# et/1VVOUSLlm5CV.xml.gz
# mr/1VVOUSLlm5CV.xml.gz


(src)="1"> Räägime prügist .
(src)="2"> Meid tuli koolitada , et me hülgaksime säästlikud harjumused , mis meil Suure Majanduskriisi ja Teise maailmasõja ajal kujunesid .
(src)="3"> Pärast sõda tuli meil suunata oma hiiglaslik tootmisvõimsus rahuaja toodete tootmisesse .
(trg)="1"> चला , थोडं कचरा ( बद्दल ) बोलुयात ! तुम्हाला माहिती आहे का , की जागतिक महामंदीच्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपल्यावर झालेले बचतीचे प्रखर संस्कार पुसण्याची कला आपल्याला शिकवावी लागली . महायुद्धानंतरच्या काळात आपली प्रचंड उत्पादन क्षमता आपल्याला शांततेच्या काळात लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाकडे वळवावी लागली . लाईफ मासिकाने त्याला हातभार लावला ,

(src)="4"> Ajakiri Life oli abiks , reklaamides äsjaleiutatud ühekordseid nõusid , mis pidid koduperenaise nõudepesemise vaevast vabastama .
(src)="5"> Vihje vabastajatele : äravisatav plastmass võtab palju ruumi ja ei lagune looduses .
(src)="6"> Ainult inimesed toodavad jäätmeid , mida loodus seedida ei suuda .
(trg)="2"> ' वापरा आणि फेका´ या तत्त्वावर आधारलेल्या वस्तूंची घोषणा करून , ज्यामुळे घरोघरच्या गृहिणींची भांडी घासण्याच्या कष्टप्रद कामातून मुक्तता होणे शक्य होते . अश्या मुक्तीदात्यांनी लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे : प्लास्टिकच्या टाकावू वस्तू खूप जागा व्यापतात आणि त्यांचे जैविक विघटन होत नाही . आपण माणसंच फक्त असा कचरा करतो जो निसर्ग पचवू शकत नाही . प्लास्टिकचा पुनर्वापरही कठीण असतो . एकदा मला एका शिक्षकानी , संपूर्ण कचऱ्याच्या ५ % हून कमी प्लास्टिकच फक्त वेगळे काढले जाते , हे प्रमाण कसे व्यक्त केले पाहिजे हे सांगितले होते . अगदीच नगण्य ! आपण पुनर्वापर करत असलेल्या प्लास्टिकचं हे प्रमाण आहे .

(src)="11"> Sellel on paljutki pistmist sulamistemperatuuriga .
(src)="12"> Plastmass ei saa ümbersulatades puhtaks nagu klaas ja metall .
(src)="13"> See hakkab sulama allpool vee keemistemperatuuri ja ei hävita õliseid saasteaineid , mida see imeb nagu svamm .
(trg)="3"> आता , या सगळ्याशी वितलनांकाचा महत्त्वाचा संबंध आहे . काच आणि धातूंप्रमाणे पुन्हा वितळवून प्लास्टिक शुद्ध करता येत नाही . ते पाण्याच्या उत्कलनांकाखाली वितळण्यास सुरूवात होते . आणि यामुळे त्यातले तेलकट दूषित पदार्थही वेगळे होत नाहीत ज्यांच्यासाठी ते एखाद्या स्पंज सारखं काम करत . दरवर्षी उत्पादित होणाऱ्या १०० अब्ज पौंड छोट्या उष्णतेने वितळणाऱ्या प्लास्टिकच्या गोळ्यांमधले अर्धे लगेच कचऱ्यात जातात . आपल्या कचऱ्याचा एक फार मोठा , अनियोजित भाग नद्यांमधून वहात समुद्रात जातो . हे विमानतळाजवळच्या बायना खाडीत साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे दृष्य आहे . आणि हे दृष्य आहे कॅलिफोर्निया स्टेट विद्यालय , लाँग बीच आणि तिथल्या नि- क्षारीकरण प्रकल्पाजवळ तरंगणाऱ्या कचऱ्याचं जिथे आम्ही काल भेट दिली . अमानत रक्कम भरावी लागत असून सुद्धा , समुद्रात वाहून जाणाऱ्या कचऱ्याचा मोठा भाग पेयपदार्थांच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा असतो . आपण इथे अमेरिकेत अश्या प्रकारच्या २० लाख बाटल्या दर पाच मिनिटाला वापरतो . हे दृष्य आहे टेड व्याख्याता ख्रिस जॉर्डन याने टिपलेलं , जो सुरवातीला कलात्मकतेने प्लास्टिकचा प्रचंड वापर चित्रित करतो आणि नंतर तपशील दाखवण्यासाठी जवळून छायाचित्रण करतो .

