# arq/4GBaUQduFsng.xml.gz
# mr/4GBaUQduFsng.xml.gz


(src)="1"> Hadi ši ɛamat , hessit ruhi kelli rani ḥaṣel fi keš ġerqa ,
(src)="2"> ' amala , ɛzemt beš ntebbeɛ el- xeṭwat ntaɛ waḥed el- faylasuf marikani kbir , Morgan Spurlock , w njerreb ḥaya jdida f 30 yum .
(src)="3"> F el- waqeɛ , el- fekra sahla mahla .
(trg)="1"> काही वर्षांपूर्वी , मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले , आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले . कल्पना अगदी साधी सोपी आहे . आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा . असा आहे की , ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे . ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो . पहिली गोष्ट म्हणजे , महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा , हा काळ अधिक संस्मरणीय होता . महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता . आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो . माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०- दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला . माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . ही ३०- दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो . मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल , तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता . तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली ? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये , हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात , ३० दिवसांमध्ये . तसं पाहिलं तर , तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात , एक महिनाभर . मी ते केले . आणि गुपित असं आहे की , झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत . शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल . पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल . आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का ? नाही . मी ती एका महिन्यात लिहिली . ती अतिशय वाईट आहे . पण माझ्या उर्वरित आयुष्यात , जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर , मला असं म्हणावं लागणार नाही की ,

(src)="29"> " ' Ana mexteṣ f el- ḥawsaba . "
(src)="30"> Lla , lla , ida bġit , nnejjem nqul , " ' Ana kateb ntaɛ riwayat . "
(trg)="2"> " मी एक संगणक शास्रज्ञ आहे . " नक्कीच नाही , मला वाटलं तर मी म्हणू शकेन की ´मी एक कादंबरीकार आहे . "

(src)="31"> ( Ḍeḥk )
(src)="32"> W ḍerwek , kayna ḥaja talya nehḍerlkum ɛliha
(src)="33"> Tɛellemt belli ki kunt ndir keš tebdilat , ṣġar w bla ma nḥebbes el- ṣwaleḥ elli nnejjem nkemmel nwasihum ybanu qrab ywellu daymin .
(trg)="3"> ( हशा ) मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की , जेव्हा मी छोटे , चालू ठेवण्याजोगे बदल केले , जे मी नेहमी करू शकत होतो , तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले . मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही . खरंतर त्यांची मजाच काही और आहे . पण शक्यतो ती टिकणार नाहीत . जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली , एकतिसावा दिवस असा होता .

(src)="37"> ( Ḍeḥk )
(src)="38"> ' Amala , hada huwa swali likum :
(src)="39"> Weš rakum testennaw ?
(trg)="4"> ( हशा ) माझा तुम्हाला प्रश्न असा आहे : तुम्ही कशाची वाट पाहताय ? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो , मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा . धन्यवाद .

(src)="43"> ( Teṣfaq )
(trg)="5"> ( टाळ्या )

