# eo/4GBaUQduFsng.xml.gz
# mr/4GBaUQduFsng.xml.gz


(src)="1"> Antaŭ kelkaj jaroj , mi sentis , ke mi estis rutiniĝinta , kaj decidis sekvi la spurojn de la granda usona filozofo Morgan Spurlock kaj mi provis ion novan dum 30 tagoj .
(src)="2"> La ideo estas fakte tre simpla .
(src)="3"> Pensu pri io , kion vi ĉiam volis aldoni al via vivo kaj provu ĝin dum la venontaj 30 tagoj .
(trg)="1"> काही वर्षांपूर्वी , मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले . कल्पना अगदी साधी सोपी आहे . आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा . असा आहे की , ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो . पहिली गोष्ट म्हणजे , महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा , हा काळ अधिक संस्मरणीय होता . महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता . आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो . माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०- दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला . माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल , तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता . तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली ? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये , हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात , ३० दिवसांमध्ये . तसं पाहिलं तर , तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात , एक महिनाभर . मी ते केले . आणि गुपित असं आहे की , झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत . शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल . पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल . आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का ? नाही . मी ती एका महिन्यात लिहिली . ती अतिशय वाईट आहे . पण माझ्या उर्वरित आयुष्यात , जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर , मला असं म्हणावं लागणार नाही की ,

(src)="27"> " Mi estas komputil- sciencisto " .
(src)="28"> Ne , ne , se mi volas mi povas diri " Mi estas verkisto " .
(trg)="2"> " मी एक संगणक शास्रज्ञ आहे . " नक्कीच नाही , मला वाटलं तर मी म्हणू शकेन की ´मी एक कादंबरीकार आहे . "

(src)="29"> ( Ridoj )
(src)="30"> Do jen lasta afero , kiun mi ŝatus mencii .
(src)="31"> Mi lernis , ke kiam mi faris etajn , daŭripovajn ŝanĝojn , aferojn , kiujn mi povus plu fari poste , estas pli probable , ke ili restu .
(trg)="3"> ( हशा ) मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की , जेव्हा मी छोटे , चालू ठेवण्याजोगे बदल केले , जे मी नेहमी करू शकत होतो , तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले . मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही . खरंतर त्यांची मजाच काही और आहे . पण शक्यतो ती टिकणार नाहीत . जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली , एकतिसावा दिवस असा होता .

(src)="37"> ( Ridoj )
(src)="38"> Do jen mia demando al vi :
(src)="39"> Kion vi atendas ?
(trg)="4"> ( हशा ) माझा तुम्हाला प्रश्न असा आहे : तुम्ही कशाची वाट पाहताय ? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो , मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . धन्यवाद .

(src)="42"> ( Aplaŭdoj )
(trg)="5"> ( टाळ्या )

# eo/7opHWpu2fYcG.xml.gz
# mr/7opHWpu2fYcG.xml.gz


(src)="1"> Se nun prezidento Obama invitus min fariĝi la nova Caro de Matematiko , mi tiam proponus al li ion , kio multe plibonigus , mi kredas ,
(src)="2"> la instruadon de matematiko en Usono .
(src)="3"> Estus facile kaj malmultekoste starigi tion .
(trg)="1"> आता , जर अध्यक्ष ओबामा यानी मला पुढचा " गणित सम्राट " केला , तर मी त्याना असा एक प्रस्ताव देईन जो मला वाटतं या देशातील गणित शिक्षणात फार मोठी सुधारणा घडवून आणेल . आणि त्याची अंमलबजावणी करणेही सोपे आणि स्वस्त असेल . आपल्या गणिताच्या अभ्यासक्रमाचा पाया अंकगणित आणि बीजगणित आहे . आणि त्यानंतर आपण जे जे काही शिकतो ते एकाच विषयाकडे घेऊन जाते . आणि त्या प्रसूचीचा शिरोबिंदू असतो , कलनशास्त्र . आणि मी हे सांगायला इथे आलोय की माझ्या मते तो या प्रसूचीचा चुकीचा शिरोबिंदू आहे ... योग्य शिरोबिंदू - जो आपल्या सर्व विद्यार्थ्याना , प्रत्येक माध्यमिक शाळा उत्तीर्ण झालेल्याला माहीत असायला हवा -- तो म्हणजे संख्याशास्त्र : संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र .