(src)="20"> Siin on üks kauge saareke , kuhu pudelid kuhjuvad ,
(src)="21"> Baja California ranniku lähedal .
(src)="22"> Isla San Roque on asustamata , lindude pesitsusala ,
(trg)="4"> ही आहे दूरवरच्या बाहा कॅलिफॉर्निया या बेटाच्या किनाऱ्यावर झालेली प्लास्टिकच्या बाटल्यांचा साठा . ईस्ला सॅन रोके ही बाहाच्या विरळ लोकवस्ती असलेल्या मध्य किनाऱ्याजवळ असलेली पक्षांच्या विणीची जागा . लक्षात घ्या की असलेल्या बाटल्या झाकणासकट दिसत आहेत . पॉलिइथिलीन टेरेफ्थॅलेट , पी . इ . टी . पासून बनवलेल्या बाटल्या , समुद्राच्या पाण्यात बुडतील आणि मानवी वस्तीपासून इतक्या दूरवर येणार नाहीत . पण त्यांची झाकण वेगळ्या कारखान्यात तयार केली जातात . निराळ्या प्रकारच्या प्लास्टिक पासून , पॉलीप्रॉपिलिन . ही झाकण समुद्राच्या पाण्यावर तरंगतात , पण दुर्दैवाने पेय पदार्थांच्या बाटल्यांसाठी असलेल्या कायद्यात यांच्या पुनर्वापराची तरतूद नाही . चला , आपण आता समुद्रात पोहोचणाऱ्या एकाकी झाकणांच्या प्रवासाचा मागोवा घेऊ या . एका वर्षानंतर जपान मधील झाकण सरळ प्रशांत महासागरामधून प्रवास करत आहेत , तर आपल्याकडील झाकण कॅलिफोर्नियाच्या प्रवाहात अडकतात आणि कॅबो सॅन लुकस अक्षांशाच्या दिशेने जातात . दहा वर्षानंतर बरीचशी जापनीज टोपण महासागराच्या विशिष्ट भागात दिसतात ज्याला आपण पूर्व कचरा पट्टा असे म्हणतो , त्यावेळी आपल्याकडील झाकण फिलिपिन्सच्या आसपास आढळतात .