# arq/5SAQIXcUwqXW.xml.gz
# mr/5SAQIXcUwqXW.xml.gz


(src)="1"> نحن الأن في المتحف البريطاني وننظر إلى واحد من أهم الأجسام في مجموعة حجر رشيد وهو في داخل صندوق زجاجي والناس تحيط به ونحن نلتقط صور معه الناس يحبونه حقا هنالك هدايا مثله في محل الهدايا يمكنك الحصول على حجر رشيد الصغير من هناك وبإمكانك أن تحصل على ملصقات الحجر بالضبط وعلى الكأس أعتقد أنه بإمكانك أن تحصلي على ممسحة أرجل حجر الرشيد . نعم ولكن للحجر أهمية تاريخية عظيمة يمكننا ولأول مرة من فهم ونكون قادرين على قراءة وترجمة الهيروغليفية الهيروغليفية اللغة المكتوبة للمصريين القدماء وحتى منتصف القرن التاسع عشر نحن في الواقع لم نعرف ما كانت تقوله اللغة نفسها كانت صورية والتي في الواقع أدت إلى واحدة من التلابسات الحقيقية ولأنني أعتقد أن علماء الآثار القدماء إعتقدوا وعلماء اللغة أيضا إعتقدوا أن الصور التي رؤوها فيمكنك أن ترى طيور وأفاعي وأنواع مختلفة من الأشكال وفي الواقع تشير إلى شيئ معين في العالم حسنا , فإذا رأيت طائرا فإنها نوعا ما تشير إلى الطائر وفي الحقيقة هذه هي ليست القضية هذه لغة معقدة حيث أن حجر رشيد ساعدهم في أن يدركوا أن الهيروغليفيا المصرية ليست صورية ليست صور ولكنها في الواقع صوتية لذا فإن كل هذه الأشياء التي تبدو كصور هي في الواقع أصوات هكذا كيف إستطاعوا أن يفهموا ويترجموا الهيروغليفيا المصرية القديمة والسب وراء قدرتنا على القيام بذالك هو أن هذا الحجر قال نفس الجملة ثلاث مرات بثلاث لغات مختلفة اللغات هي الإغريقية القديمة والتي إضمحلت والتي كانت لغة الإدارة ولغة الحكومة والسبب وراء هذا أن الإكسندر العظيم غزا مصر وأنشئ القانون الإغريقي في العهد الهيلنستي وهذا عزز وجوده في مصر القديمة دعونا نتذكر أننا نتحدث عن حوالي 200 سنة قبل الميلاد هنا والتي في الواقع تقترب إلى نهاية حياة الهيروغليفيا أيضا دامت لبعض ميئات السنين قبل أن تنقرض كليا هذه هي نهاية حكاية لغة دامت ل 3000 سنة القسم المتوسط شعبي والذي نعني فيه في الواقع لغة الناس وهي كانت اللغة الشائعة التي يستخدمها المصريون وبالطبع في الأعلى كانت هناك الكتابة المقدسة إنها كانت هيروغليفية وكانت اللغة التي لم نعرف أن نقرأها حقا حتى ما وجدنا حجر رشيد كما يمكننا أن نرى من خلال كتابة حجر رشيد خرطوش عليها أسماء الحكام والخرطوش هنا على شكل مستطيل والذي يحتوي على إسم الحاكم وفي هذه الحالة فإنه يكون بطليموس الخامس وبالتعرف على إسم ذالك الحاكم بهذه اللغات الثلاثة المختلفة فإننا نجد طريقة لفك الهيروغليفيا وفي ذالك الوقت كانت تأخذ عقود كانت مهمة صعبة جدا ونحن لحتى الأن لم نتحدث كيف أكتشف هذا ! جيش نابليون كان في مصر كما أن نابليون أحضر مع ما أظن أننا نسميه نوعا من علماء الآثار وواحد منهم ممن رافق نابليون وجد أو صادف حجر رشيد والذي أستخدم كجزء من أسس حصن في الواقع وبالطبع فإنه نصب أساسا في معبد بجانب معبد مصر القديمة وأنا أفترض أنه من الضروري أن أقول هذا الجزء السفلي من حجر أكبر أو لوح حجري والذي كان من المفترض أن يكون طويلا فقام نابليون بأخذه توقفي لثانية لأننا لسنا في متحف اللوفر نحن في لندن المتحف البريطاني حسنا كيف يكون هذا ؟ حسنا , هزمت بريطانيا نابليون ومن ثم ردت الحجر بعد سنة أو سنتين , أعتقد في ال 1801 أو 1802 أحضر إلى المتحف البريطاني وهو هنا منذ ذالك الحين حسنا إنه شعبي لدرجة كبيرة
(trg)="1"> आपण ब्रिटीश म्युझियम मध्ये आहोत . आणि संग्रहातल्या अतीव महत्त्वाच्या गोष्टींपैकी एका वस्तूकडे पाहत आहोत . रोझेटा स्टोन काचेच्या आवरणात ठेवलेला , लोकांनी गराडा घातलेला जे याची छायाचित्रे काढत आहेत . लोकांना हा खूप आवडतो . खरोखरच . गिफ्ट शॉप मध्ये याबद्दल गिफ्टससुद्धा आहेत . तुम्ही तुमचा स्वतःचा लहानसा रोझेटा स्टोन घेऊ शकता . तुम्ही रोझेटा स्टोन पोस्टर्स असलेले मग घेऊ शकता .
(trg)="2"> मला वाटतं तुम्ही रोझेटा स्टोन पायपुसणं घेऊ शकता . पण , रोझेटा स्टोनची गोष्ट ही ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाची आहे . रोझेटा स्टोनमुळे पहिल्यांदाच हायरोग्लिफिक्स समजणं वाचणं , भाषांतरित करणं शक्य झालं . हायरोग्लिफिक्स ही प्राचीन इजिप्शिअन लोकांची लिखित भाषा होती .
(trg)="3"> आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टी खरोखरच आपल्याला कळत नव्हती . ही भाषा चित्रमय आहे . आणि त्यामुळेच अनेक गोंधळांपैकी एका गोंधळाला आरंभ झाला . कारण मला वाटतं , पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञांचा असा समाज होता की ते बघू शकत असलेल्या चित्रांवरून पक्षी आणि साप आणि वेगवेगळया अनेक प्रकारच्या आकृत्या तयार करता येतात आणि त्या जगातील विशिष्ट वास्तूशी कोणत्या नं कोणत्या रुपाने संबंधित आहेत .