(src)="8"> ( Aplaŭdoj )
(src)="9"> Ne miskomprenu min .
(src)="10"> Kalkulo estas grava temo .
(trg)="2"> ( टाळ्यांचा कडकडाट ) माझे मत चुकीच्या अर्थाने घेऊ नका . कलनशास्त्र हा महत्त्वाचा विषय आहे . मानवी मनातून निर्माण झालेल्या महान गोष्टींपैकी एक . निसर्गाचे नियम कलनशास्त्राच्या भाषेत लिहिलेले आहेत . आणि गणित , शास्त्र , अभियांत्रिकी , अर्थशास्त्र शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने कॉलेजचं पहिलं वर्ष पूर्ण व्हायच्या आत कलनशास्त्र नक्कीच शिकले पाहिजे . पण , गणिताचा प्राध्यापक म्हणून मी इथे हे सांगायला आलोय , की फार थोडे लोक वास्तवात कलनशास्त्र जाणीवपूर्वक , अर्थपूर्ण प्रकारे , रोजच्या आयुष्यात वापरतात . पण , संख्याशास्त्र -- हा असा विषय आहे जो तुम्ही रोज वापरू शकता आणि , वापरला पाहिजे . हो ना ?

(src)="18"> Estas risko .
(src)="19"> Estas premio .
(src)="20"> Estas hazardo .
(trg)="3"> ( संख्याशास्त्र म्हणजे ) धोका . बक्षीस . अनियमितता . माहिती समजून घेणे . मला वाटतं जर आपल्या विद्यार्थ्याना , आपल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याना -- जर सर्व अमेरिकन नागरिकाना -- संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र माहीत असतं , तर आपण आज ज्या आर्थिक विचक्यात आहोत त्यात अडकलो नसतो . इतकंच नाही -- धन्यवाद -- इतकंच नाही ... [ तर ] योग्य पद्धतीने शिकवल्यास , ते आनंददायी होऊ शकते . मला असं म्हणायचंय , संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र , म्हणजे खेळ आणि जुगाराचं गणित . कलाचा बारकाईने अभ्यास . भविष्याचे भाकीत . बघा , जग बदललंय एनलॉग पासून डिजिटल झालंय . आणि वेळ आली आहे आपला गणिताचा अभ्यासक्रम एनलॉग पासून डिजिटल होण्याची . पारंपारीक , सलग गणितापासून , अधिक आधुनिक , सुट्या पृथक गणिताकडे . अनिश्चिततेचं गणित , अनियमिततेचं , माहितीचं गणित -- आणि ते म्हणजे संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र . सारांश असा की , आपल्या विद्यार्थानी कलनशास्त्राचे तंत्र शिकण्याऐवजी , मला वाटतं , त्या सर्वांना मध्यापासून प्रमाणित विचलनाचे दोन प्रकार कोणते ते कळणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल . आणि माझ्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे . धन्यवाद .

(src)="35"> ( Aplaŭdoj )
(trg)="4"> ( टाळ्यांचा कडकडाट )

# eo/9V2H7LAZgogS.xml.gz
# mr/9V2H7LAZgogS.xml.gz


(src)="1"> Kvincent sepdek unu milionojn kaj ducent tridek milojn da funtoj de papertukoj uzas usonanoj ĉiujare .
(src)="2"> Se oni povus -- mi pardonpetas pri eraro : estas " & lt; b& gt; dek tri miliardojn& lt ; / b& gt ; ĉiujare " ( = 6 milionoj da tunoj ) ... se oni povus limigi uzadon de papertukoj po unu tukon por persono tage , tio estus 571& amp; nbsp; 230& amp; nbsp; 000 lb ŝparitaj .
(src)="3"> ( =260& amp; nbsp; 000 tunoj )
(trg)="1"> पांच हजार एक्काहत्तर दशलक्ष दोनशे तीस हजार पौंडाचे कागदी रुमाल अमेरिकन नागरिकांकडून वापरले जातात दर वर्षी . जर आपण --- दुरुस्ती , चुकीची संख्या -- १३ अब्ज दर वर्षी वापरले जातात . जर आपण कागदी रूमालांचा वापर कमी केला , एक कागदी रुमाल प्रत्येक माणशी प्रत्येक दिवशी , ५७१, २३०, ००० पौंड कागद वापरलाच जाणार नाही . आपण ते करू शकतो . आता तेथे सर्व प्रकारचे कागदी रूमालांचे यंत्र आहेत . हा आहेत त्रि- दुमड प्रकार . लोक साधारणतः दो किंवा तीन घेतात . हा एक आहे फाटणारा , याला तुम्हाला फाडावा लागतो . लोक घेतात एक , दोन , तीन , चार फाडला . इतकेच , बरोबर ? हा एक आहे जो स्वतः फाटतो . लोक घेतात एक , दोन , तीन , चार . किंवा अजून एक सारखाच प्रकार , परंतु पुनर्वापरता येणाऱ्या कागदाचा , हे तुम्हाला पांच घ्यावे लागतील कारण यात शोषक घटक नाहीत , साहजिकच . वस्तुस्थिती अशी आहे कि हे सर्व तुम्ही एकाच रुमालाने करू शकतात . महत्वाचे , दोन शब्द : तुम्ही अर्धे सभागृह , तुमचा शब्द आहे " झटका " चला ऐकुयात . झटका . मोठ्याने . प्रेक्षक : झटका .

