# de/0cvHoFWiJxVO.xml.gz
# mr/0cvHoFWiJxVO.xml.gz


(src)="1"> Wir haben jetzt die Grundlagen mit denen wir jede Multiplikation lösen können
(trg)="1"> aata aaplya kade general tools aahet konchyahi gunakar la sodaunya sathi

# de/0kMzeUepq05T.xml.gz
# mr/0kMzeUepq05T.xml.gz


(src)="1"> Ein Bauer baut 531 Tomaten an und kann davon in drei Tagen 176 Stück verkaufen
(trg)="1"> एक शेतकरी ५३१ टमाटे उगवतो ,
(trg)="2"> तीन दिवसात .

(src)="2"> also nachdem sich sein Vorrat an Tomaten um 176 verringert hat , wie viele Tomaten hat er noch übrig am Ende der Drei Tage also er beginnt mit 531 Tomaten 5 Hundert , lasst mich mir ein bisschen mehr Platz zum arbeiten geben er startet mit 531 Tomaten und er kann davon 176 verkaufen also subtrahiert er die 176 die er verkauft wenn wir herausfinden wollen wieviele er noch übrig hat also subtrahieren wir 176 so viele verkauft er in 3 Tagen sie fragen uns : wie viele hat er noch übrig nach den 3 Tagen wir müssen nur diese 176 subtrahieren von der Menge die er angebaut hat also ist das ein schlichtes Subtraktions Problem also schauen wir ob wir das können also wenn wir gleich zu den Einern gehen hier drüben und lasst mich das parallel machen weil ich glaube das wäre interessant ich werd 's traditionell machen hier auf der linken seite und dann werd´ ich euch zeigen was hier auf der rechten Seite passiert also 531 ist das Selbe wie 500 + 30 + 1 und wenn du 176 abziehst dann ist das das gleiche als würdest du 100 und 70 und 6 abziehen und ich hab´ es so geschrieben weil die 5 in 531 ist das gleiche wie 500 die 3 in 531 ist an der Zehner Stelle also repräsentiert sie eigentlich 30 und die 1 in 531 ist an der Einer Stelle also repräsentiert es 1 und jetzt ist es ein wenig klarer was wir hier machen wenn wir etwas ausborgen oder regruppieren in diesem Problem hier drüben also lasst uns mit den Einern anfangen 1 ist weniger als 6 wäre schön wenn wir etwas regruppieren könnten von den restlichen Plätzen damit wir gleich zu den Zehnern gehen können von den Zehnern können wir etwas borgen oder 10 davon regruppieren also wenn wir 10 hier nehmen wird daraus 20 und wir nehmen diese 10 und addieren es zur 1 also wird daraus 11 wir addieren einfach 10 wir haben 10 von den Zehnern genommen zu den Einern wenn du es hier drüben anschaust könnte man sagen :
(trg)="3"> आता ज़र सांगितले असेल कि टमाटान ची आवक १७६ नि कमी तर माग किती तोमतो राहिले तेच्या कडे तीन दिवसा नंतर तर आता तो सुरु करतो ५३१ टमाटान बरोबर

