# ase/HTaK8SKkNvVy.xml.gz
# mr/HTaK8SKkNvVy.xml.gz


(src)="1"> [ STANFORD UNIVERSITY www . stanford . edu ]
(src)="2"> Announcer :
(src)="3"> This program is brought to you by Stanford University .
(trg)="1"> [ Stanford University www . stanford . edu ] निवेदक STANDFORD विद्यापीठ सादर करीत आहेत हा कार्यक्रम

(src)="5"> [ APPLAUSE ]
(src)="6"> Thank you
(src)="7"> [ Steve Jobs - CEO , Apple and Pixar Animation ]
(trg)="2"> ( टाळ्या ) स्टीवह जॉब : आभारी आहे स्टीव्ह जॉब अँपल व पिक्सर एनिमेशनचे CEO स्टीवह जॉब : या विद्यापिठात मला सन्मान मिळाला .

(src)="9"> [ CHEERING ]
(src)="10"> Truth be told , I never graduated from college and this is the closest I' ve ever gotten the college graduation .
(src)="11"> [ LAUGHTER ]
(trg)="3"> ( टाळ्या ) मी पदवीधर झालोच नाही . येथेच मी पदवी प्राप्त करण्याच्या जवळ होतो ( हशा )) मी माझ्या जीवनातील तीन गोष्टी सांगणार आहे फक्त तीन पहिली गोष्ट आहे बिंदू जोडण्याची .

(src)="16"> I dropped out of Reed College after the first 6 months , but then stayed around as the drop- in for another 18 months or so before I really quit .
(src)="17"> So why did I drop out ?
(trg)="4"> रीड मधून मला काढून टाकल्यावर मी त्या महाविद्यलया भोवती १८ महिने राहिलो मला का काढले ?

(src)="18"> It stared before I was born .
(src)="19"> My biological mother was a young , unwed graduate student , and she decided it to put me up for adoption .
(src)="20"> She felt very strongly that I should be adopted by college graduates , so everything was all set for me to be adopted at birth by a lawyer and his wife ..
(trg)="5"> माझ्या जन्मापूर्वी माझी आई कुमारी पदवीधर माता होती तिने मला दत्तक देण्याचे ठरविले , पदवीधर पालकांनाच दत्तक द्यावे अशी तिची अट होती . आणि त्यासाठी वकिलांनी माझ्या जन्माच्या वेळी सर्व तयारी ठेवली , पण ऐन वेळी दत्तक घेणाऱ्या पालकांनी मुलगी दत्तक घेण्याचे ठरविले .

(src)="22"> So my parents , who were on a waiting list , got a call in the middle of the night asking :
(trg)="6"> प्रतीक्षा यादीतील माझ्या आजच्या पालकांना दत्तक दिले गेलेत्यांना फोन गेला

(src)="23"> " We 've gotten an unexpected baby boy ; do you want him ? " They said :
(src)="24"> " Of course . "
(src)="25"> My biological found out later that my mother had never graduated from college and that my father had never graduated from high school .
(trg)="7"> " आमच्याजवळ एक मुल आहे तुम्हाला हवे ? " ते म्हणाले " होय नक्कीच " माझ्या खऱ्या आईला नंतर कळले माझे नवीन वडील पदवीधर नव्हते आणि तिने करारावर स्वाक्षरी केली नाही .

(src)="27"> She only relented a few months later when my parents promised that I would go to college .
(src)="28"> This was the start in my life .
(trg)="8"> पण काही महिन्यांनी त्यांनी मला पदवीधर करण्याचे वचन दिल्यावर मला दत्तक दिले

(src)="29"> And 17 years later I did go to the college .
(src)="30"> But I naively chose the college that was almost as expencise as Stanford , and all of my working- class parents saving were being spent on my college tuition .
(src)="31"> After 6 months , I couldn 't see the value in it .
(trg)="9"> १७ वर्शनी मी महाविद्यालयात गेलो अजाणतेपणी मी ते महाग काँलेज़ निवडले आणि माझ्या पालकांचे सर्व उत्पन्न फी भरण्यात जाई . मला सहा महिन्यात त्यान रस वाटेना . मला कळेना मला काय व्हायचे आणि मला काँलेज़ त्यासाठी काय मदत करेल ? आणि येथे तर मी पालकांची आयुष्याची सर्व पुंजी संपवीत होतो .

(src)="34"> So I decided to drop out and trust that it would all work out OK .
(src)="35"> It was pretty scary at the time , but looking back it was a one of the best decisions I have made .
(src)="36"> [ LAUGHTER ]
(trg)="10"> मी काँलेज़ सोडले आणि त्याने माझा फायदाच झाला . त्यावेळी हा निर्णय अस्वस्थ करणारा होता पण आज मला तो वाटते तो निर्णय उचित होता ( हशा ) मी लागलीच मला निरस वाटणारे विषय सोडले . मी आवडणाऱ्या विषयाची माहिती घेऊ लागलो .

(src)="38"> It wasn 't all romantic .
(src)="39"> I didn 't have a dorm room , so I slept on the floor in friend 's rooms .
(src)="40"> I returned coke bottles for the 5¢ deposits to buy food with .
(trg)="11"> हे खडतर होते मी मित्राच्या खोलीत जमिनीवर झोपायचो रिकाम्या कोकच्या बाटल्या जेवणासाठी विकायचो जेवणासाठी विकायचो प्रत्येक बाटलीचे ५ सेंट मिळायचे रविवारी सात मैलावरील हरिकृष्ण मंदिरात जेवणास जाई तेथे चांगले जेवण मिळे . मला ते आवडे आणि हे सर्व यातनामय जीवनाने मला ओउत्सुक्य व भविष्याची जाणीव याची अनमोल देणगी दिली . याचे उदाहरण देतो .