# eu/6HX91Bw3nTQc.xml.gz
# mr/6HX91Bw3nTQc.xml.gz
(src)="1"> Mark Zuckerberg , kazetari bat ari zitzaion galdezka albiste banatze zerbitzuaz .
(src)="2"> Eta kazetariak zion ,
(trg)="1"> मार्क झुकरबर्गला एक पत्रकार न्यूज फीड बद्दल प्रश्न विचारत होता . पत्रकाराने विचारले ,
(src)="3"> Zergatik da hau hain garrantzitsua ?
(src)="4"> Eta Zuckerberg- ek zion ,
(trg)="2"> " हे इतकं महत्वाचं का आहे ? " आणि झुकरबर्गने उत्तर दिले ,
(src)="5"> " Zure baratzean katagorri bat hil zorian egotea garrantzitsuago izan daiteke zuretzako
(src)="6"> Afrikan jendea hiltzen egotea baino . "
(src)="7"> Ba hortaz hitzegin nahi dut , nolakoa izan daiteken garrantziaren ideiari lotutako Web- a .
(trg)="3"> " तुमच्या अंगणात मेलेल्या एका खारीबद्दल तुम्हाला नक्कीच जास्ती कुतूहल असणार , अफ्रिकेत मृत्यू पावणाऱ्या लोकांपेक्षा " आणि या विचारावर आधारलेलं वेब कसं असेल ह्या बद्दल मला आज बोलायचं आहे . मी जेव्हा मेन जवळच्या एका ग्रामीण भागात मोठा होत होतो , माझ्यासाठी इंटरनेटचा अर्थ खूपच वेगळा होता . त्याचा अर्थ जगाशी संबंध साधणे असा होता . ज्यामुळे आपण सगळे जोडले जाऊ असा होता . आणि मला खात्री होती की हे लोकशाहीसाठी आणि समाजासाठी उज्ज्वल असणार आहे . पण इंटरनेटवरील माहितीच्या प्रवाहामध्ये बदल झाला आहे , आणि तो दिसून येत नाही . आणि जर आपण त्याकडे लक्ष दिले नाही , तर ती एक गंभीर समस्या होऊन बसेल . माझ्या हे पहिल्यांदा लक्षात आलं ते अशा ठिकाणी जिथे मी खूप वेळ असतो -- माझं फेसबुक पेज . राजकीयदृष्ट्या मी पुरोगामी आहे -- आश्चर्यकारक -- पण मी कायमच महत्प्रयत्न करून पुराणमतवाद्यांना भेटतो . ते काय विचार करत आहेत हे ऐकायला मला आवडतं ; मला जाणून घ्यायचं असतं त्यांना कशात रस आहे ; मला पण आवडतं दोन चार गोष्टी शिकायला . आणि म्हणूनच एके दिवशी जेव्हा माझ्या फेसबूक पेज वरून पुराणमतवादी अदृष्य झाल्याचे लक्षात आले तेव्हा मी चकित झालो . मग असं लक्षात आलं की फेसबूक मी क्लिक करत असलेल्या लिंक्सची नोंद करत होतं , आणि हे टिपत होतं की मी माझ्या पुराणमतवादी मित्रांच्या लिंक्सपेक्षा , उदारमतवादी मित्रांच्या लिंक्स जास्ती क्लिक करत होतो . आणि माझी परवानगी न घेता , फेसबूकने त्यांना काढून टाकलं होतं . ते नाहीसे झाले होते . वेबवर हे असे अदृष्य आणि पध्दतशीर रीतीने बदल करणारी फेसबूक ही एकमेव जागा नव्हे . गुगल सुध्दा हेच करतं . समजा मी काही सर्च केलं आणि तुम्ही काही सर्च केलं , आत्ता या क्षणाला , तर आपल्याला वेगळे निकाल दिसू शकतात . मला एका अभियंत्याने सांगितलं की तुम्ही लॉग आउट केलं असेल तरी , असे ५७ संकेत असतात जे गुगल बघतं - अगदी तुम्ही कुठला कॉम्पुटर वापरत आहात , तुम्ही कुठला ब्राउझर वापरत आहात ह्या पासून ते तुम्ही कुठे आहात -- या सारख्या गोष्टी वापरून दिसणारे निकाल खास तुमच्यासाठी बनवले जातात . ह्या गोष्टीचा क्षणभर विचार करा : एक प्रमाण गुगल उरलंच नाहीये . आणि मजेदार गोष्ट अशी की हे लगेच दिसून येत नाही . तुम्हाला पट्कन कळत नाही की तुम्हाला दिसणारे निकाल इतरांपेक्षा किती वेगळे आहेत ते . काही आठवड्यांपूर्वी , मी काही मित्रांना " इजिप्त " गुगल करून , मिळणारे निकाल मला पाठवायला सांगितले . तर माझा मित्र स्कॉटला हे निकाल मिळाले . आणि डॅनिएलला हे मिळाले . आपण जर , हे शेजारी ठेवून बघितले तर वाचायची पण गरज भासणार नाही हे समजायला की ते किती वेगळे आहेत . पण जर तुम्ही खरंच निरखून बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल . गुगल ने दिलेल्या पहिल्या पानावर डॅनिएलला इजिप्त मध्ये चाललेल्या संघर्षाबद्दल काहीच दिसले नाही . स्कॉट ला मिळणारे निकाल ह्या विषयाने भरले होते . आणि ही त्या दिवसाची मोठी बातमी होती . मिळणाऱ्या निकालांमध्ये असलेली तफावत ही इतकी मोठी आहे . तर हे फक्त गुगल आणि फेसबूक नाही करत . हे साऱ्या वेब वर चालू आहे . असे वैयक्तीकरण करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत . याहू न्यूज , इंटरनेटवरील बातम्यांचे सर्वात मोठे संकेतस्थळ , वैयक्तीकरण करतात -- वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी दिसतात . हफिंगटन पोस्ट , द वॉशिंग्टन पोस्ट , द न्यूयॉर्क टाईम्स -- सगळे अनेक पद्धतीने वैयक्तीकरणाच्या मागे लागले आहेत . आणि हे सगळं आपल्याला एका अशा जगात घेउन जातं जिथे इंटरनेट आपल्याला त्या गोष्टी दाखवेल ज्या त्याला वाटतं आपण बघाव्यात , पण ज्या आपल्याला बघायच्याच आहेत असं नाही . जसे एरिक श्मिट म्हणाले ,
(src)="54"> " Oso zaila izango zaio inori zeozer ikusi ala erostea era batera ala bestera beraientzako egokitua izan ez bada . "
(src)="55"> Nire ustez hau arazo bat da . zeren filtro guziak batera hartzen badira , algoritmo guzti hauek batera , iragazki bubuila bat lortzen dugu .
(src)="56"> Eta zure iragazki burbuila , zeure informazio unibertso bakarra da online bizi duzuna .
(trg)="4"> " लोकांना अशा गोष्टी बघणं किंवा मिळणं खूप अवघड होऊन बसेल ज्या खास त्यांच्यासाठी बनल्या नाहीत . " म्हणून ही एक समस्या आहे असं मला वाटतं . आणि जर हे सगळे नियम एकत्र केले , या पद्धती एकत्र केल्या , तर आपल्याला मिळेल एक पिंजरा . आणि तुमचा पिंजरा हे तुमचं स्वतःचं एकमेव ऑनलाईन विश्व असतं . ज्या मध्ये तुम्ही ऑनलाईन जगत असता . आणि तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करता हे तुमच्या पिंजऱ्यात काय आहे त्यावरून ठरेल . पण ह्या पिंजऱ्यात काय आहे हे तुम्हाला ठरवता येत नाही . आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यात घडणारे बदल पण तुमच्या हातात नसतात . म्हणून ह्या पिंजऱ्याशी निगडीत महत्व्हाचा प्रश्न नेटफ्लिक्सने शोधला . ते नेटफ्लिक्सच्या प्रतीक्षावलीकडे बघत होते , आणि त्यांना एक मजेशीर गोष्ट दिसून आली जी आपल्यापैकी अनेकांना दिसली असेल की काही चित्रपट ह्या रांगेतून वेगाने वर येतात , थेट आपल्या घरापर्यंत . ते रांगेत प्रवेश करतात आणि क्षणात सर्वात पुढे असतात . मग " आयर्न मेन " वेगाने पुढे जातो , आणि " वेटिंग फॉर सुपरमॅन " ला खूप वेळ लागतो . त्यांच्या लक्षात आले की आपल्या नेटफ्लिक्स प्रतीक्षावलीमध्ये सतत एक द्वंद्व चालू असतं , भविष्यातील स्वतःच्या महत्वाकांक्षी व्यक्तीमत्वामध्ये आणि वर्तमानातल्या अविचारी व्यक्तीमत्वामध्ये . तुम्ही सगळे जाणता की आपल्यातील प्रत्येकालाच ती व्यक्ती बनायचं असतं ज्यांनी " राशोमान " बघितला आहे , पण आत्ता आम्हाला " एस व्हेंचुरा " चौथ्यांदा बघायचा आहे .
