# be/4GBaUQduFsng.xml.gz
# mr/4GBaUQduFsng.xml.gz


(src)="1"> Некалькі гадоў таму я адчуў , быццам я засеў у каляіне , і тады я вырашыў пайсці шляхам , вялікіга амерыканскага філосафа , Моргана Спарлака , і паспрабаваць зрабіць нешта новае за 30 дзён .
(src)="2"> Ідэя насамрэч вельмі простая .
(src)="3"> Уявіце сабе тое , што вы заўжды хацелі паспрабаваць у жыцці , і зрабіце гэта на працягу наступных 30 дзён .
(trg)="1"> काही वर्षांपूर्वी , मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले . कल्पना अगदी साधी सोपी आहे . आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा . असा आहे की , ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो . पहिली गोष्ट म्हणजे , महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा , हा काळ अधिक संस्मरणीय होता . महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता . आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो . माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०- दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला . माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल , तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता . तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली ? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये , हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात , ३० दिवसांमध्ये . तसं पाहिलं तर , तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात , एक महिनाभर . मी ते केले . आणि गुपित असं आहे की , झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत . शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल . पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल . आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का ? नाही . मी ती एका महिन्यात लिहिली . ती अतिशय वाईट आहे . पण माझ्या उर्वरित आयुष्यात , जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर , मला असं म्हणावं लागणार नाही की ,

(src)="25"> " Я спецыяліст па інфармацыйным тэхналогіям " .
(src)="26"> Не , калі я захачу , я магу сказаць , " Я пісьменнік- раманіст " .
(trg)="2"> " मी एक संगणक शास्रज्ञ आहे . " नक्कीच नाही , मला वाटलं तर मी म्हणू शकेन की ´मी एक कादंबरीकार आहे . "

(src)="27"> ( Смех )
(src)="28"> Напрыканцы я хачу згадаць яшчэ адну рэч .
(src)="29"> Я зразумеў , што калі я рабіў невялічкія , паступовыя змены , такія , што я мог бесклапотна працягваць рабіць , яны пэўней станавіліся маімі штодзённымі звычкамі .
(trg)="3"> ( हशा ) मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की , जेव्हा मी छोटे , चालू ठेवण्याजोगे बदल केले , जे मी नेहमी करू शकत होतो , तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले . मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही . खरंतर त्यांची मजाच काही और आहे . पण शक्यतो ती टिकणार नाहीत . जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली , एकतिसावा दिवस असा होता .

(src)="34"> ( Смех )
(src)="35"> Вось маё вам пытанне :
(src)="36"> Чаго яшчэ вы чакаеце ?
(trg)="4"> ( हशा ) माझा तुम्हाला प्रश्न असा आहे : तुम्ही कशाची वाट पाहताय ? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो , मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . धन्यवाद .

(src)="39"> ( Воплескі )
(trg)="5"> ( टाळ्या )

# be/BhT0XnBD94o6.xml.gz
# mr/BhT0XnBD94o6.xml.gz


(src)="1"> Шаноўнае спадарства , на TED мы размаўляем пра лідарства і як распачаць рух .
(src)="2"> Давайце ж убачым , як адбываецца рух , ад пачатку і да канца , за тры хвіліны і адшукаем у гэтым пару ўрокаў .
(src)="3"> Па- першае , як вам вядома , лідару патрэбна самаўпэўненасць , каб не баючыся кпіну вынырнуць з натоўпу .
(trg)="1"> सभ्य स्त्री- पुरुषहो , या TED मंचावर आपण अनेक वेळा , नेतृत्वगुण आणि चळवळीची सुरुवात यावर चर्चा करतो . चला तर मग , एक चळवळ पाहू , सुरुवातीपासून शेवटपर्यंत , तीन मिनिटांच्या आत . आणि त्यातून काही धडे मिळवू . सर्वप्रथम तुम्हाला माहितच आहे की एका नेत्याकडे धाडस असावं लागतं , गर्दीत उठून दिसण्यासाठी आणि स्वतःचं हसं करून घेण्यासाठी ! पण तो जे काही करत आहे त्याचं अनुकरण करणं खूप सोप्पं आहे . तेंव्हा हा पहा आला , अतिशय महत्वाचा कार्यभाग असणारा त्याचा पहिला अनुयायी . तोच सर्वांना दाखवून देणार आहे की चांगला अनुयायी कसे व्हावे . आता लक्षात घ्या की नेता त्याला स्वतःच्या बरोबरीचं स्थान देतो . तेंव्हा हे आता एकट्या नेत्याचं कार्य राहिलं नसून ते त्यांचं ( दोघांचं ) झालं आहे . आता पहा , तो त्याच्या मित्रांना बोलावत आहे . जर तुम्ही नीट पाहाल तर पहिला अनुयायी हा खरंतर छुप्या नेतृत्वगुणाचे एक उदाहरण आहे . असं वेगळं उठून दिसण्यासाठीही धाडस लागतं . पहिला अनुयायीच एका एकांड्या शिलेदाराला नेतेपद मिळवून देत असतो .