# arq/AynKvwOsKWlm.xml.gz
# mr/AynKvwOsKWlm.xml.gz


(src)="1"> نحن الانس عرفنا على مدى الاف الاعوام و السنين
(trg)="1"> मानवाला आपल्या भोवतालच्या वातावरचे निरीक्षण करून हजारो वर्षापूर्वीपासून लक्षात आले आहे कि पृथ्वीवर विभिन्न प्रकारची मूलद्रव्ये आहेत आणि हि वेगवेगळी मूलद्रव्ये वेगवेगळे गुणधर्म दर्शवितात इतकेच नव्हे एखादे मूलद्रव्य विशिष्ट प्रकारे प्रकाश परावर्तीत करतो तर एखादा करतच नाही किवा मुल्द्रव्याला एक विशिष्ट रंग किंवा तापमान असते ते द्रव, वायू किंवा धातू रुपात असते शिवाय ते विशिष्ट परिस्थितीत एकमेकांशी कसे क्रिया करतात हेही आपल्याला पाहायला मिळते आणि हि काही मूलद्रव्यांची छायाचित्रे आहेत हा इथे कार्बन आहे , आणि इथे तो ग्राफाईट रुपात आहे आणि हे इथे आहे शिसे , आणि इकडे सोनं पाहू शकता ह्या सर्वांची चित्रे तुम्ही इथे पाहू शकता मला हे सर्व ह्या वैबसाईटवरून मिळाले आहेत हि मूलद्रव्ये त्यांच्या धातुरुपात आहेत असं वाटते कि त्याच्या विशिष्ट प्रकारची हवा आहे एका विशिष्ट प्रकारचे वायुकण आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे वायुकण पाहत आहात , ते कार्बन आहे कि ओक्सिजन आहे कि नायट्रोजेन त्या सर्वांचे गुणधर्म वेगवेगळे असतात किंवा काही मूलद्रव्य द्रव स्वरुपात बदलतात जेंव्हा आपण त्याचं तापमान एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढवितो जर सोने आणि शिशाचे तापमान पुरेसे वाढविले तर तुम्हाला ते द्रवरुपात मिळतिल आणि जर तुम्ही ह्या कार्बनला जाळलत तर तर तो वायुरूपात जाईल तो वातावरणात मुक्त होईल अशाप्रकारे तुम्ही त्याची रचना बदलू शकता तर हे सर्व माणूस पुरातन काळापासून पाहत आला आहे पण इथे एक प्रश्न उभा राहतो जो कि एक तात्विक प्रश्न आहे पण ज्याचे उत्तर आता आपण देऊ शकतो तो म्हणजे , जर आपण कार्बनचे सूक्ष्म सूक्ष्म तुकडे करत गेलो तर आपल्याला जो सुक्ष्मादि सूक्ष्म कण मिळेल त्याचे गुणधर्म कार्बनसारखेच असतील का ? आणि एखाद्या मार्गाने तुम्ही त्या कणाचे आणखी बारीक कणात रुपांतर केले तर तो कण कार्बनचे गुणधर्म गमावून बसेल काय ? आणि ह्याचे उत्तर आहे होय

