# ceb/bEttLxcwbmx6.xml.gz
# mr/bEttLxcwbmx6.xml.gz


(src)="1"> Kuntahay nga nagtindog ka sa usa ka dalan sa Amerika og niduol ang usa ka Japanese og nangutana ,
(trg)="1"> अशी कल्पना करा की तुम्ही अमेरिकेमध्ये कुठेही , एका रस्त्यावर उभे आहात . एक जपानी माणुस तुमच्यापाशी येतो आणि विचारतो ,

(src)="2"> " Excuse me , unsay ngalan aning block ? "
(src)="3"> Og nitubag ka , " Ay , pasayloa ko .
(src)="4"> Mao kini ang Oak Street , og kana ang Elm Street .
(trg)="2"> " Excuse me , जरा या प्रभागाचं नाव सांगता का ? " आणि तुम्ही म्हणता , " माफ करा . पण हा ओक मार्ग आहे आणि तो एल्म रस्ता आहे . ही आहे २६वी गल्ली आणि ती २७वी . " तो म्हणतो , " बरं . ठीक आहे . पण त्या प्रभागाचं नाव काय आहे ? " तुम्ही म्हणता , " असं पहा की , प्रभागांना नावं नसतात . रस्त्यांना नावं असतात ; प्रभाग म्हणजे केवळ रस्त्यांच्या मधल्या निनावी जागा . " तो किंचित गोंधळून , निराश होऊन निघून जातो . आता कल्पना करा की , तुम्ही जपानमध्ये कुठेही , रस्त्यावर उभे आहात . शेजारीच उभ्या असलेल्या माणसाकडे तुम्ही वळता आणि विचारता ,

(src)="12"> " Excuse me , unsay ngalan aning dalana ? "
(src)="13"> Muingon siya , " Ah , kana kay block 17 og kana kay block 16 . "
(src)="14"> Moingon pod ka , " Okay , apan unsay ngalan anang dalana ? "
(trg)="3"> " Excuse me , जरा या रस्त्याचं नाव सांगता का ? " तो म्हणतो , " असा पहा , तो आहे प्रभाग सतरा आणि हा आहे प्रभाग सोळा . " मग तुम्ही म्हणता , " ते ठीक आहे . पण या रस्त्याचं नाव काय आहे ? " यावर तो म्हणतो , " असं पहा की , रस्त्यांना नावं नसतात . प्रभागांना नावं असतात . इथे या गुगल नकाशावरच बघा . तो आहे प्रभाग चौदा , पंधरा , सोळा , सतरा , अठरा , एकोणीस . या सर्व प्रभागांना नावं आहेत . रस्ते म्हणजे केवळ प्रभागांच्या मधल्या निनावी जागा . " आणि यावर तुम्ही म्हणता , " ठीक . पण मग तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता कसा कळतो ? " तो म्हणतो , " सोप्पं आहे . हा आहे जिल्हा क्रमांक आठ . तो आहे प्रभाग सतरा , घर नंबर एक . " तुम्ही म्हणता , " ठीकच आहे . पण या वस्तीतून फिरताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की , घरांचे क्रमांक सलग नाहीयेत . " तो म्हणतो , " नक्कीच आहेत . ज्या क्रमाने घरं बांधली त्या क्रमाने सलगच आहेत . प्रभागामध्ये सर्वात प्रथम बांधलेल्या घराचा क्रमांक आहे एक . दुसऱ्या बांधलेल्या घरचा क्रमांक आहे दोन . तिसऱ्याचा क्रमांक आहे तीन . सोप्पं आहे . अगदी सहाजिक . " म्हणूनच मला असं आवडतं की , कधीकधी आपल्याला जगाच्या विरुद्ध बाजूस जावं लागतं हे कळण्यासाठी की , आपण नकळत गृहीत धरलेल्या गोष्टींच्या , थेट विरुद्ध धारणादेखील सत्य असू शकतात . उदाहरणार्थ , चीनमध्ये असे डॉक्टर्स आहेत ज्यांना असं वाटतं की , तुम्हाला आरोग्यसंपन्न ठेवणं हे त्याचं काम आहे . म्हणून तुम्ही ठणठणीत असाल त्या महिन्यात तुम्ही त्यांना पैसे द्यायचे , आणि जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा पैसे द्यायचे नाहीत कारण त्यांच्या कामात ते अयशस्वी ठरले . तुम्ही ठणठणीत असताना ते श्रीमंत होत जाणार , तुम्ही आजारी असताना नाही .

(src)="37"> ( Gipalakpakan )
(src)="38"> Sa kadaghanan nga music ang " usa " kay ang downbeat , ang maoy sugod sa musical phrase .
(src)="39"> Usa , duha tulo upat .
(trg)="4"> ( टाळ्या ) बहुतांशी सर्व संगीतात आपण " एक " या अंकाला सम मानतो , कोणत्याही संगीत रचनेची सुरुवात . एक , दोन , तीन , चार . पण पश्चिम आफ्रिकेतल्या संगीतात " एक " म्हणजे रचनेचा शेवट मानतात . जणू काही , वाक्याच्या शेवटी येणारा पूर्णविराम . म्हणून फक्त रचनेतच नव्हे तर , ज्यापद्धतीने ते ठेका मोजतात त्यातही हे आढळून येतं . दोन , तीन , चार , एक . आणि हा नकाशासुद्धा अचूकच आहे .

(src)="44"> ( Ningkatawa tanan )
(src)="45"> Naay ginaingon nga sa India kung unsa man ang tinuod , ang baligtad kay tinuod pod .
(src)="46"> Busa , dili unta nato kalimtan , sa TED o sa bisag asa pa , nga tanang kuyaw nga butang na atong makita o madungog , basin tinuod pod ang iyang baligtad .
(trg)="5"> ( हशा ) असं म्हणतात की , भारताबाबत जे विधान सत्य समजलं जातं , त्याच्या विरुद्धार्थी गोष्टदेखील तितकीच सत्य असते . म्हणूनच या TED च्या मंचावर किंवा इतरत्र कुठेही , हे विसरून चालणार नाही की , तुम्ही ज्या काही अभिनव कल्पना बाळगता किंवा ऐकता , त्यांच्या विरुद्ध कल्पनाही तेवढ्याच खऱ्या असू शकतात . दोमो आरीगातो गोझाईमाशिता .

(src)="47"> Daghang salamat sa inyo nga tanan .
(trg)="6"> ( जपानीमध्ये " धन्यवाद ! " )

# ceb/h60BL6bU49WF.xml.gz
# mr/h60BL6bU49WF.xml.gz