ]
(src)="2"> Il est maintenant plus facile et plus rapide d' aller où vous le désirez via le dernier Firefox .
(src)="3"> Avec la page d' accueil retravaillée , vous pouvez maintenant accéder et naviguer plus facilement parmi les options les plus souvent utilisées
(trg)="1"> [ फायरफॉक्समध्ये नवीन काय आहे ] सर्वात नवीन फायरफॉक्सचे वापर आता सोपे व वेगवान झाले आहे . नवीन स्वरूपाच्या मुख्य पृष्ठासह नेहमी वापरले जाणाऱ्या मेन्यु पर्यायकरीता आता प्रवेश व संचारन सोपे झाले आहे . जसे कि डाउनलोडस् , वाचखुणा , इतिहास , ॲडऑन्स् , सिंक व सेटिंग्स् .
(src)="4"> Comme les téléchargements , marque- pages , historique , extensions , Firefox Sync et les paramètres .
(src)="5"> [ Page " Nouvel onglet " ]
(src)="6"> Nous avons également amélioré votre page " Nouvel onglet " .
(trg)="2"> [ नवीन टॅब पृष्ठ ] नवीन टॅब पृष्ठात सुधारणा देखील समाविष्टीत आहे . नवीन टॅब पृष्ठासह , सर्वात नवीन व वारंवार भेट दिलेल्या स्थळांकरीता एकाच क्लिकमध्ये संचारन अकदी सोपे झाले आहे . नवीन टॅब पृष्ठाचा वापर सुरू करण्यासाठी , ब्राउजरच्या शीर्षकातील ´+ ' चिन्हावर क्लिक करून नवीन टॅब निर्माण करा . नवीन टॅब पृष्ठ आता , ऑसम बार इतिहासपासून सर्वात नवीन व वारंवार भेट देणाऱ्या स्थळांचे थंबनेल्स् दाखवेल . क्रमवारी बदलण्याकरीता थंबनेल्स् ओढून नवीन टॅब पृष्ठला पसंतीचे करणे शक्य आहे . स्थळाला ठराविक ठिकाणी कुलूपबंद करण्यासाठी पुशपिनवर , किंवा स्थळाला काढून टाकण्यासाठी ´X ' बटनावर क्लिक करा . रिकाम्या नवीन टॅब पृष्ठावर पुनः जाण्यासाठी पृष्ठाच्या शीर्षातील उजव्या बाजूच्या ´ग्रिड´ चिन्हावर क्लिक करणे देखील शक्य आहे . सर्वात नवीन फायरफॉक्स प्राप्त करा व ह्या नवीन गुणविशेषांचा वापर आजच करा !