# af/0kMzeUepq05T.xml.gz
# mr/0kMzeUepq05T.xml.gz


(src)="1"> ' n Boer plant 531 tamaties en verkoop dan 176 daarvan in drie dae .
(trg)="1"> एक शेतकरी ५३१ टमाटे उगवतो ,
(trg)="2"> तीन दिवसात .

(src)="2"> Sy voorraad tamaties verminder dus met 176 , hoeveel tamaties het hy na drie dae oor ?
(src)="3"> Hy begin met 531 tamaties ,
(trg)="3"> आता ज़र सांगितले असेल कि टमाटान ची आवक १७६ नि कमी तर माग किती तोमतो राहिले तेच्या कडे तीन दिवसा नंतर तर आता तो सुरु करतो ५३१ टमाटान बरोबर

# af/7opHWpu2fYcG.xml.gz
# mr/7opHWpu2fYcG.xml.gz


(src)="1"> Sou President Obama my nooi as die volgende Tsar van Wiskunde sou ek ´n voorstel aan hom maak wat ek dink ´n reuse verbetering sou maak aan wiskunde opvoeding in hierdie land .
(src)="2"> Dit sal maklik wees om te implementeer en sonder groot koste .
(src)="3"> Die kurrikulum vir wiskunde wat ons het is gebaseer op rekenkunde en algebra .
(trg)="1"> आता , जर अध्यक्ष ओबामा यानी मला पुढचा " गणित सम्राट " केला , तर मी त्याना असा एक प्रस्ताव देईन जो मला वाटतं या देशातील गणित शिक्षणात फार मोठी सुधारणा घडवून आणेल . आणि त्याची अंमलबजावणी करणेही सोपे आणि स्वस्त असेल . आपल्या गणिताच्या अभ्यासक्रमाचा पाया अंकगणित आणि बीजगणित आहे . आणि त्यानंतर आपण जे जे काही शिकतो ते एकाच विषयाकडे घेऊन जाते . आणि त्या प्रसूचीचा शिरोबिंदू असतो , कलनशास्त्र . आणि मी हे सांगायला इथे आलोय की माझ्या मते तो या प्रसूचीचा चुकीचा शिरोबिंदू आहे ... योग्य शिरोबिंदू - जो आपल्या सर्व विद्यार्थ्याना , प्रत्येक माध्यमिक शाळा उत्तीर्ण झालेल्याला माहीत असायला हवा -- तो म्हणजे संख्याशास्त्र : संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र .

(src)="7"> ( Applous )
(src)="8"> Moenie my verkeerd verstaan nie .
(src)="9"> Integrasie rekenkunde is ´n belangrike vak .
(trg)="2"> ( टाळ्यांचा कडकडाट ) माझे मत चुकीच्या अर्थाने घेऊ नका . कलनशास्त्र हा महत्त्वाचा विषय आहे . मानवी मनातून निर्माण झालेल्या महान गोष्टींपैकी एक . निसर्गाचे नियम कलनशास्त्राच्या भाषेत लिहिलेले आहेत . आणि गणित , शास्त्र , अभियांत्रिकी , अर्थशास्त्र शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने कॉलेजचं पहिलं वर्ष पूर्ण व्हायच्या आत कलनशास्त्र नक्कीच शिकले पाहिजे . पण , गणिताचा प्राध्यापक म्हणून मी इथे हे सांगायला आलोय , की फार थोडे लोक वास्तवात कलनशास्त्र जाणीवपूर्वक , अर्थपूर्ण प्रकारे , रोजच्या आयुष्यात वापरतात . पण , संख्याशास्त्र -- हा असा विषय आहे जो तुम्ही रोज वापरू शकता आणि , वापरला पाहिजे . हो ना ?

