# az/4GBaUQduFsng.xml.gz
# mr/4GBaUQduFsng.xml.gz


(src)="1"> Bir neçə il bundan əvvəl özümü bir adətdə alışmış kimi hiss etdim buna görə də görkəmli Amerikan filosofu Morgan Spurlock- un ayaq izləri ilə gedərək 30 gün ərzində yeni bir şeyi sınamağı qərara aldım .
(src)="2"> Bu ideya əslində çox sadədir .
(src)="3"> Hər zaman həyatınıza əlavə etmək istədiyiniz bir şeyi düşünün və növbəti 30 gün ərzində bunu sınayın .
(trg)="1"> काही वर्षांपूर्वी , मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले . कल्पना अगदी साधी सोपी आहे . आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा . असा आहे की , ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो . पहिली गोष्ट म्हणजे , महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा , हा काळ अधिक संस्मरणीय होता . महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता . आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो . माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०- दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला . माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल , तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता . तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली ? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये , हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात , ३० दिवसांमध्ये . तसं पाहिलं तर , तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात , एक महिनाभर . मी ते केले . आणि गुपित असं आहे की , झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत . शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल . पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल . आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का ? नाही . मी ती एका महिन्यात लिहिली . ती अतिशय वाईट आहे . पण माझ्या उर्वरित आयुष्यात , जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर , मला असं म्हणावं लागणार नाही की ,

(src)="26"> John Hodgman ( tanınmış yazıçı ) ilə TED yığıncağımda görüşsəm ona , " Mən kompyuter alimiyəm " demək məcburiyyətində deyiləm .
(trg)="2"> " मी एक संगणक शास्रज्ञ आहे . " नक्कीच नाही , मला वाटलं तर मी म्हणू शकेन की ´मी एक कादंबरीकार आहे . "

(src)="27"> Xeyr , əgər istəsəm deyə bilərəm ki , " Mən yazıçıyam " ( Gülüş )
(src)="28"> Mənim qeyd etmək istədiyim sonuncu bir şey də var .
(src)="29"> Mən öyrəndim ki kiçik , davamlı və durmadan edə biləcəyim dəyişikliklər etdikdə onların məndə adət olma ehtimalı çox idi .
(trg)="3"> ( हशा ) मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की , जेव्हा मी छोटे , चालू ठेवण्याजोगे बदल केले , जे मी नेहमी करू शकत होतो , तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले . मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही . खरंतर त्यांची मजाच काही और आहे . पण शक्यतो ती टिकणार नाहीत . जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली , एकतिसावा दिवस असा होता .

(src)="34"> ( Gülüş )
(src)="35"> Beləliklə sizdən soruşuram :
(src)="36"> Nəyi gözləyirsiniz ?
(trg)="4"> ( हशा ) माझा तुम्हाला प्रश्न असा आहे : तुम्ही कशाची वाट पाहताय ? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो , मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . धन्यवाद .

(src)="40"> ( Alqış )
(trg)="5"> ( टाळ्या )

# az/7opHWpu2fYcG.xml.gz
# mr/7opHWpu2fYcG.xml.gz


(src)="1"> Əgər Prezident Obama məni yeni Riyaziyyat Çarı olmağa dəvət etsəydi , mənim ona təklifim olardı hansı ki düşünürəm ölkədə riyazziyat təhsilini kökündən dəyişərdi
(src)="2"> Və bunu reallaşdırmaq çox asan və ucuz olardı
(src)="3"> Mövcud riyaziyyat təhsilinin əsası hesablama və cəbrdir
(trg)="1"> आता , जर अध्यक्ष ओबामा यानी मला पुढचा " गणित सम्राट " केला , तर मी त्याना असा एक प्रस्ताव देईन जो मला वाटतं या देशातील गणित शिक्षणात फार मोठी सुधारणा घडवून आणेल . आणि त्याची अंमलबजावणी करणेही सोपे आणि स्वस्त असेल . आपल्या गणिताच्या अभ्यासक्रमाचा पाया अंकगणित आणि बीजगणित आहे . आणि त्यानंतर आपण जे जे काही शिकतो ते एकाच विषयाकडे घेऊन जाते . आणि त्या प्रसूचीचा शिरोबिंदू असतो , कलनशास्त्र . आणि मी हे सांगायला इथे आलोय की माझ्या मते तो या प्रसूचीचा चुकीचा शिरोबिंदू आहे ... योग्य शिरोबिंदू - जो आपल्या सर्व विद्यार्थ्याना , प्रत्येक माध्यमिक शाळा उत्तीर्ण झालेल्याला माहीत असायला हवा -- तो म्हणजे संख्याशास्त्र : संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र .