# de/1QgCI3h9cCqg.xml.gz
# mr/1QgCI3h9cCqg.xml.gz


(src)="1"> Guten Morgen .
(src)="2"> Ich bin heute hier , um über autonome , fliegende Strandbälle zu sprechen .
(src)="3"> Nein , wendige , fliegende Roboter wie diesen hier .
(trg)="1"> शुभ प्रभात . आज मी इकडे आलोय ते स्वयंचलित , उडणाऱ्या चेंडूंविषयी बोलायला . नाही- नाही , ह्या अशा चपळ , हवेत उडणाऱ्या यंत्र मानवांविषयी बोलायला . मला तुम्हाला सांगायचंय , थोडंसं हे बनवताना आलेल्या अडचणींबद्दल आणि काही जबरदस्त संधींबद्दल ह्या तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात . तर , हे यंत्रमानव मनुष्य- विरहित यानांशी निगडीत आहेत . परंतु , इथे दिसणारी याने बरीच मोठी असतात . ती हजारो पाउंड वजनाची असतात , ती कुठल्याही अर्थी चपळ नसतात . इतकेच काय , ती स्वयंचलितदेखिल नसतात . खरं तर , ह्यापैकी बरीच याने चालवली जातात फ्लाइट- क्र्यू कडून , ज्यात असतात अनेक वैमानिक , सेन्सर्स ( नियंत्रित करणारे ) तंत्रज्ञ आणि मिशन को- ऑर्डिनेटर्स . आम्हाला कशात रस असेल तर तो असे यंत्रमानव बनविण्यात होता -- आणि ही इतर दोन चित्रे आहेत -- तयार , विकत मिळणार्‍या यंत्रमानवांची . तर ही अशी चार पंखांची हेलीकॉप्टर्स आहेत आणि त्यांचे माप अंदाजे एक मीटरभर लांब आहे आणि वजन आहे काही पाउंड्स . आणि असे आम्ही काही सेन्सर्स व प्रोसेसर्स बसविले आहेत , आणि हे रोबो घरातल्या घरात उडू शकतात जीपीएस शिवाय . हे यंत्र जे मी हातात धरलं आहे ते हे आहे , आणि ते बनवलंय दोन विद्यार्थ्यांनी , अ‍ॅलेक्स आणि डॅनियल . तर ह्याचं वजन थोडंसं अधिक आहे एक दशांश पाउंडपेक्षा . त्याला १५ वॅट इतकी उर्जा लागते . आणि जसं तुम्ही बघू शकता , ह्याचा व्यास सुमारे आठ इंच आहे . तर मी तुम्हाला पटकन एक प्रात्यक्षिक दाखवतो हे रोबो कसे चालतात त्याचं . तर ह्याला चार पंखे आहेत . हे सगळे पंखे एकाच वेगाने फिरवले , तर हा रोबो तरंगतो . ह्यातल्या प्रत्येक पंख्याची गती जर वाढवली , तर हा रोबो उडतो , वरच्या दिशेने गतिमान होतो . अर्थात्‍ , ह्या रोबोला झुकवलं , थोडंसं आडवं करुन , तर तो ह्या दिशेने गतिमान होईल . तर ह्याला वळविण्यासाठी दोन पर्याय आहेत . ह्या चित्रात तुम्हाला दिसेल की चौथा पंखा जास्त वेगाने फिरतोय आणि दुसरा पंखा कमी वेगाने फिरतोय . आणि असं होतं तेव्हा त्या गतीमुळे हा रोबो कलंडतो . आणि याउलट , तुम्ही तिसऱ्या पंख्याची गती वाढविली आणि पहिल्या पंख्याची गती कमी केली , तर हा पुढे सरकतो . आणि सगळ्यात शेवटी , तुम्ही परस्परविरुद्ध पंख्यांच्या जोड्या फिरवल्या दुसऱ्या जोडीपेक्षा अधिक वेगाने , तर रोबो उभ्या अक्षाभोवती गिरकी घेतो . तर ह्यात बसविलेला प्रोसेसर खरंतर लक्ष ठेवतो , कुठल्या हालचालींची गरज आहे ह्यावर आणि त्यांचा मेळ घालतो आणि पंख्यांच्या मोटारींना काय आज्ञा द्यायच्या ते ठरवतो सेकंदाला सहाशे वेळा ह्या वेगाने . तर अशा पद्धतीने ही वस्तू चालते . तर ह्या डिझाईनचा एक महत्वाचा फायदा म्हणजे , तुम्ही ह्याचा आकार लहान करत गेलात , तर हा रोबो नैसर्गिकरीत्याच चपळ बनतो . तर इथे ´आर´ ही आहे ह्या रोबोची मुलभूत लांबी . ती खरं बघता ( पंख्याच्या ) व्यासाच्या अर्धी आहे . आणि अश्या बऱ्याच भौतिक बाबी बदलतात