(src)="70"> ( farreak )
(src)="71"> Horrela edizio onenak bietatik zerbait ematen digu .
(src)="72"> Justin Bieber- etik pixka bat eta Afghanistanetik beste pixka bat .
(trg)="5"> ( हशा ) म्हणून उत्कृष्ट संपादन आपल्याला दोन्ही देतं . थोडसं जस्टीन बीबर आणि थोडं अफगाणिस्तान . थोडी माहितीची भाजी ; तर थोडी माहितीची मिठाई . ह्या इंटरनेटमधल्या पद्धतीमध्ये , ह्या वैयक्तीकरणाच्या नियमांमध्ये हीच गोम आहे , कारण ते तुमच्या प्रासंगिक क्लिक्स कडे बघतात , ज्यामुळे तो समतोल बिघडू शकतो . आणि माहितीच्या संतुलित आहाराच्या ऐवजी , तुम्ही माहितीच्या
(src)="75"> Eta informazio dieta orekatu baten ordez , amaitu dezakegu zabor informazioz inguratuta .
(src)="76"> Honek adierazten digu agian internetari buruzko historia oker ulertu dugula .
(src)="77"> Informazioaren Gizartean -- hala dio sortu zeneko mitoak -- informazioaren gizartean , ate zaindariak , editoreak ziren , informazioaren fluxua kontrolatzen zuten .
(trg)="6"> " जंक फूड " ने तुम्ही घेरले जाता . हे आपल्याला असं सुचवतं की आपले इंटरनेटबद्दलचे समज चुकीचे आहेत . एका प्रसारण माध्यमात -- काही मूलभूत दंतकथा अशा आहेत -- प्रसारण माध्यमात , काही वृत्त अनुज्ञापक होते , संपादक होते , आणि ते माहितीचा प्रवाह नियंत्रित करत असत . आणि मग इंटरनेट आले आणि त्यांना वाहून नेले , ज्यामुळे आपण सगळे एकत्र आलो , आणि हे सगळं फारच मस्त होतं . पण आत्ता जे होत आहे , ते असं नाही आहे . आपण आत्ता बघत आहोत की मानवी वृत्त अनुज्ञापकांपासून वारसा संगणकीय अनुज्ञापकांकडे जात आहे . आणि वास्तव हे आहे की ह्या संगणकीय पद्धतींमध्ये अजून मानवीय नीतिमत्ता नक्कीच आलेली नाही जी त्या संपादकांकडे होती . त्यामुळे जर ह्या पद्धती आपल्या जगाचे अभिरक्षण करणार असतील , जर त्या ठरवणार असतील आपलयाला काय बघायला मिळेल आणि काय बघायला मिळणार नाही , तर ह्याची खात्री केली पाहिजे की त्या फक्त सुसंबंधतेनी संकुचित नाही आहेत . ह्याची खात्री केली पाहिजे की त्या आपल्याला अश्या गोष्टी पण दाखवतील ज्यामुळे आपण अस्वस्थ होऊ , ज्या आव्हानात्मक आहेत किंवा महत्वाच्या आहेत -- टेड हेच तर करत आहे -- वेगळे दृष्टीकोन . आणि महत्त्वाचं म्हणजे आपण समाज म्हणून ह्या गोष्टींना पूर्वी सामोरी गेलो आहोत .
(src)="85"> 1915 . ean , kazetaritza ez zen gehiegi arduratzen gizarte erantzunkizunaren inguruan .
(src)="86"> Orduan jendea ohartu zen zerbait garrantzitsua egiten ari zirela .
(src)="87"> Alegia , ezinezkoa dela demokrazia batek funtzionatzea herritarrak ez badute informazio fluxu egokirik .