# arq/GP5fQfuhC55U.xml.gz
# mr/GP5fQfuhC55U.xml.gz


(src)="1"> Ɛla bali weš raku txemmu .
(src)="2"> Raku ḥasbin belli weddert ṭriqi , w belli keš waḥed ġadi yji l el- plaṭo , temm temm , w yredni , b el- ḍrafa , l kursiya .
(trg)="1"> तुम्हाला काय वाटतय याची मला माहिती आहे . तुम्हाला वाटतय मी चुकलेय कुठेतरी . आणि आता एक मिनिटात कोणीतरी या व्यासपीठावर येऊन मला सोबत घेऊन माझे आसन दाखवण्यास मार्गदर्शन करेल .

(src)="3"> ( Teṣfaq )
(src)="4"> Ṣratli dima fi Dubey .
(src)="5"> " Raki fi ɛuṭla , ya el- ɛziza . '
(trg)="2"> ( टाळ्यांचा गजर ) हे मला दुबईत नेहेमीच अनुभवास मिळते . तुम्ही दुबईत सुट्टीवर आलात काय ?

(src)="6"> ( Ḍeḥk )
(src)="7"> " Jiti tzuri el- drari ? "
(src)="8"> " Šḥal ġadi tebqay ? "
(trg)="3"> ( हास्य ) मुलांना भेटावयास आल्या आहात का ? किती दिवस आहात तुम्ही इथे दुबईत ? खरे तर , आम्हाला आशा आहे तुम्ही काही दिवस रहाल इथे दुबईत . मी तीस वर्षापासून खाडीप्रदेशातमध्ये ( गल्फ मध्ये ) राहतेय आणि शिकवते आहे .

(src)="11"> ( Teṣfaq )
(src)="12"> W f had el- weqt , šeft bezzaf tebdilat .
(src)="13"> Ḍerwek : el - ' iḥṣa 'iyat qrib texleɛ . * * Luġat el- ɛalem :
(trg)="4"> ( टाळ्यांचा गजर ) आणि या काळात , मी बरेच बदल पाहिले आहेत . आणि ती सांख्यिकी जरा धक्कादायक आहे . मला तुमच्याशी आज बोलायचय ( इतर ) भाषांची हानी आणि इंग्रजीच्या जागतिकीकरणाबाबत मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीबाबत सांगते , ती अबू धाबीत प्रौढांना इंग्रजी भाषा शिकवायची . एक दिवस ती सर्व विद्यार्थ्यांना बागेत निसर्गासंबंधीचे ( इंग्रजी ) शब्द शिकवण्यासाठी घेऊन गेली . पण खरे तर ती स्वतःच स्थानिक झाडांची सर्व अरबी नावे आणि उपयोग शिकून गेली -- त्यांचे उपयोग - वैद्यकीय , सौंदर्यवर्धनातील , स्वयंपाकातील , वनौषधींसंबंधी . हे सर्व ( स्थानिक झाडांचे ) ज्ञान विद्यार्थ्यांना कुठे मिळाले ? त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांपासून - आई , वडील , आजोबा , पणजोबा वगैरे . त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांपासून - आई , वडील , आजोबा , पणजोबा वगैरे . या सर्व पिढ्यांमध्ये ( त्यांच्या भाषेत ) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये . या सर्व पिढ्यांमध्ये ( त्यांच्या भाषेत ) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये . या सर्व पिढ्यांमध्ये ( त्यांच्या भाषेत ) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये . सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत . सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत . सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत . प्रत्येक १४ दिवसात एक भाषा नष्ट होतेय . आणि , याच आजच्या काळात , इंग्रजी ही बिनविरोध जागतिक भाषा आहे .