(src)="11"> Першы паслядоўнік -- вось тое , што робіць з адзінкавага вар 'ята сапраўднага лідара .
(src)="12"> ( Смех ) ( Плясканні )
(src)="13"> І вось мы бачым другога паслядоўніка .
(trg)="2"> ( हशा ) ( टाळ्या ) आणि हा पहा दुसरा अनुयायी आला . आता हा एक वेडा किंवा हे दोन वेडे नाहीत , तर तिघांचा जमाव आहे आणि जमावामध्ये तर कुछ बात है . म्हणजे चळवळ ही लोकांना सामावून घेणारी असावी . फक्त नेता असून उपयोग नाही तर अनुयायी असणं महत्वाचं आहे , कारण तुम्ही पाहाल की नवीन अनुयायी आधीच्या अनुयायांची नक्कल करतात , नेत्याची नव्हे . हे बघा , अजून दोन लोकं आली आणि नंतर लगेचंच आणखी तीन लोकं . आता चळवळीला वेग आला आहे . हाच तो क्रांतीचा क्षण . आणि आता खरी चळवळ सुरु झाली आहे . म्हणजे पहा की जसजशी लोकं सामील होत जातात तसतशी चळवळ कमी धोकादायक होते . मग याआधी कुंपणावरून बघणाऱ्यांनाही तसं बघत बसण्याची गरज उरत नाही .

(src)="22"> Цяпер тыя , хто раней назіраў , ужо не маюць нагоды не паўдзельнічаць .
(src)="23"> Ім не трэба заяўляць пра сябе , з іх не пасмяюцца , але яны стануць часткай натоўпу , калі паспяшаюцца .
(trg)="3"> ( कारण आता ) ते गर्दीत वेगळे उठून दिसणार नाहीत . त्यांचं हसंही होणार नाही . पण त्यांनी घाई केली तर ते एका लक्षवेधी जमावाचा भाग होऊ शकतात .

(src)="24"> ( Смех )
(src)="25"> Так , на працягу наступнай хвіліны вы ўбачыце , што ўсе гэтыя людзі абяруць быць часткай натоўпу , бо раптоўна з іх ужо будуць смяяцца , калі яны не далучацца .
(src)="26"> Вось як трэба ствараць рух .
(trg)="4"> ( हशा ) म्हणून पुढच्या एका मिनिटभरात तुम्ही पाहाल की , हे सर्व बघे गर्दीबरोबरचं राहणं पसंत करतात . अन्यथा शेवटी त्यांचचं हसू होईल , सामील न झाल्यामुळे ! आणि अशाप्रकारे चळवळ सुरु होते . चला तर मग , यातून काही निष्कर्ष काढू . तर सर्वप्रथम , जर तुम्ही सदरा काढून एकट्या नाचणाऱ्या मुलासारखे असाल , तर तुमच्या पहिल्या काही अनुयायांना स्वतःच्या बरोबरीने वागवण्याचे महत्व लक्षात ठेवा . मग साहजिकच सारे चळवळीसाठी ठरते , न की स्वतःसाठी . बरं , पण इथे एक महत्वाचा धडा आपल्या हातून निसटण्याची शक्यता आहे . लक्षात घेतलं तर सर्वांत मोठ्ठा धडा -- तुम्ही पाहिलं का - - की नेतृत्वगुणाचे उदात्तीकरण केले जाते . हे खरचं आहे की सदरा काढून नाचणारा माणूस पहिला होता . आणि त्यालाच सर्व श्रेय मिळेल . पण खरं पाहता त्या पहिल्या अनुयायानेच त्या एकट्या मुर्खास नेतेपद मिळवून दिलं आहे . म्हणून ´नेते बना´ असं जे आपल्याला सांगितलं जातं , ते फारसं उपयोगी नाहीये . जर तुम्हाला खरोखरचं चळवळ सुरु करायची असेल , तर अनुसरण करायचं धाडस बाळगा आणि अनुसरण कसे करावे हे इतरांना दाखवून द्या . आणि एखादा " वेडा " माणूस काही महान कार्य करताना आढळला , तर बरोबर उभं राहून त्याला सामील होणारी प्रथम व्यक्ती होण्याचं धाडस दाखवा . आणि याकरिता एक सर्वोत्तम ठिकाण म्हणजे TED चा हा रंगमंच ! धन्यवाद !