(src)="6"> Mən demək istəyirəm ki məncə bu piramidanın düzgün zirvəsi deyildir və bütün tələbələr , məktəb məzunları bilməlidir ki zirvə statitika olmalıdır ehtimal və statitika ( Alqışlar )
(src)="7"> Məni düzgün başa düşün .
(src)="8"> Riyazi analiz çox vacib predmetdir
(trg)="2"> ( टाळ्यांचा कडकडाट ) माझे मत चुकीच्या अर्थाने घेऊ नका . कलनशास्त्र हा महत्त्वाचा विषय आहे . मानवी मनातून निर्माण झालेल्या महान गोष्टींपैकी एक . निसर्गाचे नियम कलनशास्त्राच्या भाषेत लिहिलेले आहेत . आणि गणित , शास्त्र , अभियांत्रिकी , अर्थशास्त्र शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने कॉलेजचं पहिलं वर्ष पूर्ण व्हायच्या आत कलनशास्त्र नक्कीच शिकले पाहिजे . पण , गणिताचा प्राध्यापक म्हणून मी इथे हे सांगायला आलोय , की फार थोडे लोक वास्तवात कलनशास्त्र जाणीवपूर्वक , अर्थपूर्ण प्रकारे , रोजच्या आयुष्यात वापरतात . पण , संख्याशास्त्र -- हा असा विषय आहे जो तुम्ही रोज वापरू शकता आणि , वापरला पाहिजे . हो ना ?

(src)="13"> Digər tərəfdən , statistika elə bir predmetdir ki , siz ondan hər gün istifadə edə bilərsiniz və etməlisiniz .
(trg)="3"> ( संख्याशास्त्र म्हणजे ) धोका . बक्षीस . अनियमितता . माहिती समजून घेणे . मला वाटतं जर आपल्या विद्यार्थ्याना , आपल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याना -- जर सर्व अमेरिकन नागरिकाना -- संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र माहीत असतं , तर आपण आज ज्या आर्थिक विचक्यात आहोत त्यात अडकलो नसतो . इतकंच नाही -- धन्यवाद -- इतकंच नाही ... [ तर ] योग्य पद्धतीने शिकवल्यास , ते आनंददायी होऊ शकते . मला असं म्हणायचंय , संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र , म्हणजे खेळ आणि जुगाराचं गणित . कलाचा बारकाईने अभ्यास . भविष्याचे भाकीत . बघा , जग बदललंय एनलॉग पासून डिजिटल झालंय . आणि वेळ आली आहे आपला गणिताचा अभ्यासक्रम एनलॉग पासून डिजिटल होण्याची . पारंपारीक , सलग गणितापासून , अधिक आधुनिक , सुट्या पृथक गणिताकडे . अनिश्चिततेचं गणित , अनियमिततेचं , माहितीचं गणित -- आणि ते म्हणजे संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र . सारांश असा की , आपल्या विद्यार्थानी कलनशास्त्राचे तंत्र शिकण्याऐवजी , मला वाटतं , त्या सर्वांना मध्यापासून प्रमाणित विचलनाचे दोन प्रकार कोणते ते कळणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल . आणि माझ्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे . धन्यवाद .