(src)="26"> Kayen hnaya ši weṣla ?
(src)="27"> El- ṣaḥḥ , maniš ɛarfa .
(src)="28"> Beṣṣaḥ elli ɛla bali bih huwa belli šeft qoja tebdilat .
(trg)="5"> ( इतर भाषा मरण्याचे ) इंग्रजीशी काही संबंध आहे ? मला माहित नाही . परंतु मला हे माहिती आहे की मी बरेच बदल पाहिले आहेत . मी जेंव्हा प्रथम गल्फला आले , मी कुवेतला आले त्या काळात तिथे काम करणे अतिशय कठीण होते फार काळ नाही झाला त्याला ते बहुतेक लवकर झाले . तरीही त्या काळात , ब्रिटीश कौन्सिलने माझी नेमणूक केली इतर २५ शिक्षकांबरोबर आणि आम्ही कोणीही मुस्लीम नसणारे प्रथमच कुवेतच्या शाळेत शिकवणारे शिक्षक होतो . आम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी आणले होते कारण सरकारला देशाचे आधुनिकीकरण करायचे होते आणि शिक्षणामार्फत नागरिकांचा विकास करावयाचा होता . अर्थात , यात इंग्लंडचा फायदा झाला त्या गल्फच्या पेट्रोलच्या संपत्तीपासून ठीक आहे . आणि हा प्रमुख बदल मी पहिला आहे - इंग्रजी शिकवणे हे कसे बदलले आहे परस्परहिताच्या आचरणापासून ते♫ आजचा प्रचंड आंतरराष्ट्रीय धंदा होण्यापर्यंत .