(src)="37"> ( Плясканні )
(trg)="5"> ( टाळ्या )

# be/E2zrpQXtMtio.xml.gz
# mr/E2zrpQXtMtio.xml.gz


(src)="1"> Якажу пра спачуванне з ісламскага пункту гледжання , але , мажліва , мая вера не вельмі ўспрымаецца як заснаваная на спачуванні .
(src)="2"> Насамрэч усё інакш .
(src)="3"> Наша святая кніга , Каран , складаецца са 114 частак , і кожная частка пачынаецца з таго , што мы называем " басмалаю " , з выразу " У імя Бога , усеспачувальнага , усеміласцівага " , альбо , як Сэр Рычард Бёртан , не той Рычард Бёртан , які быў жанаты на Элізабет Тэйлар , але Сэр Рычард Бёртан , які жыў за стагоддзе да таго і які падарожнічаў па ўсім свеце і перекладаў шматлікія творы літаратуры , перакладае гэтыя словы , як " У імя Бога , які спачувае , спачувальнага . "
(trg)="1"> मी इस्लामच्या दृष्टीकोनातून अनुकंपेबद्दल बोलतोय , आणि कदाचित माझ्या श्रद्धेमागं खूप गहन विचार नसेलही कारण ती दयेच्या भावनेवरच आधारीत आहे . पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे . आमच्या कुराण या पवित्र ग्रंथामध्ये ११४ अध्याय आहेत , आणि प्रत्येक अध्यायाचा आरंभ ´बिस्मिल्लाह´ नं होतो , त्या परमदयाळू , क्षमाशील ईश्वराच्या नामस्मरणानं , किंवा , सर रिचर्ड बर्टन यांनी म्हटल्याप्रमाणं , हे रिचर्ड बर्टन म्हणजे एलिझाबेथ टेलरचे पती नव्हेत , तर हे शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेले सर रिचर्ड बर्टन जे जगप्रवासी होते आणि कित्येक साहित्यकृतींचे भाषांतरकार होते , त्यांच्या शब्दांत , " करुणेनं ओतप्रोत भरलेल्या दयाळू ईश्वराच्या नामस्मरणानं . " आणि मुस्लिमांसाठी , ईश्वराचं मानवजातीशी संवाद साधण्याचं माध्यम असणार्‍या कुराणातील एका वचनात , ईश्वर बोलतोय आपल्या प्रेषित मोहम्मदाशी , जे अखेरचे प्रेषित मानले जातात , प्रेषितांच्या मालिकेतील , जी सुरु होते आदम पासून , नोवा , मोझेस , अब्राहम सहित येशू ख्रिस्तासहित , आणि संपते मोहम्मदापाशी , तो म्हणाला , " हे मोहम्मदा , आम्ही तुला पाठवलंच नसतं , जर आम्हाला मनुष्यजातीबद्दल रहम नसता , करुणा नसती . " आणि आपण सर्व मनुष्य प्राण्यांसाठी , आणि आम्हा मुस्लिमांसाठी नक्कीच , प्रेषितानं दाखविलेल्या मार्गावर चालण्यामागं ज्यांचं ध्येय , आणि ज्यांचं उद्दिष्ट स्वतःला त्या प्रेषितासारखं बनविणं हे आहे , आणि त्या प्रेषितानं आपल्या एका वचनात म्हटलं आहे ,

