# ar_TN/gcompris.master/gcompris.master.xml.gz
# mr/gcompris.master/gcompris.master.xml.gz


(src)="s2"> قائمة الإختيارات الرئيسية لجكومبري
(trg)="s120"> बोर ् डस ् या विभागात तुम ् ही क ् रियांची यादी बदलू शकता . या यादीतील योग ् य पर ् याय निवडून वाचनाची भाषा आपण बदलू शकतो . उदा . रंगांची नावे सांगण ् यासाठी वापरली जाणारी भाषा होय . तुम ् ही विविध प ् रकारचे आराखडे संरक ् षित करू शकता आणि एका आराखडयाहून दुस-या आराखडयाकडे सहजरित ् या स ् थलांतरित होवू शकता . प ् रोफाईल या विभागातून नवीन प ् रोफाईल बनवा , नंतर बोर ् ड या विभागातून ते प ् रोफाईल कॉम ् बोबॉक ् समधून निवडा , नंतर तो चालू करावयाचा बोर ् ड निवडा . तुम ् ही अनेक प ् रोफाईल बनवू शकता ज ् यामध ् ये अनेक प ् रोफाईल आणि विविध भाषा असू शकतात . प ् रोफाईल या विभागातून आपल ् या पसंतीचे प ् रोफाईल निवडा आणि नंतर `डिफाल्ट ' हे बटण दाबा. जेणेकरून हे प्रोफाईल सर्वसाधारण प्रोफाईल म्हणून निवडले जाईल. तूम्ही प्रोफाईल `कमांड लाइन'चा वापर करून निवडू शकता . - तूम्ही सदस्य आणि वर्ग बनवू शकता आणि प्रत्येक वर्गासाठी सदस्यांचा गट बनवू शकता. येथे सदस्यांची आयात स्वल्पविरामाने विभागणी केलेल्या फाईलमधून करू शकता. एक किंवा एकापेक्षा जास्त गट विशिष्ट प्रोफाईलसाठी नेमू शकता, ज्यानंतर नवीन लॉगीन दिसू शकतात- खेळगंमत पुन्हा सुरू केल्यानंतर जर खेळगंमतमध्ये एखादया मुलाची ओळख पटविता आली तर त्या मूलाशी संबंधित सर्व अहवाल आपण बनवू शकतो. खेळगंमत प्रत्येक मूलाला एक व्यक्ती समजतो. ही मूले टायपिंग करायला आणि स्वत:ला ओळखायला शिकू शकतात.

(src)="s3"> إذا أردت أن تعدل جكمبري وفقاً لحاجاتك ، بإمكانك استخدام الوحدة ا لإدارية هنا . إن الهدف النهائي هو توفر عملية تقرير خاصة بالطفل للآباء و المدرسين الراغبين في الإشراف على مسيرة تطور أطفالهم ، و نقاط القوة و الضعف لديهم
(trg)="s119"> जर तुम ् हाला खेळगंमतमध ् ये तुमच ् या आवश ् यकतेप ् रमाणे बदल करायचे असतील तर खेळगंमत व ् यवस ् थापन मॉडयुलचा वापर करा . आपले अंतीम ध ् येय म ् हणजे ज ् या पालकांना आणि शिक ् षकांना मुलांची प ् रगती , क ् षमता आणि गरज अभ ् यासायची असते त ् यांना प ् रत ् येक मुलासाठी स ् वतंत ् र अहवाल बनवुन देणे होय .

(src)="s5"> ألوان مركبة
(trg)="s161"> आधुनिक रंग

(src)="s6"> تعلم القراءة
(trg)="s163"> वाचू शकता

(src)="s9"> تعلم تمييز الألوان النادرة
(trg)="s164"> नवीन प ् रकारचे रंग ओळखायला शिका