(src)="31"> 20 . aasta pärast on näha , kuidas praht ühes pöörisetsoonis
(src)="32"> Vaikse ookeani põhjaosas koguneb .
(src)="33"> Juhuslikult käivad miljonid albatrossid , kes pesitsevad Kure ja Midway atollidel
(trg)="5"> २० वर्षांनंतर आपल्याला उत्तर प्रशांत महासागराच्या भागात भोवऱ्याच्या आकाराचा कचरा पट्टा तयार झालेला आढळतो . योगायोगाने लाखो अल्बाट्रॉस पक्षी जे वायव्य हवाई नॅशनल मॉन्युमेंट बेटांमधील क्युर आणी मिडवे प्रवाळद्वीपांवर घरटी बांधून रहातात इथे अन्न शोधत असतात आणि आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी मिळेल ते उचलतात . मृत्यूमुखी पडलेल्या चार महिन्याच्या लायसन अल्बाट्रॉस पक्षाच्या पिल्लाच्या पोटातून या गोष्टी मिळाल्या . बदकाच्या आकाराची लाखो पिल्लं पोटात बाटल्यांची झाकण आणि बाकी कचरा गेल्याने मृत होत आहेत सिगारेट लाईटर सारख्या ... पण मुख्यत्वेकरून बाटल्यांची झाकणं . दुर्दैवाने त्यांचे पालक समुद्रावर तरंगणाऱ्या बाटल्यांच्या झाकणांनाच अन्न समजतात . बाटलीच्या झाकणाला आधार देणाऱ्या गोलाकार पट्ट्यांचाही समुद्री जीवांवर दुष्परिणाम होतो . हा मे वेस्ट , न्यू ऑर्लियन्स प्राणीसंग्रहालयाच्या एका कर्मचाऱ्याच्या घरी अजुनही जिवंत आहे . मला पहायचे होते की माझे जन्मगाव लाँग बीच या समस्येमध्ये काय योगदान देत आहे , म्हणून मी २००५ च्या समुद्रकिनारा स्वच्छता दिनाच्या दिवशी लाँग बीचच्या पुर्व टोकावरच्या लाँग बीच द्विपकल्पावर गेलो . आम्ही समुद्रकिनाऱ्याचे हे पट्टे साफ केले . मी एका बाटलीच्या झाकणासाठी ५ सेंट देऊ केले . बरेच जण उत्साहाने पुढे आले . ही आहेत त्यांनी जमा केलेली ११०० बाटल्यांची झाकण . मला वाटले होते की माझे २० डॉलर खर्च होतील . पण त्या दिवशी माझे जवळजवळ ६० डॉलर खर्च झाले . मी त्यांचे रंगाप्रमाणे वर्गीकरण केले आणि ते दुसऱ्या दिवशी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने सॅन पेट्रो येथील कॅब्रिलो समुद्री मत्सालयात प्रदर्शनासाठी ठेवली . गव्हर्नर श्वार्ट्श्नेगर आणि त्यांची पत्नी मारिया यांनी थांबून मांडलेल्या वस्तूंविषयी चर्चा केली . मी , खरेदीच्या प्लास्टिक पिशव्यांपासून विणलेली बायकी टोपी घातलेली असून सुद्धा त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केले .

(src)="52"> Ma näitasin talle ja Mariale zooplanktoni traali
(src)="53"> Hawaiist põhjas asuvast pöörisest , kus oli rohkem plastmassi kui planktonit .
(src)="54"> Sellised on nüüd meie traalinäidised ookeanist , millest on saanud plastmassisupp .
(trg)="6"> मी त्यांना आणि मारियाला झूप्लांक्टन ( एक प्रकारचे समुद्री जीव ) पकडण्याचे जाळे दाखवले जे हवाई बेटांच्या उत्तरेकडील भोवऱ्यात पसरले होते ज्याच्यात प्लांक्टन पेक्षा प्लास्टिक जास्त अडकले होते . हे आहेत अक्षरशः प्लास्टिकचं सार बनलेल्या आपल्या महासागरांचे जाळ्यात अडकलेले नमुने . झूप्लांक्टन पकडण्याची जाळी समुद्रातून साधारण १ मैल फिरवल्यावर अश्या प्रकारचे नमुने सापडतात . आणि हे सुद्धा . आणि जेव्हा जा कचरा हवाई बेटांच्या किनाऱ्याला लागतो तेव्हा असा दिसतो . आणि हा आहे कैलुआ समुद्रकिनारा , जिथे आपल्या राष्ट्रपतींनी वॉशिंग्टनला जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबियांसमवेत सुट्टी घालवली . आता आपण अश्या प्रकारच्या नमुन्यांचा अभ्यास कशा प्रकारे करू शकतो ज्यामधे प्लांक्टन पेक्षा प्लास्टिक जास्त आहे ? आम्ही प्लास्टिकच्या तुकड्यांचं त्यांच्या आकाराप्रमाणे वर्गीकरण केलं .