(src)="20"> Via vorto estas " faldo " .
(src)="21"> ( Spektantoj : " faldo " )
(trg)="2"> Joe Smith : तुमचा शब्द आहे " दुमडा " . प्रेक्षक : दुमडा .

(src)="22"> Denove ( Spektantoj : " faldo " ) Vere laŭte ( Spektantoj : " skuo " , " faldo " )
(trg)="3"> Joe Smith : पुन्हा . प्रेक्षक : दुमडा .
(trg)="4"> Joe Smith : खरच मोठ्याने . प्रेक्षक : झटका . दुमडा .

(src)="23"> En ordo .
(src)="24"> Jen malsekaj manoj .
(src)="25"> Skuo laŭ " 1 , 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 12 "
(trg)="5"> Joe Smith : ठीक आहे . ओले हात . झटका -- एक , दोन , तीन , चार , पांच , सहा , सात , आठ , नऊ , १० , ११ , १२ .

(src)="26"> Kial 12 ?
(trg)="6"> १२ का ?

(src)="27"> Dek du apostoloj , dek du triboj , dek du zodiakaj signoj , monatoj .
(src)="28"> Mia preferata : en la angla , ĝi estas la plej granda unu- silaba nombrovorto .
(trg)="7"> १२ धर्मदूत , १२ जाती , १२ राशी चिन्हे , १२ महिने . आणि एक जे मला सर्वात जास्त आवडते : एक शब्दांश असलेला हा सर्वात मोठा अंक आहे .

(src)="29"> ( Ridoj )
(src)="30"> Tri- faldita papero .
(src)="31"> Faldu ... jen sekaj manoj .
(trg)="8"> ( हशा ) त्रि- दुमड . दुमडा ... कोरडा .

(src)="32"> ( Aplaŭdoj ) ( Spektantoj : " skuo " ) ( Spektantoj : " faldo " )
(trg)="9"> ( टाळ्या ) प्रेक्षक : झटका . दुमडा .

(src)="33"> Tranĉiĝas .
(src)="35"> Faldo gravas , ĉar tio ebligas interspacan suspension .
(trg)="10"> Joe Smith : स्वयं फाटणारा . दुमडा . दुमडणे महत्वाचे कारण हे तुम्हाला आतील हलकेपण देते . तुम्हाला तो भाग लक्षात ठेवायची गरज नाही , माझ्या वर विश्वास ठेवा .

(src)="37"> ( Ridoj ) ( Spektantoj : " skuo " , " faldo " )
(trg)="11"> ( हशा ) प्रेक्षक : झटका .. दुमडा .

(src)="38"> Tranĉiĝas .
(src)="39"> Vidu , io amuza : mi sukcesas pli bone sekigi la manojn , ol tiuj , kiuj uzas tri aŭ kvar tukojn , ĉar ili ne atingas inter la fingroj .
(src)="40"> Se vi pensas ke tio ne valoras ... ( Spektantoj : " skuo " , " faldo " )
(trg)="12"> Joe Smith : स्वतः फाटणारा . तुम्हाला एक गंमत माहित आहे , जे लोक तीन किंवा चार वापरून करतात त्यापेक्षा माझा हात जास्त कोरडा आहे , कारण ते भेगांच्या आतील घेत नाही . जर तुम्ही विचार केला तर हे चांगलेच नाही का ... प्रेक्षक : झटका .. दुमडा .

(src)="41"> Nu , jen la tre speciala inventaĵo :
(src)="42"> la svingo de la manoj kio elĵetas la plimulton .
(src)="43"> Reprezentas grandegan tukon .
(trg)="13"> Joe Smith : आता , तेथे खरोखरच मजेशीर शोध आहे . हे एक आहे जेथे तुम्ही तुमचा हात हलवू शकतात . जे त्याला ओढून बाहेर काढेल . हा एक प्रकारचा मोठा रुमालच आहे . चला , मला तुम्हाला एक गुपित सांगू द्या . जर तुम्ही खरोखरच तरबेज असाल , जर तुम्ही खरोखरच तरबेज असाल -- आणि हे मी सिद्ध करू शकतो -- हा अर्धा रुमाल या इमारतीतील यंत्रातला आहे . कसा ? जसा तो सुरु होईल , तुम्ही त्याला फाडून टाका . हे तत्काळ थांबण्या इतपत हुशार आहे . आणि तुम्हाला अर्धा रुमाल मिळेल . प्रेक्षक : झटका . दुमडा .