(src)="s10"> لوزي
(trg)="s1956">आवळा रंग

(src)="s11"> كستنائي
(trg)="s1957">आक्रोडचा रंग

(src)="s12"> أرجواني داكن
(trg)="s1958">गडद चॉकलेटी रंग

(src)="s13"> فضي
(trg)="s1959">फिकट निळा रंग

(src)="s14"> مرجاني
(trg)="s1960">पोवळयासारखा लाल रंग

(src)="s15"> قمحي
(trg)="s1961">मक्याच्या दाण्याचा रंग

(src)="s16"> أزرق
(trg)="s1962">सायन रंग

(src)="s17"> ترابي
(trg)="s1963">चॉकलेटी रंग

(src)="s18"> زيزفوني
(trg)="s1964">लिंबाचा रंग

(src)="s19"> ناعم
(trg)="s1965">काळसर हिरवा रंग

(src)="s20"> سلموني
(trg)="s1966">काळसर हिरवा रंग

(src)="s21"> صفيري
(trg)="s1967">गडद निळा रंग

(src)="s22"> بني داكن
(trg)="s1968">काळाभुरा रंग

(src)="s23"> كبريتي
(trg)="s1969">गंधकाचा रंग

(src)="s24"> شاي
(trg)="s1970">चहाचा रंग

(src)="s25"> فيروزي
(trg)="s1971">आकाशी निळा रंग

(src)="s26"> خمري
(trg)="s1972">लाकडाचा रंग

(src)="s27"> مرمري
(trg)="s1973">संगमरवरी दगडासारखा पांढरा रंग

(src)="s28"> كهرماني
(trg)="s1974">पिवळसर रंग

(src)="s29"> أرجواني
(trg)="s1975">अंजिरी जांभळा रंग

(src)="s30"> ينسوني
(trg)="s1976">फिकट हिरवा (बडिशेपचा रंग)