(src)="8"> " Упрыгожвайцеся якасцямі Бога . "
(src)="9"> І таму , што сам Бог сказаў , што галоўная ягоная якасць гэта спачуванне ,
(src)="10"> Дарэчы , Каран кажа , што " Бог напісаў для сябе закон спачування , " альбо , " стрымаў сябе спачуваннем . "
(trg)="2"> " स्वतःला दैवी गुणांनी अलंकृत करा . " आणि ईश्वरानं स्वतःच सूचित केलं आहे की करुणा हा त्याचा मूळ गुणधर्म आहे , वास्तविक , कुराण असं सांगतं की , " ईश्वरानं स्वतःला दयाळू बनण्याचा आदेश दिला " अथवा , " स्वतःवर करुणेचा अंमल प्रस्थापित केला . " म्हणूनच , आपलं उद्दिष्ट आणि ध्येय असलं पाहिजे , करुणेचे स्रोत बनणं , करुणेचे संप्रेरक होणं , करुणेचे पाईक बनणं , करुणेचे प्रसारक बनणं , आणि करुणेचे कार्यकर्ते बनणं . हे सर्व ठीक आहे , पण आपलं चुकतं कुठं , आणि या जगात करुणाहीनतेचे स्रोत काय आहेत ? याचं उत्तर आपण अध्यात्मिक मार्गानं शोधूयात . प्रत्येक धार्मिक प्रथेमध्ये , एक बाह्य मार्ग असतो आणि एक अंतःमार्ग , किंवा उघड मार्ग आणि गुप्त मार्ग . इस्लामचा गुप्त मार्ग सुफीवाद , किंवा अरेबिक मध्ये तसव्वुफ म्हणून ओळखला जातो . आणि हे पंडीत अथवा गुरु , सुफी परंपरेचे धर्मगुरु , आमच्या प्रेषिताच्या शिकवणीचा आणि उदाहरणांचा दाखला देतात , की आपल्या समस्यांचं मूळ कुठं आहे . प्रेषितानं पुकारलेल्या एका लढाईत , त्यानं आपल्या अनुयायांना सांगितलं , " आपण छोट्या युद्धाकडून परतत आहोत मोठ्या युद्धाकडं , मोठ्या लढाईकडं . " आणि ते म्हणाले , " हे देवदूता , आम्ही लढाईला विटलो आहोत . अजून मोठ्या लढाईला आम्ही कसं तोंड देणार ? " तो म्हणाला , " ती स्वतःची लढाई असेल , अहंकाराशी लढाई . " मानवी समस्यांचं मूळ स्वार्थामध्येच असलं पाहिजे , ´मी´ मध्ये . प्रसिद्ध सुफी गुरु रुमी , जे तुमच्यापैकी बर्‍याचजणांना माहिती असतील , त्यांच्या एका गोष्टीत ते एका व्यक्तीबद्दल बोलतात जी एका मित्राच्या घरी जाते आणि दार ठोठावते , आणि एक आवाज येतो , " कोण आहे ? " " मी आहे , " किंवा व्याकरणदृष्ट्या अचूक सांगायचं तर , " तो मी आहे , " इंग्रजीमध्ये असंच म्हणतात . आतून आवाज येतो , " निघून जा . " कित्येक वर्षांच्या प्रशिक्षण , शिस्त , शोध व धडपडीनंतर , ती व्यक्ती परत येते , आणि अतिशय विनम्रतेनं , ती परत दार ठोठावते . आतून आवाज येतो , " कोण आहे ? " ती म्हणते , " तूच आहेस , पाषाणहृदयी . " धाडकन दार उघडतं , आणि आवाज येतो ,

(src)="30"> " Заходзь , бо ў гэтым доме няма месца на двух " я " , для двух эга . "
(src)="31"> Апавяданні Румі гэта метафары духоўнага шляху .
(src)="32"> У прысутнасці Бога няма месца на больш чым адно " я " ,
(trg)="3"> " आता आत ये , कारण या घरात दोन ´मी´साठी जागा नाही , दोन इंग्रजी आय ( I ) , आय म्हणजे डोळा नव्हे , दोन अहं साठी . आणि रुमीच्या कथा अध्यात्मिक वाटेवरील रुपकं आहेत . ईश्वराच्या उपस्थितीत , एका अहं पेक्षा जास्त जणांसाठी जागाच नसते , आणि तो अहं ईश्वरी असतो . एका शिकवणीमध्ये , जिला आमच्या परंपरेत हदिथ कद्सी म्हणतात , ईश्वर म्हणतो की , " माझा सेवक , " किंवा " माझी निर्मिती , मनुष्य प्राणी , तोपर्यंत माझ्या निकट येत नाहीत , जोपर्यंत ते करत नाहीत , जे मी त्यांना करायला सांगितलं आहे . " आणि तुमच्यातील मालक लोकांना माझं म्हणणं तंतोतंत कळेल . तुमच्या कामगारांनी तुम्ही सांगितलेलं काम करावं अशी तुमची इच्छा असते , आणि ते पूर्ण केल्यावर ते अधिक काम करु शकतात , पण तुम्ही त्यांना जे करायला सांगितलंय त्याकडं दुर्लक्ष न करता . आणि ईश्वर म्हणतो , " माझा सेवक माझ्या अधिकाधिक निकट येत राहतो , मी त्यांना सांगितलेलं अधिकाधिक करुन , " आपण त्याला जास्तीचं पुण्य म्हणू शकतो ,