(trg)="7"> १९१५ साली , वृत्तपत्र आपल्या नागरिक जबाबदा- यांबद्दल कुशल होते असे मुळीच नाही . मग लोकांच्या लक्षात आले की ते करत असलेल्या गोष्टी खरच महत्त्वाच्या आहेत . आणि , खरं तर , माहितीचा निखळ प्रवाह असल्या शिवाय लोकशाही कार्यक्षम असू शकत नाही . वृत्तपत्र समीक्षणात्मक होते , कारण ते माहिती नियंत्रित करत होते , आणि त्यातून पत्रकारितेतील नैतिकता निर्माण झाली . ती निर्दोष नव्हती , पण त्यातून आपण मागचे शतक तरलो . आणि त्यामुळे आता वेबवर आपण परत १९१५ मध्ये आलो आहोत . आता गरज आहे ती नवीन अनुज्ञापकांची जे ही जबाबदारी पेलतील नवीन संगणकीय प्रणाली लिहिताना . मला माहिती आहे , की फेसबूक आणि गुगल मधील अनेक लोक इथे आहेत -- लॅरी आणि सर्जी -- अशी लोकं ज्यांनी वेब आज जसे आहे ते उभारण्यात मदत केली , आणि त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे . पण आज आम्हाला ह्याची खरच गरज आहे की तुम्ही लिहिलेल्या ह्या संगणकीय पद्धतीमध्ये सार्वजनिक जीवनाची जाणीव आहे , एक नागरिक जबाबदारी आहे . तुम्ही ह्याची खात्री केली पाहिजे की हे नियम पारदर्शक आहेत जेणेकरून हे कळेल की कुठल्या नियमांमुळे कुठली माहिती पोहोचते . आणि तुम्ही आम्हाला ह्या नियमांवर थोडं नियंत्रण दिलं पाहिजे ज्यामुळे आम्हाला हे ठरवता येईल की , कुठली माहिती पोहोचते आणि कुठली नाही . कारण मला असं खरच वाटतं की इंटरनेट तसच असलं पाहिजे जे आपल्या सगळ्यांच्या स्वप्नात होतं . त्यामुळे आपण सगळे जोडले गेले आहोत . त्यामुळे आपल्याला नवीन कल्पनांची , नवीन लोकांची आणि वेगवेगळ्या मतांची ओळख होते . आणि जर आपण एकाकी अश्या वेबमध्ये अडकलो जे प्रत्येकालाच इतरांपासून दूर नेत असेल तर हे होणार नाही . धन्यवाद .
(src)="102"> ( Txaloak )
(trg)="8"> ( टाळ्या )
# eu/BhT0XnBD94o6.xml.gz
# mr/BhT0XnBD94o6.xml.gz
(src)="1"> Jaun andereok , TED- en
(src)="2"> lidergoaz eta mugimendua sortzeaz asko hitz egin dugu .
(src)="3"> Mugimendu bat nola sortzen den ikusiko dugu , hasieratik amaierara , hiru minutu baino gutxiagoan .
(trg)="1"> सभ्य स्त्री- पुरुषहो , या TED मंचावर आपण अनेक वेळा , नेतृत्वगुण आणि चळवळीची सुरुवात यावर चर्चा करतो . चला तर मग , एक चळवळ पाहू , सुरुवातीपासून शेवटपर्यंत , तीन मिनिटांच्या आत . आणि त्यातून काही धडे मिळवू . सर्वप्रथम तुम्हाला माहितच आहे की एका नेत्याकडे धाडस असावं लागतं , गर्दीत उठून दिसण्यासाठी आणि स्वतःचं हसं करून घेण्यासाठी ! पण तो जे काही करत आहे त्याचं अनुकरण करणं खूप सोप्पं आहे . तेंव्हा हा पहा आला , अतिशय महत्वाचा कार्यभाग असणारा त्याचा पहिला अनुयायी . तोच सर्वांना दाखवून देणार आहे की चांगला अनुयायी कसे व्हावे . आता लक्षात घ्या की नेता त्याला स्वतःच्या बरोबरीचं स्थान देतो . तेंव्हा हे आता एकट्या नेत्याचं कार्य राहिलं नसून ते त्यांचं ( दोघांचं ) झालं आहे . आता पहा , तो त्याच्या मित्रांना बोलावत आहे . जर तुम्ही नीट पाहाल तर पहिला अनुयायी हा खरंतर छुप्या नेतृत्वगुणाचे एक उदाहरण आहे . असं वेगळं उठून दिसण्यासाठीही धाडस लागतं . पहिला अनुयायीच एका एकांड्या शिलेदाराला नेतेपद मिळवून देत असतो .