(src)="s31"> زبرجدي
(trg)="s1977">फिकट हिरवट निळा रंग

(src)="s32"> أكاجو بني محمر
(trg)="s1978">महोगनीचा रंग

(src)="s33"> قرمزي
(trg)="s1979">गडद तांबडा रंग

(src)="s34"> باذنجاني
(trg)="s1980">गडद जांभळा रंग

(src)="s35"> كرزي
(trg)="s1981">सफेद (पांढरा) रंग

(src)="s36"> خمري
(trg)="s1982">फिकट हिरवा रंग

(src)="s37"> زمردي
(trg)="s1983">हिरवागार रंग

(src)="s38"> خشفي
(trg)="s1984">हरणाचे पाडसाचा रंग

(src)="s39"> أرجواني
(trg)="s1985">फुलझाडाचा रंग

(src)="s40"> أخضر شاحب
(trg)="s1986">फिकट निळा रंग

(src)="s41"> ياقوتي
(trg)="s1987">गडद लाल रंग

(src)="s42"> كستنائي
(trg)="s1988">पिंगट रंग

(src)="s43"> أزرق سماوي
(trg)="s1989">नीलवर्ण

(src)="s44"> بيستري
(trg)="s1990">बिस्टे्र्

(src)="s45"> سيلادوني
(trg)="s1991">सेलाडोन

(src)="s46"> أزرق
(trg)="s1992">आकाशी निळा रंग

(src)="s47"> قرمزي
(trg)="s1993">किरमिजी रंग

(src)="s48"> أسمر رمادي
(trg)="s1994">करडा तपकिरी रंग

(src)="s49"> يمامي
(trg)="s1995">कबूतराचा रंग

(src)="s50"> عقيقي
(trg)="s1996">लाल रत्नचा रंग

(src)="s51"> نيلي
(trg)="s1997">नीळचा रंग

(src)="s52"> عاجي
(trg)="s1998">सायीसारखा शुभ्र

(src)="s53"> يشبي
(trg)="s1999">हिरवा मौल्यवान खडा

(src)="s54"> خُزامى
(trg)="s2000">फिक्कट जांभळा

(src)="s55"> طحلبي
(trg)="s2001">दगडफूलाचा रंग

(src)="s56"> نبيذي
(trg)="s2002">दारूचा रंग

(src)="s57"> أرزي
(trg)="s2003">बाभळीचा रंग

(src)="s58"> أرجواني فاتح
(trg)="s2004">फिक्कट गुलाबी रंग

(src)="s60"> ملاكيتي
(trg)="s2005">पिंगट रंग

(src)="s61"> سنطي
(trg)="s2006">लाजाळूचे झाडाचा रंग

(src)="s62"> بحري
(trg)="s2007">गडद निळा रंग

(src)="s63"> ذهبي
(trg)="s2008">पिवळी मातीचा रंग

(src)="s64"> زيتوني
(trg)="s2009">तपकिरी हिरवा रंग

(src)="s65"> أزرق رمادي
(trg)="s2010">करडा निळा रंग

(src)="s66"> بنفسجي فاتح
(trg)="s2011">अंजिरी रंग

(src)="s67"> براق
(trg)="s2012">क्षीरस्फटीकासारखा सुंदर स्वच्छ रंग

(src)="s68"> فستقي
(trg)="s2013">पिस्ता रंग

(src)="s69"> رمادي معتدل
(trg)="s2014">प्लॅटिनम रंग

(src)="s70"> بنفسجي
(trg)="s2015">जांभळा रंग

(src)="s71"> الازوردي
(trg)="s2016">शुध्द निळा रंग

(src)="s72"> بنفسجي داكن
(trg)="s2017">गडद जांभळा रंग

(src)="s73"> برقوقي
(trg)="s2018">बोराच्या रंगाचा

(src)="s74"> أزرق داكن
(trg)="s2019">हिरवट निळा रंग

(src)="s75"> خمري
(trg)="s2020">तांबेचा रंग

(src)="s76"> زعفراني
(trg)="s2021">केशरी रंग

(src)="s77"> فانيلا
(trg)="s2022">व्हॅनिला रंग

(src)="s78"> جنزاري
(trg)="s2023">हिरवा गंजचा रंग

(src)="s79"> فيرونيسي
(trg)="s2024">निळी, पांढरी, जांभळी फुले असलेले झुडुपचा रंग

(src)="s81"> سأسألك بعض الأسئلة في الحساب
(trg)="s237"> काही गणिती प ् रश ् नांची उत ् तरे दया

(src)="s82"> أعط نتيجة عملية ضرب عددين في وقت محدود
(trg)="s239"> दिलेल ् या वेळेत , दोन संख ् यांचा गुणाकार शोधा

(src)="s84"> تدرب على عملية الضرب
(trg)="s236"> गुणाकार क ् रिया करण ् याचा सराव करा

(src)="s86"> انقر بزر الفأرة الأيسر لاختيار النشاط الذي تريده
(trg)="s2"> क ् रिया सुरू करण ् यासाठी माउसचे डावे बटण त ् या क ् रियेवर दाबा .

(src)="s88"> لتشكيل عملياتك , اختر أعدادك و عواملك في أعلى اللوحة . تستطيع إلغاء العدد أو العامل بالنقر عليه مرة أخرى .
(trg)="s247"> बोर ् डावर , ठराविक उत ् तर येण ् यासाठी गणिती चिन ् हे आणि क ् रमांक निवडा . निवडलेल ् या गणिती चिन ् हांना आणि संख ् यांना त ् यांच ् यावर पुन ् हा क ् लीक करून वगळू शकता .

(src)="s90"> جد العمليات الصحيحة للحصول على النتيجة
(trg)="s243"> दिलेल ् या उत ् तराशी जुळेल अशा योग ् य क ् रियांची शृंखला शोधा

(src)="s91"> العمليات الحسابية الأربعة . أدمج العديد من العمليات الحسابية
(trg)="s245"> चार गणिती क ् रिया . अनेक गणिती क ् रिया एकत ् रित करा

(src)="s93"> سيتم عرض حصيلة عملية طرح عددين . أدخل الإجابة على يمين علامة التساوي . استعمل الأسهم يمين يسار لتغيير إجابتك , و مفتاح الإدخال لتثبيت الإجابة
(trg)="s252"> बरोबर चिन ् हाच ् या उजव ् या बाजूला दोन संख ् यांमधील वजाबाकीच ् या क ् रियेचे योग ् य उत ् तर लिहा , उत ् तर दर ् शविण ् यासाठी डाव ् या व उजव ् या खुणेच ् या बाणांचा वापर करा . उत ् तर तपासण ् यासाठी `एंटर` बटण दाबा,उत्तर बरोबर असेल तर दर्शविले जाईल,उत्तर बरोबर नसेल तर पुन्हा प्रयत्न करा.

(src)="s95"> تدرب على عملية الطرح
(trg)="s249"> वजाबाकी क ् रियांचा सराव करा

(src)="s96"> عملية طرح بسيطة
(trg)="s250"> साधी वजाबाकी

(src)="s97"> سيتم عرض حصيلة عملية جمع عددين . أدخل الإجابة على يمين علامة التساوي . استعمل الأسهم يمين يسار لتغيير إجابتك , و مفتاح الإدخال لتثبيت الإجابة
(trg)="s256"> दोन संख ् यांमधील बेरजेची क ् रिया दाखवली असून बरोबर चिन ् हाच ् या उजवीकडे त ् याचे उत ् तर दया . बेरजेचा वापर करा . उत ् तर मिळवण ् यासाठी डव ् या आणि उजव ् या बाणंचा वापर करा . उत ् तर तपासण ् यासाठी `एंटर` बटण दाबा. उत्तर बरोबर असेल तर दाखवले जाईल. नसेल तर पुन्हा प्रयत्न करा.

(src)="s99"> تدرب على عملية الجمع
(trg)="s253"> बेरजेच ् या गणितीय क ् रियेचा सराव करा

(src)="s100"> جمع بسيط . القدرة على تمييز الأرقام المكتوبة
(trg)="s254"> साधी गणिती क ् रिया . लिखित संख ् यांची ओळख

(src)="s102"> أنشطة حسابية مختلفة
(trg)="s4"> विविध आकडेमोड क ् रिया .

(src)="s103"> أكمل قائمة الرموز
(trg)="s258"> चिन ् हांची सूची पूर ् ण करा