(src)="31"> ( Alqışlar )
(trg)="4"> ( टाळ्यांचा कडकडाट )

# az/AynKvwOsKWlm.xml.gz
# mr/AynKvwOsKWlm.xml.gz


(src)="5"> Onlar təkcə müxtəlif xassələrə malik deyil , bu sözə də bir saniyəyə nüans verəcəm -- burdakı saytdan götürmüşəm . elektronlara qarşə daha çox meylliliyi var görünür , bir neçə növ hava mövcuddur - bilirsiz , müəyyən tip hava hissəcikləri və baxır ki hansı tipdə hava hissəciklərindən söhbət gedir , həmçinin biz onların müəəyən hallarda bir biriylə necə reaksiyaya girdiyini müşahidə etməyə başlayırıq . müxtəlif xassələrə malikdirlər məsələn bəziləri işiği müəyyən yolla əks etdirə bilər , digəri yox , protonların və neytronların cəmidir . sadəcə ətrafımızdakı mühitə baxıb və altı protonumuz . və ya müyyən temperaturda yaxud rəngdə yaxud qaz , maye ya da bərk ola bilər , biz min illər bilirik ki
(src)="6"> ətrafımızda olanlara baxmaqla müxtəlif maddələr varolduğunu və bu maddələrin
(src)="7"> müxtəlif xassələri olduğunu bilirik .
(trg)="1"> मानवाला आपल्या भोवतालच्या वातावरचे निरीक्षण करून हजारो वर्षापूर्वीपासून लक्षात आले आहे कि पृथ्वीवर विभिन्न प्रकारची मूलद्रव्ये आहेत आणि हि वेगवेगळी मूलद्रव्ये वेगवेगळे गुणधर्म दर्शवितात इतकेच नव्हे एखादे मूलद्रव्य विशिष्ट प्रकारे प्रकाश परावर्तीत करतो तर एखादा करतच नाही किवा मुल्द्रव्याला एक विशिष्ट रंग किंवा तापमान असते ते द्रव, वायू किंवा धातू रुपात असते शिवाय ते विशिष्ट परिस्थितीत एकमेकांशी कसे क्रिया करतात हेही आपल्याला पाहायला मिळते आणि हि काही मूलद्रव्यांची छायाचित्रे आहेत हा इथे कार्बन आहे , आणि इथे तो ग्राफाईट रुपात आहे आणि हे इथे आहे शिसे , आणि इकडे सोनं पाहू शकता ह्या सर्वांची चित्रे तुम्ही इथे पाहू शकता मला हे सर्व ह्या वैबसाईटवरून मिळाले आहेत हि मूलद्रव्ये त्यांच्या धातुरुपात आहेत असं वाटते कि त्याच्या विशिष्ट प्रकारची हवा आहे एका विशिष्ट प्रकारचे वायुकण आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे वायुकण पाहत आहात , ते कार्बन आहे कि ओक्सिजन आहे कि नायट्रोजेन त्या सर्वांचे गुणधर्म वेगवेगळे असतात किंवा काही मूलद्रव्य द्रव स्वरुपात बदलतात जेंव्हा आपण त्याचं तापमान एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढवितो जर सोने आणि शिशाचे तापमान पुरेसे वाढविले तर तुम्हाला ते द्रवरुपात मिळतिल आणि जर तुम्ही ह्या कार्बनला जाळलत तर तर तो वायुरूपात जाईल तो वातावरणात मुक्त होईल अशाप्रकारे तुम्ही त्याची रचना बदलू शकता तर हे सर्व माणूस पुरातन काळापासून पाहत आला आहे पण इथे एक प्रश्न उभा राहतो जो कि एक तात्विक प्रश्न आहे पण ज्याचे उत्तर आता आपण देऊ शकतो तो म्हणजे , जर आपण कार्बनचे सूक्ष्म सूक्ष्म तुकडे करत गेलो तर आपल्याला जो सुक्ष्मादि सूक्ष्म कण मिळेल त्याचे गुणधर्म कार्बनसारखेच असतील का ? आणि एखाद्या मार्गाने तुम्ही त्या कणाचे आणखी बारीक कणात रुपांतर केले तर तो कण कार्बनचे गुणधर्म गमावून बसेल काय ? आणि ह्याचे उत्तर आहे होय