(src)="16"> Dis risiko .
(src)="17"> Dis vergoeding .
(src)="18"> Dis willekeurigheid .
(trg)="3"> ( संख्याशास्त्र म्हणजे ) धोका . बक्षीस . अनियमितता . माहिती समजून घेणे . मला वाटतं जर आपल्या विद्यार्थ्याना , आपल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याना -- जर सर्व अमेरिकन नागरिकाना -- संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र माहीत असतं , तर आपण आज ज्या आर्थिक विचक्यात आहोत त्यात अडकलो नसतो . इतकंच नाही -- धन्यवाद -- इतकंच नाही ... [ तर ] योग्य पद्धतीने शिकवल्यास , ते आनंददायी होऊ शकते . मला असं म्हणायचंय , संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र , म्हणजे खेळ आणि जुगाराचं गणित . कलाचा बारकाईने अभ्यास . भविष्याचे भाकीत . बघा , जग बदललंय एनलॉग पासून डिजिटल झालंय . आणि वेळ आली आहे आपला गणिताचा अभ्यासक्रम एनलॉग पासून डिजिटल होण्याची . पारंपारीक , सलग गणितापासून , अधिक आधुनिक , सुट्या पृथक गणिताकडे . अनिश्चिततेचं गणित , अनियमिततेचं , माहितीचं गणित -- आणि ते म्हणजे संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र . सारांश असा की , आपल्या विद्यार्थानी कलनशास्त्राचे तंत्र शिकण्याऐवजी , मला वाटतं , त्या सर्वांना मध्यापासून प्रमाणित विचलनाचे दोन प्रकार कोणते ते कळणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल . आणि माझ्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे . धन्यवाद .

(src)="32"> ( Toejuiging )
(trg)="4"> ( टाळ्यांचा कडकडाट )

# af/AynKvwOsKWlm.xml.gz
# mr/AynKvwOsKWlm.xml.gz


(src)="1"> DIE MENS WEET AL VIR DUISENDE JARE ,
(src)="2"> DEUR NET TE KYK NA DIE OMGEWING RONDOM ONS
(src)="3"> DAT DAAR VERSKILLENDE STOWWE IS .
(trg)="1"> मानवाला आपल्या भोवतालच्या वातावरचे निरीक्षण करून हजारो वर्षापूर्वीपासून लक्षात आले आहे कि पृथ्वीवर विभिन्न प्रकारची मूलद्रव्ये आहेत आणि हि वेगवेगळी मूलद्रव्ये वेगवेगळे गुणधर्म दर्शवितात इतकेच नव्हे एखादे मूलद्रव्य विशिष्ट प्रकारे प्रकाश परावर्तीत करतो तर एखादा करतच नाही किवा मुल्द्रव्याला एक विशिष्ट रंग किंवा तापमान असते ते द्रव, वायू किंवा धातू रुपात असते शिवाय ते विशिष्ट परिस्थितीत एकमेकांशी कसे क्रिया करतात हेही आपल्याला पाहायला मिळते आणि हि काही मूलद्रव्यांची छायाचित्रे आहेत हा इथे कार्बन आहे , आणि इथे तो ग्राफाईट रुपात आहे आणि हे इथे आहे शिसे , आणि इकडे सोनं पाहू शकता ह्या सर्वांची चित्रे तुम्ही इथे पाहू शकता मला हे सर्व ह्या वैबसाईटवरून मिळाले आहेत हि मूलद्रव्ये त्यांच्या धातुरुपात आहेत असं वाटते कि त्याच्या विशिष्ट प्रकारची हवा आहे एका विशिष्ट प्रकारचे वायुकण आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे वायुकण पाहत आहात , ते कार्बन आहे कि ओक्सिजन आहे कि नायट्रोजेन त्या सर्वांचे गुणधर्म वेगवेगळे असतात किंवा काही मूलद्रव्य द्रव स्वरुपात बदलतात जेंव्हा आपण त्याचं तापमान एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढवितो जर सोने आणि शिशाचे तापमान पुरेसे वाढविले तर तुम्हाला ते द्रवरुपात मिळतिल आणि जर तुम्ही ह्या कार्बनला जाळलत तर तर तो वायुरूपात जाईल तो वातावरणात मुक्त होईल अशाप्रकारे तुम्ही त्याची रचना बदलू शकता तर हे सर्व माणूस पुरातन काळापासून पाहत आला आहे पण इथे एक प्रश्न उभा राहतो जो कि एक तात्विक प्रश्न आहे पण ज्याचे उत्तर आता आपण देऊ शकतो तो म्हणजे , जर आपण कार्बनचे सूक्ष्म सूक्ष्म तुकडे करत गेलो तर आपल्याला जो सुक्ष्मादि सूक्ष्म कण मिळेल त्याचे गुणधर्म कार्बनसारखेच असतील का ? आणि एखाद्या मार्गाने तुम्ही त्या कणाचे आणखी बारीक कणात रुपांतर केले तर तो कण कार्बनचे गुणधर्म गमावून बसेल काय ? आणि ह्याचे उत्तर आहे होय