# bg/6FDNjt8WYYiR.xml.gz
# hb/6FDNjt8WYYiR.xml.gz


(src)="1"> В това видео искам да ви запозная с различните видове нервни клетки .
(trg)="1"> ह्या व्हिडियोमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या ( न्यूरल सेल ) मज्जा पेशींची ओळख करून देणार आहे . " न्युरो " हा शब्द मज्जासंस्थेसाठी ग्रीक शब्द आहे .

(src)="2"> Думата нервен или представката невро - просто се отнасят до нервната система .
(src)="3"> Нервните клетки са клетките на нервната система .
(trg)="2"> न्यूरल सेल ह्या मज्जासंस्थेशी संबंधित पेशी आहेत . न्यूरल सेल शरीरातील इतर पेशींसोबत कार्य करून शरीराच्या विविध क्रिया घडवून आणतात . जसे - जागृत रहाणे , समाजातील वावर , विचार , भावना , हलचाल , जाणीव , तसेच इतर शारीरिक क्रिया उदा : रक्ताभिसरण , पचन इ . न्यूरल सेल दोन गटात विभागल्या जातात : न्युरोन किंवा नर्व्ह सेल्स आणि ग्लिया . ग्लियाला न्युरोग्लिया किंवा ग्लीयल सेल असेही म्हणतात . न्युरोन हा शब्द ग्रीक शब्दापासून उत्पन्न झाला आहे तर ग्लिया हा ग्रीक ´ग्ल्यू´ शब्दापासून निर्माण झाला आहे . कारण पूर्वी ग्लीयाचे कार्य केवळ न्युरोन एकत्र ठेवणे मानले जायचे .

(src)="4"> Те работят координирано с всички останали клетки в тялото , за да възпроизведат огромното разнообразие от функции на нервната система .
(trg)="8"> काही ग्लिया कमी प्रमाणात आढळतात जसे सॅटेलाईट , ओलफॅक्टरी , शिठींग सेल्स . पण आपण फक्त सामान्य प्रकार अभ्यासणार आहोत .