(src)="39"> " пакуль я не пачынаю любіць яго альбо любіць яе .
(src)="40"> А калі Я люблю свайго слугу , " кажа Бог ,
(src)="41"> " Я раблюся вачамі , якімі ён альбо яна бачыць , вушамі , якімі ён альбо яна слухае , рукою , якою ён альбо яна кранае , і нагою , якою ён альбо яна ходзіць , і сэрцам , якім ён альбо яна разумее . "
(trg)="4"> " जोपर्यंत मी त्याच्यावर किंवा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत नाही . आणि जेव्हा मी माझ्या सेवकावर प्रेम करतो , " ईश्वर म्हणतो , मी ते डोळे बनतो ज्यानं तो किंवा ती पाहू शकतात , ते कान ज्यानं तो किंवा ती ऐकू शकतात , तो हात ज्यानं तो वा ती पकडू शकतात , आणि तो पाय ज्यानं तो वा ती चालू शकतात , आणि ते हृदय ज्यानं त्याला वा तिला जाणीव येते . " आपली हीच ईश्वराबरोबरची एकरुपता आहे , जी आपल्या अध्यात्माची आणि सर्व श्रद्धा परंपरांची शिकवण व उद्दीष्ट आहे . मुस्लिम येशूला सूफी गुरु मानतात , तो महान प्रेषित व दूत जो अध्यात्मिक मार्गाचं महत्त्व पटवून द्यायला आला . जेव्हा तो म्हणतो , " मीच आत्मा आहे , आणि मीच मार्ग आहे , " जेव्हा प्रेषित मोहम्मद म्हणाले , " माझं दर्शन घेणार्‍याला ईश्वराचंच दर्शन घडतं , " कारण ते ईश्वराचं इतकं एकरुप साधन बनले , की ते ईश्वराचाच अंश बनले , इतकं की ईश्वरेच्छा त्यांच्याच माध्यमातून प्रकट झाली आणि त्यांनी स्वतंचं अस्तित्व आणि अहंकार सोडून दिले . करुणा ही आपल्यामध्ये असतेच . आपल्याला फक्त आपल्या अहंकाराला बाजूला सारायचं आहे , आपला स्वार्थ दूर लोटायचा आहे . मला खात्री आहे , कदाचित तुमच्यापैकी सर्वांनी , किंवा तुमच्यापैकी बहुतेकांनी , एक अशी अध्यात्मिक स्थिती अनुभवली आहे , तुमच्या आयुष्यातील तो क्षण , काही सेकंद , कदाचित एखादा मिनीट , जेव्हा तुमचा अहंकार गळून पडला . आणि त्या क्षणी , तुम्ही विश्वाशी एकरुपता अनुभवली , त्या पाण्याच्या भांड्याशी एकरुपता , सकल मानव प्राण्यांशी एकरुपता , त्या जगनिर्मात्याशी एकरुपता , आणि सर्वशक्तीनिशी , तो दरारा , गूढतम प्रेम , गूढ करुणेची व दयेची जाणीव जी तुमच्या आयुष्यामध्ये आजवर अनुभवली नव्हती . हाच क्षण म्हणजे आपल्याला मिळालेली दैवी देणगी आहे , अशी भेट की , एका क्षणासाठी , तो पुसून टाकतो ती सीमारेषा जी आपल्याला भरीस पाडते मी , मी , मी , माझं , माझं , माझं म्हणायला , आणि त्याऐवजी , रुमीच्या कथेतील व्यक्तीप्रमाणं , आपण म्हणतो , " अरेच्चा , हे तर सर्व तूच आहेस . " हे सर्व तूच आहेस . आणि हेच सर्व आपण आहोत . आणि आम्ही , मी , व आपण सारे तुझाच अंश आहोत . सर्व ईश्वरीय , सर्व उद्दिष्टं , आपला जीवनस्रोत , आणि आपला अंत . तू आमची हृदयं तोडणाराही आहेस . तूच आहेस ज्याच्याकडं आम्ही सर्वांनी बघायचं , ज्याच्या हेतूसाठी आम्ही जगायचं , आणि ज्याच्या हेतूसाठी आम्ही मरायचं , आणि ज्याच्या हेतूसाठी आमचं पुनरुत्थान केलं जाईल ईश्वराला उत्तर देण्यासाठी की आम्ही किती करुणामय जीव आहोत . आज आमचा संदेश , आणि आमचा उद्देश , आणि तुमच्यापैकी जे आज इथं आहेत , आणि या करुणेच्या सनदेचा उद्देश आहे , आठवण करुन देणं . कारण कुराण नेहमीच आम्हाला लक्षात ठेवायला उद्युक्त करतं , एकमेकांना आठवण करुन देण्यासाठी , कारण सत्यज्ञान हे प्रत्येक मनुष्यप्राण्यात असतं . आपण हे सर्व जाणतो . आपल्यासाठी हे सर्व उपलब्ध आहे . जंगनं त्याला सुप्त मन संबोधलं असेल . आपल्या सुप्त मनातून , तुमच्या स्वप्नांतून , ज्याला कुराणमध्ये म्हटलं आहे , आपली निद्रीतावस्था , दुय्यम मृत्यु , क्षणिक मृत्यु . आपल्या निद्रीतावस्थेत आपल्याला स्वप्नं पडतात , आपल्याला दिव्य दृष्टी मिळते , आपण आपल्या शरीराच्या बाहेरही भ्रमण करतो , आपल्यापैकी बरेचजण , आणि आपल्याला विस्मयकारक गोष्टी दिसतात . आपण आपल्याला ज्ञात अशा अवकाशाच्या मर्यादेबाहेर भ्रमण करतो , आणि आपल्याला ज्ञात असणार्‍या कालमर्यादेबाहेर . पण हे सर्व त्या जगनिर्मात्याचं गुणगान गाण्यासाठी ज्याचं मूळ नाव आहे करुणेनं ओतप्रोत भरलेला दयाळू ईश्वर . ईश्वर , बोख , तुम्हाला जे नाव द्यावं वाटेल ते , अल्लाह , राम , ओम , कुठलंही नाव ज्यायोगे तुम्ही संबोधता अथवा मिळवता दैवी अस्तित्व , तेच निःसंशय अस्तित्वाचं निश्चित स्थान आहे , निःसंशय प्रेम आणि दया आणि करुणा , आणि निःसंशय ज्ञान व विद्वत्ता , ज्याला हिंदू म्हणतात सच्चिदानंद . भाषा वेगळी असेल , पण उद्देश एकच आहे . रुमीची अजून एक कथा आहे तिघांबद्दल , एक तुर्क , एक अरब , आणि तिसरा कोण ते मी विसरलो , पण माझ्यामते , तो मलय असू शकतो . एकजण अंगूर मागत असतो , एक जण , एक इंग्रज समजू , एकजण एनेब मागत असतो , आणि एक जण ग्रेप्स मागत असतो . आणि त्यांच्यात भांडण आणि वादविवाद होतात कारण , मला ग्रेप्स हवेत , मला एनेब हवेत , मला अंगूर हवेत , हे न कळाल्यामुळं की ते म्हणत असलेले शब्द वेगवेगळ्या भाषांमध्ये एकाच वस्तूबद्दल बोलतात . निःसंशय वास्तव ही एकच संकल्पना आहे , निःसंशय अस्तित्व ही एकच संकल्पना , कारण निःसंशय म्हणजेच , एकमेव , आणि परिपूर्ण व एकमेवाद्वितीय . हेच परिपूर्ण अस्तित्वाचं केंद्रीकरण , हेच परिपूर्ण शुद्धीचं केंद्रीकरण , जाणीव , करुणा व प्रेमाचं निःसंशय स्थान हेच ठरवतं देवत्वाचे मुलभूत गुणधर्म . आणि तेच असले पाहिजेत मानवी अस्तित्वाचे मुलभूत गुणधर्म . कारण मानवजातीची व्याख्या , बहुदा जीवशास्त्रीयदृष्ट्या शरीरविज्ञानशास्त्र म्हणून होते , पण ईश्वर मानवतेची व्याख्या करतो आपल्या परमार्थानुसार , आपल्या स्वभावानुसार . आणि कुराणात म्हटलंय , तो देवदूतांशी बोलतो व म्हणतो ,