(src)="60"> Me sorteerime plastmassitükid suuruste kaupa , viie kuni 1/ 3 millimeetristeni .
(src)="61"> Väikesed plastmasstükid koondavad orgaanilisi saasteaineid kuni miljon korda rohkem , kui ümbritsevas merevees .
(src)="62"> Me tahtsime teada , kas kõige levinum süvamere kala , toiduahela alus , neelas neid mürgitablette .
(trg)="7"> ५ मिलिमीटर पासून ते एक तृतियांश मिलिमीटर . छोट्या प्लास्टिकच्या तुकड्यांच्या भोवती अविनाशी जैविक दूषित पदार्थ आजूबाजूच्या समुद्राच्या पाण्याच्या लाखो पटींनी जास्त प्रमाणात एकवटतात . आम्हाला पहायचं होतं की खोल समुद्रात सर्वत्र आढळणारे आणि अन्नसाखळीच्या तळाशी असणारे , मासे ह्या विषारी गोळ्या गिळतात का . आम्ही शेकडो विच्छेदने केली , आणी एक तृतियांशापेक्षा जास्त माशांमध्ये हे विषारी प्लास्टिकचे तुकडे आढळून आले . एका अडीच इंच लांबीच्या माशाच्या छोट्याश्या पोटात विक्रमी ८४ तुकडे सापडले . आज तुम्ही प्रमाणित सेंद्रिय उत्पादन खरेदी करू शकता . पण या पृथ्वीवरचा कोणताही मासे विक्रेता तुम्हाला प्रमाणित सेंद्रिय नैसर्गिक मासे विकू शकणार नाही . हा वारसा आपण पुढच्या पिढ्यांसाठी ठेवून जात आहोत . ' वापरा आणि फेका´ पद्धतीने जगणारा समाज मर्यादित ठेवता येत नाही , तो जगात सर्वदूर पसरलेला आहे . आज आपल्याला आपल्या वस्तू साठवून ठेवणे , त्यांचे व्यवस्थित नियोजन किंवा पुनर्वापर करणे अशक्य झालय . त्या आपल्याला फेकून द्याव्या लागत आहेत . बाजार आपल्यासाठी खूप काही करू शकतो , पण आपण विस्कळित केलेली महासागरांची नैसर्गिक व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणू शकत नाही . आज सर्व देशांची ढोरमेहनत आणि सरकारी मनुष्यबळ एकत्र आले तरी महासागरातील सर्व प्लास्टिक गोळा करू शकणार नाहीत आणि महासागर पुन्हा पहिल्यासारखे होणार नाहीत .

(src)="73"> Video : tasemed tõusevad , pakendite hulk tõuseb , äraviskamisel põhinev eluviis levib , ja seda on ookeanis näha .
(trg)="8"> चित्रफीत : पातळ्या वाढत आहेत , वेष्टणिकरण वाढत आहे ,

(src)="74"> Reporter :
(src)="75"> Ta ütleb , et pole lootustki seda puhastada .
(src)="76"> Plastmass ookeanist kokku korjata ületaks mistahes riigi eelarve ja see protsess võib tappa hoomamatul hulgal mereloomi .
(trg)="9"> ' वापरा आणि फेका´ पद्धतीच्या जगण्याची संकल्पना फोफावत आहे , आणि याचा परिणाम महासागरांवर दिसू लागला आहे . नांगर : तो हे सगळं स्वच्छ करेल ही आशा वाटत नाही . महासागराच पाणी गाळून प्लास्टिक वेगळे करणे हे कोणत्याही राष्ट्राच्या अंदाजपत्रकापलीकडची गोष्ट आहे आणि या प्रक्रियेमध्ये किती समुद्रीजीवांचा विनाश होऊ शकेल हे सांगताच येणार नाही . मूर सांगतो , यावर उपाय म्हणजे , प्लास्टिक त्याच्या उगमापाशीच रोखणे : महासागरांमध्ये पोहोचण्यापूर्वी जमिनीवरच अडवणे .

(src)="78"> Ja plastmassi mähitud ja pakendatud maailmas , ei looda ta väga ka sellele .
(src)="79"> Siin Brian Rooney Ööliinil ,
(src)="80"> Long Beachil , Kalifornias .
(trg)="10"> आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आणि वेष्टित केलेल्या या जगात , तो याचीही फारशी आशा धरत नाहीये . मी , ब्रायन रूनी , नाईटलाईनसाठी , लाँग बीच , कॅलिफॉर्निया मधून .

