# cs/6FDNjt8WYYiR.xml.gz
# hb/6FDNjt8WYYiR.xml.gz


(src)="1"> V tomto videu bych vám rád představil různé typy nervových buněk .
(src)="2"> Slovo " neuro " nebo lépe řečeno předpona " neuro - " poukazuje na nervový systém .
(trg)="1"> ह्या व्हिडियोमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या ( न्यूरल सेल ) मज्जा पेशींची ओळख करून देणार आहे . " न्युरो " हा शब्द मज्जासंस्थेसाठी ग्रीक शब्द आहे .

(src)="3"> Neurony jsou tudíž buňky nervového systému .
(src)="4"> Neurony spolupracují s ostatními buňkami těla , což je podstatou rozmanitých funkcí nervového systému - vědomí , sociální interakce , myšlení , emoce , pohyb , smyslové vnímání a řízení dalších funkcí , například řízení oběhové soustavy , dýchání a trávení .
(src)="5"> Nervové buňky jsou rozděleny do dvou hlavních kategorií .
(trg)="2"> न्यूरल सेल ह्या मज्जासंस्थेशी संबंधित पेशी आहेत . न्यूरल सेल शरीरातील इतर पेशींसोबत कार्य करून शरीराच्या विविध क्रिया घडवून आणतात . जसे - जागृत रहाणे , समाजातील वावर , विचार , भावना , हलचाल , जाणीव , तसेच इतर शारीरिक क्रिया उदा : रक्ताभिसरण , पचन इ . न्यूरल सेल दोन गटात विभागल्या जातात : न्युरोन किंवा नर्व्ह सेल्स आणि ग्लिया . ग्लियाला न्युरोग्लिया किंवा ग्लीयल सेल असेही म्हणतात . न्युरोन हा शब्द ग्रीक शब्दापासून उत्पन्न झाला आहे तर ग्लिया हा ग्रीक ´ग्ल्यू´ शब्दापासून निर्माण झाला आहे . कारण पूर्वी ग्लीयाचे कार्य केवळ न्युरोन एकत्र ठेवणे मानले जायचे .

(src)="10"> Struktura nervového systému je rozdělena do dvou částí : první část je tvořena mozkem a míchou , nazývá se centrální nervový systém .
(src)="11"> Druhá část se nazývá periferní nervový systém .
(src)="12"> Je tvořen nervy , dlouhými provazovitými strukturami , které vystupují z mozku a z míchy .
(trg)="3"> मज्जासंस्था दोन भागात विभागली आहे : पहिला भाग प्रामुख्याने मेंदू आणि मज्जारज्जू यांनी बनलेला असतो आणि ह्याला केंद्रीय मज्जासंस्था म्हणतात . मज्जासंस्थेच्या दुसर्या भागास पेरिफेरल ( परीसरीक ) मज्जा संस्था म्हणतात . त्यात प्रामुख्याने नर्व्हज ( मज्जानाडी ) असे म्हणतात . ह्या लांब तंतुमय नाड्या मेंदू आणि मज्जारज्जूपासून निघतात आणि सर्व शरीरात पसरतात - हातात , पायात . आपण न्युरोअनाॅटॉमी वेगळ्या व्हिडियोत बघणार आहोत पण इथे केंद्रीय आणि परीसरीक मज्जासंस्थेचा उल्लेख आवश्यक आहे कारण त्यांची रचना वेगवेगळी असते .

(src)="16"> Nazývat neurony nervové buňky je trochu problematické , neboť nervy v periferním sytému jsou tvořeny neurony i gliemi a také dalšími buňkami , které s nervovými buňkami nemají nic společného .
(src)="17"> Často uslyšíte označení nervové buňky pro neurony samotné , protože to byl jejich tradiční název .
(src)="18"> Neurony se nachází jak v centrálním nervovém systému , který je tvořen mozkem a míchou , tak v periferním nervovém systému , v nervech .
(trg)="4"> ------- न्युरोनस केंद्रीय आणि परिसरीक मज्जासंस्थेत दिसून येतात . तर ग्लीअल सेल त्यांच्या प्रकारानुसार एकाच मज्जासंस्थेत सापडतात . न्युरोंस हे न्यूरल स्टेम सेल किंवा न्यूरल क्रेस्ट सेल पासून उत्पन्न होतात . ह्या दोन्ही प्रकारच्या पेशी गर्भावस्थेत एकटोडर्म पासून बनतात .

(src)="22"> Většina neuronů a glií centrálního nervového systému je odvozena z nervových kmenových buněk , zatímco v periferním nervovém systému pochází tyto buňky z neurální lišty .
(src)="23"> Na vývoj nervového systému se podíváme blíže v dalších videích .
(trg)="5"> केंद्रीय मज्जासंस्थेतील बहुतेक न्युरोंस आणि ग्लिया हे स्टेम सेल पासून बनतात . तर परिसरीक मज्जासंस्थेतील न्युरोंस आणि ग्लिया न्यूरल क्रेस्ट सेल पासून बनतात .

(src)="25"> Většina z nich je tvořena hlavní částí buňky nazývanou soma jinak řečeno tělo buňky , které obsahuje jádro a většinu organel .
(src)="26"> Z těla většiny těchto buněk vychází výběžky - dlouhá , tenká vlákna vycházející z těla .
(src)="27"> Nervové buňky se liší počtem , délkou , tloušťkou a rozvětvením jejich výběžků .
(trg)="6"> न्यूरल स्टेम सेल व क्रेस्ट सेलची माहिती आपण दुसर्या व्हिडियोत बघणार आहोत . ग्लिया व न्युरोंस यांच्यात साधर्म्य असते . ह्या पेशींचा मुख्य भागास सोमा किंवा सेल बॉडी असे म्हणतात . ह्यात न्युक्लियस आणि ओर्ग्नेल्स असतात . सोमा मधून काही लांब शाखा बाहेर पडतात . ह्या शाखाच्या आकार आणि लांबीमध्ये भिन्नता असते . काही शाखाच्या उपशाखा असतात , तर काही सलग असतात . ह्या शाखांची टोके विशिष्ट प्रकारची असतात . न्युरोनचे कार्य म्हणजे ´माहिती´ वर प्रक्रिया करणे व ती प्रसारित करणे . ह्या माहिती प्रसारणाच्या कार्यास ग्लिया पेशी अनेक प्रकारे मदत करतात . ग्लिया आणि न्युरोंस यांचे आकार व कार्यावरून अनेक प्रकार पडतात . अशा अनेक पेशींद्वारे मज्जासंस्था बनते . अनेक लक्ष न्युरोंस द्वारे अनेक अब्ज कनेक्शनस बनतात . न्युरोंस पेक्षा ग्लियाचे प्रमाण जास्त असते .

(src)="37"> Jsou to astrocyty , mikroglie , ependymální buňky , oligodendrocyty a Schwannovy buňky .
(src)="38"> Existují též méně časté typy glií , například satelitní buňky a olfaktorické glie , ale my se budeme zabývat jen těmi nejznámějšími .
(trg)="7"> ह्यापुढील व्हिडियोमध्ये आपण ग्लीयाचे सामान्य प्रकार अभ्यासणार आहोत - अॅस्ट्रोसाईट , मायक्रोग्लिया , अपेंडेमल सेल्स , ओलीगोडेंद्रोसाईट आणि श्वान सेल्स .