(src)="39"> Mši ġir luġġa berraniya f el- qraya ntaɛ el- msid , w mši ġir el- muhhima ntaɛ el- yemmayen el - ' Ongleter , wella el- jerrar elli tsuqu kul blad , fuq el - ' erḍ , tehḍer el - ' engliziya .
(src)="40"> W ɛlah lla ?
(src)="41"> Kima kan el- ḥal , el- qraya el- mxeyra -- ɛla ḥsab el- testaf el - ' exrani ntaɛ el- jamiɛat f el- ɛalem -- yetnelqa f el- jamiɛat ntaɛ Briṭanya w el- Marikan .
(trg)="6"> ( इंग्रजी भाषा ) आता परदेशी भाषा म्हणून कुठल्याही शाळेच्या अभ्यासक्रमात नाही . आणि इंग्लंडचा एकटा मक्ता राहिला नाहीये तिच्यावर . आणि इंग्लंडचा एकटा मक्ता राहिला नाहीये तिच्यावर . ती मिळून गेलीय जगातील प्रत्येक इंग्रजी बोलणाऱ्या देशात . आणि का नाही ? शेवटी , अत्युत्तम शिक्षण हे जागतिक विद्यापीठांच्या दर्जेनुसार इंग्लंड आणि अमेरिकेच्या विद्यापीठातच मिळते . इंग्लंड आणि अमेरिकेच्या विद्यापीठातच मिळते . म्हणजे , आता सगळ्यांचे शिक्षण इंग्रजीत हवे हे साहजिकच झाले . पण तुम्ही जर स्थानिक भाषा बोलणारे असाल तर , तुम्हाला परीक्षा पास व्हावी लागणार आता हे बरोबर आहे का ? विधार्थ्याला नकार देणे त्याच्या फक्त ( इंग्रजी ) भाषेवरील क्षमतेवरून ? कदाचित , तो कोणी संगणक शास्त्रज्ञ असेल अतिशय बुद्धीमान उदा : त्याला वकील होण्यासाठी त्याच ( इंग्रजी ) भाषेची गरज आहे ? माझ्या मते नाही . आम्ही इंग्रजी शिक्षक त्या ( स्थानिक भाषा बोलणाऱ्या ) विद्यार्थ्यांना कायम नाकारतो . आम्ही त्यांना नकार देतो . आणि त्याना रस्त्यातच थांबवतो . त्यांची ( शिक्षणाची ) स्वप्ने त्या नकारामुळे ते पूर्ण करू शकत नाहीत . जोपर्यंत त्यांना इंग्रजी येत नाही तोपर्यंत . आता मी हे असे समजावून सांगते . समजा , मी फक्त डच भाषा बोलणाऱ्या एका माणसाला भेटले ज्याच्याकडे कॅन्सरचा उपाय आहे मी त्याला ब्रिटीश विद्यापीठात प्रवेश करावयास/ शिकण्यास आडवेन का ? नाही , बिलकुल नाही . पण खरे तर , आम्ही नेमके तेच ( प्रवेश न देणे ) करतो . आम्ही इंग्रजी शिक्षक हे त्या प्रवेशद्वारावरचे पहारेकरी आहोत . आणि तुम्ही आमचे आधी समाधान केले पाहिजे की तुम्हाला नीटनेटके इंग्रजी येते याचे आता लोकांच्या छोट्या समूहाला एवढी जास्त ताकद देणे हे धोकादायक होऊ शकते . कदाचित हा अटकाव सार्वत्रिक असावा . ठीक आहे . तुम्ही म्हणताय " पण , संशोधनाचे काय ? ते सगळे इंग्रजीमध्ये आहे . " पुस्तके इंग्रजीमध्ये आहेत . संशोधनाची नियतकालिके इंग्रजीमध्ये आहेत . ते स्वपुर्ततेचे भाकीत झाले . ते इंग्रजी आवश्यकतेतून सुरू होते . आणि मग ( चक्र ) चालू राहते . मी हे विचारते - भाषांतराचे काय झाले ? तुम्ही जर इस्लामी सुवर्णयुगाचा विचार केला तर , त्या काळात बरेच भाषांतर झाले . त्यांनी लॅटीन आणि ग्रीकचे भाषांतर अरबी आणि फारसीमध्ये केले . आणि त्याचे भाषांतर युरोपमध्ये जर्मन भाषेत आणि रोमन भाषेत झाले . आणि मग युरोपच्या अंधारमय युगावर प्रकाश पडला . आता मला चुकीचे समजू नका मी इंग्रजी शिकवण्याच्या विरुद्ध नाही सर्व इंग्रजी शिक्षकांनो आपली एक जागतिक भाषा आहे हे मला आवडते . एक जागतिक भाषा असणे ही आजच्या काळाची गरज आहे . पण माझा विरोध आहे त्या भाषेचा उपयोग प्रतिबंध/ अडथळा म्हणून करण्याचा . खरच आपल्याला ६०० भाषा नष्ट करून इंग्रजी किंवा चीनी प्रमुख भाषा करायची आहे का ? आपल्याला यापेक्षा जास्त काहीतरी हवे आहे . आणि याला ( एकभाषीयतेला ) सीमा आहे की नाही ? हि ( एकभाषीयतेची ) पद्धत बुद्धिमत्तेला इंग्रजी किती येते यास जोडते हे खरे तर अवास्तविक आहे .