(src)="81"> Charles Moore :
(trg)="11"> चार्ल्स मूर : धन्यवाद .

# et/4GBaUQduFsng.xml.gz
# mr/4GBaUQduFsng.xml.gz


(src)="1"> Mõned aastad tagasi tundsin , et olin jäänud paigalseisu , seega otsustasin järgida suurt ameerika filosoofi , Morgan Spurlock 'i ja proovida midagi uut , 30 päeva .
(src)="2"> Idee ise on tegelikult üsna lihtne .
(src)="3"> Mõtle millestki , mida oled alati tahtnud oma elule lisada ja proovi seda järgnevad 30 päeva .
(trg)="1"> काही वर्षांपूर्वी , मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले . कल्पना अगदी साधी सोपी आहे . आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा . असा आहे की , ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो . पहिली गोष्ट म्हणजे , महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा , हा काळ अधिक संस्मरणीय होता . महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता . आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो . माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०- दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला . माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल , तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता . तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली ? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये , हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात , ३० दिवसांमध्ये . तसं पाहिलं तर , तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात , एक महिनाभर . मी ते केले . आणि गुपित असं आहे की , झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत . शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल . पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल . आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का ? नाही . मी ती एका महिन्यात लिहिली . ती अतिशय वाईट आहे . पण माझ्या उर्वरित आयुष्यात , जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर , मला असं म्हणावं लागणार नाही की ,

(src)="26"> " Ma olen arvutiteadlane . "
(src)="27"> Ei , ei , kui tahan , saan öelda :
(src)="28"> " Ma olen romaanikirjanik . "
(trg)="2"> " मी एक संगणक शास्रज्ञ आहे . " नक्कीच नाही , मला वाटलं तर मी म्हणू शकेन की ´मी एक कादंबरीकार आहे . "

(src)="29"> ( naer )
(src)="30"> Seega veel üks asi , mida tahaksin mainida .
(src)="31"> Ma õppisin , et kui tegin väikeseid jätkusuutlikke muudatusi , asju , mida saaksin jätkata , oli tõenäosem , et nad jäid püsima .
(trg)="3"> ( हशा ) मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की , जेव्हा मी छोटे , चालू ठेवण्याजोगे बदल केले , जे मी नेहमी करू शकत होतो , तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले . मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही . खरंतर त्यांची मजाच काही और आहे . पण शक्यतो ती टिकणार नाहीत . जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली , एकतिसावा दिवस असा होता .

(src)="36"> ( naer )
(src)="37"> Nii et siin on minu küsimus sulle :
(src)="38"> Mida sa ootad ?
(trg)="4"> ( हशा ) माझा तुम्हाला प्रश्न असा आहे : तुम्ही कशाची वाट पाहताय ? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो , मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . धन्यवाद .

(src)="41"> ( aplaus )
(trg)="5"> ( टाळ्या )

# et/5SAQIXcUwqXW.xml.gz
# mr/5SAQIXcUwqXW.xml.gz


(src)="1"> Me oleme Briti Muuseumis ja me vaatame ühte tähtsamat objekti siinses kollektsioonis -
(src)="2"> Rosetta kivi .
(src)="3"> Kivi asub klaasist kapis ning seda ümbritsevad inimesed , kes seda pidevalt pildistavad
(trg)="1"> आपण ब्रिटीश म्युझियम मध्ये आहोत . आणि संग्रहातल्या अतीव महत्त्वाच्या गोष्टींपैकी एका वस्तूकडे पाहत आहोत . रोझेटा स्टोन काचेच्या आवरणात ठेवलेला , लोकांनी गराडा घातलेला जे याची छायाचित्रे काढत आहेत . लोकांना हा खूप आवडतो . खरोखरच . गिफ्ट शॉप मध्ये याबद्दल गिफ्टससुद्धा आहेत . तुम्ही तुमचा स्वतःचा लहानसा रोझेटा स्टोन घेऊ शकता . तुम्ही रोझेटा स्टोन पोस्टर्स असलेले मग घेऊ शकता .